Video není dostupné.
Omlouváme se.

कल्याणगड किल्ला 😳 (या किल्ल्यावर आहे भयंकर थरारक गुहा) 😳 Kalyangad Fort

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2022
  • "कल्याणगड" हा किल्ला सातारा शहरापासून 23 km अंतरावर आहे ,
    तर कोरेगाव पासूून15 km अंतरावर आहे.
    ----------------------------------------------------------------
    #कल्याणगड_किल्ला_सातारा
    #नांदगिरी_किल्ला
    #Kalyangad_Fort
    #Nandgiri_Fort
    #Satara
    #Sagar_Madane_Creation
    #Sagar_Madane_Vlog
    #Fort
    #Killa
    #Shivaji_Maharaj
    #Sambhaji_Maharaj
    #Rajdhani_Satara
    #Marathi_Vlog

Komentáře • 250

  • @premhappe6056
    @premhappe6056 Před 2 lety +9

    सागर दादा तुमच्या मुळे आयुष्य सार्थकी झाले जे आम्ही कधीच इच्छा असुनही बघू शकलो नसतो ते तुमच्या मुळे बघायला मिळते सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @pratibhathube
    @pratibhathube Před 4 měsíci +4

    तुम्ही जे दोन छिद्र म्हणतात त्याला आगळ असे म्हणतात पूर्वीच्या वाड्यांना आगळीहोत्या. आमच्या पण वाड्याला आगळ होती. फार सुरक्षित वाटायचं त्यामुळे

  • @akshaymore460
    @akshaymore460 Před 2 lety +4

    खूप छान गड व गुहा आहे आणि मंदिर सुद्धा हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त जय शिवराय

  • @ashokbhosale8063
    @ashokbhosale8063 Před 4 měsíci +2

    Jay shivray

  • @cd6324
    @cd6324 Před 2 lety +6

    जय शिवराय धन्यवाद सागर दादा 🚩🚩🙏

  • @ramdasbhargude637
    @ramdasbhargude637 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 Před 2 lety +3

    Jay shivray 🚩🚩 khup mst hota kila✨💯🚩

  • @pankajphadtare9832
    @pankajphadtare9832 Před 26 dny +1

    खुप छान दादा तुम्ही दाखवले ले सगळे किल्ले आम्ही बघतो आणि शिवाजी महाराजांची माहिती देता खूप छान सागता धन्यवाद जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय येसूबाई जय स्वराज्य

  • @sardar9555
    @sardar9555 Před 2 lety +4

    Jay bhavani jay shivaji 🚩

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 Před 2 lety +4

    बापरे ... किती थरारक अंधार होता गुहे मध्ये ... पण तितकाच गारवा आणि प्रसन्नता सुद्धा असेल च ... आपला सह्याद्री म्हणजे एक गुढ रहस्य च आहे ... गड खुप छान आहे ... मस्त माहिती दिली दादा ❤️❤️... जय शिवराय 🙏🏻🚩🚩🚩

    • @dileepnewaskar6352
      @dileepnewaskar6352 Před 27 dny

      ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
      SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
      buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
      ✌final 👊

  • @friendlyworldhappyfamilly8416

    ज़बरदस्त भावाँ ❤

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover Před 2 lety +4

    खूप छान सादरीकरण..आणि उत्तम माहिती देखील. खूप छान गड आहे👍👍👍👍
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏⛳

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 Před 2 lety +2

    एकच नंबर👌👌👌🚩🚩🚩

  • @arundhatimalave4349
    @arundhatimalave4349 Před 2 lety +5

    जय शिवराय

  • @_shantanuraje-jadhav.21
    @_shantanuraje-jadhav.21 Před 3 měsíci +1

    Jai shivray

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Před 2 lety +1

    Khup chan

  • @shradhapawaskar1491
    @shradhapawaskar1491 Před 2 měsíci +2

    I am from satara😊😊😊😊

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 Před 2 lety +3

    Khup chhan..👌🚩

  • @mahadevshinde995
    @mahadevshinde995 Před 2 lety +4

    सागर दादा माझी एक विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती मी तुमचे आभार जय शिवराय

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Před 2 lety +3

    🙏🚩जय शिवराय🚩🙏
    अतिशय सुंदर माहिती दिली.
    धन्यवाद 🙏

  • @navnathkokare9
    @navnathkokare9 Před 2 lety +4

    सुरेख मुद्दे,माहिती संकलन उत्कृष्ट दर्जाचे !

  • @mayurizende9857
    @mayurizende9857 Před 2 lety +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩 खूप छान माहिती सागर दादा👍👍

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 Před 7 měsíci +1

    Mast, amazing work

  • @anitauttekar6040
    @anitauttekar6040 Před 2 lety +1

    Thank you bro kalyangadchia mahiti sagitli kupch chan

  • @mansingsawant6938
    @mansingsawant6938 Před rokem +1

    सागर तूझे खूप खूप आभार नांदगिरी
    किल्ला बद्दल माहिती दिल्या बद्दल.
    मी मानसिंग रंगराव सावंत गांव अरबवाडी पो. बनवडी. मी नांदगिरी ला
    पाहुण्या कडे खूप वेळा येऊन गेलाे आहे.खूप आभारी आहे.

  • @bhausahebmehere9854
    @bhausahebmehere9854 Před 4 měsíci +1

    Mast😊

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Před rokem

    चांगली माहिती चित्रीकरण सुद्धा छान अप्रतिम लय भारी.

  • @manishaparekar
    @manishaparekar Před rokem +1

    छान आहे

  • @kamineenaik4000
    @kamineenaik4000 Před rokem +1

    खूप छान भाऊ माहिती दिली गड छान आहे 🚩🚩🚩🚩👌👍💐

  • @user-wg7xk8ts1t
    @user-wg7xk8ts1t Před 9 dny

    खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x Před měsícem +1

    Very nice looking for

  • @yashrajsarde007
    @yashrajsarde007 Před 2 lety +2

    जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 Před 2 lety +1

    हे एवढे सुंदर गड किल्ले बघून उर भरून येतो इतिहासाच्या आठवणीने. व मन संतापाने हे विचार करायला भाग पाडतं की world heritage मध्ये समावेश होणारे कित्येक गड किल्ले ह्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. पण आपल्या दुर्देवाने हे घडत नाही.

  • @PrakashPatil-oi5zj
    @PrakashPatil-oi5zj Před rokem +2

    I like kalyangad killa and sagar madane all vlogs thank you

  • @vidyakante4950
    @vidyakante4950 Před 2 lety +2

    धन्यवाद 🙏सुंदर 👌आहे किल्ला

  • @ashokkharat2682
    @ashokkharat2682 Před 2 lety +1

    छान

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Před 2 lety +1

    किल्ला खुप छान आहे किल्लातील मंदिर खुप सुंदर आहेत. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vidyas4906
    @vidyas4906 Před 2 lety +2

    Jay Shivray 🙏🚩

  • @aniketmunde7356
    @aniketmunde7356 Před 4 měsíci +1

    Jay shivray.
    Thanks for the video.
    This is our family history fort.

  • @babanmankar2079
    @babanmankar2079 Před 2 lety +2

    Khupch chan hota video.khup chan mahiti dili sagar sir,Jay shivray😊

  • @ashokbhowad7421
    @ashokbhowad7421 Před rokem +1

    सागर भाऊ खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहोत. मंदिर गुहा तर खूप सुंदर आहे.धन्यवाद .

  • @dowhatyou_love
    @dowhatyou_love Před 2 lety +3

    Bapre kiti trooffes jinklas. The vedio was awesome dada Jay jivray 🚩🌸

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 Před 2 lety +1

    धन्यवाद!सागर मदने सर
    आपण खुप चांगल्याप्रकारे किल्ला दाखविला.
    आता खूप बदल झालेला आहे.आम्ही हा किल्ला 20 वर्षांपूर्वी पाऊलवाटेने जाऊन पाहिला आहे.मी खेडला असताना दोनवेळा कल्याणगड,साखरगड अशा चालत सहली केलेल्या आहेत.
    आपला हा व्हिडिओ पाहून ‌आठवणी ताज्या झाल्या, आणि पुन्हा एकदा ‌हा किल्ला पाहण्याची इच्छा झाली आहे.पाहू या.
    पण निश्चित जाणार
    धन्यवाद सर

  • @jayshreeshigvan8678
    @jayshreeshigvan8678 Před 2 lety

    सागर दादा खुप छा न माहिती सा गता आम्हाला किल्या ची सफर करू न् देता धन्य वा द दादा

  • @rohanbarkade1183
    @rohanbarkade1183 Před 2 lety +3

    👍

  • @graminkathakavita5884
    @graminkathakavita5884 Před 2 lety +1

    आति सुंदर😍💓😍💓😍💓😍💓

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Před rokem

    Khup khup chaan sagardada Thanks 🙏🏻

  • @priyabhoir6237
    @priyabhoir6237 Před 2 lety +1

    🙏👌👍जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @nareshgode5540
    @nareshgode5540 Před 2 lety +2

    राजे यावे तूम्ही

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 Před 2 lety +11

    Mast Sagar sir mala vatal atta ramalat sansarat ,ata kutle killache darshan honar nhi pan karun dilat thanks.😊

    • @shantanukulkarni1990
      @shantanukulkarni1990 Před 2 lety

      सागर मदने सर आपण फारच ऊत्साही आणी तडफदार गड किल्या ची माहिती देत आहात खरा शिवप्रेमी मी पाहिला आहे. सर्व किल्याची इत्यंभुत माहिती आपण देत आहात .आभारी आहे

    • @pandharinathbote3535
      @pandharinathbote3535 Před 2 lety

      Tv

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před rokem +1

    खुप सुंदर जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @brliramzugare3386
    @brliramzugare3386 Před rokem +1

    👌👌👍🙏

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před 2 lety +1

    Khupch sundar
    Bhayavah gunha
    👌👌👌👍👍👍🌹🙏

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली मंदिर देखील खूप छान आहे किल्ला देखील खूप छान आहे खूप छान वाटलं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ

  • @vimalkorpad1764
    @vimalkorpad1764 Před 2 lety +3

    Thanks for information 👍👌👌

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Před 2 lety +1

    Khup chhan. 👌👍👍

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Před 4 měsíci +1

    सागर.....लग्नाबद्दल अभिनंदन. छान किल्ले दाखवता.

  • @ashishgujar9019
    @ashishgujar9019 Před 2 lety +2

    प्रतिभा गुजर
    जय शिवराय खूप छान माहिती दिली सागर

  • @user-nw6vr2tt1w
    @user-nw6vr2tt1w Před 8 měsíci +1

    Khup Chan ahe mandir aani guha pan khup Chan video dakhvlyabaddal aabhar dada👌👌🚩🚩

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před 2 lety +1

    Khup bhayankar dste guha

  • @anantavikhe4598
    @anantavikhe4598 Před 2 lety +2

    Ek no bhva

  • @snehasawant9127
    @snehasawant9127 Před 2 lety +1

    खूप छान गड आहे 🚩🚩

  • @pradipsaradr4904
    @pradipsaradr4904 Před 8 měsíci +1

    Sundar Jay shivray ❤❤

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Před 7 měsíci +1

    धन्यवाद सागर बाळा 👌🙏🚩🚩

  • @manishanagwe559
    @manishanagwe559 Před 2 lety +1

    Bhari masat

  • @omprakashgunjkar9068
    @omprakashgunjkar9068 Před 2 lety +1

    खूप छान सागर कल्याण किल्ला खूपच आवडला. प्राध्यापक ओम गुंजकर, यशवंत महाविद्यालय, नांदेड.

  • @ravindratathod4596
    @ravindratathod4596 Před 2 lety

    दादा आज पर्यंत फक्त एकच किल्ला बघीतला होता मि शिवनेरी गड परंतु आता तुम्ही आम्हाला आता ह्या किल्ल्यांचे दर्शन घडवत आहात खुप खुप धन्यवाद दादा खुप खुप धन्यवाद

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 Před 2 lety +1

    सागर दादा खुप छान आहे मंदिर 🙏🙏🙏🙏

  • @deeptiawaghade235
    @deeptiawaghade235 Před 2 lety +1

    सागर , तुझ्यामुळे घरबसल्या किल्ले पाहायला मिळतात, आणि माहिती छान सगतोस .खूपच छान ,धन्यवाद तुला

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před 2 lety

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sachinmohite2174
    @sachinmohite2174 Před rokem +1

    👆👌👌👌

  • @MahendraVatare-nx5th
    @MahendraVatare-nx5th Před 10 měsíci

    सुंदर

  • @surendraparab3149
    @surendraparab3149 Před 2 lety +1

    छान माहिती दिलीत हि माहिती शालेय पुस्तकातून पण देण्यात यावी

  • @jayashripawar1346
    @jayashripawar1346 Před 6 měsíci +1

    सागर दादा खूप छान माहिती सादर करता 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @saimuthe3895
    @saimuthe3895 Před 2 lety +1

    एकच नंबर आहे जय शिवराय जय शभुंराजे ⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 Před 2 lety +1

    फार सुंदर

  • @udayniture
    @udayniture Před 2 lety +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @gmkhan7041
    @gmkhan7041 Před 2 lety +2

    Aapki himmat ko salaam very nice malumat k liye shukriya janab.

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Před rokem

    खूप छान आहे

  • @chatursinggophane9617
    @chatursinggophane9617 Před 2 lety +1

    बंधु कल्याण गड पुर्ण दाखला फार छान
    माहिती दिली परंतू आपण खोल भुयार
    दाखवले आहे .भुयारात मंदिर आहे .
    एका मंदिरात उभी दगडाची मूर्ती आहे .
    ती कोणाची आहे . त्याची माहिती नाही
    दिली . धन्यवाद .फार छान माहिती दिली आहे .

  • @yashrajsarde007
    @yashrajsarde007 Před 2 lety +1

    खुप छान सागर सर

  • @kavitathergaonkar9160
    @kavitathergaonkar9160 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली सागरभाऊ

  • @rameshjavirkasthashilppain4853

    खूप भयानक रहस्यमय अफलातून बातमी माहिती देत आहात हार्दिक अभिनंदन धन्यवाद

  • @ashajadhav3375
    @ashajadhav3375 Před 2 lety +1

    सागर,सर,Thans,very,nice

  • @leenahampole7097
    @leenahampole7097 Před 2 lety +2

    खूप छान माहिती आहे. 🙏🙏

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 Před 2 lety +2

    very nice

  • @mahavirwaikos775
    @mahavirwaikos775 Před 2 lety +1

    भाऊ khalyangad kila खुप सुंदर संमझुन सांगितला

  • @dineshvelip7793
    @dineshvelip7793 Před měsícem

    सागर भाऊ किती काळोख आहे आत थ रारक व्हिडीओ दाखवलाय धन्यवाद भाऊ जय शिवराय जय भवानी

  • @vaishnavigolande9320
    @vaishnavigolande9320 Před 2 lety +1

    फार सुंदर माहिती दिली दादा🙏 जय शिवराय⛳🙏

  • @dipakbhagat5595
    @dipakbhagat5595 Před 2 lety +1

    🚩🚩🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

    • @udaysarwate5234
      @udaysarwate5234 Před 2 lety

      Kilyaawarchi aapali nav lihin thambal pahije baryach thikani aapli nav lihileli aahet aapan shivaji maharajanchya gad killyawr aahot yach bhan rahil pahije.

  • @mr_saurabh3587
    @mr_saurabh3587 Před 2 lety +1

    सागर सर सलाम आ हे तुमच्या कार्याला

  • @user-jd4td4tv6k
    @user-jd4td4tv6k Před 2 lety +1

    खूपचं छान दादा 🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 2 lety +1

    भावा, सुंदर माहिती दिलिस . धन्यवाद

  • @nehamanapure4764
    @nehamanapure4764 Před 2 lety +1

    खुप छान माहीती दिलीत.. धन्यवाद!

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Před 2 lety +2

    Khup sundar Apratim video 🤩😍🚩🚩 very nice Information 👌👌👍👍🙏🙏 navin video phayla milnar ani tehi aitihasik gadkillyanche ek sukhad dhakka 🤘🤘🙏🙏 wait for next vlog 🤔🤔 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshkadam1902
    @rushikeshkadam1902 Před 2 lety +1

    Khup chhan bhau🙏👍💯💯💯💯💯💯👌🇮🇳💥🤗👍🤗💯🇮🇳

  • @gayatrikadam4650
    @gayatrikadam4650 Před 2 lety +1

    खूप थरारक आहे गुहा....

  • @vijaydalvi6101
    @vijaydalvi6101 Před 2 lety +1

    Nice bhavaa
    🐅🐅📢📢📢📢⛳⛳⛳

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 Před 2 lety

    खूप सुंदर माहीत आभारी आहोत दादा जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaskaranramanraman7531

    Very good long live u

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Před 2 lety +1

    Thanks Dada for sharing information through the video.🙏🙏