१ ते ७ जुलै २०२४ राज्यात कुठे पाऊस साप्ताहिक हवामान किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024
  • १ ते ७ जुलै २०२४ राज्यात कुठे पाऊस साप्ताहिक हवामान किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. #साप्ताहिक_हवामान_अंदाज #maharashtraweeklyweather
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Komentáře • 157

  • @Ramdhajarwal
    @Ramdhajarwal Před 4 dny +9

    🎉 आज संभाजी नगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला आज

  • @YashvantHiwrale
    @YashvantHiwrale Před 4 dny +6

    बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला

  • @dhananjaychaudhari8821
    @dhananjaychaudhari8821 Před 4 dny +3

    किरण सर आज दुपारी दोन ते साडेतीन च्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडील तालुके व मध्य भागातले तालुक्यांमध्ये खूप अतिशय जोरदार पाऊस झाला

  • @user-qx8gj4pc8n
    @user-qx8gj4pc8n Před 4 dny +4

    गेवराई तालुक्यात चांगला पाऊस झाला

  • @sagarsapkal5649
    @sagarsapkal5649 Před 4 dny +4

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस सुरू

  • @ankushdhone4015
    @ankushdhone4015 Před 4 dny

    धन्यवाद किरन सर❤❤🎉🎉

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před 4 dny

    धन्यवाद भाऊ ! 🙏🏼

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 Před 4 dny

    Nice information भाऊ साहेब

  • @Ramdhajarwal
    @Ramdhajarwal Před 4 dny +5

    प्रकाश कमनकर यानी आज् जिल्हयात चोहीकडे पाऊस पडेल असा सांगितला होत
    आणि तो झाला

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 Před 4 dny +5

    आता बहुतेक परतीच्या मान्सून ची वाट बघावी लागेल

  • @sachinjadhav6471
    @sachinjadhav6471 Před 4 dny

    Chan mahiti deli sir🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodpatil2071
    @pramodpatil2071 Před 4 dny +4

    राम राम

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 Před 4 dny +3

    जालना जिल्ह्यातील परतुर घनसावंगी तालुक्यात मध्यवर्ती भागात काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम ते हलका झाला

  • @madansanap7282
    @madansanap7282 Před 4 dny +1

    शेवडी ता.जितुर जिल्हा.परभनी जोरदार पाऊस झाला

  • @santoshkshirsagar5187
    @santoshkshirsagar5187 Před 4 dny +1

    वसमत तालुक्यामध्ये छान पैकी पाऊस झालेला आहे

  • @nasirshah4043
    @nasirshah4043 Před 4 dny +1

    किरण सर जामोद येथे खुफ पाऊस झाला

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 Před 4 dny +2

    परभणी ता पालम जोरदार पाऊस चालू आहे पेरणी पन झाली आज

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr Před 4 dny

    वसमत तालुका जोरदार दमदार पाऊस " दिल खुश हो गया " 😂 माऊली माऊली माऊली

  • @VijayChavan-ty4qd
    @VijayChavan-ty4qd Před 4 dny +1

    सिल्लोड तालुका जोरदार पाऊस झाला

  • @SomnathKochar-c6r
    @SomnathKochar-c6r Před 4 dny +1

    आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मुसळधार पाऊस झाला

  • @babasahebmanal7182
    @babasahebmanal7182 Před 4 dny +8

    आज संभाजीनगर गंगापूर बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस झालाय

  • @patilritesh8093
    @patilritesh8093 Před 4 dny +2

    लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील आचवला गावात सारखे थेंब

  • @Ramasane_ram
    @Ramasane_ram Před 4 dny

    जिल्हा लातूर ता चाकूर येथे आज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत जोरदार पाऊस झाला आहे 🙏🙏

  • @yogi-1ds6vg2x
    @yogi-1ds6vg2x Před 4 dny

    जिंतूर मध्ये खुप मस्त पाऊस झाला 5 ला

  • @siddhantdoshi5687
    @siddhantdoshi5687 Před 4 dny

    Madha , solapur changala paus zala

  • @UmeshWadgaonkar
    @UmeshWadgaonkar Před 4 dny

    नांदेड जिल्हा सिबदरा मध्ये भरपूर पाऊस झाला आहे सर

  • @shammatole8615
    @shammatole8615 Před 4 dny

    लातूर औसा मध्ये दिवस भर ढगाळ वातावरण होते आधुन मधुन हालक्या सरी येत आहेत.

  • @ArunMagare-uu9if
    @ArunMagare-uu9if Před 4 dny +1

    संभाजीनगर चांगला पाऊस झाला आहे

  • @gokulghodake8658
    @gokulghodake8658 Před 4 dny

    किरण भाऊ चांडगाव तालुका श्रीगोंदा रोज पाऊस चालू आहे अक्षरश शेतात पाणी लागायला लागल आहे

  • @Chaitanyasanap-pi7eget

    नगर मध्ये जोरदार सर येऊन गेली

  • @mayurrindhe6970
    @mayurrindhe6970 Před 4 dny +1

    पहिला view

  • @RAJARMWASKAR-xo6ex
    @RAJARMWASKAR-xo6ex Před 4 dny

    पांगरी ता.बार्शी येथे दुपारी ३-०० नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @ShrvanMane
    @ShrvanMane Před 4 dny +3

    Kolhapur purva??😊

  • @nirnjanmendhe5993
    @nirnjanmendhe5993 Před 4 dny +2

    या वर्षी लो प्रेशर बनणार नाही का

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Před 4 dny

    नमस्कार सर

  • @RudraMali-pg4mn
    @RudraMali-pg4mn Před 4 dny +2

    सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तालुका इस्लामपूर गावात बारीक पाऊस आहे

  • @samadhankorhle1854
    @samadhankorhle1854 Před 4 dny +1

    गंगापूर तांदुळवाडी खुप पाउस झाला

  • @balajideshmukh2492
    @balajideshmukh2492 Před 4 dny

    Dharashiv madil YEDSHI v parisarat changla paus zala

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 Před 4 dny +1

    सार्वत्रिक पाऊस कधी होणार

  • @Mirza-hasanainOfficials
    @Mirza-hasanainOfficials Před 4 dny +1

    Sir auragabad madhe khup paus zala aaj

  • @sugandharaochavan5502

    कन्नड़ चिखलठाण येथे काल सायंकाळी मध्यम पावसाच्या सरी झाल्या

  • @SonalKunjir-eb7ow
    @SonalKunjir-eb7ow Před 4 dny

    Purandhar waghapur rain sanga

  • @saritachede9826
    @saritachede9826 Před 4 dny +1

    आज वाशी मधे चांगला पाऊस झाला जी. धाराशीव

  • @dnyaneshwarsuryawanshi2631

    कलमनुरी येथे 2 तासा पासून जोरदार पाऊस चालू आहे

  • @shantaramthakarethakare5912

    Chandwad nashik madhayam paus

  • @badesachin6575
    @badesachin6575 Před 4 dny +1

    आज प. महाराष्ट्र आणि पश्चिम मराठवाडा पाऊस सक्रिय झाला

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy Před 4 dny

    नमस्कार मंडळी

  • @prakashkadam9428
    @prakashkadam9428 Před 4 dny

    गंगाखेड तालुका अतिवृष्टि झाली सर अजचा अंदाज खराच चुकला

  • @gajanangolde1587
    @gajanangolde1587 Před 4 dny +1

    परभणी जिल्हा हलका

  • @jotiram5165
    @jotiram5165 Před 4 dny

    आज धाराशिव परांडा उत्तर भागात जोरदार पाऊस झाला तुमचा अंदाज खरा ठरला

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 Před 3 dny +1

    ता़् खंडाळा लोणंद परिसरात पाऊस नाही

  • @MukeshshevgaonMithe
    @MukeshshevgaonMithe Před 4 dny

    आज दुपारी शेवगाव तालुका नगर जिल्हा मध्ये खूप पाऊस झाला आहे

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 Před 4 dny +1

    सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्या हा एक अंदाज आहे पाऊस रोज पडतो पण सर्व भागात पडत नाही

  • @pavanbhoyalkar513
    @pavanbhoyalkar513 Před 4 dny

    वाशिम जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस झाला

  • @sachindole7674
    @sachindole7674 Před 4 dny

    चिंचपूर इजदे, ता. पाथर्डी, जि. नगर दुपार पासून चांगला पाऊस झाला.

  • @user-bx5yk3qc7x
    @user-bx5yk3qc7x Před 4 dny

    Nanded paus chalu

  • @comedymarathikatta..5935

    जि.परभणी. ता.गंगाखेड 4 वाजेपासुन मध्यम पाऊस चालू आहे...

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 Před 4 dny +1

    किरण सर बंगालच्या उपसागरात कमी दाब का तयार होत नाही.

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 Před 4 dny

    संध्याकाळी सहा च्या नंतर मात्र अधूनमधून जोरदार वाऱ्यासह दोन मुसळधार सरी झाल्या गोवा तालुका केपे

  • @NamanKadam-j7r
    @NamanKadam-j7r Před 4 dny

    Nanded made Ardhapur aete paus zala aahe

  • @dnyaneshwarsukalkar9775
    @dnyaneshwarsukalkar9775 Před 4 dny +1

    तुम्ही सकाळी म्हटलं होतं पाणी येते पण आता ही पाण्याचे थेंब ही आला नाही अंजनगाव सुर्जी ते अकोट पर्यंत

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Před 4 dny +1

    परभणीत जोरदार कमीत कमी 2 घंटे पाऊस पडला

  • @AdityaTodkari-cc8io
    @AdityaTodkari-cc8io Před 4 dny

    Dharashiv kalamb taluka madhyam paus zala pikala jivdan bhetle

  • @rameshwarkadam2178
    @rameshwarkadam2178 Před 4 dny

    नेवासा तालुक्यात तुरळक ठिकाणी पाऊस

  • @PrashikLende
    @PrashikLende Před 4 dny

    पिंपरी निपाणी ता.नांदगाव खंडेश्वर जि अमरावती परिसरात सायंकाळी ६ वाजता पिकाला जीवदान टाईप पाऊस झाला

  • @dattakardale2717
    @dattakardale2717 Před 4 dny

    परभणी जिल्यात मानवत ता झड चालु आहे आता 🌧️🌧️🌧️🌧️

  • @ansarshaikh3678
    @ansarshaikh3678 Před 4 dny

    कार्ला खुरूद या ता.बिलोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे संध्याकाळी
    5 वाजता सुरू 2 तास

  • @ganeshkakade3835
    @ganeshkakade3835 Před 4 dny

    Pandharpur la aj changala paus zala

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 4 dny

    मुसळधार पाऊस झाला 7 वाजता शिरड ता हदगाव जि नांदेड

  • @vishalraut4060
    @vishalraut4060 Před 4 dny

    Mehkar v Parisarat madhyam Paus Chalu aahe

  • @whatsyouthinking
    @whatsyouthinking Před 4 dny

    आज संपूर्ण धुले जिल्हा मध्यम पाउस झाला

  • @user-ft8nc8yw3j
    @user-ft8nc8yw3j Před 4 dny

    Uttar maharastra dakshin bhagat paus kewha yeil

  • @arunkolhe7577
    @arunkolhe7577 Před 4 dny

    Sir aamacha balapur taluka made dhemb nahi

  • @jagadishmahajan6257
    @jagadishmahajan6257 Před 4 dny

    Dharangaon la jordaar pause zala

  • @rajuubale86
    @rajuubale86 Před 4 dny

    5 vajepasun rimzim paus chalu ahe buldhana -warud 🌦️🌦️

  • @nileshpatil5740
    @nileshpatil5740 Před 4 dny

    Sarvatrrik paus kadhi hoil te sanga

  • @PadamavatiGaikwad
    @PadamavatiGaikwad Před 4 dny

    Satara Dharn bartil. Ka

  • @akbar852
    @akbar852 Před 4 dny +1

    पालम मध्ये जोरदार पाऊस झाला दुपार पासुन चालू आहे

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 Před 4 dny +1

    सोलापूर मध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधुनमधून हलक्या सरी पडत आहेत.

  • @ArjunDhule-ef1wb
    @ArjunDhule-ef1wb Před 4 dny

    आज. सुनगाव जळगाव जामोद मध्ये पाऊस. झाला

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 Před 4 dny +1

    किरण भाऊ तुमचं लक्ष राहिले नाही वाटतं आता कारण आज तुम्ही म्हणाला होतात आज उघडीत राहील पावसाची शक्यता नाही परंतु आज भरपूर प्रमाणात पाऊस झाला

  • @devanandsonawane1011
    @devanandsonawane1011 Před 4 dny

    नाशिक जिहयात चांगला पाऊस कधी आहे

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 Před 4 dny

    परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे हालका पाऊस पडतो

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 Před 4 dny

    सातारा कराड येथे विखुरलेल्या स्वरुपात नाही, नुसता रोग पडतोय

  • @amoldange5125
    @amoldange5125 Před 4 dny

    थोडक्यात अहमदनगर जिल्यात पाऊस नाहीच. शिर्डी राहता तालुक्यातील अंदाज सांगितले तर बरं होईल

  • @Munjabidwe
    @Munjabidwe Před 4 dny

    तालुका परतुर सातोना येथे वादळी पाऊस

  • @yashawantnakhate7014
    @yashawantnakhate7014 Před 4 dny

    यवतमाळ तालुका चांगला पाऊस चालू आहे ७.३० पासून

  • @babasahebjangle3139
    @babasahebjangle3139 Před 4 dny +1

    कन्नड तालुक्यातील सारोळा मध्यम पाऊस झाला चालु आहे

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 Před 4 dny

    म्हणजे याही वर्षी 2023 सारखाच पाऊस दिसतोय किंवा त्या पेक्षा कमी चांगेफळ जिल्हा बुलढाणा आज हलके
    थेंब झाले 🙏

  • @abstylegaming
    @abstylegaming Před 4 dny

    Ghat sodun paus pudhe kadhi yeil ki nahi ? Phaltan Solapur😢

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo Před 4 dny

    तालुके सांगा फलटण बारामती आसू पाऊस आहे का

  • @pradiprajput4550
    @pradiprajput4550 Před 4 dny

    नाशिक जिल्हा बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला

  • @nivrutitarpe-zw9rs
    @nivrutitarpe-zw9rs Před 4 dny

    नांदेड मध्ये भोकर तालुक्यात सर्वसाधारण पाऊस झालाय 7 वाजता

  • @pawarkachru1516
    @pawarkachru1516 Před 4 dny

    शिरूर कासार तालुक्यात कधी पाऊस येणार सर पिके सुकत आहे

  • @Chaitanyasanap-pi7eget

    सर हे काय आहे पावसाच आजच्या दीवस झाला

  • @manikkasar2999
    @manikkasar2999 Před 4 dny

    नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सारखी पिरपिर चालू आहे आता हा पाऊस😮पार वैतागून सोडीन😂

  • @amolsuryawanshi9243
    @amolsuryawanshi9243 Před 4 dny

    आता 6.43 ला कळमनुरी व लगतचा हदगाव तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे

  • @solapurkarajit3460
    @solapurkarajit3460 Před 4 dny

    संपूर्ण आठवडा कोल्हापूर च्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सांगितला आहे,पंचगंगा नदी ला पुर येऊ शकतो का ?

  • @ajaymagdum2954
    @ajaymagdum2954 Před 4 dny

    Sangli miraj पूर्व भागात आज संध्याकाळ 4 पासून पाऊस सक्रिय झाला आहे आता रिमझिम सुरू आहे

  • @vinodmule2235
    @vinodmule2235 Před 4 dny

    जूनोनी ता धाराशिव 2 वाजल्या पासून पाऊस पिर फिर चालू आहे