(झी टॉकीज) तुकोबारायांचे सिद्धांत ०८| Tukobarayanche Siddhant 08| Adv. Shankar Maharaj Shewale.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2023
  • 🚩🌳🚩*सेवा परमो धर्म:*
    *!! सर्व हिताय सर्व सुखाय !!*🚩🌳🚩
    मुक्ताई ग्रामीण आदिवासी सेवा ट्रस्ट संचलित,
    प्रेमसेतू वृद्धाश्रम व केअर सेंटर.
    बेवारस, अंध, अपंग, वयस्कर, निराधार, मतिमंद, अंथरुणात पडून असलेले, सर्व गरजू मंडळी यांच्या सेवेसाठी..
    (संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शंकर महाराज शेवाळे.)
    वातावरण - नैसर्गिक ठिकाण‌,‌ मानसिक शांतीसाठी, ज्ञान संपादन, उपासना,अध्यात्मिक व प्रेरणादायी
    पत्ता : मु. पो. कुरवंडी, पुणे भीमाशंकर रोड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
    Contact : 1. +919322453038 - कार्यालय संपर्क .
    2. 9657414247 - ह.भ.प.अ‍ॅड.शंकर
    महाराज शेवाळे.
    3. 9404043101 - केतन फिरके (लेखक)
    4. premsetu.muktai@gmail.com
    •आपल्या महाराष्ट्राचे भूषन, प्रसिद्ध, धर्माचार्य हरी भक्ती पारायण शंकर महाराज शेवाळे (Official youtube channel) समाजात सकारातमक्ता वाढवण्यासाठी व वैचारीक दृष्ट्या समाज बळकट करण्यासाठी विचारांच्या ज्ञान गंगेतून, वाणीच्या स्वरुपात एक आगळी वेगळी संकल्पना आपल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या माय बाप जनतेच्या सेवेस, Philosophy of life :
    किर्तन, भजन, कथा व अनेक आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या स्वरूपात येणार आहे. तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला युट्यूब चॅनल:
    "SHANKAR MAHARAJ SHEWALE"
    #shankarmaharajshewale #kirtankar
    #jaishivaji #radheshyam #shreekrishna #radheradhe #kanha #lordshiva #bhagvadgita #ganpati #bankebihari#satsang
    #art #artist #face #indianart #indianartist #maharashtra #varkari #highperrealism #realistic#hindu#jaishreeram
    #lordvitthal #worldwide #vithalrakhumai #vithuraya#tukaramaharaj#ganpati#maibolitv #kirtan#marathisanskruti#motivation#culture

Komentáře • 24

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 Před 15 dny +1

    मी रोज ऐकत असते माऊली परतपरत ऐकावेसे वाटते माऊली खूप खूप धन्यवाद महाराज 🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी

  • @Beatbox_rushi
    @Beatbox_rushi Před 11 měsíci +2

    खूप सुंदर विचार माडलें महाराज
    अंधश्रद्धेला विरोध करणारे तुकाराम महाराज जसेच्या तसे सांगितले,..विधवांच्या सन्मान करायला सांगितले,माणुस मेल्यावर त्यांच्या अस्थी शेतात पुरा,. खुप छान अस प्रबोधन करणारे महाराज खुप कमी भेटतात.संत तुकडोजी महाराज.गाडगे महाराज व्वा अप्रतिम विचार.

  • @PandurangShinde-fe1iw
    @PandurangShinde-fe1iw Před 11 měsíci +1

    महाराज तुम्ही जे सांगता ते त्रिवार सत्य आहे भयंकर भ्रष्टाचार आहे निती संपली हो महाराज .. सत्याने चालायची बुद्धी देरे भगवंता सर्वांना हिच इच्छा. राम कृष्ण हरी महाराज

  • @sangeetaghule7632
    @sangeetaghule7632 Před rokem +1

    🙏🙏राम कृष्ण हरी माऊली

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 Před 11 měsíci

    Mogara phulala phulala tycha velu gela gaganavari gaganavari yacha ulgada kharya arthane aaj zala khoop khoop dhanyvad mauli

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी

  • @gajananbahirwal4759
    @gajananbahirwal4759 Před 9 měsíci

    रामकृष्ण हरि

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 Před rokem +1

    जय हरी महाराज नमस्कार. खूप सुंदर प्रवचन. निसर्गाचे फार उपकार आहेत मानवावर पण मानवाच्या हस्तक्षेपामुळेच निसर्गाचा नाश होत आहे .हेच मानवला कळेना .म्हणूनच आज आपण मोठमोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते .म्हणून आपला वारकरी संप्रदायच यातून मार्ग काढेल.राम कृष्ण हरी महाराज. 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @gajanankolsulkar1768
    @gajanankolsulkar1768 Před rokem

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti9255 Před rokem +4

    खुप छान अप्रतिम ज्ञानार्जन केले आपण , माणूस हा निसर्गाचा ऐक भाग आहे हेच विसरून स्वतःला मालक समजतात, हिच शोकांतिका आहे 🙏🚩 रामकृष्ण हरी आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 Před 11 měsíci

    jay hari maharaj ❤❤❤🎉❤

  • @kundliksurvase6781
    @kundliksurvase6781 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @sitabaichopade4716
    @sitabaichopade4716 Před rokem

    नमस्कार खुपच छान सांगता महाराज खरोखरच भ्रष्टाचार हा देशाला लागलेला कलंक आहे.

  • @sitabaichopade4716
    @sitabaichopade4716 Před rokem

    चमत्कार शिवाय नमस्कार नाय
    दुनिया झुकती है लेकीन झुकानेवाला चाहिए.

  • @indrayanimaske3691
    @indrayanimaske3691 Před rokem

    अप्रतिम... राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @manohardadge8049
    @manohardadge8049 Před rokem

    🎉🎉😂 उत्तम

  • @Tanishq1421
    @Tanishq1421 Před rokem

    🌹🌹🙏🌹🌹

  • @sudamlandge4464
    @sudamlandge4464 Před rokem

    Cuts in the kitchen

  • @santoshchavan7151
    @santoshchavan7151 Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी

  • @suvarnasathe5988
    @suvarnasathe5988 Před rokem

    राम कृष्ण हरी