Ladki Bahin Yojana Special Report : लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांवर झुंबड

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Special Report- Mukhyamantri Ladki Bahin yojana Sisters Queue 02 July 2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Komentáře • 58

  • @thetiger247
    @thetiger247 Před 2 dny +22

    😂😂 माग श्रम कार्ड चे असच झाल आहे 3 वर्ष झाले पण अजून पैसे मिळाले नाही
    हे पण गाजरच आहे 😂😂😂

  • @babaraosarkate7689
    @babaraosarkate7689 Před 2 dny +11

    1500 येतील का हे नक्की नाही पण CSC वाल्यांची मजा आहे

  • @shoaibshaikh3449
    @shoaibshaikh3449 Před 2 dny +2

    विचार करा 1500 रुपयांसाठी एवढी गर्दी आहे जर काँग्रेसचं सरकार आलं आणि साडेआठ हजार रुपये भेटले तर काय दृश्य असेल या महाराष्ट्रातील जनतेचे😂😂😂

  • @Jit3112
    @Jit3112 Před 2 dny +15

    गाजर आहे निवडणुकी पर्यंत 😂

  • @bharatikharat8116
    @bharatikharat8116 Před 2 dny +7

    घरकुलासाठी बोलते सर खरंच ज्यांना जमिनी नाही त्यांनी काय करायचं घरकुलासाठी स्वतःची जमीन लागते ग्रामपंचायतीतून किती दिवस झालं ग्रामपंचायतीतून अर्ज करते पण घरकुल मंजूर होत नाही ज्याच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांनी काय करावे स्वतःची जमीन असते तर त्यांनी स्वतःच्या पैशाने घरदार बांधले असते करोडो रुपये कमावले असते ज्याच्याकडे जमीन नाही आहे त्यांनी कुठून घरादाराला बांधायचे कुठल्या पैशाने घरदार बांधायची माझे सरकारला कळकळीची विनंती आहे ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे आणि ज्यांना जमीन नाहीये त्यांना खरंच सरकारने घरकुल मंजूर करावीत 15-20 वर्षे झाले पत्रात राहते सर पण काय घरकुल मंजूर होईना अगदी मनापासून कळकळीची मोदी सरकारला विनंती आहे ज्यांना खरोखर घरकुलाची गरज आहेअशा गरीब व्यक्तींना गरीब गरजू लोकांना ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना तुम्ही घरकुल मंजूर करता ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांनी काय करायचं जे लोक खरंच भूमिहीन है त्यांना खरंच घरकुल मंजूर करा सरकारला माझी कळकळीची विनंती आहे ज्यांना वाटते आम्हाला घरकुल मंजूर व्हावा आणि ज्यांना जमीन नाही आहेत त्या सर्वांच्या बाजूने बोलणारी मी एक गरजू गरजवंत महिला कळकळीची विनंती करते मोदी सरकारला भूमिहीन लोकांना घरकुल मंजूर करा मोदी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती

  • @ShaileshreeKamble
    @ShaileshreeKamble Před 2 dny +5

    1500 देता येत असते तर गॅस का 400 ₹केला नाही आणी जरा विचार करा पैसा किती लागेल कुटुन येणार पैसा

    • @Shital1986
      @Shital1986 Před 2 dny +2

      सरकारी लोकांनाचे पगार दर वर्षी वाढवण्यासाठी जिथून येतो ना तिथूनच येईल.... कधी गावाकडे जा मग कळेल काही लोक इतके गरीब आहेत कि एक वेळच खायला नसत... त्यानि कितीही काम केल तरी दिवसाला 100 रुपयेही कमवता येत नाहीत अशा लोकांना जर मिळाले पैसे तर काय problem आहे..

    • @Unmesh2269
      @Unmesh2269 Před 2 dny

      ​@@Shital1986 TC aani janm praman patra kuthun aanen karn to tr gariby 😢

  • @prajaktavaravdekar2155
    @prajaktavaravdekar2155 Před 2 dny +10

    भाऊ माझा परका योजना 😂😂

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před 2 dny +5

    ही योजना GAME CHANGER आहे, महायुती 100% निवडून येणार 🚩

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p Před 2 dny +2

    हे सगळ मोठ्या लोकाच काम आहे गरीबाच नाही

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 Před 2 dny +1

    झाचक आटी कडा,,,

  • @sanghamitrameshram9450

    ह्या योजनेचा लाभ खऱ्या लाभारताना मिळत नाही कागद पत्रे वेळेवर मिळत नाही

  • @user-sc9gw8nt3x
    @user-sc9gw8nt3x Před 2 dny

    श्री संत दिनेश महाराज चिकटे तालुका अमरावती जिल्हा अमरावती आशिर्वाद वचन जय हरी

  • @user-gu5ry9tl4s
    @user-gu5ry9tl4s Před 2 dny

    अडानी बाई,,, अधीवास प्रमाणपत्र कोठुन आपणास सर

  • @swamii30
    @swamii30 Před 2 dny +2

    Free शिक्षणाचा gr कधी

    • @Shital1986
      @Shital1986 Před 2 dny

      लाखो रुपये देऊन कोचिंग क्लास ला पोरांना घालवतात तेव्हा कोचिंग कलाससेस ची फी परवडते ना.... मग स्कूल ची फी द्यायला काय जाड जातंय

  • @user-sc9gw8nt3x
    @user-sc9gw8nt3x Před 2 dny

    दिनेश महाराज चिकटे डवरगांव तालुका अमरावती जिल्हा अमरावती देव जय हरी

  • @user-rb6jo4yf8r
    @user-rb6jo4yf8r Před 2 dny

    नुकताच डोमिसाईलसाठी कागदपत्र जमा केले आहे. 17 जुलै तारीख मिळाली. आणि फॉर्म भरायची शेवटची तारीख 15 जुलै. आम्ही इथच गार झालोय.

  • @akshadarumde8749
    @akshadarumde8749 Před 2 dny +1

    😊

  • @user-ji3jk1qh4t
    @user-ji3jk1qh4t Před 2 dny

    कोनत्या ही बहीनीं ना रुपडया भेटनार नाही

  • @user-ud1og2eq2n
    @user-ud1og2eq2n Před 2 dny

    T. C. चालेल का सर

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e Před 2 dny +3

    ज्या लोकाना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानी विरोधी पक्षाला मतदान करावे अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर जाचक अटी रद्द करा

  • @gokulrajput9398
    @gokulrajput9398 Před 2 dny

    गाजर दिला तर यांना गाजर मिळेल

  • @shailamore9086
    @shailamore9086 Před 8 hodinami +1

    Gsa che paise kami kara
    Laait bail kami kara he ke na tari chalel

  • @user-vq2dr9bw8v
    @user-vq2dr9bw8v Před 2 dny

    Pandhar reshan kard asanaryana pan labha milala pahije

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Před 2 dny +3

    निवडणूक झाल्यानंतर बंद नाही झाली पाहिजे

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Před 2 dny

      INDI Alliance La Matadan Kele Tar Bandach Honar Aahe😂😂

  • @newhome7917
    @newhome7917 Před 2 dny

    माहिती ऑफिक

  • @user-nv5cy9ix3w
    @user-nv5cy9ix3w Před 2 dny +3

    जनतेचा tax चा पैसा असा फुकट नाही द्यायला पाहिजे सरकार ने .......

    • @Shital1986
      @Shital1986 Před 2 dny +2

      देशातला प्रत्येक जन कोणत्या ना कोणत्या प्रकारे tax भरतो त्यामुळे tax जे पैसे हे फक्त सरकारी नोकरीं करणाऱ्यांची घर भरण्यासाठी साठी नाहीत.... काम तर करत नाहीत पण पगार मात्र लाखात घेतात त्या बद्दल बोला कधी तरी....

  • @SageetaShirke
    @SageetaShirke Před 2 dny

    Are sab ko hona chai hai

  • @dhirajpatil8867
    @dhirajpatil8867 Před dnem

    याला विकास म्हणतात

  • @quicklearn3929
    @quicklearn3929 Před 2 dny +1

    Maza Ladka bhau nhi ka 😢😢😢

  • @ramdaspadale2831
    @ramdaspadale2831 Před 9 hodinami

    60 varshavaril mahilana dya Karan tyana garaj ahe

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 Před 2 dny

    Jachak ati aahet,

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 Před 2 dny +1

    अटी काडा

  • @asmitathakur6642
    @asmitathakur6642 Před dnem

    Ny t aamhi matdan Karnr nahi

  • @asmitathakur6642
    @asmitathakur6642 Před dnem

    Fore wheeler wala na panya Yojanacha Labh bhetala paheje

  • @user-sj8kg9zi2h
    @user-sj8kg9zi2h Před 2 dny

    Mi Vida asun Mala kontaych yojnecha labh midt nahi

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam Před 2 dny

    बर्याच लोकांना डोमिसाईलसाठी विवाह नोंदणी सर्टीफिकेट मागत आहेत जे बर्याच कुटुंबाकडे नाहीय ..त्यांना ते काढण्यास वेळ लागेल...बर्याच ग्रामीण भागात खूप गर्दीच चित्र पहायला मिळतय ..योजनेचा कालावधी वाढायलाच हवा🙏🙏

  • @vishnudapke9885
    @vishnudapke9885 Před 2 dny +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @SageetaShirke
    @SageetaShirke Před 2 dny

    Ade ko milega ki ghar jana

  • @user-lk1dg9id4r
    @user-lk1dg9id4r Před 2 dny

    Vinnaty aahe tumala aamchya gaon madhe pahile Ghar tax bhara nantar rahiwashi dakhala ghya .shetiche kame panyamule thup aahet .Kashi maymaulila labha milel.