Parkiya - Full Movie - Love Story - Sumeet Music
Vložit
- čas přidán 15. 06. 2020
- Production House- Satnam Films
Director & Producer-Sachin Suresh Dhotre
Screenplay & dialogues-Sachin Dhotre
Co-producer- Ashish Chandrakant Dhotre, Pradip Dethe, Mohsin Mujavar
Writer-Nagesh Dhotre
Dop & Editer- Raviraj Potdar
Music- Yogesh Gaikwad,Pravin Reshame, Jay shinde
Singer- Vaishali madhe, Sajan Bendre, P.shankram, shubham satpute
Studio- Ak Studio
Cast- Chetan Kumar, Ruchika Shivsharan,Karan Anpat Rekha Dahatonde, Sushant Kolhi, apeksha Chavan, Krushna lake, Sushant Ambure, Vijay shahane, Mayuri Shinde
Music Rights: Zee Music Company
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
सैराट पेक्षा चांगला picture होता आणि हिरोईन त्या काळ्या आर्ची पेक्षा पण खूप सुंदर होती
पिचर हा सूरू झाला💕❣ की खूप चागला वाटतो आणि जेव्हा शेवटचा. सीन ऐतो त्यावेळेस सगळ्या च्या डोळयात😭😢 पाणी यत
ऊसातली भानगड वाले कलाकार पण आहेत यात
Nice picture
सर्वच. चित्रपटाचे शेवट वाईट. होत आहेत.बबन ,vantas,मिथुन. आणि कितीतरी आहेत. त्यामुळे शेवट खूपच. चुकल्यासारखे वाटते.
,या जगात प्रेम करणाऱ्याला सजा आणि रेप करणाऱ्याला मजा असते
हींदीपेक्षा मराठी चित्रपट चांगले
खूप छान माऊली दादा. अर्जन दादा आणि श्रुती ताई . आपल्या खेडे गावातील प्रेमाचा असाच शेवट होतो
खरच खूप छान आहे मुव्ही
खूप छान स्ट्रोरी आहे ,पण शेवटी शेवटी जरा डोळ्यात पाणीच आलं
बघायला मजा आली, खूप भावनिक वाटली फिल्म...उत्तमोत्तम उत्तम बनलाय चित्रपट...👌👌
जबरदस्त ...फारच छान...
लय भारी
परकिया फिल्म बघून गावाकडची आठवण झाली .खूपच छान रिऍलिटी दाखवली आहे .
Superbbb
1 नंबर
1 nabar sar nice anki ak film
खूप छान आहे
मस्त
ज्याच प्रेम खरं असतय ना यार ते भेटत नाही 😭😭❤️❤️