Video není dostupné.
Omlouváme se.

आनंद महिंद्रा आणि अनेक नामांकित उद्योजकांनी त्यांचा गौरव केला आहे | The Farm Feedback |

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2023
  • श्रद्धा ढवण- ढोरमले आणि चैतन्य ढोरमले हे पशूसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेले दाम्पत्य. उच्चशिक्षित असून शेती आणि पूरक व्यवसाय निवडून त्यात यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. एवढ्या कमी वयात पशुपालन ते यशस्वी उद्योजक अशी त्यांनी ओळख मिळवली आहे.
    आनंद महिंद्रा आणि अनेक नामांकित उद्योजकांनी त्यांचा गौरव केला आहे. कामातील अनेक टप्यांवर दोघांना देखील मेंटरिंग करण्याचे काम टीम 'द फार्म' करत आहे. श्रद्धाचे वर्क प्रोफाईलिंग देखील त्यांना फायद्याचे ठरले आहे.
    - टीम द फार्म
    #TheFarm #Mentoring Shraddha Dhawan Chaitanya Dhormale

Komentáře • 2