नाशिक दौरा - टोमॅटो लागवड पाहणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नाशिक दौरा - टोमॅटो लागवड पाहणी #patilbiotech
    प्रमुख मार्गदर्शक :
    श्री. अमोल पाटील - जनरल मॅनेजर
    (पाटील बायोटेक प्रा. लि.)
    पिकाबाबाबतीत कुठलीही समस्या अथवा काही प्रश्न असल्यास फक्त whatsapp वर (फोटो विडियो, ऑडिओ अथवा लिखित स्वरूपात) संदेश पाठवावा.
    Whatsapp : 9923974222 (फक्त फोन करू नये)
    पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) हवे असल्यास फक्त खालील whatsapp नंबरवर पिकाचे नाव टाइप करून संदेश पाठवावा.
    Whatsapp : 7507775355 (फक्त फोन करू नये)
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा
    Website : patilbiotech.c...
    CZcams Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : / contact
    (@patilbiotech)
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp....
    #patilbiotech , #patilbiotechtissueculture , #tomatofarming , #tomatoplots , #nashiktomatoplots , #tomato , #amrutpluskit, #calnate, #rilijar, #humol, #amrutgold, #fertilizerapplication ,

Komentáře • 32

  • @shubhamchaudhari100
    @shubhamchaudhari100 Před rokem +2

    प्रत्यक्ष शेतावरती खूप छान मार्गदर्शन Sir👍
    कृपया व्हिडिओमध्ये background noise कमी करण्याचा प्रयत्न करा🙏

  • @vikasadasul2499
    @vikasadasul2499 Před rokem +1

    सर नमस्कार झेंडू पिकाविषयी लवकर व्हिडिओ बनवा

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Před rokem +2

    सर.आगष्ट.मध्ये.लागवड.केली.तर.भाव.कसे.राहतील.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      अधिक माहितीसाठी whatsapp मार्फत संदेश पाठवून आपण मार्गदर्शन घेऊ शकतात.
      9923974222

    • @user-qt1og5gt3k
      @user-qt1og5gt3k Před rokem

      Bhav padatil 50 कैरेट

  • @ShubhamShinde-ww8by
    @ShubhamShinde-ww8by Před rokem

    Calcium nitrate+boron+Ga+liquid amino acid (isabean) mix karu shakto ka, for sugarcane spraying

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      कोणताही डोस देण्याअगोदर पिकाचे सद्यस्थितीतील फोटो शेयर करावे.
      Whatsapp 9923974222

  • @dipaksavle1957
    @dipaksavle1957 Před rokem

    सर सप्टेबर मध्य लागवड केली चालेल का काय अंदाज वाटतो

  • @sagarkurpal2584
    @sagarkurpal2584 Před rokem

    आपला आवाज येत नाही सर🙏🙏

  • @sanjayjoshi4316
    @sanjayjoshi4316 Před rokem

    ग्राफ्टेड टोमॅटो रोपे लावली तर चलतीलका?

  • @ravikhalkar8489
    @ravikhalkar8489 Před rokem

    sir mi bhendali tal. Niphad rahto amchyakde patil biotech chi mahiti nahi tri krupya ekadya plot vr demo deta ala tr bgha

  • @spcreation7753
    @spcreation7753 Před rokem +6

    सर असेच प्लॉट व्हिजिट चे व्हिडीओ देत जा शक्य झाल्यास वेगवेगळ्या variety चे प्लॉट दाखवत जा नर्सरीवाल्यांनी भारी भारी म्हणून कोणत्या पण variety दिल्या आहेत शेतकऱ्यांना variety बद्दल थोडी माहिती भेटलं

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem +2

      ok

    • @sachinbhande8442
      @sachinbhande8442 Před rokem +1

      Aryaman hi yogya ahe pan tila khat vevstapn karav lagta jahira ti nantarch mal barik padto

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 Před rokem +1

    आता टोमॅटो पुन्हा रस्त्यावर टाकावे लागणार खूप लागण होत आहेत पुन्हा कवडीमोल होणार 15 ऑगस्ट पासून आवक खूप वाढणार आणि दर सुधारायला एक दिड वर्ष जाणार हे चित्र स्पष्ट आहे अनुभव

  • @baliramghule8526
    @baliramghule8526 Před rokem

    Sir me Aurangabad cha ahe kannad cha फुल ड्रॉप होत आहे

  • @Suresh-rr4rt
    @Suresh-rr4rt Před rokem

    Sir AVAZACHA problem ahe

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Před rokem

    यावर्षी लागवडी जास्त आहे का सर.

  • @anantraochankhore4082

    सर गेरवा साठी काय कराव लागेल तुमच्या मो नं.वर फोटो टाकले होते रिप्लाय नाही आला

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      lavkarch deu.. parat ekda share karal photo