🛑Live चाळीसगांव बैल बाजार | 22 जुन 2024 | अनवर शेठ यांची दावण 😍 Chalisgaon bail bazar 🥰

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • 🛑Live चाळीसगांव बैल बाजार | 22 जुन 2024 | अनवर शेठ यांची दावण 😍 Chalisgaon bail bazar 🥰 #बैलखरेदी
    चाळीसगांव बैल बाजार 👇
    • चाळीसगांव बैल बाजार दि...
    #बैलबाजार #बैलखरेदी #बैलगाडा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #bailbazar #bailgada #खिल्लार_महाराष्ट्राची_शान #बैलबाजारमहाराष्ट्रचा #chalisgaon

Komentáře • 10

  • @user-fp7me4ug4t
    @user-fp7me4ug4t Před měsícem +5

    ह्या जोडी मधला एक बैल मी एक महिन्या पूर्वी घेतला होता तो ओताला जुंपल्यावर लगेच उसपटु जायचा आणि ईतका खतरनाक मारक्या आहे ज्या शेतकऱ्यांनी घेतला असेल त्यांनी सावध राहा तो मी काल परत केला

  • @GaneshDarade-cj6id
    @GaneshDarade-cj6id Před měsícem +8

    नामपुरची बरोबरी तुम्ही नका करू तिथं 25 ने माघ आसुद्या पण पुर्ण ग्यारंटी आहे

  • @sagarkumavat3188
    @sagarkumavat3188 Před měsícem +5

    लोक व्यापारी कड़े फस्तात, शेतकरी कडून घ्या, व्यापारी चे घर भरता😂😂

  • @user-fp7me4ug4t
    @user-fp7me4ug4t Před měsícem +6

    याच्यातला एक बेल माझ्या कडचा आहे तो मारक्या पण आणि उसपट्या पण आहे

    • @avinashborse9326
      @avinashborse9326 Před měsícem +2

      😂

    • @user-fp7me4ug4t
      @user-fp7me4ug4t Před měsícem

      ह्या जोडी मधला एक बैल मी एक महिन्या पुर्वी घेतला होता तो मी काल परत केला ओताला जुंपल्यावर लगेच उसपटु जायचा आणि ईतका खतरनाक मारक्या आहे ज्या शेतकऱ्यांनी घेतला असेल त्यांनी सावध राहा

  • @rushikeshkshatriya3719
    @rushikeshkshatriya3719 Před měsícem +2

    अन्वर सेट लबाड माणुस आहे चाळीस गावचे बैल खराव आसतात नामपुर बैल बाजार चानला आहे या CZcams वाल्यानी हिरो केला आहे

  • @subodhkulkarni7955
    @subodhkulkarni7955 Před měsícem

    Shetkaryache video takat ja

  • @GaneshDarade-cj6id
    @GaneshDarade-cj6id Před měsícem

    चाळीसगावला फत्क गाडी ला चालणारी आहेत

  • @balkrushnatungar3941
    @balkrushnatungar3941 Před měsícem

    गाडीला चालेल पण औताला चालेल का पण