मन तृप्त होऊन जाईल ही गवळण ऐकुन || एक लाइक झालाच पाहिजे ह्यांच्या आवाजाला || Superhit gavlan geet

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • Hello friends, this is Vikas Mohite from CZcams channel Bhaktinaad. This is Marathi devotional channel for all Marathi bhajans, abhang, kirtan, haripath, bhaktigeet, art of living songs and Vitthal bhajans.
    If you like this channel then please like, share and subscribe this channel to get more videos first.
    नमस्कार मंडळी,
    माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
    मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
    मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
    मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
    #superhitgavlan, #gavlan, #marathigavlan,
    विडीओ पाहा आणि एंजोय करा.
    एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
    धन्यवाद !!!

Komentáře • 430

  • @vilasavachite324
    @vilasavachite324 Před 3 lety +6

    Very good

  • @sudarshangadekar5715
    @sudarshangadekar5715 Před 2 lety +4

    जय श्रीहरी
    सुंदर

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @narayanmahadik2756
    @narayanmahadik2756 Před 4 lety +6

    जबरदस्त गौळण खूप सुंदर गायन बुवा मनापासून आवडला.. रामकृष्ण हरी माऊली.. धन्यवाद

    • @daivshalakendre6994
      @daivshalakendre6994 Před 3 lety +1

      गवळण खुप छान गाईली खुप आवडली धन्यवाद।

  • @hariomsatbhai1158
    @hariomsatbhai1158 Před měsícem +1

    Hare Krishna, khup chan

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před měsícem

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @dilipshingan8529
    @dilipshingan8529 Před 3 lety +2

    खूप छान

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Před 4 lety +2

    माऊली खुप च सुंदर... पारंपरिक पध्दतीने गायन झाले...🙏🙏👍👍👍💐💐💐💐

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 Před 3 lety

      czcams.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे

  • @panduranggardi6394
    @panduranggardi6394 Před rokem +2

    माऊली छान आवाज आहे 🙏🙏

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @namdevkulkarni2192
    @namdevkulkarni2192 Před 3 lety +4

    छान गोड आवाज सर्वांचे मनापासून अभिनंदन
    👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

    • @shivchandrawaghmare2422
      @shivchandrawaghmare2422 Před 3 lety

      @@भक्तिनाद ....
      ,,,
      ,,,,,,,T CV

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 Před 3 lety

      czcams.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे

  • @mhasub.borgude2386
    @mhasub.borgude2386 Před 4 lety +6

    सुंदर!🙏 रामकृष्ण हरी॥

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 2 lety +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @dhananjaypatil6907
    @dhananjaypatil6907 Před 8 měsíci +2

    अप्रतिम

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 8 měsíci

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @jyotitambe6517
    @jyotitambe6517 Před 2 lety +2

    छान

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @sharadsonmale9059
    @sharadsonmale9059 Před 7 dny +1

    Khup chhan

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 6 dny

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před 3 lety +1

    । राम कृष्ण हरी,माऊली ।
    🙏🙏🙏
    अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
    असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
    खूप खूप शुभेच्छा !!!
    धन्यवाद !!!
    👌👌👍👍🌹🌹

  • @sahanesudarshan7845
    @sahanesudarshan7845 Před 4 lety +3

    छान गवळण गायिली 1 नंबर

  • @kisanbhosle7002
    @kisanbhosle7002 Před 4 lety +4

    फारच छान गवळण.बुवांचा आवाज मधुर ,जूनी चाल कानाला गोड वाटलं. गोकूळच पुढे उभं राहीलं. भोसले सर खांब रोहा रायगड. रामकृष्ण हरी.

  • @meerapalve3481
    @meerapalve3481 Před 3 lety +1

    Jai Hari Mauli.very sweet awaaj and Gailam also.

  • @user-vn2jb3lx3o
    @user-vn2jb3lx3o Před 2 lety +1

    सुंदर गौळण आणि आवाज माऊली 🙏

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @marotiwasankar2404
    @marotiwasankar2404 Před 4 lety +5

    एक दमदार गौळण गायली महाराज देवाला आपल्या साठी उदंड आयुष्य मागतो धन्यवाद

  • @adinathparkhe9116
    @adinathparkhe9116 Před 4 lety +3

    अप्रतिम माऊली

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 Před dnem

    खूप खूप छान माझि आवडिचि गवळण आहे 🎉🎉🎉

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 Před 3 lety +1

    मस्त स्वर घेतले माउली आवाज छान , राम कृष्ण हरी माऊली सुंदर चिंतन

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 Před 3 lety

      czcams.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल

  • @ganeshgitaye9507
    @ganeshgitaye9507 Před 3 lety +2

    अप्रतिम सादरी करण👌👌👌

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 3 lety

    राम कृष्ण हरी

  • @user-ve6eo7ju6h
    @user-ve6eo7ju6h Před 4 lety +3

    जय हरी गुरुजी

  • @eknathchougule8336
    @eknathchougule8336 Před 2 lety +2

    सुंदर गायन व संगीत साथ सुध्दा.महिलांचा सहभाग कौतुस्कास्पद आहे.

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 Před 4 lety +3

    खूप छान माऊली आवाज अप्रतिम छान

  • @sharadgaikwad1313
    @sharadgaikwad1313 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी सुंदर आवाज आहे

  • @arunjadhav8852
    @arunjadhav8852 Před 3 lety +1

    👍 अतिशय सुंदर गवळण गायन 👍👍

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @ashokkamble6908
    @ashokkamble6908 Před 6 dny

    Sudar tumcha sanc far good awaj man prasann zale thank 🎉❤

  • @kiranpwaghmare2359
    @kiranpwaghmare2359 Před 3 lety +1

    खूप छान आहे दादा गवळण
    राधे कृष्ण

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @dnyaneshwarkorade4659
    @dnyaneshwarkorade4659 Před 4 lety +4

    खूप छान..मस्त..लय भारी

  • @kiranbankar14
    @kiranbankar14 Před 4 lety +4

    सुंदर च माऊली केंदुर म्हणजे पुणे जिल्ह्यातील कान्होजी पाठकांच्या गावचे ,माझे गाव नारायणगाव रामकृष्ण हरी।। 🙏🙏👌🚩🚩

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 4 lety +1

      धन्यवाद 🙏🏻💐

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 Před 3 lety

      czcams.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे

  • @anitapabale5871
    @anitapabale5871 Před 4 lety +2

    खुपचं छान भाऊ 👌👌

  • @anandamavale2842
    @anandamavale2842 Před 2 lety

    खुपच सुंदर आवाज महाराज आणि जुनी चाल एकच नंबर आजकाल अश्या फारश्या नाही गात कोणी मंत्रमुग्ध वाटले राम कृष्ण हरी

  • @vikramjadhav1506
    @vikramjadhav1506 Před 4 lety +1

    Suuuuuuuuuuuuuuuuuuuuuper

  • @hinduraothorat8885
    @hinduraothorat8885 Před 4 lety +2

    खुप छान अभंग व साथ संगत नमस्कार पुणे

  • @shamkshirsagar9459
    @shamkshirsagar9459 Před 4 lety +2

    सुंदर फारच सुंदर गवळण आवाज ही सुंदर

  • @pundlikbhambere4421
    @pundlikbhambere4421 Před 3 lety

    वामस्तसुदर

  • @rameshsawala9306
    @rameshsawala9306 Před 4 lety +2

    खूपच छान बाबा

  • @pranavrasal634
    @pranavrasal634 Před 4 lety +2

    खुपच सुंदर आहे तरी राम कृष्ण हरी

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před rokem +1

    🙏🙏

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 Před 3 lety

    खूपच सुंदर गवळण..... आवाज आणि चाल सुंदर.... हार्मोनियम आणि तबला साथसंगत छान..... सर्वांनाच आणि भक्ती नाद मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.... 🌹🥀🌹💐

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 Před 3 lety

      czcams.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे

  • @prathameshsatam6544
    @prathameshsatam6544 Před 4 lety +2

    उत्कृष्ट टाळ वादन...

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 Před 4 lety +3

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 Před 4 lety +2

    खुप छान गवळण गाईली

  • @suvarnashete8554
    @suvarnashete8554 Před 4 lety +2

    Sundar Mauli...

  • @arunsawant9513
    @arunsawant9513 Před 4 lety +3

    Jayhari mauli khup chan sunder

  • @user-bh9rm8ls9x
    @user-bh9rm8ls9x Před 10 měsíci

    छान गवळण

  • @swapnilrawale3208
    @swapnilrawale3208 Před 4 lety +1

    अगदी सुंदर.💐👌

  • @user-bh9rm8ls9x
    @user-bh9rm8ls9x Před 10 měsíci

    जयहरी

  • @anandswarup1676
    @anandswarup1676 Před 4 lety +1

    बालू महाराज आपको यूट्यूब पर देखकर बहुत खुशी हुई, आपका पुराना मित्र .......

  • @vikasbhoir8717
    @vikasbhoir8717 Před 4 lety +2

    खूप छान अभिनंदन 👍👍🙏🙏

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 Před 4 lety +2

    अप्रतीम माउली खुप खुप छान गायली

  • @sangitabawne7748
    @sangitabawne7748 Před 3 lety +1

    एकच नब्बर आहे गौळन

  • @mohanfarkade6099
    @mohanfarkade6099 Před 3 lety

    Radhe Krishana .verynice.

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 Před 3 lety

    Khup chan.. Radha shyam

  • @user-re6zx8xr7y
    @user-re6zx8xr7y Před 3 lety +1

    वा वा छान 👌👍🙏🙋🌹

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @vasantsonawane9879
    @vasantsonawane9879 Před 4 lety +1

    Chan Gulan maharaj

  • @eknathpeharkar8775
    @eknathpeharkar8775 Před 3 lety

    रामकृष्ण हरी खूप छान 🙏🙏

  • @vijayappadomale8818
    @vijayappadomale8818 Před 4 lety +2

    जय हरी माऊली .

  • @nandawalunj7022
    @nandawalunj7022 Před 4 lety +3

    सुंदर

  • @girishkulkarni1498
    @girishkulkarni1498 Před 4 lety +2

    मस्त

  • @pandharinathkhairnar9893
    @pandharinathkhairnar9893 Před 4 lety +3

    अंतर मनापासून गायन केले माऊली.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety +1

    वा खूप छान गायन केल महाराज आपण काय सुंदर गायन केल खरच तुमचा आवाज खूप सुंदर आहे खूप खूप धन्यवाद विठठल काळे पुणे गाव कोणत आहे आपल महाराज

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @pandurangjadhav580
    @pandurangjadhav580 Před 4 lety +3

    Khup Chan atisundur

  • @pappukadu528
    @pappukadu528 Před 4 lety +3

    खुपच सुंदर

  • @kavitamugali4405
    @kavitamugali4405 Před 3 lety +1

    सुंदर अंभग

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 Před 3 lety

    पारंपरिक संगीत भजन ऐकावयास फारच सुंदर.

  • @vilaskakade531
    @vilaskakade531 Před 3 lety +1

    अतिशय छान गवळण गायली 👌

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @harishchandragunjal9211

    फार सुंदर हरि ओम

  • @vitthaltaware2116
    @vitthaltaware2116 Před 3 lety +1

    खुपच छान अभंग

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @tanajidhumal2902
    @tanajidhumal2902 Před 3 lety

    खूप सुंदर आवाज राम कृष्ण हरी

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety

    Mast

  • @arunasalunke6689
    @arunasalunke6689 Před 4 lety

    जय पाडुरग हरी खुप छान गवळण जय हरी

  • @ratnamalagonte5432
    @ratnamalagonte5432 Před 4 lety +4

    खुप च छान आवाज आहे महाराज तुमचा चाल ही खुप सुंदर आहे अप्रतिम 👌👌

  • @sampatlalshelot6019
    @sampatlalshelot6019 Před 3 lety

    Atishay sundar gaulan aahe👌

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 Před 3 lety

    भजणी मंडळी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 Před 3 lety

      czcams.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल

  • @sudhakarpatil4644
    @sudhakarpatil4644 Před 3 lety

    चाल सुंदर आहे

  • @shivrajingole2162
    @shivrajingole2162 Před 4 lety +2

    रामकूष्णा.हरी..माऊली.खुप.सुदंर

  • @somnathgulve1526
    @somnathgulve1526 Před 4 lety +2

    Khup chan

  • @hinduraothorat8885
    @hinduraothorat8885 Před 4 lety +2

    छान भजन गायक वादक भजनी महिला साथ संगत

  • @SunilPatil-qx3dt
    @SunilPatil-qx3dt Před 4 lety

    खुपच छान गवळन आणि साथसंगत सुध्दा

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 Před 3 lety +1

    छान!

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @vikasgotarne7960
    @vikasgotarne7960 Před 4 lety

    खुफ सुंदर गायनः

  • @pralhadghorpade8858
    @pralhadghorpade8858 Před 4 lety +3

    Khup chyan

  • @pratapsingrajput5819
    @pratapsingrajput5819 Před 3 lety +1

    एकदमगोडआवाज आहे

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @vishwanathpatil1751
    @vishwanathpatil1751 Před 3 lety +1

    सूपर

  • @kiranpanchal9983
    @kiranpanchal9983 Před 4 lety +2

    खुपच सुंदर आवाज आहे

  • @dnyaneshwarkale4238
    @dnyaneshwarkale4238 Před 3 lety

    Khup sundar mauli

  • @pandurangchandramore2638
    @pandurangchandramore2638 Před 3 lety +1

    लयभारि.गैळन.गयलि.
    मोरे.बाबा.नाशिक

  • @dipakgawali4668
    @dipakgawali4668 Před 4 lety +2

    Super gawlan 😀😀😀👍

  • @ganeshsable6745
    @ganeshsable6745 Před 3 lety

    Nice

  • @laxmangirigoswami3434
    @laxmangirigoswami3434 Před 4 lety +2

    Wawa.khub.chan.jayho.
    Oum.namonarayan.jay.kutch.

  • @sunilveer2314
    @sunilveer2314 Před 3 lety +1

    सुंदर गायन छान कोरस 👌👌शाहिर सुनिल वीर रत्नागिरी कुरतडे

  • @navnathavhad1309
    @navnathavhad1309 Před 3 lety

    Chan

  • @universalboss9216
    @universalboss9216 Před 3 lety +1

    छान गवळण गायली आहे

  • @vijayappadomale8818
    @vijayappadomale8818 Před 4 lety +3

    अप्रतिम गायन वाडेकर महाराज .

  • @nandkumarshinde9611
    @nandkumarshinde9611 Před 4 lety +2

    छान गायली गौऴण.👍👍

  • @aashasarode762
    @aashasarode762 Před 2 lety +1

    Ji