🔴 LIVE : Raj Thackeray - Narendra Modi Sabha : तुफान गर्दीत ठाकरे-मोदी महाविराट सभा शिवाजी पार्क

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #LIVE #RAJTHACKERAY Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा! #NARENDRAMODI #MUMBAI #SHIVAJIPARK
    देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. तसेच, येत्या 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहाही टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई (Mumbai News) काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केलेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत.
    PM Narendra Modi Live
    Raj Thackeray Live
    Shivaji Park Sabha
    Raj Thakre
    Shivsena
    eknath shine
    ajit pawar sabha
    modi thackeray sabha
    mumbai election 2024
    #live @live @news #1
    #devendrafadnavis #mumbai #dadar
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
    ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र, आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष
    मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत.
    महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
    ]
    raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thackeray live,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray latest news,raj thackeray news,raj thackeray live today,raj thackeray news today,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray interview,raj thackeray teaser,raj thackeray pune speech,raj thackeray speech today,raj thacker
    lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
    #NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
    #SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
    Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
    #ParthPawar #JayPawar #tv9
    #DevendraFadnavis
    Murlidhar Mohol
    Dhiraj Ghate
    Amit Raj Thackeray
    ShivSena
    Uddhav Thackeray
    Baramati
    Sunetra Pawar
    Harshvardhan Patil
    Vijay Shivtare
    Daund
    Indapur
    Purandar
    Saswad
    Hadapsar
    Kothrud
    Shivajinagar
    Pune Metro
    Ravindra Dhangekar
    Eknath shinde
    Pune Race Course ground pune
    pune camp
    katraj bajrang sonawane pritam munde
    dm boss
    vasant more
    mns
    maharashtra navnirman sena
    #mahayuti #maharashtrapolice
    #latest
    eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
    pune,pune city,pune ci
    pm narendra modi,narendrndra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
    beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
    Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
    ajit pawar baramati
    baramati indapur daund
    chhagan bhuj
    #tv9
    #EknathShinde #maratha
    #Beed #Dhule
    Aurangabad
    Beed
    Jalna
    Osmanabad
    Nanded
    Latur
    Parbhani
    Hingoli
    Ahmednagar
    Dhule
    Jalgaon
    Nandurbar
    Nashik
    Mumbai City district
    Mumbai Suburban district
    Thane
    Palghar
    Raigad
    Ratnagiri
    Sindhudurg
    Akola
    Amravati
    Buldhana
    Yavatmal
    Washim
    अंतरवालि सारथी
    #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
  • Hudba

Komentáře • 884

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk Před 16 dny +213

    Good suggestions 👍👍👍 राज ठाकरे,,, अब कि बार मोदी जी कि सरकार में,,, आप का योगदान महत्वपूर्ण रहेगा 👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ROSHANSURYAWANSHI-yr9vu
      @ROSHANSURYAWANSHI-yr9vu Před 16 dny +18

      यश मोदी

    • @prakashtate267
      @prakashtate267 Před 16 dny +8

      मोदी है ते मुनकिन है जय श्रीराम

    • @arungupta1289
      @arungupta1289 Před 16 dny +4

      Modi Sarkar 🚩🇮🇳🙏🚩🚩🚩🚩

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Před 15 dny +2

      मोदी म्हणजे संभावनेला मुर्तरुप देणारे महापुरुष आणि राज साहेब तर या महाराष्ट्रातल्या युवकांचं काळिज मग ते कोणत्याही पक्षातले युवक असो राज साहेबांचं भाषण आवर्जून ऐकतात....

    • @SO_SELL_ICE.
      @SO_SELL_ICE. Před 15 dny +3

      FEKU MODY!!!

  • @bhartideone8223
    @bhartideone8223 Před 15 dny +17

    शिवाजी पार्क येथे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदींचे भाषण आणि इतर नेत्यांची भाषणे असलेला हा vdo संपूर्ण ऐकला पाहिला.
    राज ठाकरे साहेबांचे भाषण खूप छान.सर्व मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या वतीने काही अपेक्षा व्यक्त केल्या.त्या सामान्य माणसाच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या याबद्दल आभार.श्री आठवले साहेबांनी आपल्या विनोदी शैलीत विरोधकांना नामोहरम केले आहे.
    आणि पंतप्रधान मोदींचे भाषण म्हणजे महाराष्ट्राच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे.❤❤🎉🎉

  • @sagarbagul1176
    @sagarbagul1176 Před 16 dny +104

    म्हणून राजसाहेब तुम्ही ग्रेट आहात...अगदी मनापासून सॅल्यूट तुम्हाला❤️✨💪

  • @dattatrayagandhare1448
    @dattatrayagandhare1448 Před 16 dny +94

    भारताचे उज्ज्वल भविष्य मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी....।

    • @arungupta1289
      @arungupta1289 Před 16 dny

      🚩🇮🇳🌹🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @sushilgangavne1012
      @sushilgangavne1012 Před 15 dny

      मुंबई महानगरीचे महानगरपालिकेचे पाचशे कोटी कोणी नेले समाजाला लागलेली कीड

    • @BhausahebLasure-zf5nv
      @BhausahebLasure-zf5nv Před 14 dny +2

      सवॅ भाडोत्री आपले आहे

    • @afzalqureshi3765
      @afzalqureshi3765 Před dnem

      Afzal.munshi.qureshi

  • @ashokkarpe8318
    @ashokkarpe8318 Před 16 dny +202

    राज ठाकरे साहेब यांनी केलेली भविष्यातील आपेक्षा एक नंबर आहेत.
    त्यांना पूर्ण पाठिंबा.

  • @abhijitpatel5558
    @abhijitpatel5558 Před 16 dny +69

    I m so hppy to see all Hindu leaders together.👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍 dis is first step twrds success n prosperity of Mhrtra & Bharat.

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 Před 16 dny +41

    अब की बार सिर्फ़ मोदी सरकार. श्री राज ठाकरेजी का संबोधन अधिक अधिक महत्वपूर्ण. जय महाराष्ट्र जय भारत.

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 Před 16 dny +12

    मोदिंच्याच बरोबर राहून व त्यांना यथोचित साथ देउन राज ठाकरे महाराष्ट्राचे मूख्यमंत्री होउ शकतात व त्यांच्या मनातील गोष्टी अंमलात आणू शकतात. म्हणुनच "हमेशा के लिए मोदी ससरकार". उद्धव त्याचा कारटा व त्यांच्या समर्थकांना आता जमिनीत गाडायची वेळ आली आहे. जय शिवाजी🚩

  • @jayamansinghani3118
    @jayamansinghani3118 Před 16 dny +48

    शिवाजी पार्क,दादर में ठाकरे ,पीएम मोदी जी की महा विराट सभा।जनता जनार्दन का भरपूर आशीर्वाद। जय भवानी। जय शिवाजी। छत्रपति शिवाजी महाराज की जय के साथ मोदी जी का अभिवादन।❤सभी बड़े नेताओं का प्रेरणादाई भाषण।❤सुरक्षित हिंदू राष्ट्र। सुरक्षित भारत।❤सफलता के साथ ❤

  • @swapnilpingale5234
    @swapnilpingale5234 Před 16 dny +70

    राज ठाकरे साठी कोण कोण आलेत😍😍

  • @vinayakwaydande2988
    @vinayakwaydande2988 Před 16 dny +13

    बाळुमामा च्या नावानं चांगभलं हरहर महादेव यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट घे जय मल्हार

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před 16 dny +8

    प्रचंड विराट जाहीर सभा मोदीजींचे तेजस्वी ओजस्वी वाणी व त्याला कर्तव्याची अजोड जोड.धन्य झालो.

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 Před 16 dny +10

    Balasahebanche khare warasdar Raj Thakrey. Love you Raj Thakrey ❤❤❤

  • @DKOrganic
    @DKOrganic Před 16 dny +92

    विरोधाला विरोध नाही, पण ,आपण खरोखरच हिंदुत्ववादी असाल तर, वरल्या वरून नाही, तर बुद्धीच्या सातव्या पडद्यातही मत कोणाला टाकावं हा विचार करा." जय श्रीराम"

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 Před 16 dny +46

    मोदी जी की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @shashikantdhatrak7684
    @shashikantdhatrak7684 Před 16 dny +132

    राज ठाकरे साहेब यांनी आज जे थोडक्यात मुद्देसूद भाषण केले त्यास सलाम. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 Před 16 dny +42

    राज ठाकरे साहेब जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब

  • @user-tm1jt3hw1g
    @user-tm1jt3hw1g Před 16 dny +42

    हर सनातनी की जान आन बान शान अमर है और रहेंगे जय श्री राम

  • @rajupatil5766
    @rajupatil5766 Před 16 dny +38

    देश और धर्म के लिये
    मोदीजी......
    अभिनंदन राजसाहेब

  • @sachinshravage7185
    @sachinshravage7185 Před 16 dny +10

    🚩ONLY BJP/ BJP ची सत्ता आली आणि उज्वल निकम जी मुंबई मधून निवडून आले तर त्यांना नक्कीच कायदा मंत्री करायला पाहिजे कारण त्यांचा कायदाचा खुप मोठा अभ्यास आहे. 👍

  • @shashikantdhatrak7684
    @shashikantdhatrak7684 Před 16 dny +39

    मोदी जी नी गुजरात cm.12 वर्ष काम केले,10 वर्ष pm. म्हणून काम करत आहेत,या काळात त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. सलाम त्यांच्या कार्याला, असे नेते मिळणे आपले भाग्य आहे.

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +5

    निर्विवाद सत्य्आहे केंद्रसरकार व राज्यसरकार मीळुनच आपल्या गावाचा विकास करता येतो.त्या पैशातुनच उद्योग, व्यापार,रोजगार,शेतीचाविकास, तलाव,वीज,रस्ते निर्मिती होऊ शकते.त्यामुळे अजीत दादा बरोबर सांगत आहे.

  • @ansaridiamondbhiwandi8034
    @ansaridiamondbhiwandi8034 Před 16 dny +11

    BAHUT BAHUT DAMDAAR PM SAHAB KI AUR SAB KI JAY HIND JAY MAHARASHTRA JAY BHARAT JAY HINDU ASTHAAN 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajupatil5766
    @rajupatil5766 Před 16 dny +25

    धर्मासाठी झुंजावे-----शिवाजी महाराज
    देश धर्म पे मिटनेवला शेर शिवा का छावा था --धर्मवीर संभाजी महाराज
    आणि नरेंद्र मोदी महाराज .....

  • @ganeshkahane2112
    @ganeshkahane2112 Před 16 dny +54

    राज साहेब ठाकरे यांनी महत्वपूर्ण केलेली अपेक्षा 100% पूर्ण होणार❤❤

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 Před 16 dny +8

    संभाव्य भावी शिवसेना पक्ष प्रमुख राज ठाकरे👑 🙏

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 Před 16 dny +43

    शिंदे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब

  • @Sourav78726
    @Sourav78726 Před 16 dny +38

    Jitna din khun me hindutva hai modi ji ko vote dalta rahunga ✊✊✊✊

    • @rameshsapre8845
      @rameshsapre8845 Před 16 dny +4

      जय श्रीराम❤❤❤

    • @ambleannad3056
      @ambleannad3056 Před 16 dny +3

      Yeda

    • @nilvis6846
      @nilvis6846 Před 16 dny +3

      सरकार चंगली आहे पण बेरोजगार महंगाई वर शेति दुध वर बोला जय श्री राम जय बीजेपी

    • @swapnildeshpande7124
      @swapnildeshpande7124 Před 16 dny +2

      Jay Shree Ram same here

  • @kalidasmahale3196
    @kalidasmahale3196 Před 16 dny +3

    Jai shree ram 🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
    Jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    jai Bharat✌🏻✌🏻✌🏻✌🏻
    जय भंवानी 🚩🚩🚩🥰🥰🚩🚩🚩
    जय शिवाजी ❤️❤️❤️❤️❤️
    हर हर मोदी ✌️✌️✌️✌️
    घर घर मोदी 💞💞💞💞

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 Před 16 dny +18

    भारत देशाच्या खंबीर नेतृत्वसाठी नरेंद्र मोदीजीच योग्य आहेत नाही आहेतच. राज ठाकरे यांनी मोदींना जो सपोर्ट दिला त्याबद्दल माझे कुटुंब व आमच्यासारखे अनेकजण राज ठाकरेंचे आभारी आहोत. धन्यवाद

  • @rajendramishra4201
    @rajendramishra4201 Před 16 dny +8

    जय हिन्दुस्तान
    जय महाराष्ट्र
    जय भवानी
    जय श्री राम
    भारत भाग्य विधाता भगवा
    देश भूमि पर लहर रहा
    एकता दीप मिश्रा राजेंद्र कुमार

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Před 16 dny +28

    ❤ वापरणे साहेब शानदार भाषण केलं महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख खरे देवेंद्र फडणवीस

  • @viswnathpande159
    @viswnathpande159 Před 16 dny +43

    Raj bhaiya ek dum right

  • @kapursinghrajpurohit7038
    @kapursinghrajpurohit7038 Před 16 dny +35

    जय श्रीराम
    जय श्रीकृष्ण
    जय सनातन धर्म

  • @girishchandrashrivas5307
    @girishchandrashrivas5307 Před 16 dny +6

    आदरणीय प्रधानमंत्री महोदय को सादर प्रणाम सर शुभकामना राम राम जय श्रीराम जय भारत देश जय छत्रपति शिवाजी महाराज जयभीम जय भारत देश

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 Před 16 dny +14

    मा मोदी साहेब यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने सभा झाली व जनतेला चांगले प्रकारे संबोधित केले पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी होणार हे नक्की जनतेची गॅरंटी आहे

  • @user-bd2zc6uq3k
    @user-bd2zc6uq3k Před 16 dny +14

    अब की बार 400 से पार

  • @Sourav78726
    @Sourav78726 Před 16 dny +28

    Modi ji yogi ji 🙏🙏🙏

  • @kishanrathod5684
    @kishanrathod5684 Před 16 dny +9

    राज ठाकरे आपन मोदीजिंचा साथ सोडू नाका

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 Před 16 dny +23

    जय हींन्द जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳 एकदम मस्त भाषन

  • @acharya575ma
    @acharya575ma Před 14 dny +1

    राजसाहेबांनी खरंच चांगले मुद्दे मांडले आहेत , उद्धव ठाकरेंनी काहीतरी शिकावं त्यांच्याकडुन , हवेत बाता मारून निवडणूक जिंकता येत नाही 🔥🔥🚩🚩

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 Před 13 dny +1

    साथियो,
    हमें भाजपा, कांग्रेस, आप, सपा, बसपा इत्यादि राजनैतिक दलों की बहस में नहीं उलझना।
    मेल मिलाप हमें केवल उनसे ही करना है जो बडस एक्ट २०१९ पर हमारे साथ मिलकर पहले उसके पुर्ण सफलता के लिये काम करे। हमें न्याय दे !
    कांग्रेस या कोई भी विपक्षी दल "बडस एक्ट २०१९" पर बात ही नहीं करता तो उनका समर्थन क्यों और किसलिए करें ? ?
    सत्ता में कौन आयेगा ? या कौन जायेगा ? यह हमारे लिए महत्वपूर्ण है ही नहीं ! हमारे लिए अभी ज्यादा महत्वपूर्ण है, तो वह है .. केवल बडस एक्ट २०१९ की सफलता जो प्रत्येक ठगी पीड़ित को जलद भुगतान की गारन्टी देता है, जो भी दल या व्यक्ति इस कानून पर बात करेगा हम उसका सहयोग भी करेंगे और सम्मान भी करेंगे। 🇮🇳👩‍👧‍👧⚖️🙏🏻☮️

  • @rk-si5yg
    @rk-si5yg Před 16 dny +12

    राज ठाकरे जय हो

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 Před 16 dny +16

    योग्य वेळी योग्य निर्णय राज साहेब .

  • @sachinlandge2897
    @sachinlandge2897 Před 16 dny +54

    बार बार मोदी आणि योगी सरकार 🚩🚩🏹🏹

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +4

    यदी बेरोजगारी,गरीबी,महंगाई है तो 4 बिबीयाॅ 10-10 बच्चे कैसे पैदा करते हो भाईजान? कहाॅसे पैसा आरहा है? कया आबादी बढाना ये देशपर कब्जा करनेका शडयंत्र तो नही है?

  • @mahiscreation6262
    @mahiscreation6262 Před 16 dny +4

    Mazhi khup iccha hoti Raj saheb ani Modiji ekatra yavet aaj he pahun man dhanya zhale

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +3

    शरदपवारा नंतर अजीतदादाच राष्ट्रवादीपक्ष वाढवुशकतात.कारण कुशलअनुभवी,जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता,सक्षम नेतृत्व, काम करून घेण्याची क्षमता,पक्षातील तरुण लोकांचा पाठींबा, ह या सर्व जमेच्या बाजु आहेत

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 Před 16 dny +22

    Good speech rajsaheb

  • @vilasjadhav1147
    @vilasjadhav1147 Před 16 dny +7

    Very nice sir Raj sahib 🚩🙏🙏🚩 Jay shivray Jay Maharashtra 🚩🙏🙏🚩

  • @namdeverande3290
    @namdeverande3290 Před 14 dny

    मा.राजसाहेब ठाकरे यांनी लोकप्रिय प्रधान मंत्री यांचेकडे ज्या प्रमाणात मागन्या मांडल्या त्या बद्दल मनापासून आभिनंदन. जय महाराष्ट्र. जय भारत.

  • @nanasahebkakade7599
    @nanasahebkakade7599 Před 16 dny +5

    देश हितासाठी फक्त्त मोदी आणि मोदी
    जय शिवराय
    जय श्रीराम

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +2

    2014 कांग्रेस सरकारचा शेतमालाचे हमी भाव बघा व 2024चे मोदीसरकारचे भाव बघा आता डबल झालेले आहे!मी पण शेतकरी आहे! शेतकर्यांना आता रु6000+रु 6000=टोटल रू12000 मिळतात.त्यामुळे मोदीजी बदल खोटा प्रचार बंद करा

  • @kanhaiyalalchauhan1329

    ये सभा बहुत सुन्दर अच्छी और भारत मुंबई को मजबूत करने में सफल करित आहे जय मुंबादेवी जयश्रीरामजी

  • @kapursinghrajpurohit7038
    @kapursinghrajpurohit7038 Před 16 dny +24

    देवेन्द्र साहब खरे हिन्दुत्व है
    जय महाराष्ट्र

  • @nileshathavale5793
    @nileshathavale5793 Před 16 dny +5

    Khoop chhan Modi ani Raj yaa doghe che Bhashan uttam 🙏🏻🙌🏻👏🏼👌🏻

  • @maheshkumarsharma7372
    @maheshkumarsharma7372 Před 16 dny +1

    *🚩मेरेनाथ मेरे गोविन्द मेरे भगवान जनजन के ह्रदय सम्राट जनजन प्रिय जनजन लाडले जनजन के ह्रदय पर आत्मीय राज करने वाले माननीय प्रधान मन्त्री श्री नरेंद्र मोदी आप पुनःPM बनेगगें आपके नेतृत्व मे BJP400पार होगी अवश्य होगी। जय हिंद जय भारत वन्देमातरम हरेकृष्णाजी🙏🥰🌹🌹🌹*

  • @jyotikalyanpur7853
    @jyotikalyanpur7853 Před 15 dny +2

    Wow super Aathvle and,Raj Thakre.🙏 Strong Support From People of Maharashtra Jai shree Ram 🙏 Vijayi Bhav 🇮🇳🚩 Proud Country Prime minister Modiji 🙏 Our inspiration.JaiMaharashtra.Namskar to Ajit Dada, Devendra phadnavis,Sihide saheb, and Raj Thakare.🇮🇳🚩

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +3

    मोदीजीने80करोड गरीब लोगोंको अनाज दिया15करोड को घर दीये,8करोड गरीब महिलांको गॅस कनेक्शन दिया, आदीवासी महीलाको देशका राष्ट्रपती बनाया,गांवमे नलसे शुध्दजल पहुचाया है,कीसानोंको 6000 दिया.देशको3नंबरपर लाया

  • @kishorsingh1022
    @kishorsingh1022 Před 16 dny +4

    Raj thakre ji aap modi ko sath do desh ki janta aapka sath degi vijay भाजपा✌🏿✌🏿✌🏿✌🏿🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +1

    उधट हा महान कपटी माणुस अस त्यांच्या घरचेच लोक सांगतात!दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे दिसत तस नसत असा हा महान गर्विठ, अंहंकारी,हेकड,कपटी माणुस आहे हे जवळच्या सर्वांना माहित आहे.

  • @prafulkanaghare9361
    @prafulkanaghare9361 Před 15 dny

    देव देश आणि धर्मा पाई प्राण घेतले हाती ! शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती !! जय शिवाजी जय भवानी!! पूजनीय,वंदनीय मोदींजींना !! धन्यवाद!!
    !! सप्रेम जय हरि!!🙏 कधीही केव्हाही बोलवा आपल्या देशाच्या सेवेसाठी प्राण द्यायला तयार आहे.!! जय हरि विठ्ठल विठ्ठल!!

  • @ganeshkachawe4366
    @ganeshkachawe4366 Před 13 dny

    अबकी बार मोदी सरकार.
    अत्यंत शिस्तबद्ध सभा झाली आहे.
    सर्वांची भाषणे फार सुंदर.
    मोदीजींचे भाषण अवर्णनीय.

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Před 16 dny +8

    Jay ho Modi ji 🎉🎉🎉🎉

  • @sakshigghodekar576
    @sakshigghodekar576 Před 16 dny +9

    मोदी.... योगी..... जय श्रीराम

  • @pravinjangam6207
    @pravinjangam6207 Před 16 dny +5

    राज ठाकरे खरेच "राजा माणूस" आहे! आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनात किती प्रेम आहे हे आज कळून आले...! त्यांचे ध्येय एकच आहे की ते म्हणजे - माझा महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर व्हायला हवा...! जय हो राज साहेब!

  • @anildeshmane4171
    @anildeshmane4171 Před 16 dny +2

    श्रीयुत मा. नरेंद्र मोदी = " संकल्प से सिद्धी "
    🙏🙏🌹🌹🌹

  • @vijaymajage10
    @vijaymajage10 Před 16 dny +1

    मोदी साहेब यांनी देशहितासाठी खूप छान बोले. राज साहेबांनी सर्वांना समोर महाराष्ट्र हिताचे प्रश्न खूप छान मांडले. लवकरच पूर्णत्वास येवो. मोदी साहेब देशाच्या भविष्य पाहत आहेत. राज साहेब महाराष्ट्र चे भविष्य लवकरच बदलू टाकतील.

  • @anantdhote2257
    @anantdhote2257 Před 12 dny

    मोदीजी आपल्या सोबत राज ठाकरे आलेले आहे. त्यांना एकदा तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवाच. मोदी साहेब असे आपल्याला विनंती आहे. आम्हाला बघायचं आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होईल काय हे आम्हाला बघायचा आहे.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Před 16 dny +1

    काश्मीर भारताच मुकुट तों अबाधित राखला मोदी है तो मुमकिन है राज ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र

  • @jayhind7429
    @jayhind7429 Před 15 dny

    खात्री ने सांगतो शिंदेंची शिवसेना मनसे मध्ये विलीन होणार ,आणि शिवसेना प्रमुख राज ठाकरे होणार या वर्ष अखेर पर्यंत , शिवसेना नव्याने उभी राहणार बाळासाहेबांची खरी शिवसेना

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 15 dny +5

    धन्यवाद राजसाहेब मुंबई गोवा महामार्ग प्रश्न उचलला ❤❤❤❤❤

  • @JAYHINDJAYBHIM2384
    @JAYHINDJAYBHIM2384 Před 16 dny +3

    Jay Maharashtra Maharashtra Ke Kalyan ke liye Aaj sab log ektrit hue hain iske liye bahut bahut bahut Shubhkamna

  • @vikashsharma4967
    @vikashsharma4967 Před 16 dny +5

    Raj thakre asli sher

  • @sanjayjadhav427
    @sanjayjadhav427 Před 12 dny

    जय श्री राम के आशीर्वाद से भारतीय जनता पार्टीचेच सरकार या हिंदुस्तानात येणारं म्हणजे येणारं

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Před 15 dny +1

    किसीकी हिंमत हो तो 75 की उम्र मे छे उमीदवारोके नाम ओ भी उन उमीदवारोके इलाखे एक साथ झटकेमे बिना पढे जनताके सामने प्रस्तुत करना
    कोई हल्केमे लेनेवाली बात नही.
    किसी आय ए एस वालोकोभी
    दस बार ये बात पढकर भी जहनमे नही आती होगी
    धन्य हो मोदीजी अपरंपार आपकी बुद्धी.
    मै तो इस बातपर कलसे सद् मे मे आ गया हूं

  • @mangeshpatil3483
    @mangeshpatil3483 Před 14 dny

    सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे प्रत्येकाने सत्तर हजार कोटी खाल्ले तर महाराष्ट्र शंभर टक्के पुढे जाईल , कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @bhaudasnagpure9969
    @bhaudasnagpure9969 Před 13 dny

    माझे प्रधान मंत्री योग्य बोलले. या देशाला योग्य प्रधान मंत्री लाभले . धन्यवाद! मोदी जी पूरा देश आपके साथ है!

  • @kacharuchaudhari7373
    @kacharuchaudhari7373 Před 15 dny

    जब सब विपक्ष ईकट्टे हो जाते हैं,तब समझना राजा (मोदी जी) सही है! आज राज ठाकरे जी का भी योगदान लगा रहा.सर्वश्रेष्ठ राष्ट्रधर्म.जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंदुराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय हिंदुत्व,जय मोदी जी.

  • @durgeshsurte389
    @durgeshsurte389 Před 13 dny

    मनसे हा संपलेला पक्ष नही वो मोदी राज है जय शिव सेना जय राज साहेब धनुष्य सर

  • @LaxmanKhilare-fo1qk
    @LaxmanKhilare-fo1qk Před 16 dny +10

    खुप छान आगली बार चारसो पार

  • @mayurraigude467
    @mayurraigude467 Před 15 dny +2

    किंग ऑफ महाराष्ट्र राज्य राज ठाकरे साहेब

  • @user-yp5pi7fc6p
    @user-yp5pi7fc6p Před 16 dny +5

    राज ठाकरे साहेबाना नमस्कार

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Před 15 dny

    अभ्यासू आणि हुशार ,प्रामाणिक माणूस चांगल्या पद्धतीने विचार मांडले आणि मुद्द्याच बोलले उद्धव सारखं टोमणे नाही राज ठाकरे ❤❤❤❤

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 Před 16 dny +18

    चमचे आणि तुकडे तुकडे गॅंग यांना पहा म्हणून आमच्या मोदीची आणि राज साहेबांची विराट सभा

  • @girishchandrashrivas5307
    @girishchandrashrivas5307 Před 16 dny +6

    जय महाराष्ट्र जय बाला साहब ठाकरे साहब

  • @bhaudasnagpure9969
    @bhaudasnagpure9969 Před 13 dny

    जय श्रीराम ‌ मा . राज साहेब जे बोलले ते अतिशय योग्य असे बोलले .राज साहेब आपण महा युतीला आवश्यक आहात.जय. महाराष्ट्र,🎉🎉🎉

  • @namdevpatil6119
    @namdevpatil6119 Před 16 dny +24

    अब की बार 400 पार

  • @sureshthakkar291
    @sureshthakkar291 Před 13 dny

    Dhanyawad. Jay Hindu Rastra. Sabhi Hindu log majbut Ekta Unity banakar. Hathiyar chalakar. Dev Mandir. Desh. Dharma. Aur Hindu Mahilao ki Suraksha Jarur kare. Jaruri hai.

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +2

    शरदपवारांनी भावनीक बोलुन जनतेला फसवुनये.आपण चालुशकत नाही वयवाढले,पक्ष वाढवुशकत नाही मग अजितदादांन सारख्यां अनुभवी,सक्षम,अर्थमंत्री,ग्रामीण, विकास उद्योग जाणतो अशा व्यक्तीस नेतृत्व द्या. खोट बोलु नका

  • @sunilbankar1598
    @sunilbankar1598 Před 15 dny

    आता इलेक्शन आहे म्हणून हे मोदी मोदी करतात .जो राज ठाकरे जो आपल्या भावाला सोडून .मोदी चा सोबत आहे.का विचार करा.हे गरीब लोकांना गरीब ढेवणार आहे. का की हे एकचे आहे.फक्त आपण अपला महाराराष्ट .आपला पाहिजे .जय शिवराय.जय भीम.

  • @sidharammadgonde7505
    @sidharammadgonde7505 Před 15 dny

    बाळासाहेबानंतर राज ठाकरे शिवसेनाप्रमुख राहिला असता आज शिवसेना दोन तुकडे झाले नसते.. आणि bjp ची युती तुटली नसती.. खरोखरं राज ठाकरे मुख्यमंत्री पदावर रहाहिले असते.. 👌

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +2

    शरदपवार मोदीजींना भेटतात मग अजीतदादा बारामचीच्या विकासा साठी भेटले तर गैर काय,चुक काय? भावनात्मक बनुन काय बारामतीचा विकास होणार आहे.शरदपवार आता काम करु शकत नाही मग दुसरे सक्षम नेतृत्व पक्षाला नको काय?

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 Před 10 dny

    मोदीजी हे तो मुंकिन हे
    राज साहेब तुम्ही मुख्य मंत्री म्हणून आम्ही तुम्हाला बघत आहोत

  • @FuturePsychology..
    @FuturePsychology.. Před 15 dny

    अश्येच स्वप्नन लोकांना 2014 मध्ये दाखवले आणि महागाई दहापट केली, अटल बिहारी वाजवेयी खरे पंतप्रधान होते

  • @surendramahalle5289
    @surendramahalle5289 Před 16 dny +2

    शेतकरी मेला, काहीच नाही बोललात?

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +1

    शरदपवार कांग्रेस सोडुन भाजप शिवसेने सोबत पुलोदआघाडीचे मुख्यमंत्री बनले मग अजितपवार भाजप सोबत गेले तर चुक काय? नवीनपक्ष आमआदमीचे पंजाब दिल्लीत सरकार मग जुना राष्ट्रवादीपक्ष असुन फक्त महाराष्ट्रातच कां?

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 Před 16 dny +7

    मोदी जी की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Před 16 dny +1

    काश्मीर का कांग्रेस ने लगाया हुवा देश विरोधी कानुन 370 मोदिजीने हटाने से दलीत,S.C/S.T.,OBC को नोकरीयौं मे आरक्षण मिला,आज सब भारतीय काश्मिर मे जमिन ले सकते है,व्यापारधंदा कर सकते है,होट भी कर सकते है

  • @vitthaldhanwate2619
    @vitthaldhanwate2619 Před 15 dny

    अबकी बार मोदी सरकार एकच नारा 40 पार राज ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले यांना धन्यवाद