मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा । k k banjo गायक किशोर जावळे kk

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2021
  • #Kk_banjo_telangshi
    #Kishor_Jawale
    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा
    Mitra Vanvyamadhe Garvya Sarkha KK Banjo
    नवीन यूट्यूब चैनल चालू करण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ पहा 👇👇
    • How to create new YouT...
    Singer - kishor jawale
    Pad Master - Pavankumar
  • Zábava

Komentáře • 1,4K

  • @VakeshwarKable
    @VakeshwarKable Před 6 měsíci +25

    अभी तक कोई मिला नहीं ऐसा जो सच्चा मित्र हो 😢 सब के सब धोके बाज निकले 😢😢😢😢
    I am so sad😢😢😢😢😢

  • @NMJundale
    @NMJundale Před rokem +14

    निस्वार्थी व भक्तीने संतपदाला पोचलेले सद्गुरु ते आपले पूर्ण ज्ञानी, पूर्ण शक्तिमान, खरेखुरे निस्वार्थी मित्र असतात, आपले आई-वडील, भाऊ-बहीण सर्वकाही असतात. फक्त आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे की ते सर्व भूमिका पूर्ण ताकतीने बजावतात

  • @tosifawate4747
    @tosifawate4747 Před 4 měsíci +4

    गाण्याला कुठली तोडच नाही इतक सुंदर गाण आहे 🎉❤❤❤❤❤❤❤

  • @somnathkachare3066
    @somnathkachare3066 Před 2 lety +16

    Trending song
    एक नंबर आवाज आहे 👌👌👌👌

  • @surajrasal9038
    @surajrasal9038 Před 3 lety +55

    अप्रतिम
    मी दिवसातून पाच ते दहा वेळा मी हे गाणं नक्की आयकतो..
    आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून आयकतो...

  • @amolnavthar4504
    @amolnavthar4504 Před 2 lety +150

    👆👆👆
    दुःख अडवायला उंबऱ्या सारखा,
    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा...
    जीवाला जीव देणाऱ्या सर्व मित्रांना समर्पित...❣️🤝
    किशोरभाऊ खूप छान अप्रतिम...

  • @rahulmorkhade6098
    @rahulmorkhade6098 Před rokem +14

    खुपच छान आहे गानं कितीही वेळा ऐकलं तरीही ऐकावं वाटतं ❤️

  • @akshaydhumal8716
    @akshaydhumal8716 Před rokem +126

    जिवणात एक मित्र असणे गरजेचे आहे 😭❤️😍

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad4394 Před 2 lety +10

    मैत्री म्हणजे जीवाला जीव देणारे साथी ...मैत्रीला सलाम

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 Před 2 lety +144

    बऱ्याच दिवसानी मनाला तृप्त करणारे छान अस्सल मराठी मनाला भिडलेलं गाण ऐकायला मिळालं.
    धन्यवाद दादा अशीच गाणी देत रहा

  • @j.kamblekamble9062
    @j.kamblekamble9062 Před 2 lety +86

    शब्दच नाहीत गाण्यासाठी....खुपच सुंदर ❤❤

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 Před 2 lety

      मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

    • @rampawar4633
      @rampawar4633 Před 2 lety

      खरं आहे

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s Před 20 hodinami

    हागु आली नसताना पन हागायला सोबत
    येणारा म्हणजे खरा जीवलग मित्र ❤❤😂😂😂

  • @siddheshtajave4666
    @siddheshtajave4666 Před 2 lety +135

    हे गाणं ऐकल्यावर अ्कशरशा अंगावर काटा आला. नादददददददददददच केला तुम्ही 🔥🔥🔥

  • @Off_krushna_k_1111
    @Off_krushna_k_1111 Před rokem +5

    नक्कीच शेवट पर्यंत साथ देणारा एकच मित्र जिवाला जीव देणारा असतो एकच कमवा पण सुख:दु: खामध्ये कायम सोबत असावा Love you song ...Nice Voice K ..K .🎤♥️

  • @Indian_Army_PARA_SF
    @Indian_Army_PARA_SF Před rokem +79

    आवाजाला तोड नाही तुमच्या❤️🔥✨

  • @manojkoli8527
    @manojkoli8527 Před 2 lety +4

    आज पर्यंत एवढी गाणी निघाली पण हे गाण......... शब्दच नाहीत किशोर भाऊ good bls u

  • @dattugaikwad3060
    @dattugaikwad3060 Před 2 lety +6

    खरच किती मस्त गाना आहे ना भाऊ मित्रा बदल

  • @sudhirkathole9846
    @sudhirkathole9846 Před 2 lety +6

    खरी मैत्री आणि तुम्ही जे मांडलेले विचार खरचं खूप छान आहेत मैत्री अशीच असते की मित्राला जीवनात जगायला शिकवते, खूप दिवसापासून हा गांना मी ऐकतोय पण आमचा मित्रं गेला सोडून आज त्याच्या आठवणीत पण हा गाना ऐकतोय😞😞😞😞😞😞😭😭😭

  • @ADITYAWANKHADE-wu9dd
    @ADITYAWANKHADE-wu9dd Před 3 měsíci +1

    Jay bhim yakcha namber bhau ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rapchick1432
    @rapchick1432 Před rokem +2

    Aksrsha rdu aall👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ek no gan Bhai🥺🥺😘😘😘😘😘😘😘

  • @ashoksumantashinde7452
    @ashoksumantashinde7452 Před 2 lety +38

    ह्या गाण्याला वाद्यामुळ आणखीन रंग आला खूप छान भाऊ आवाज

  • @bahusalve9566
    @bahusalve9566 Před 2 lety +4

    1 nambar kadaaak song

  • @macchindraborude5364
    @macchindraborude5364 Před 2 lety +63

    किशोर भाऊ हे गाण खूपच मस्त आहे.. मी दिवसात ५ वेळा ऐकतो..

  • @shivaneejadhav8493
    @shivaneejadhav8493 Před 2 lety +1

    1 no.me Roj aikte khup vela.song will ny tr krmt ch ny.Roj aiku vatt..
    1 no song👌👌👌👌👌An tumcha voice on 1 No...🤩😍

  • @hiralalrathod8020
    @hiralalrathod8020 Před rokem +8

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशा दळभद्री असतो त्यांच्यामुळे आयुष्य जगायला अर्थ प्राप्त होतो...मग तो मित्र गरिब असला किंवा श्रीमंत काही फरक पडत नाही आपल्या प्रत्येक दुःखात आपल्या पाठीमागे उभा राहतो 😘

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 Před 2 lety +95

    वाद्यामुळे गाण्यात भावना भरल्यासारखे वाटतय..... ❤

    • @rajendrpansare6145
      @rajendrpansare6145 Před rokem

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😎😎😎😎😎😎

  • @sangitaranshur4888
    @sangitaranshur4888 Před rokem +4

    वा!दादा भरून आले. रडायला लावले तुम्ही. अप्रतिम.

  • @nagnathnagane1093
    @nagnathnagane1093 Před 2 lety +48

    मित्र हवा जीवनात ..... माझ्या आयुष्यात माझा मित्र गारव्या सारखाच आहे ... मित्रा ❤️❤️

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 Před 2 lety +1

      मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

  • @shrikrushnamaghade1841
    @shrikrushnamaghade1841 Před rokem +3

    Kk सलाम आहे तुमच्या आवाजाला तुमचे साँग खूप भारी असतात मी नेहमी ऐकतो तुमचे साँग ❤

  • @marutishingade1454
    @marutishingade1454 Před 2 lety +11

    खूप छान गाणं गायले आहे....👌👌👌

  • @shree.Ganraj.soundDharkalyan

    माझा जीवनातील एकच खरा मित्र आहे तो म्हनजे पांडू .तो माझा भाऊ, माझा जीव,माझी जान आहे तो...❤

  • @AyurvedaFitnessMarathi
    @AyurvedaFitnessMarathi Před rokem +17

    वाह दादा खूप भारी हृदयाला स्पर्श केला गाण्याने तुमच्या मेलेले हृदय माझे धडधड करायला लावून दिले तुमच्या ह्या गाण्याने...खरच किशोर दादा तुमचे कौतुक करावे तितपत कमीच असेल ग्रेट singer आहेत तुम्ही..

  • @karangaikwad5163
    @karangaikwad5163 Před 2 lety +29

    खुपच छान अप्रतिम गायलेलं आहे दादा तुम्ही

  • @nandinisinger4022
    @nandinisinger4022 Před 2 lety +7

    वा दादा खुप छान गायल माझ्याकडे शब्दच नाही बोलायला 🎤👍👌👌👌👌👌💐💐

  • @akshaydhamal4939
    @akshaydhamal4939 Před rokem +20

    दोस्ती शिवाय आयूष्य अधूरे आहे I love song

  • @tayyabshaikh7313
    @tayyabshaikh7313 Před 2 lety +8

    गाणं ऐकून मन भरलं.... भावांनो.

  • @rushikeshpawar3860
    @rushikeshpawar3860 Před 2 lety +16

    आवाज खूप अप्रतिम आहे ✌️✌️✌️

  • @pappugavit5765
    @pappugavit5765 Před 2 lety +9

    खरच सांगतो भावा एवढे गाणे ऐकले पण असा गाना पहिल्यांदा एकले खूप चांगला आहे.....

  • @abhijeetlondhe4928
    @abhijeetlondhe4928 Před rokem +2

    अतिशय सुंदर गीत आहे हे गीत ऐकयले की खूप भारी वाटतंय कारण सुर मस्त आहे व संगीत पण मस्त वाजताय आणि हे गाणं मी माझ्या Dj वर वाजवत असतो खूप भारी गाणं गायलले आहे किशोर जावळे साहेब मनापासून धन्यवाद kk Banjo सर्व टीम 🙏🙏💐💐

  • @sandeeprokade6163
    @sandeeprokade6163 Před 4 měsíci +1

    भाऊ खुप छान

  • @vinodmali1112
    @vinodmali1112 Před 2 lety +3

    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा खुंपच सुंदर गाण आहे

  • @surajparve1918
    @surajparve1918 Před 2 lety +8

    Nice 👌

  • @deepalidolas5566
    @deepalidolas5566 Před rokem +4

    आयुष्यात असाच एक मित्र हवा वनव्यामध्ये गारव्यासारखा 🥰🥰🥰🥰🥰

  • @ram-g7
    @ram-g7 Před 2 lety +5

    🍻✌️ खुप भारी felling yete song aikun.....✌️♥️

  • @s.m.statuslover2
    @s.m.statuslover2 Před 2 lety +4

    खुप खुप शुभेच्छा भावा लय भारी💪💪💪💪👍👍👍👍👍👍🤟🤟🤟🤟💞💞💞🤛👈👈👈👈👈👈👈👈👈👈👉👉👉👉👉👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐👫👫👫👫👫

  • @jayeshfate4987
    @jayeshfate4987 Před 2 lety +5

    अतिशय सुंदर आवाजात गायलंय किशोर भाऊ तुम्ही

  • @redbracketchannel
    @redbracketchannel Před rokem +1

    खूप छान कविता❤❤मित्र हा आरशासारखा असतो...निर्मळ मन....कुठल्याही परिस्थितीत तो आपल्या बाजूला असतो

  • @mahadevsathe2686
    @mahadevsathe2686 Před 2 lety +14

    💜💜👍खूपच छान मित्रांना मैत्रीची जाणीव करून देणारे गीत आहे खूप खूप अभिनंदन👍👍

  • @pratikshagaikwad2783
    @pratikshagaikwad2783 Před 2 lety +97

    कवी अनंत राऊत यांचे हे अत्यंत हृदयस्पर्शी गीत आहे आणि त्याला उत्तम गाण्याची साथ दिली आहे ती गायक किशोर जावळे यांनी....... दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद......🙏🙏👍👍

    • @ganeshghadge6375
      @ganeshghadge6375 Před 2 lety +2

      9

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 Před 2 lety +1

      अगदीच

    • @shubhamdure9388
      @shubhamdure9388 Před 2 lety

      💗

    • @prakash9782
      @prakash9782 Před 2 lety +1

      Sunder gaane ❤️❤️👌

    • @AS---lp4yc
      @AS---lp4yc Před rokem

      I am proud of you my Bhai lovely song ❤️ very very best quality melody 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 Před 2 lety +40

    वा जी शेर ..."पैलवान कमांडो" दोस्ती ग्रुप ..नम्रता ही जीवनाची गुरुकिल्ली ." दोस्ती शिवाय जीवन अधुरे आहे"... सलाम रचनाकार & गायक.

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 Před 2 lety +1

      मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

    • @kishorlondhe4470
      @kishorlondhe4470 Před 2 lety +1

      🤘🤘👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @sharadhingane1183
    @sharadhingane1183 Před 2 lety +3

    शब्द रचना खूप छान केली आहे मित्र वनव्यामधे गारव्या सारखा.तसे पाहिले तर मित्राची व्याख्या कोणी करूच शकत नाही.

  • @abhishekmulange4688
    @abhishekmulange4688 Před rokem +1

    Bhari rav ❤️

  • @tukaramambhore9650
    @tukaramambhore9650 Před rokem +72

    आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ मनासारखा❤❤❤❤❤❤❤

  • @dhirajjadhav8596
    @dhirajjadhav8596 Před 3 lety +4

    सुपर खूप छान आवाज किती छान आहे मला परत ते गाणं तुमचा ऐकायचं खूप सुंदर जबरदस्त

  • @himayutpathan7495
    @himayutpathan7495 Před 7 měsíci +2

    सखे चेहरा तुझा मोगऱ्या सारखा किशोर भाऊ च्या आवाजात हिच धून वर कधी येणार

  • @user-we3ox4hn1t
    @user-we3ox4hn1t Před rokem +1

    खूप छान मित्र मित्र असतो

  • @swapnildangat3162
    @swapnildangat3162 Před 2 lety +4

    Very very nice song great

  • @rajendramakode9192
    @rajendramakode9192 Před 2 lety +24

    कवी _अंनत राऊत यांनी लीहलेली खास कविता *मित्रांसाठी व मैत्री कशी असावी* आणि आपण त्याला चांगलं गायन आणि संगीत दिले अभिनंदन 👍👍👌🙏

  • @vishalmane4770
    @vishalmane4770 Před 2 lety +2

    Kdk. Band 👍

  • @sankukale9685
    @sankukale9685 Před 2 lety +147

    आत्महत्या करणार नाही कुणी
    मित्र असेल मनासारखा

    • @powerofmarkets7708
      @powerofmarkets7708 Před 2 lety

      Awesome line

    • @VAIBHAVAHIR-ii6cs
      @VAIBHAVAHIR-ii6cs Před rokem +4

      किशोर भाऊ काय गाणं आहे राव मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा 15 ते 16 वेळा एकतच राहलो

    • @ushirakshay8036
      @ushirakshay8036 Před rokem +1

      Sagl hot but mitr gel... Aamcha aatmhatya krun

    • @mdmrsaddamansari6680
      @mdmrsaddamansari6680 Před rokem

      ​@@VAIBHAVAHIR-ii6cs 😊

    • @pradippk1303
      @pradippk1303 Před rokem

      Khare aahe

  • @punamgaikwad5557
    @punamgaikwad5557 Před 2 lety +5

    Nice

  • @nileshkhandagale87
    @nileshkhandagale87 Před 2 lety +4

    Kadak songs

  • @shrikrushanbhujbal9071
    @shrikrushanbhujbal9071 Před 2 lety +2

    लई भारी👌🤝

  • @AkshayHargude
    @AkshayHargude Před 2 lety +5

    शब्द च सुचेना काही च बोलायला लय भारी गाण आहे 🔥😍😍😍😍😘

  • @dineshbhatkar2327
    @dineshbhatkar2327 Před 2 lety +6

    Super sir 💯👌

  • @Devansh-l7s
    @Devansh-l7s Před 2 lety +10

    अप्रतिम संगीत दिले आहे हे गाणे गरबा स्पेशल आहे.........

  • @adityabhagat581
    @adityabhagat581 Před 2 lety +1

    Lay bhari bhau asech aamchya sevet hajar raha bhau👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @mangeshsahare4599
    @mangeshsahare4599 Před 4 měsíci +1

    आत्महत्या च करणार नाही कुणी... मित्र असला जवळ मनासारखा... ✌️✌️

  • @nimeshmahamuni855
    @nimeshmahamuni855 Před 2 lety +119

    दुःख आडवायला उंबऱ्यासारखा
    मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ❤️❤️❤️❤️❤️❤️मस्तच 👌👌👌

  • @vikasmasal3455
    @vikasmasal3455 Před 2 lety +32

    धन्यवाद तुम्हाला साहेब....... खूप छान आवाज......❤️💌

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Před rokem +10

    अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी ही कविता अतिशय अप्रतिम आणि सुंदर सामाजिक भान असलेली आहे. ❤️

  • @SagarDevkate-bq7bh
    @SagarDevkate-bq7bh Před 2 lety +2

    दादा हे गाण आमचे जाधव सर दिवसातुन अगणीत वेळा आईकतात
    तेव्हा पासून मी पण लय जबरा फान
    झालो

  • @ashoksumantashinde7452
    @ashoksumantashinde7452 Před 2 lety +30

    मी हे गाणं दिवसातून रोज 5 ते 6 वेळेस ऐकतो

  • @cubehero2928
    @cubehero2928 Před 2 lety +12

    कवी अनंत राऊत तुम्ही गायलेले मित्र व नव्या मध्ये गारव्यात सारखा हे गीत आम्हाला खूप आवडले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढील गाण्याची वाट पाहत आहे धन्यवाद🌹🌹

  • @ravindrawalunj9606
    @ravindrawalunj9606 Před rokem +2

    आज मला माझा मित्र कायमचा सोडून गेला....miss you vishal... 😭😭😭

  • @anurathkokate9857
    @anurathkokate9857 Před rokem +1

    Kharch khas bhau awaj tumcha

  • @user-wb7hw5iv6k
    @user-wb7hw5iv6k Před 11 měsíci +7

    भाऊ तुमचे गाणे मनाला खुप काही सागू जाते❤❤❤❤❤

  • @dattamaske7956
    @dattamaske7956 Před rokem +3

    खरचं खुप आवडते हे गाणं 😘

  • @nivaslambate1089
    @nivaslambate1089 Před 15 dny

    जीवनात मी कधी कुणाशी मैत्री केली नाही माझी मैत्री परमेश्वर यांच्याशी आहे आणि मला जीवनात कधीच काही कमी नाही मला लागणारी कुठली गोष्ट ते कमी पडून देत नाही कुठलेही संकट सुद्धा शिवून देत नाही ❤❤ हे परमेश्वर तुम्ही माझे आहात ❤❤

  • @varshanangare5881
    @varshanangare5881 Před rokem +1

    दादा गाणं लय लय लय लय भारी आहे आवाज तर एक नंबर आहे तुमचा मी गाण हे दिवसातुन 7 ते8 वेळेस ऐकते 👌👌👌👌

  • @surajaniruddhashinde1868
    @surajaniruddhashinde1868 Před 2 lety +3

    Kdk na bhau ❤️

  • @MangeshPendharkar-pm2ur
    @MangeshPendharkar-pm2ur Před rokem +22

    ❤🥲दुर असलेल्या मित्राची आठवण आली 🫡🫡🥰🥰 I LOVE YOU मित्र 💘

  • @Dilip_Bairagi
    @Dilip_Bairagi Před 8 měsíci +1

    असं गाणं कोण गाऊ शकत नाही कारण हे गाणे सत्य कथेवर आधारित आहे

  • @umeshandade5471
    @umeshandade5471 Před 2 měsíci

    ❤❤❤ एक तरी मित्र जिवलग पहिजे

  • @harshalpatil6495
    @harshalpatil6495 Před 2 lety +5

    Nice singing 👌
    👍

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 Před 2 lety +84

    लोकं हर्ट झाल्यावर 90°th Hindi sad hit'S Song's ऐकतात, पण हे Song सगळ्यांचा बाप आहे...🔥💟👌🏻🙂

  • @santoshikoli1648
    @santoshikoli1648 Před 2 lety +1

    Very nice mla khup aawdl 🥰😍
    Shabdach nahit stuti krayla

  • @ganeshnimbalkar7877
    @ganeshnimbalkar7877 Před 10 měsíci +1

    अप्रतिम अप्रतिम
    आवाज

  • @ravangamerzofficial..8952

    Nad Fakt Ekach Only KK... 😍

  • @laxmanjadhav4562
    @laxmanjadhav4562 Před 2 lety +3

    कला हेच जिवन

  • @dhanarajjengathe4207
    @dhanarajjengathe4207 Před 2 lety +2

    Super

  • @vijayadeshmukh2039
    @vijayadeshmukh2039 Před 2 lety +2

    मी पण दिवसांत 1वेळा तरी ऐकते मला खूप खूप आवडत किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 🥰🥰

  • @dipakdevkate1664
    @dipakdevkate1664 Před 2 lety +2

    लय भारी 👌🎈

  • @maheshkashid9351
    @maheshkashid9351 Před 3 lety +2

    महाराष्ट्रात No.1 banjo... Only KK

  • @ravikhawale9036
    @ravikhawale9036 Před 2 lety +1

    लय गाणं बघू वाटतय

  • @kiranshirole
    @kiranshirole Před 9 měsíci +1

    I Love you song ❤ आयुष्यात एक तरी मित्र पाहिजे ❤❤❤❤

  • @dgcreation5114
    @dgcreation5114 Před 2 lety +103

    मैत्रीच्या नात्याला, ही लाजवेल आस गाणं आहे...💕💫

    • @sominathagore3306
      @sominathagore3306 Před 2 lety

      ँंँ

    • @parvinpardhan3008
      @parvinpardhan3008 Před rokem +2

      खूप छान गीत आहे मला खूप आवडते पण काय मला असा कोणी मित्र नाही
      मला खूप मित्र करावा वाटतो तो ही या गण्यासारखा

    • @shivajivanjaree4181
      @shivajivanjaree4181 Před rokem

      @@parvinpardhan3008 m

    • @shivajivanjaree4181
      @shivajivanjaree4181 Před rokem

      Hii

  • @shubhamrite1374
    @shubhamrite1374 Před 2 lety +3

    या गाण्याला जोड नाही🔥🔥

  • @sadsongsg
    @sadsongsg Před 2 lety +2

    Khup chan 💥💥

  • @user-yy1qt1uu9i
    @user-yy1qt1uu9i Před rokem +2

    अप्रतिम अविश्वस्नीय मंत्रमुग्ध ❤❤❤❤