नारायणगाव तमाशा कलावंतांच गाव | नारायणगाव तमाशाची पंढरी आणि रंगीबेरंगी तीस पस्तीस राहुट्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 04. 2024
  • नारायणगावला तमाशा कलावंतांची पंढरी म्हणता. अनेक वर्षा पासुन जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे तमाशा फड मालकांच्या अनेक रंगीबेरंगी तीस पस्तीस राहुट्या येथे दर वर्षी लागत असतात .राहुट्या म्हणजे फड मालकाची कार्यालये.‍नारायणगावला तसा तमाशा कलावंतांचा इतिहास आहे.
    संस्कृतीचा ठेवा
    sanskruticha theva
    विनोद रायकर
    Vinod Raykar
    whatsapp No 9503608183
    narayangaon tamasha
    narayangaon tamasha mandal
    narayangaon tamasha video
    narayangaon Pune Tamasha
    tamasha pandhari narayangaon
    raghuvir khedkar tamasha
    vithabai narayangaonkar tamasha
    रघुवीर खेडकर तमाशा
    नारायणगाव तमाशा मंडळ
    तमाशा नारायणगाव
    मालती इनामदार तमाशा
    #तमाशा #लोकनृत्य #लोककला #culture #maharashtra

Komentáře • 11

  • @user-pt4et9ym6q
    @user-pt4et9ym6q Před 2 měsíci +2

    दत्ता भाऊ खूप छान माहिती व्यक्त केल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ...
    कवी शब्दस्वरा मंगरूळकर

  • @akshayp952
    @akshayp952 Před 2 měsíci

    मी माझ्या मामाच्या गावी 2009 तमाशा पाहिला होता.... मला वग नाट्य हा भाग खुप आवड्ला होता त्यातील.... स-जिवंत अस नाटक होत ते.... अप्रतिम

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Před 2 měsíci +1

    ग्रामीण भागातील जनतेच अस्सल मनोरंजन म्हणजे लोकनाट्य तमाशा . पुढेही असेच महाराष्ट्रीय जनतेचे मनोरंजन तमाशा कडून व्हावे व ' लोकांनी ही भरभरून तमाशा ला प्रेम द्यावे . यात्रेला तमाशा मनोरंजना साठी आनावेत '🌹

  • @user-fr1fx9gq5l
    @user-fr1fx9gq5l Před 2 měsíci +1

    खुप छान माहिती

  • @shantaramabhang
    @shantaramabhang Před 2 měsíci +3

    खुप छान माहिती दिलीत

  • @shashikantamrutkar1030
    @shashikantamrutkar1030 Před 2 měsíci +1

    लोकसभा निवडणुकी निमित्ताने तमाशा बंद करून ह्या राजकारणी भडव्सांच्या सभा मात्र होतील परंतु तमाशा बंद राहणार हा न्याय योग्य नाही ! कार्यकर्ते यांनी जरुर विचार करुन अशा निर्णय घेतला गेलेल्या पक्षाचा व सरकारचा धिक्कार करावा

  • @rajendrasharma1059
    @rajendrasharma1059 Před 2 měsíci +1

    🙏👍🙏या सीजन साठी शुभेच्छा 🙏👍🙏

  • @marutibande2008
    @marutibande2008 Před 2 měsíci +1

    छान माहिती

  • @yogeshshengale5086
    @yogeshshengale5086 Před 2 měsíci +1

    👌👌👌👌👌

  • @SagarPatil-qy7uq
    @SagarPatil-qy7uq Před 2 měsíci

    यात्रा किती तारखेला चालू होणार आहे

  • @anilbhise9055
    @anilbhise9055 Před měsícem

    राजकारणी पेक्षा तरुण बांडगुळ तमाशा कुठे होऊन देतात 70% गावांमध्ये तमाशा अर्ध्यात बंद पडतो (S)