'तुझेच मी गीत गात आहे' | promo making | Star Pravah

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेचे सर्वच प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले, म्हणूनच खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या मालिकेचे #PromoMaking.
    मालिकेतील कलाकारांकडूनच जाणून घेऊया हे प्रोमो चित्रित करताना आलेले अडथळे आणि कसा होता अनुभव...
    'तुझेच मी गीत गात आहे'
    सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता, स्टार प्रवाह वर.
    #TujhechMiGeetGaatAahe #StarPravah

Komentáře • 6