कोकणात ओढ्यात पकडलेले खेकडे आणि जंगल प्रवास | Catching Crab in Konkan River | Crab Hunting Kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आज मी आणि माझे भाऊ चाललो आमच्या इथे असणाऱ्या ओढ्यामध्ये खेकडे पकडायला. तसे आमचे गाव डोंगरात असल्याने ओढा खालच्या बाजूला आहे मग काय पायपीट करत ओढ्यात पोचलो. पाणी तसे बऱ्यापैकी होते मग खडे पकडणे थोडं जिकरीचंच. तरीपण थोडी हातचलाखी करून थोडा रस्सा (काढा ) बनेल एवढे खेकडे पकडण्यात यश आलेच
    Crabs Catching in Sangameshwar, Ratnagiri (Konkan )
    #CrabsCatching #CrabsHunting #CrabsinKonkan
    A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
    Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    KokankarAvinash Official Amazon Store: Get all my equipment list
    www.amazon.in/...
    My Vlogging Accessories / Gears / Setup:
    Sony Camera : amzn.to/2PuAEf8
    Action Camera : amzn.to/2PyvIG8
    Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
    Gorila Tripod : amzn.to/332qcPH
    SanDisk 64GB Class 10 microSDXC Memory Card : amzn.to/2N0IrQe
    Like Our Facebook Page:
    / kokankaravinash
    Follow Us on Instagram for Instant Updates:
    / kokankaravinash
    Subscribe us on CZcams :
    / @kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiCZcamsr
    KHEKDE CATCHIN | KHEKDE FISHING | KHEKDE HUNTING | CRABS CATCHING IN KOKAN | CRABS CATCHING IN KONKAN | CRABS FISHING IN KOKAN | CRABS FISHING IN KONKAN | CRABS HUNTIG IN KOKAN | CRABS HUNTING IN KONKAN

Komentáře • 862

  • @chetanm.k.2391
    @chetanm.k.2391 Před 4 lety +10

    हेच खरं जीवन, बाकी सगळी पैशासाठी ची मोहमाया
    👌👏👍😍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety +2

      हे मात्र एकदम खर आहे

  • @priyankakurlekar2441
    @priyankakurlekar2441 Před 4 lety +1

    Khup chan mala khup aavdla ha video , aani kokan tr all time favourite ahe aaza

  • @manalipatil8385
    @manalipatil8385 Před 4 lety +1

    Ek no, khup chan vatal Sarv nisarg pahun specially chimbori pkdtana baghyalaa khup avdla☺☺

  • @apurvasdiary
    @apurvasdiary Před 4 lety +1

    👌👌👌फार भारी ....गावाचे घर ..आंबोली ची फुले मस्त ...पाणी पिण्याची ट्रिक मस्त ....झरा आणि आराम करण्याची जागा मस्त ...खेकड्याचे खजिनदार माहिर आहेत ....खुपच छान व्हीलॉग झाला आहे ....अप्रतिम ...👍👍🚩🚩

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद ❣️ छान प्रतिक्रियेबद्दल

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing Před 4 lety +2

    मजा आली विडिओ बघून,पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @aniketghag7560
    @aniketghag7560 Před 4 lety +64

    तू खूप चांगले काम करतोय आताचे लहान मुले सर्व मोबाईल मध्ये busy असतात आपण या वेळेला गोट्या किंवा क्रिकेट खेळायचो कारण त्या वेळेला एवढा मोबाईल चा वापर नव्हता आम्ही पण असेच खेकडे पकडले आहेत घांडून लावून ते दिवस आठवतात पण आता कामाच्या निमित्ताने सर्व मुंबई ला गेलो थँक्स तु असेच विडिओ टाकत राहा आमचा support आहे तुला

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety +3

      खूप खूप धन्यवाद ❣️ Actually आपण मुंबई येऊन खूप बिझी होतोय. आणि गावी फक्त सणासुदीला जातोय. थोडा गावच्या आठवणी ताज्या होतील अशी आशा असते प्रत्येक Video मागे. खूप धन्यवाद यासाठी की आपला सर्वांचे प्रेम आणि प्रतिसाद नेहमी सोबत असतो

    • @5classicpeople
      @5classicpeople Před 4 lety +2

      Bhau ekdam barobar khrch te divas khup bhari hote 👍👌

    • @rohitdethe2631
      @rohitdethe2631 Před 4 lety

      D

    • @sandeepchaugule7298
      @sandeepchaugule7298 Před 4 lety +1

      खूप चागले तू लहाण पणाची आठवण जागी केलीस मी पण भरपूर पकडायचो

    • @arunvibes
      @arunvibes Před 4 lety

      तुम्ही ज्यांना रानटी डुक्कर लोक बोलतात ना त्यांचेच तुम्ही पुढारलेले माणसे आहेत हे विसरू नका आणि ४:३५ ला तुम्ही जे काही इतर समजाविषई मत मांडले आहे आणि तुम्ही तुमची बुध्दीची लायकी दाखवली आहे ना त्यावरून तुमचे संस्कार नक्की दिसले भावा. आई वडिलांनी संस्कार केले आहेत हे थोडे तुमच्या विचारात दिसू द्या. काय माणसे आहेत खरचं कीव येते राव अश्या फालतू विचारांची माणसे पहिली की.

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 Před 4 lety +2

    U r great. किरव्या पकडणे म्हणजे मोठे दिव्य असते. कधी मिळाल्या तर बऱ्या. एकेकाच्या हाताला यश असते.

  • @pubglover-wo6hl
    @pubglover-wo6hl Před 4 lety +3

    yaar kiti chan jivan ahe tumach tumhi khup nashibvan ahat je tumcha janm koknat jhala

  • @user-im8id9cc3l
    @user-im8id9cc3l Před 4 lety +1

    Bhai Karach chan Kam karto aahes Junya aathavani tajya zhalya....Hats of bro....

  • @smpcreation8642
    @smpcreation8642 Před 4 lety +3

    खूप छान व्हिडिओ.... पाण्याचा व पक्षांचा आवाज ऐकुन मन अगदी प्रसन्न झालं...nice n keep it up👌👌👌😊🤗

  • @kokanratn
    @kokanratn Před 4 lety +3

    दादा तुझे व्हिडीओ अनिकेत रासंम, प्रगत लोके यांच्या पेक्षा मस्त आहेत .ilu kokankar

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety +1

      धन्यवाद ❣️

    • @arunvibes
      @arunvibes Před 4 lety

      तुम्ही ज्यांना रानटी डुक्कर लोक बोलतात ना त्यांचेच तुम्ही पुढारलेले माणसे आहेत हे विसरू नका आणि ४:३५ ला तुम्ही जे काही इतर समजाविषई मत मांडले आहे आणि तुम्ही तुमची बुध्दीची लायकी दाखवली आहे ना त्यावरून तुमचे संस्कार नक्की दिसले भावा. आई वडिलांनी संस्कार केले आहेत हे थोडे तुमच्या विचारात दिसू द्या. काय माणसे आहेत खरचं कीव येते राव अश्या फालतू विचारांची माणसे पहिली की.

  • @haydrabcgislive4710
    @haydrabcgislive4710 Před 4 lety +4

    खूप छान व्हिडिओ बनवला आणि गावची गोड आठवन जागी केलीस खूप मस्त आजुन असे व्हिडिओ बनवत जा

  • @sameerjamdar8707
    @sameerjamdar8707 Před 4 lety +1

    खूप सुंदर भावा. आवडतील अश्या Videos. गावचा निसर्ग अप्रतिम आणि खेकडे सावकाश पकडा

  • @jyotishetye3173
    @jyotishetye3173 Před 4 lety +1

    Khup Chan hota expireunce aahe..majja aali

  • @suvarnagosavi6205
    @suvarnagosavi6205 Před 4 lety +1

    Khupuch chan hota video mala khup awdle kekhde pakdnyachi skill from kuwait

  • @nooralamansari208
    @nooralamansari208 Před 4 lety +14

    like👍 from ratnagiri

  • @ajaymore472
    @ajaymore472 Před 4 lety +87

    😍😍 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी भाऊ 😍😍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety +6

      आहेत भावा दिवस या अनुभवायला ❣️

    • @ajaymore472
      @ajaymore472 Před 4 lety +1

      @@KokankarAvinash भावा गेले ते दिवस राहतील त्या आठवणी भावा.

    • @ganeshmahskar1990
      @ganeshmahskar1990 Před 4 lety +1

      मला ही पायचय

    • @ganeshmahskar1990
      @ganeshmahskar1990 Před 4 lety +1

      खुप छान आहे ...तूमच्या ईकडे 👌👌👌👌👌

    • @ganeshmahskar1990
      @ganeshmahskar1990 Před 4 lety +1

      वीडीयो का थाबली मला पाहायच होत

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Před 4 lety +2

    वाह क्या बात है साहेब खूप छान आहे चित्रफित., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर रात्री उशिरा तुमची ही गावातील मजा बघितली., माझ्या लहानपणी आम्ही मुंबईत काळबादेवी येथे राहात होतो., आमच्या वाडीतील माझे बरेच मित्र कोकणातील होते., लहानपणी मित्र ज्या गोष्टी सांगायचे त्या आज प्रत्यक्षात बघायला मिळाल्या., आम्ही मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे खेकडे पकडायला जायचो त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या., तुमच्या ह्या साहसी क्रीडा पाहून खूप आनंद झाला., खरच खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा., from श्री सचिन पोतदार अंधेरी पश्चिम मुंबई.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety +1

      धन्यवाद सर. आपली प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 Před 4 lety +1

      @@KokankarAvinash आपण सुद्धा निशाचर आहात वाटते., लगेचच reply दिला., तुम्हाला 2020 मध्ये vedio बनविण्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद सर. असेच प्रेम आणि पाठींबा राहू दे ❣️

    • @sandhyagaud4588
      @sandhyagaud4588 Před 3 lety

      😃😃😃😃😃😃😃

    • @sandhyagaud4588
      @sandhyagaud4588 Před 3 lety

      Tumhi kokankar khupch naseewaan nisagachhy kusita rahta

  • @ratikantsonawale3225
    @ratikantsonawale3225 Před 4 lety +3

    मस्त भावा,,मज्या आली बघायला,,बलपनी ची आठवनी पन जागा झाल्या,,मस्त मस्त

  • @shubhamdongre850
    @shubhamdongre850 Před 4 lety +7

    आमची पिकनिक इथेच झाली आहे खूब खूब धन्यवाद भाऊ खूब आंनद जालहा भाऊ 😊😊👌

  • @itsashuuuuu5584
    @itsashuuuuu5584 Před 4 lety +2

    Khup majja vatli video pahun ... aani tumch gaon pn khup mst vatl .

  • @anitaanant92
    @anitaanant92 Před 4 lety +4

    छान.... मस्त जे कोकणकर जास्त गावी जात नाहीत त्यांना कळेल कोकण किती भारी आहे.मी पण लहानपणी कोकणात गावी शाळेच्या सुट्टयांमध्ये असे उद्योग करायचो आणि घरच्यांचा मार खायचो, जास्तकरून नदीच्यापाण्यातुन बाहेर येण्यासाठी निंगडीच्या शिमटीचा मार पडायचा,मस्त.. गये वो बचपण के दिन....👌👌👌👌👌👌

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety

      धन्यवाद ❣️ खरी गोष्ट आहे आपल्या जे कोकणात आहे ते कुठेच नाही

  • @rameshwarpandit1496
    @rameshwarpandit1496 Před 4 lety +4

    खूप छान भावा खूप छान व्हिडिओ बनिवले आपण बेस्ट ऑफ लक

  • @sifashaikh6137
    @sifashaikh6137 Před 4 lety +2

    Khup mast video ajun banva

  • @harshs5899
    @harshs5899 Před 4 lety +1

    भावा लई भारी...खुप खुप छान

  • @manalipatil8385
    @manalipatil8385 Před 4 lety +2

    Ajun ashe video banva and upload kra, ashya activities bghun khup Bhari vatt Owsome. I love this all
    All the best guys 😊😊

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 Před 4 lety +1

    खूप छान वाटलं, मजा आली तुमच्या बरोबर यावंसं वाटतं खेकडे पकडायला.

  • @pranilkate6879
    @pranilkate6879 Před 4 lety +3

    मस्त आम्ही पण आमच्या नदीमध्ये पावसाळ्यात खूप खेकडी पकडतो😍😍😍😍

  • @jaywantkayangude445
    @jaywantkayangude445 Před 4 lety +3

    Khup Chan dada 1number 😘😘😊😊😍😍😙😙👌👌👌👌👌👌👌

  • @songkida1218
    @songkida1218 Před 4 lety +2

    मस्तच आहे vedio
    खेकड्यांचे अध्यक्ष 🤣🤣🤣👌🏻👌🏻👌🏻

  • @BshivajiraoBhosle
    @BshivajiraoBhosle Před 4 lety +1

    Bhava tuze video khup chhan aastat. Best of luck

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 3 lety +1

    मस्त देवीच दरसन झाले 🙏🙏😊😊👍

  • @poetry-jp8ch
    @poetry-jp8ch Před 4 lety +3

    Khup sunder Mitra .
    I like nature.
    Thanks

  • @gajananpotale3222
    @gajananpotale3222 Před 4 lety +1

    भरपूर लहान पकडलेत पण काय हरकत नाही आपल्या कोकणातील केलेली मजा शेअर केलीत
    मजा आली

  • @janardanjadhav740
    @janardanjadhav740 Před 3 lety

    खेकडे पकडले मस्त मी कांदिवली येथे राहतो आणि माझगाव वाटद खंडाळा आहे

  • @MR_Gaming_77_
    @MR_Gaming_77_ Před 4 lety +2

    Kup mast video bhava mazi pahili comment

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety

      धन्यवाद भावा ❣️ पुढे पण आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.

  • @dhruv0023
    @dhruv0023 Před 4 lety +1

    Khupchhan video haye

  • @manoharchache9932
    @manoharchache9932 Před 4 lety +2

    खुप छान विडिओ होता भावा
    तुम्ही जे छोटे छोटे दगड दाखवला त्यांना लाल खडे बोलतात त्या खड्यांवर आपल्या माणसांचा पाय पडला तर खुप त्रास होतो ते खडे साप जमिनीतून काढतात धन्यवाद भावा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety

      धन्यवाद ❣️ माहिती बद्दल

  • @rameshdasari3166
    @rameshdasari3166 Před 4 lety +2

    खुप मस्त आहे विडिओ भाऊ मला खुप आवडली

  • @sagarjagate3974
    @sagarjagate3974 Před 4 lety +1

    तुझे एका दिवसात मी सर्वे विडिओ पाहिले आहे
    खूप सुंदर विडिओ बनवतोस

  • @amolgosavi9371
    @amolgosavi9371 Před 4 lety +1

    khupch chhan ahe kokan

  • @mayurbari3771
    @mayurbari3771 Před 2 lety +1

    You are a decent guy.. God bless you.

  • @sanketkhedekar2513
    @sanketkhedekar2513 Před 4 lety +2

    Khup chan video aahe Dada 👌👌👌

  • @shahajadmulla4891
    @shahajadmulla4891 Před 4 lety +1

    Ek number bhava aaj athavna aali gavachi lhan panachi

  • @maheshw2021
    @maheshw2021 Před 4 lety +21

    लग्न होईपर्यंत खेकडे, मासे, काय पकडायचे ते पकड. एकदा लग्न झाले की लोकल चे धक्के आनि मुंबई ची खोली एवढ च आहे....

  • @satputenitish4079
    @satputenitish4079 Před 4 lety +1

    खरच खुप सुंदर आहे

  • @Akashakash-pz9ze
    @Akashakash-pz9ze Před 4 lety +1

    मस्त वीडियो बनवत आहेस

  • @DINESHPARAB-o7e
    @DINESHPARAB-o7e Před rokem +1

    खुप छान व्हिडिओ

  • @kirannipurte370
    @kirannipurte370 Před 4 lety +2

    mast hota video mitra.

  • @ketananpat7892
    @ketananpat7892 Před 4 lety +1

    खुप छान आणि सुंदर अशी तुम्ही ही विडीओ बनवला आहे. अशाच नवीन विडीओ बनवत जा . खुप छान खेकडे पकडले आपण.👍👍👏👏✌️

  • @balkrishnasawant3186
    @balkrishnasawant3186 Před 4 lety +13

    भावा तुझा व्हीडीओ खूप छान वाटला

  • @vishwassalvi6395
    @vishwassalvi6395 Před 3 lety

    Avinash you are best.tuza aawaj pan khup damdar aahe.all the best avinash

  • @amolgore7296
    @amolgore7296 Před 4 lety +2

    Bhau kharach june diwas kup chaan hote, amcha favoret game gotya hotya
    Old memories is gold memories

  • @dnyaneshwarlakade4189
    @dnyaneshwarlakade4189 Před 4 lety +2

    Nice,khup chan👌👌👌

  • @prasadkasarikar4558
    @prasadkasarikar4558 Před 4 lety +1

    Supur video aahe bhau

  • @saileshgaikar9825
    @saileshgaikar9825 Před 4 lety +1

    Tuze sagle video khup Chan astat💓💓gavchi athavan karun dete tuzi pratek video 😘😘

  • @rohangurav2764
    @rohangurav2764 Před 4 lety +1

    Khup Chan gavchi athavn

  • @yogeshmalushte9491
    @yogeshmalushte9491 Před 4 lety +1

    Kuthale gav ,taluka mitra. Aaple kokan khoop vaibhavshali aahe..aani aapan nashibvan aahot ki ithe janmala aalo. Masta maja aali. Pavsalyat nakki bhootacha Doha aani chadhniche mase pakdnyacha video banav. Vana bhojan masta. Good ...keep it up.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety

      धन्यवाद ❣️ निवळी रत्नागिरी. हो नक्किच Video बनवीन

  • @tukaramchavan5649
    @tukaramchavan5649 Před 4 lety +2

    Bhava mast video ahe

  • @kalyanithakur1707
    @kalyanithakur1707 Před 4 lety +2

    Ase vatate kokanatlach navra karava pan kokanchi pora khup bhau khatat , mast video

  • @avinashbendar2689
    @avinashbendar2689 Před 4 lety +1

    Mast bro nice video

  • @yogitavaghat7539
    @yogitavaghat7539 Před 4 lety +2

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही
    बघून लहान पणाची आठवण आली.

  • @nitadurgoli5631
    @nitadurgoli5631 Před 4 lety +1

    खुप छान यार सर्व जन खुप उत्साही आहेत मस्त. फ्रेश वाटल बघुन

  • @abhishekmehetre9592
    @abhishekmehetre9592 Před 4 lety +2

    1 no bhau

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 Před 4 lety +2

    अविनाश दादा एकदम भारी व्हिडिओ बनवला आहे

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Před 2 lety +1

    Nice video 👌👌👌👌👌👌👌👌

  • @swaroopbhute8360
    @swaroopbhute8360 Před 4 lety +3

    Jabardast bhva

  • @darshanbagul5654
    @darshanbagul5654 Před 4 lety +1

    Khup chhan bhau asech video upload karat raha

  • @user-nc9nt3xu9n
    @user-nc9nt3xu9n Před 4 lety +1

    Khup chhan ahe video dada 😘😘😘

  • @asavarisawant1649
    @asavarisawant1649 Před 4 lety +4

    I like very much.

  • @narayanavale8845
    @narayanavale8845 Před 3 lety +1

    भावा मस्त

    • @narayanavale8845
      @narayanavale8845 Před 3 lety +1

      मला लै आवडला हा विडिओ

  • @tssagar3499
    @tssagar3499 Před 4 lety +1

    खूप छान भाऊ

  • @saddamsurgoli9321
    @saddamsurgoli9321 Před 4 lety +1

    Khup Chan kheda

  • @rohitpatil6465
    @rohitpatil6465 Před 4 lety +3

    Nice bro mastcha

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 Před 4 lety +1

    Khup Chan video gavakdchi pahilya athvani thanks

  • @dishapatil6239
    @dishapatil6239 Před 4 lety +2

    Kdkk re bhai best life aahe tuji 😍

  • @saurabhdhumal8882
    @saurabhdhumal8882 Před 4 lety +1

    छान वीडियो भावा

  • @kirtiambre1711
    @kirtiambre1711 Před 2 lety

    Mast 😍 Beautiful 😍 I like it your video 😍

  • @anmolkamble7127
    @anmolkamble7127 Před 4 lety +2

    Ek number bhaava......

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před 3 lety +1

    भारी पध्दत

  • @sumitsawant7721
    @sumitsawant7721 Před 4 lety +1

    Lay bhari avinash. Mast re

  • @hanumantwadgeri7365
    @hanumantwadgeri7365 Před 4 lety +1

    Khup chan dada

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 Před 4 lety +1

    Very very SUPERB experience thanks a lot from Nagpur

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 Před 4 lety

    Lai bhari bhava lagech javs vatay

  • @vishwanathkamble3177
    @vishwanathkamble3177 Před 4 lety +2

    कोकणची शान🙏

  • @avinashshinde8553
    @avinashshinde8553 Před 4 lety +1

    Khup chan concept ahe mitra keep it up 👏👏

  • @amolkhairnar2813
    @amolkhairnar2813 Před 4 lety +1

    ऐकदम झकास भाऊ

  • @kalpeshmestry8047
    @kalpeshmestry8047 Před 3 lety +1

    Chan video maza avdicha mala pan khoop chand khekde mase pakdayacha

  • @risshhiiiii_09
    @risshhiiiii_09 Před 4 lety +2

    Bhau khup chan life aahe

  • @tanishamalekar4646
    @tanishamalekar4646 Před 4 lety +2

    Khup Chan👌👌👌

  • @45army87
    @45army87 Před 3 lety

    I like to watch your videos bro

  • @sandibavkar3757
    @sandibavkar3757 Před 4 lety +2

    म्युझिक एकदम ढासु मित्रा👍👍

  • @hatakgamer6525
    @hatakgamer6525 Před 4 lety +1

    मस्त आहे

  • @ujwaladhangade9710
    @ujwaladhangade9710 Před 4 lety +2

    Aapal gavcha khup khup bhari aahe

  • @sunilaleem3391
    @sunilaleem3391 Před 4 lety +1

    खूप सुंदर भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @golu_star27shruti96
    @golu_star27shruti96 Před 4 lety +1

    भारी मज्जा येते..

  • @anandpatil2266
    @anandpatil2266 Před 4 lety +2

    लय भारी👌

  • @TravellerAniketKadam
    @TravellerAniketKadam Před 4 lety +1

    Mast Dada... khekadyacha rasa enjoy kelat na... Kadak

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 4 lety

      हो भावा. जाम भारी 👌 मज्जा आली

  • @kokanimulga2006
    @kokanimulga2006 Před 2 lety

    Gavchi ti majjach vegare😍

  • @hanshu2932
    @hanshu2932 Před 4 lety +2

    Bhau khupch Chan video