Kallol | Shaurya Dhol Tasha Pathak Ft. Gurudatta Bhagwath, Chaitanya Gokhale

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • बाजीप्रभू आणि इतर अनेक मराठी वीरांना मानवंदना देण्यासाठी या पथकाने नाव ठेवल शौर्य. दशकभरात पुणेकरांच्या पसंतीस उतरलेले हे पथक. निळ्या रंगाचा पथकाचा ध्वज आणि तालेदार ठोके ऐकायला मिळाले की ओळखून जाव की वादन शौर्य पथकाचे आहे. शौर्य पथकाचा हा प्रवास जाणून घेऊया पथकाचे वादक गुरूदत्त भागवत आणि चैतन्य गोखले यांच्याकडून..
    #shaurya #kallol #dholtasha
    --------------------------------------------------------------------------
    CZcams: / khichditv
    Instagram: khichditv
    Do Subscribe to our other channel:
    CZcams: / travorbis

Komentáře • 22