खरंच मंगेश दादा, तुम्ही आमदार झाल्यापासून आपले चाळीसगाव फार सुधारलं. दादा मी तुम्हाला लॉक डाऊन पासून बघत आहे. लॉकडाऊन पिरेड मध्ये तुम्ही खूप अन्नदान पण केलं, मला नाही वाटत की चाळीसगाव मध्ये कोणी उपाशी राहिला असेल लॉकडाऊन पिरेड मध्ये. प्रत्येक वार्डात तुमची गाडी फिरायची. तुमची कामे सर्वांना दिसत आहे. तुम्ही कामाच्या जोरावर नक्कीच निवडून येणार. एकच वादा❤❤❤❤❤❤ मंगेश दादा
अभिनंदन दादा साहेब चाळीसगांव च्या विकासासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत आहेत व जनतेच्या हितासाठी स्वखर्चाने योजना राबविता आहेत आपले खुप खुप अभिनंदन दादा साहेब
ब्रिटिश राजवटीतला वसा संपला असून ---नविन पिढी निर्माण झालेल्या कार्याची ओळख करून आपण केलेल्या कामाची जबाबदारी पार पाडली.--!४०गांव येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आपला आभारी आहे!!!! जय महाराष्ट्र जय शिवराय 🪷🪷💐💐👍🙏🙏
शुभचिंतक आणि टिकाकार या दोघांना तुम्ही एकाच कॉलममधे बसवले आहे . दोघांकडे पण शब्द नाहीत दादासाहेब आपल्या कतृत्वा विषयी बोलण्यासाठी शुभचिंतकाला अस वाटतय की कौतुक किती कराव आणि टीकाकारला वाटतय की टीका करावी तर कोणत्या मुद्यावर... . . . असाच चढता क्रम आपणास सातत्यपूर्ण लाभो हीच देवाकडे प्रार्थना❤😊
खरंच कौतुकास्पद निर्णय घेतला.कमी वेळेत तांत्रिक अडचणी सोडवुन निधी मंजूर करून विकास कामे मतदारसंघात होत आहे.मान दादांना विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अतिक्रमण निर्मूलन करून गटार बांधकाम व रस्ता रुंदीकरण करावे हीच अपेक्षा आहे
मंगेश दादा चव्हाणजबरदस्त काम केलेला आहे आपणमाझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडूनपुढील वाटचालीसजबरदस्त प्रतिसाद राहीलव तसेच चाळीसगावकर यांचा पण प्रतिसाद राहीलआपल्या विकास पर्वामध्ये आमचा हातभार आहेभारतीय जनता पार्टीचा विजय असो
Asa durdarshi CM hava Maharashtra, I know the people currently in power might not take it seriously but at least he deserves a minister post, it will best appreciation nite for him, swami aai jagdamba aaikat aahes na🙏🚩 If these supreme power can decide then no one can stop him, let's give your support in the form of vote for him, isn't he is honest
दादा सगळ्यात महत्वाचं आहे ते मनहजे रस्ते कारण सांगतो दादा प्रत्येक माणूस रस्त्यावरून वापरतो त्याचा डोक्यात एकच रस्ता सगळेच म्हणजे कॉलनी असो वा मेन रोड ते चकचकीत करा म्हणजे तुमचा प्रोब्लेम सौला फॉर exampal साशरी नगर
खरंच मंगेश दादा, तुम्ही आमदार झाल्यापासून आपले चाळीसगाव फार सुधारलं. दादा मी तुम्हाला लॉक डाऊन पासून बघत आहे. लॉकडाऊन पिरेड मध्ये तुम्ही खूप अन्नदान पण केलं, मला नाही वाटत की चाळीसगाव मध्ये कोणी उपाशी राहिला असेल लॉकडाऊन पिरेड मध्ये. प्रत्येक वार्डात तुमची गाडी फिरायची. तुमची कामे सर्वांना दिसत आहे. तुम्ही कामाच्या जोरावर नक्कीच निवडून येणार. एकच वादा❤❤❤❤❤❤ मंगेश दादा
दादा खरचं तुम्ही आगळेवेगळे आमदार आहात. दादा आता चाळीसगावला CNG पंप आणा जो जळगाव जिल्ह्यातील पहिला पंप असेल.
खुप चांगल्या प्रकारे कामे करता, खुप छान दादा. 👌👌👌
अभिनंदन दादा चाळीसगाव शहर व तालुक्या साठी आपले असेच योगदान लाभतं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
अभिनंदन दादा साहेब चाळीसगांव च्या विकासासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत आहेत व जनतेच्या हितासाठी स्वखर्चाने योजना राबविता आहेत आपले खुप खुप अभिनंदन दादा साहेब
ब्रिटिश राजवटीतला वसा संपला असून ---नविन पिढी निर्माण झालेल्या कार्याची ओळख करून आपण केलेल्या कामाची जबाबदारी पार पाडली.--!४०गांव येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आपला आभारी आहे!!!! जय महाराष्ट्र जय शिवराय 🪷🪷💐💐👍🙏🙏
शुभचिंतक आणि टिकाकार या दोघांना तुम्ही एकाच कॉलममधे बसवले आहे . दोघांकडे पण शब्द नाहीत दादासाहेब आपल्या कतृत्वा विषयी बोलण्यासाठी शुभचिंतकाला अस वाटतय की कौतुक किती कराव आणि टीकाकारला वाटतय की टीका करावी तर कोणत्या मुद्यावर... . . . असाच चढता क्रम आपणास सातत्यपूर्ण लाभो हीच देवाकडे प्रार्थना❤😊
मा दादा साहेब आपल्या कामाची बरोबरी
कोणीही करु शकत नाही
शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹
पंढरपूर यात्रा सुध्दा आती महत्वाचे झाली
एकच नंबर दादा साहेब
दादा आपले मनपूर्वक अभिनंदन...
खरंच कौतुकास्पद निर्णय घेतला.कमी वेळेत तांत्रिक अडचणी सोडवुन निधी मंजूर करून विकास कामे मतदारसंघात होत आहे.मान दादांना विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अतिक्रमण निर्मूलन करून गटार बांधकाम व रस्ता रुंदीकरण करावे हीच अपेक्षा आहे
Mangesh dada. Chalisgoan ko..aap.jaisa.MLA.mila....Allah..aap.ko.anewale..elctoin.me.fir.se.MLA.banaye.aur.Kamyabi..de..aap jaise.Insan.ki.Samaj.ko.bahot..jarurat.hai...Dada.......Sabir.Haji..Malegoan...me..isi.tarah..Bandu.kaka..ke.liye.Hum.Duwa.karte.hai...
Dadasaheb 1 number kam hahe virodakana laj vatayela pahije haramkorana kote harop kartat
शब्दांपेक्षा कृती केव्हाही मोठ्याने बोलते..हे आपण सिद्ध केले आहे दादा...आपले मनस्वी अभिनंदन.
Only dada saheb
अभिनंदन दादा ❤
Bring a Bright Future for Chalisgaon, Keep it up Dada we are with You, to be Continue👏🏻👏🏻
मंगेश दादा चव्हाणजबरदस्त काम केलेला आहे आपणमाझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडूनपुढील वाटचालीसजबरदस्त प्रतिसाद राहीलव तसेच चाळीसगावकर यांचा पण प्रतिसाद राहीलआपल्या विकास पर्वामध्ये आमचा हातभार आहेभारतीय जनता पार्टीचा विजय असो
Abhinandan mangesh dada.
Khara BJP BJP BJP karyakarta ahet tumhi.
Great work mangesh Dada
Dada tumhi Chalisgaon talukyacha khup vikas kela aahe
👍👍
1 numberrrrrrr dada pachorekar
मंगेश दादा एक नंबर नेता
अभिनंदन दादा साहेब
अभिनंदन दादासाहेब
Abhinandan Dada
अभिनंदन दादा खूप छान.
अभिनंदन दादा 👍
एकदम कडक
Abhinandan dada
❤
अभिनंदन दादा
Janta Raja
Congratulations ❤
Great work dada
बरोबर
Asa durdarshi CM hava Maharashtra, I know the people currently in power might not take it seriously but at least he deserves a minister post, it will best appreciation nite for him, swami aai jagdamba aaikat aahes na🙏🚩
If these supreme power can decide then no one can stop him, let's give your support in the form of vote for him, isn't he is honest
Amchy gavashti pan kahitri Kara dada mehunbare
Dada mala far abhiman ahe tumcha
Mangesh sir mi pune la aas to but kadhi tari
Chalisgaon la yet aas to
Ahe khup chenge zal ahe khup bar vath
Dada mala yeda tum chya sobt pohoto kada cha aahe please dada ❤
दादा सगळ्यात महत्वाचं आहे ते मनहजे रस्ते कारण सांगतो दादा प्रत्येक माणूस रस्त्यावरून वापरतो त्याचा डोक्यात एकच रस्ता सगळेच म्हणजे कॉलनी असो वा मेन रोड ते चकचकीत करा म्हणजे तुमचा प्रोब्लेम सौला फॉर exampal साशरी नगर
हिरापुर रोड, सतं नामदेव नगर चा रोड खुप खराब आहे.
Icchadevi pulacha pn kaam karava dada evdhi apeksha
😅😅😅😅😅
😂😂😂😂😂😂
दादा 35 हजार लीड ने निवडूण येनार 100%
दादा चाळीसगाव मध्ये तुतारी चालणार नाही कारण तुतारी ने 1994 मध्ये मराठा आरक्षण घालवले आहे
पुलं झाला पणं रस्त्या करा पहिले
ते सगळं सोंडा साहेब तुमचा चेहरा म्हशीच्या फोद्या सारखा दिसतोय
😂😂😂😂🤣😂😂😂😂
Tuz bagh pahile 😂
@@lovengle777 भाऊ मी खूप स्मार्ट आहे 😂🤣
@@SatishZende87932 smart asun kay fayda tumhi blank man aahat 😂
@@lovengle777 🤣😂
असे बरे वाईट बोलू नाहीं दादा
Abhinandan Dada
😅😅😅😅
अभिनंदन दादा