30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- 30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार
#devdarshankitchenvlog
#batatabhaji
#cooking
#food
#brinjalmasalarecipe
#भेंडीमसाला
#बटाटाभाजी
#आलूकीसब्जी
#potatorecipe
#brinjal recipe
#vangyachibhaji
#वांग्याचीभाजी
#प्याजकीसब्जी
#भाजी
#भाजीरेसिपी
#भाजीपाला
Vangi bhaji bhendichi bhaji n kandyachi bhaji khupch chan mast
Kiti masaledar bhajya
Batata ki bhaji aaor first wali baigan bhaji 👌👌...onion ke bhaji me jhinge ya bombil dale to wow
डाल सकते है 🙏😊
खूप छान रेसिपी आहे ताई मला खूप आवडली ❤❤
Thank you 😊 ताई
खूबचंद
Thanks mam koni kay comment kele tirade laksha devu naka keep it up. Very nice
Thanks so much 🙏😊
Khupach Chan ❤❤
Thank you 😊🙏
Khupach Chan
Dhanyvad Tai 🙏😊😊
No. 1 Video
Good recipe
फक्त सातच प्रकार दाखवले.तीस प्रकारच्या तीस भाज्या असं टायटल होतं.
व्हिडिओ बघण्यासाठी ही फसवणूक आहे टायटल किती दिवसाची आहे आणि फक्त 7:00 भाज्या दाखवल्या ही चक्क फसवणूक आहे
चांगल्या प्रकारच्या रेसिपी आहेत
धन्यवाद
Apratim
ताई सर्वात आधी तुम्हाला मनापासुन नमस्कार, अतिशय सुंदर सुगरण आहात, धन्यवाद 🙏💐
धन्यवाद ताई 🙏😊
Very nice recipe❤😂🎉❤
Thank you
कुकर मधे शिजवून केलेली भाजी खूपच छान.
कांद्याची भाजी
धन्यवाद ताई 😊🙏
Khup çhan resipi
Thank you 😊
7 diwsachya bhajynmdhech wangi 2 time ali
😊, mast
Thanks 😊
Very nice Recipe👌👌
Thank you
छान
Thank you 🙏🏻
Very nice good 👍👍👍❤🎉😊
Thank you very much
खुप छान सर्व भाज्या ताई 👌👌👌
धन्यवाद ताई
Only 7 types of bhajis are shown where as the title says 30 types.In all bhajis garlic and onions are used. Some type of variety was expected.
Couple.chan
Thank you 😊🙏🏻
Chan Recipes ahet
ताई भाज्या खुप छान केल्याआहेतही
धन्यवाद ताई 🙏😊
Gilki chi sal kadaychi nahi nka.
30 bhajya mhtlet pn 7 bhaji ch aahet.
जांबळ्या कोबी भाजी भारिये try करणार ❤❤❤
Xsagalyala ekch masala
Navin kahi nahi
Masale vatayala vel nasel tyachysathi kahitari dalhava
वांग्याची भाजी दोन वेळेस का?
Bhajya apratim sugrn ahat tai
Thank you 😊🙏 Tai
Chan padhat aahe ❤
धन्यवाद
पत्ता कोबी ही भाजी चीरल्यानंतर धुवावी असे मी ऐकले.कारण कोबीवर एका लेअरवर दुसरा नंतर तीसरा मधे थोडावेळ जातो त्या काळात धुळ वगैरे बसु शकते.
जांभळ्या कलरची गोबी मी प्रथमच बघितलेली आहे
Ise hindi ya english me bhi banaiye plz
तुम्ही वांग्याची भाजी केली आहे त्यात टोमॅटो टाकले नाही
Nahi🙏😊
Sarvch Bhagyaraj uttar banvalyat
Aavaj pan God aahe
ताई, आमच्या कडे जांभळा कोबी नाही मिळत. मग काय करायचे.
पांढऱ्या कोबीची सुद्धा अशाच प्रकारे भाजी तुम्ही करू शकतात 🙏😊
सगळ्या भाज्यात तेलाचे प्रमाण खूप जास्त होतय
छान. रोज भाजी काय करायची. No tension.😊😊
😊🙏
हिरवी मिरची मधील एखादी भाजी करून दाखवा.
हो उद्या येणाऱ्या 7 भाची मध्ये 2 भाजी हिरव्या मिरचीची आहे तो व्हिडिओ नक्कीच पहा 🙏😊 धन्यवाद दादा.....
च्यमचा न म्हणता चमचा म्हणा. छान वाटेल.
आधी वाग्याला मीठ लावून घेतले.ती तुम्ही नंतर धुवून घेतले का ते कलाले नाही
वांग्याची भाजी 2 वेळा दाखवत आहात
आमच्याकडे जांभळी कोबी नाही मिळत तर हिरवी कोबी चालेल का
Ho😊🙏
ताई गळक्या ची साल काढायचे नाही का.
नाही ताई अशा लहान गिलकीची साल काढत नसतात मोठ्या गिलकीची साल तुम्ही काढू शकतात. दोडक्याची साल मात्र काढली जाते ती लहान असो किंवा मोठी असो . धन्यवाद प्रमिलाताई 😊🙏
👌👌👌👌👌👌
तुमचा नवरा,नशीबवान आहे
7 prakar dakhavile ajun23 prakar dakhava pl
हो ताई लवकरच दाखवत आहे पुढचेही प्रकार धन्यवाद ताई 🙏😊
Slite slide काहीही वाट्टेल ते निरर्थक बोलू नका.
Slice स्लाइस असा शब्द आहे
Navin kahich nahi
वागी भाजी दोन वेळा दाखविली आहे
दोन्ही वांग्याच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे . आणि चवीलाही वेगळ्या लागतात 😊🙏 धन्यवाद ताई
😊😊😊😊
@@devdarshankitchanvlogs4669qq q qq q111q?1llllllll😊 ni😊,❤ ni❤ hu pl
😅òp😅p@@devdarshankitchanvlogs4669
खुप छान रेसिपी आहेत अश्याच अजुन रेसिपी दाखवा. खुप खुप धन्यवाद.
काय पण व्हिडिओ
च्यमच्या नाही बोलत. चमचा असा शब्द आहे
Vangi 2 Vela dakavali toch toch masala vegal kahich nahi
Don vela dakhavali pan paddhat vegali ahe
@@21himanshuchaudhari9thc5खूपछाण,.
❤❤❤
4aaa³èaaaaaqqaa
Boring recipe
Sorry for that