प्रसिद्ध ढोलताशा विक्रेते नंदकुमार गजानन जाधव म्युझिकल्स || उत्सवाचे सर्वांग ||भाग - 05||

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • उत्सवाचे सर्वांग या उपक्रमाच्या पाचव्या भागात भेटुयात या उत्सवात खऱ्या अर्थाने जोश भरणाऱ्या ढोल आणि ताशाची निर्मिती आणि विक्री करणारे प्रसिद्ध ढोलताशा विक्रेते नंदकुमार गजानन जाधव म्युझिकल्स
    च्या जाधव कुटुंबियांना.
    1978 पासून ज्यांनी ढोल ताशाच्या निर्मितीस सुरवात केली.पुण्यातील प्रसिद्ध ढोल ताशा पथक ते हिंदुस्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यांच्या ढोलावर ठेका धरतात असे उच्च प्रतिचे विविध प्रकारचे ढोल, ताशे ते नानाविविध प्रकारची संगीत साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात प्रसिद्ध असणाऱ्या नंदकुमार गजानन जाधव म्युझिकल्स
    च्या जाधव कुटुंबियांची ही मुलाखत.
    ही मालिका गणेशोत्सव जगणाऱ्या तसेच गणेशोत्सव जगवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित.
    आम्ही आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडेल. संपूर्ण संभाषणाबद्दल आपले कोणतेही विचार मोकळ्या मनाने Comment करा .
    उत्सवाचे सर्वांग बघत रहा पुणे गणेश फेस्टिवल च्या फेसबुक, इन्स्टा व युट्युब हॅन्डल वर.
    पुढचा एपिसोड दिनांक 06 सप्टेंबर 2023 रोजी !
    INSTAGRAM : @puneganeshfestival7936
    / puneganeshf. .
    FACEBOOK : @puneganeshfestival
    / puneganeshfe. .
    -----
    Also Follow our Team
    Pune Ganesh Festival - Core Team
    Swapnil Nahar : / swapnil_sav. .
    Sarvesh Pawar : / mr.pawar4912
    Technical & Production Team
    Purushottam Kunte : / vagabond_pk
    Rohan Pawar : / rohanpawar.. .
    Himanshu Rane : / himanshurane_
    Atharva Pawar : / the_.atharv. .
    Chandan Gosavi : / thechandang. .
    #PuneGaneshFestival #PuneGanpati #पुण्याचेसुखकर्ता #GaneshotsavDiaries #PuneHistory #punevibes #puneheritage #saveheritage#bappapune #puneganeshfestival #sarveshpawar
    #puneganeshutsav_official

Komentáře • 7

  • @ambadaschaudhari7263
    @ambadaschaudhari7263 Před 11 měsíci

    जय गणेश

  • @vaibhavdane949
    @vaibhavdane949 Před 11 měsíci

    Brand❤

  • @udayjagtap7851
    @udayjagtap7851 Před 11 měsíci +2

    चांगली व्यक्ती आहे, कष्ट करून पुढे आलेल कुटुंब 👍छान मुलाखत

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Před 11 měsíci +1

    आपली मुलारवत घेण्याची पध्दत रवूप सुंदर आहे मी सर्व व्हिडिओ पाहिले जुन्या आठवणी जाग्या होतात. रवूप शुभेच्छा. 🌹

  • @madhavipawar2096
    @madhavipawar2096 Před 11 měsíci +1

    खरंच खूप छान माहिती मिळाली. ❤

  • @runaljadhav3648
    @runaljadhav3648 Před 11 měsíci

    पापा वस्ताद तालीम आमचं मंडळ अजून पण पारंपरिक लेझीम वर मिरवणूक होते 😌❤️

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Před 2 měsíci

    आमच्या कडे ढोल सागळ योग्य दरात मिळेल