नागपूर ते शिर्डी Samruddhi Mahamarg प्रवास..ॲक्सीडेंट झालेला, मग मदत कधी मिळाली पहा... | Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 12. 2022
  • नागपूर ते शिर्डी Samruddhi Mahamarg प्रवास..ॲक्सीडेंट झालेला, मग मदत कधी मिळाली पहा... | Maharashtra | Samruddhi Mahamarg | Expressway
    #samruddhimahamarg #samruddhiexpressway #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    / lokmatne. .
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 455

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 Před rokem +85

    गाडीcha स्पीड कमी ठेवा सार ठीक होईल पण raod आपल्याच बापाचा असल्या सारखं वाहन palau नका फक्त 100 पर हवर मग बघा प्रवास किती छान होतो
    जयभीम जय शिवराय

    • @mangalbodele9775
      @mangalbodele9775 Před rokem +3

      120 speed limit ahe ....100 tr normal highway vr pn chalvtat... expressway cha meaning ch 120-150 vrti speed aste...Ani ha road la barricate n height vr ahe ithe prani kase ale tyana underpass dilele ahe

    • @dhananjayambhore8006
      @dhananjayambhore8006 Před rokem

      @@ar-rj9bn 🤣😁🤣🤣🤣

    • @nileshjagtap4290
      @nileshjagtap4290 Před rokem

      @@mangalbodele9775 ajit pawaranni sagl vishleshan karun sangitale ahe paha jara😂😂

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 Před rokem

      वेग मर्यादा कायमच चांगलं आहे, सुरक्षित प्रवास होतो.

    • @Punisher_DON
      @Punisher_DON Před rokem

      @@mangalbodele9775 अरे स्वतःहून उडया टाकून येतात वानर आणि कुत्रे...!!!
      रोड सुंदर आहे....80-100 वर चालवली तर डिझेल गाडी 15km च्या पुढे एव्हरेज देते..!!!

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Před rokem +69

    स्वतः ला हेवी ड्रायव्हर समजणाऱ्या नी आपल्या खरी लायकी विसरू नये आणि हा घासलेले सडके टायर असतील तर ते फुटणाराच...... नियम पाळणे आणि चांगल्या टायर, इंजिन, ब्रेक असतील तर अपघात नक्कीच टळतील 😌🙏🚩🚩🚩

    • @स्वर्णिम_इतिहास
      @स्वर्णिम_इतिहास Před rokem +1

      उत्तम

    • @Hoor_Supplier_Dallah420
      @Hoor_Supplier_Dallah420 Před rokem +4

      Exactly मी पण हाच विचार करत होते ह्या न्यूज ऐकून त्यात हायवे ची चुक नाही आहे. हे लोक टेकले टायर्स वापरतील तर फुटणारच. आणि खरं बोलायचं तर भारतीयांना रोड sense नाही आहे.कसे ही गाडी रेमटळवतात. आणि समजा चुकून एखादं कुत्रं आला समोर तर कोणीही ब्रेक लावत नाही सरळ उडवून देतात. pick-up ट्रक वाले तर एकदम बेकार

    • @vikrammohite5363
      @vikrammohite5363 Před rokem +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @bhateshwarpratishthan3726
      @bhateshwarpratishthan3726 Před rokem

      खरं बोलला भाऊ ✌️✌️✌️

    • @shamwagh7556
      @shamwagh7556 Před rokem

      😂

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb Před rokem +26

    *लोकमत समृद्धी महामार्गाविषयी रोज एक निगेटिव्ह बातमी टाकत आहे. ज्यांना समृद्धी महामार्गावरुन जायचे नाही त्यांनी 30 / 40 लिटर पेट्रोल एस्ट्रा घालून जुन्या रोडने काशी करावी* ❗❗

  • @sudhirmanjrekar7074
    @sudhirmanjrekar7074 Před rokem +134

    It has become a fashion for some people to find fault with new roads/projects and facilities in the guise of journalism.

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem

      It will take time for all type of facility,
      Connectivity net
      Restaurant
      Emegeny sevice for vehicle gurage on wheel
      Medical help on wheel ambulance
      Petrol pump
      Toilet facility
      Intertenment zone for rest few minutes
      While drive you shoud take care
      Vehical condition
      Tyres घिसे पिटे नही chalege
      Netrogen tube less
      Specific tyre for 90+speed
      Consult with tyre company
      Happy journey

    • @abhij125
      @abhij125 Před rokem +6

      it is necessary becaz we r paying for tha, else allow free drive till they get developed

    • @ulhasdhupkar1381
      @ulhasdhupkar1381 Před rokem +1

      @sudhir ..well said वाहन चालकांनी काळजी घेणे अपेक्षित नाही का ? सरकारने जलद वाहतुकीसाठी रस्ता बांधला ह्याचं कौतुक नाही.. उलटपक्षी इतर सुविधा उपलब्ध होईपर्यंत सावधान असावं ड्रायव्हर मंडळींनी असं सांगावं ना.

    • @IfNotMe
      @IfNotMe Před rokem +6

      People F*king pay for it, it's not free so complaining about service is a right of every customer, when PM says he opposes so-called free ki revadi then he better look in to quality of paid services given

    • @terminator8601
      @terminator8601 Před rokem +2

      Fashion ka kaam changala nahi kela.. Road karja kadhun bandhnala ahe to lok varshana varsha bharmar. Hi pragati nahi

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow Před rokem +14

    हा महामार्ग शहरांच्या बाहेरून जातो हे सर्वात उत्तम डिझाईन आहे . शहरी लोकांनी मार्ग वापरण्यास ६/७ किमी जाण हे चांगलच आहे .
    सुरवातीच्या काही अडचणी ह्या लवकरच दूर होतील .

  • @nileshm1051
    @nileshm1051 Před rokem +17

    रस्ता चांगला आहे जरा सावधगिरी बाळगली तर प्रवास सुखकर होईल, बेफाम होऊन गाडी चालवली तर कुठच्याही रस्त्यावर अपघात होतो हे लक्षात ठेवावे...

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk Před rokem +23

    चांगले रस्ते तर भेटले चांगले ड्राइवर कधी कसे भेटायचे ??

    • @vishalrasane1392
      @vishalrasane1392 Před rokem

      कधी पण कोणत्याही कामाला सुरुवात आपल्या पासूनच करायची,नक्कीच त्याचा फरक दिसतोच, मी तर केलीच आहे आज 20 वर्ष गाडी चालवतो आहे,देवाच्या कृपेने आणि माझ्या नियम पाळण्याच्या सवयी मुळे सगळे व्यवस्थित आहे.
      ज्या पण लोकांबरोबर गाडी घेऊन जातो त्यांना माझी ही नियम पाळायची सवय आवडते जर आवडत असेल तर स्वतः पण सुरुवात कराच की,ते आपल्या सेफ्टी आणि सुविधे साठीच बनविले आहेत.
      धन्यवाद.

  • @bhimraothombare6518
    @bhimraothombare6518 Před rokem +28

    सम्रुद्धी महा मार्ग हे नवा माहीत होते पन हिंदू रूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आज कलाल

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem

      Udhghatan झाले तेव्हा समजले पाहिजे होते

  • @kandas413
    @kandas413 Před rokem +79

    रोड बहुत अच्छा है मगर गाड़ी सावधानी बरतनी जरूरी है

    • @Timakiwala
      @Timakiwala Před rokem +1

      सम्रुद्धी महामार्ग हेच नांव ठेवा तेव्हाच या मार्गाला शांती लाभेल... पोलिटिकल एजंटाचे नाव नको..
      तसेच नागपुर गोवा महामार्गाला ‌ कुठल्याही पोलिटिकल एजंटाचे नाव नको.
      नाम पनवती है.
      Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg is the Best...no political agent name...
      Same way for Nagpur Goa Mahamarg strictly no political agent name..

  • @vijaygadgil9487
    @vijaygadgil9487 Před rokem +9

    माणसाचा स्वतः वर ताबा नाही ,त्याला कोणी काही करू शकत नाही

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 Před rokem +23

    रोड खुप् छान आहे सगळं काही ठीक आहे फक्त गाडीची कंडिशन चांगली असली पाहिजे

  • @shubhamb2547
    @shubhamb2547 Před rokem +106

    its all about the driver and the vehicle condition there's nothing to blame to the highway

    • @anilshingare1006
      @anilshingare1006 Před rokem +11

      रोड वर कुत्रा आला कसा?
      आणि जर रोड वर कुत्रे गायी येत असतील तर तिथे 120 ची स्पीड लिमिट कोणत्या बेस वर लावलंय. ..
      या मध्ये पूर्ण पणे तेथील मॅनेजमेंट जिम्मेदार आहे..

    • @tanmaypund737
      @tanmaypund737 Před rokem

      @@anilshingare1006 barrigates lavlele ahet side ne .... कुत्रा लहान असतो तो घुसू शकतो... पण गाय नाही घुसू शकत.....
      आणि महाराष्ट्रात मोकाट गायी कमी आहेत....

    • @shanecallum5990
      @shanecallum5990 Před rokem +5

      Dogs are coming in because still some work is going on. This is not management’s responsibility to stop every dog.

    • @anilshingare1006
      @anilshingare1006 Před rokem

      @@tanmaypund737 जर कुत्र्याला तुम्ही घूसण्यापासून रोखू शकत नाही म्हणजेच तुम्ही अपघात रोखू शकत नाही म्हणजेच तो रस्ता 120 च्या लायकीचा नाही.
      120 ला गाडी चालताना लागणाऱ्या सर्व गोष्टी या मॅनेजमेंट ने पुरवल्याच पाहिजे अन्यथा भविष्यात असणारे अपघात हे खुप भयानक असतील

    • @abhij125
      @abhij125 Před rokem

      correct

  • @pradippandit5615
    @pradippandit5615 Před rokem +8

    रस्ता खुप छान आहे फक्त ड्रायवर व्यवस्थित पाहिजे

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 Před rokem +9

    80 किमी / तास हा वेग सुरक्षित मानला जातो. त्या पेक्षा अधिक वेगासाठी गाडी डिझाइन केलेली नसते. सायरस मिस्त्री ची गाडी जगातल्या सर्वात उत्तम गाड्यांपैकी एक होती तरीही 120चा वेग सहन करू शकली नाही.

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem

      आता काही नवीन गाड्या आहेत त्या स्पीड ने नेऊ शकता Innova fortuner मर्सिडीज टाटा सफारी Nexon ,Hyundai kahi model ,maruti kahi model ,bmw ,ओडी
      बाकी ६० ते ७० ऐका saidane चालवा

    • @vinaysabnis1478
      @vinaysabnis1478 Před rokem

      @@sandipangne8135 नाही , गाडीच्या जाहिरातीत वाजवीपेक्षा जास्त वेग सांगितला जातो. त्या वेगाने गाडी जास्त वेळ चालवायची नसते. 80km/hr च्या पुढे सुरक्षिततेची पातळी झपाट्याने घसरते. कोणताही उत्पादक 80 km पेक्षा जास्त वेगाने चालवायचा सल्ला देत नाही.

  • @rakeshm118
    @rakeshm118 Před rokem +17

    There is no blame to highway.. It is appreciated that rescue vehicle came in 10mins
    Help generally will get in 1 hrs and it is absolutely normal

  • @DexterZoned
    @DexterZoned Před rokem +25

    सीट बेल्ट लाव केळ्या, मरलास तर समृद्धी महामार्गाची च चूक आहे म्हणशील.

  • @santoshmistry4588
    @santoshmistry4588 Před rokem +30

    Lokmat....we can understand your reporting.......your....loyalty....
    If vehicle drivers don't follow rules there is bond to be involved in a accident....

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem +3

      Correct
      Our people passing blem to other
      Lokmat should appreciate road ,
      To find fault is easy
      This is very good express road

    • @gloriaheredia5666
      @gloriaheredia5666 Před rokem +1

      Blame Game

  • @shashikantsalunkhe5505
    @shashikantsalunkhe5505 Před rokem +7

    सर ड्राइविंग करत आसताना आपन बोलत आहात तुमचे लक्श नाही आहे असे केले तरह अपघात होनारच धन्यवाद

  • @krishnavet504
    @krishnavet504 Před rokem +4

    मी 28तारखेला आलो नागपूरहून औरंगाबादला,रस्ता फार छान आहे.पण रस्त्यावर कुत्रे व डुकरे फार येतात.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Před rokem +9

    I have travelled by this road - EXCELLENT road ahe - public nalayak AHE

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Před rokem +22

    एवढा टोल घेतात तर सर्विस पण चांगलीच मिळाली पाहिजे , फक्त धंदा नको व्हायला सरकारकडून.

    • @shanecallum5990
      @shanecallum5990 Před rokem +4

      What Dhanda? Bandhun dila ajun kay havay tula?

    • @SD.SwarKumar
      @SD.SwarKumar Před rokem +3

      Congress Che khadde hyanna Chan watat hote

    • @SD.SwarKumar
      @SD.SwarKumar Před rokem +2

      Akkal naslya sarkh boltat lok

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t Před rokem +5

      काँग्रेस च्या खड्डयातुन एखादी emergency गरोदर स्त्रीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली तर तीची प्रसूती रस्त्यावरच व्ह्यायची..एखादा emergency रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोचायच्या अगोदर खड्यामुळे आणी रस्त्याच्या दुरवस्था मुळे घरी आणून स्मशानात न्यावा लागायचा .जुने दिवस नाही तर गेल्या 10 वर्षा पूर्वीची परिस्थिती ..तरी यांना काँग्रेस पाहिजे उरावर बसायला..

    • @Analysis565
      @Analysis565 Před rokem

      नालायका मोऱ्या भडव्या एवढं बांदलय सरकार नी चांगलं appriciate करायच ऐवजी शिव्या देतोय.. लोक किती गुणाचे आहेत ते बघ आधी...

  • @vitthalpatule5976
    @vitthalpatule5976 Před rokem +4

    व्हिडिओ आवडला, सर तुमच्या या प्रवासासाठी इंधन खर्च किती आला ? (Be Positive).

  • @prasadshastri8933
    @prasadshastri8933 Před rokem +2

    माहिती दिली 🙏

  • @abhikrantmalavivlogs5646

    दादा आमचा टायर दोन वेळा फुटला 3 नंतर थोडा रस्ता थंड होतो. हिम्मत असेल तर सकाळी 11 नंतर निघा मग कळेल. प्लांनिंग करुंन निघता 3 ला ड्राइवर ला पण माहिती आहे सकाळी निघण म्हणजे काय होईल 😂

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 Před rokem +2

      हो खरे आहे तुमच ,उन्हाळ्यात काय होईल मग 40 °c temp असेल avg
      म्हणजे अप्रैल,मे ला दुपारी वाहतुक बंद ठेवावी लागेल.

    • @kautyamahakal539
      @kautyamahakal539 Před rokem +3

      80-100 Chya aat theva na speed.. 120 Kashyala palavta.. Jast palavli ki jast friction mg tyre phutaiche chances jast hota

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem +1

      Tyre kiti juna hota ,त्याची कंडीशन काय
      होती स्पीड किती होते
      हे पण विचारात घेणे गरजेचे आहे सिमेंट रस्ता आहे फ्रिक्शन जास्त होते

    • @abhikrantmalavivlogs5646
      @abhikrantmalavivlogs5646 Před rokem

      दादा टायर जुना नाही ओ MRF चा होते ते पण 15000 km यूज्ड केलेले. नशीब कंपनी मध्ये क्लेम केला आणि त्यांनी दिला. आणि स्पीड 80-100 Avg होत. अहो सकाळी 11 नंतर रस्ता इतका तापलेला असतो कि येणाऱ्या दिवसात कळेल बघा गाडयांना आग लागताना. असं होऊ नये पण उन्हाळा आला कि या रोड वरून जान म्हणजे धोकादायक होणार.काळजी घ्या emergency असेल तर nigha या महामार्ग वरून अथवा संध्याकाळी निघा.

  • @MrJAHAPANAH
    @MrJAHAPANAH Před rokem +5

    Highway is superb 👍

  • @maharashtramedical8204
    @maharashtramedical8204 Před rokem +7

    Very nice Road ,i travelled on it

  • @dattatrayingale8415
    @dattatrayingale8415 Před rokem +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 Před rokem +10

    होईल सर्व सुरळीत

  • @Harmony989
    @Harmony989 Před rokem +3

    घटना घडल्यानंतर तात्काळ मदत मिळणं सर्वात महत्वाचे अन्यथा गुळगुळीत रस्ता,120 kmph चं स्पीड हे सर्व निरर्थक आहे..

  • @mukeshview8514
    @mukeshview8514 Před rokem +4

    Fill nitrogen in tyre... cost only 50 per tyre.... yes for more milage peoples choose more psi... need to change mindset of people's

  • @hemantkhaware1540
    @hemantkhaware1540 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत सर 👍✌️🙌🙏

  • @harshadt3171
    @harshadt3171 Před rokem +8

    There is always two sides of everything. Plus minus chalatach rahnar..
    Atta saglyanchich testing phase aahe including govt.. so jasa highway old hoil causes shodhun improvement houn jail..
    But we need such amazed infrastructure in future

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 Před rokem +7

    Jai Ho HMV

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Před rokem +2

    मरणाचा समृध्दी मार्ग.चरबुजाचं दिवा स्वप्न

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 Před rokem +3

      का ह्यापूर्वी कधी अपघात झालेच नाही का

  • @vijaykavankar3969
    @vijaykavankar3969 Před rokem +2

    रस्त्यात मोट मोठे खडे आहेत ते दाखवा ,bhastacyar होत आहे ते दाखवा ,एखादे चांगले काम झालं त्याचे चुका काढणे हे मीडिया चे कामच आहे
    काय तरी जनता आशीर्वाद देईल अस दाखवा लोकांना

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem

      त्यांची सवय आहे काय करायचं

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 Před rokem +1

    कोणत्याही सुविधा नाहीत केंद्रातल्या मालकांना खुश करण्यासाठी हे उद्घाटन लवकर करण्यात आले

  • @travellingkida4388
    @travellingkida4388 Před rokem +1

    आपले महाराष्ट्र चे लोकाना चांगले रस्ते नाही लागत,जे बनवता त्यांनाच नाव ठेवता आहेत,50वर्ष ह्यांना खड्याचे रस्ते होते तेच चांगले होते

  • @shubzzj545
    @shubzzj545 Před rokem +2

    चांगली माहिती दिली

  • @Manoj_GV
    @Manoj_GV Před rokem +2

    Excellent reporting. It is very crystal clear no biased reporting at all. Useful information for travellers, appreciating good work by govt wherever required. Keep it up

    • @Timakiwala
      @Timakiwala Před rokem

      सम्रुद्धी महामार्ग हेच नांव ठेवा तेव्हाच या मार्गाला शांती लाभेल... पोलिटिकल एजंटाचे नाव नको..
      तसेच नागपुर गोवा महामार्गाला ‌ कुठल्याही पोलिटिकल एजंटाचे नाव नको.
      नाम पनवती है.
      Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg is the Best...no political agent name...
      Same way for Nagpur Goa Mahamarg strictly no political agent name..

  • @mohanmendhekar7919
    @mohanmendhekar7919 Před rokem

    छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @vijaykumarkanade6229
    @vijaykumarkanade6229 Před rokem +7

    My dear Bro, fasten your seatbelt you are on record and speed 100+ Respect the traffic rules! Lokmat should not broadcast the the traffic violated video.

  • @chetanpawar5905
    @chetanpawar5905 Před rokem +10

    1)Travel bus has passengers in-out in between cities, so it will look difficult for them to use this road.
    2).With the current situation it looks, there should be one more lane, 60-80 heavy vehicles,80-100 lower speed car/jeep, 120, & overtaking lane.
    3) immediately 1 mtr high mesh should be applied so animals cannot reach on the road.

  • @kuldeepkhope4871
    @kuldeepkhope4871 Před rokem +15

    This shows negativity is spread so much in our society's, every one is busy in finding nooks of other rather than complimenting.Its a new and vast project it will take time to sort out every small and big problems and finding solutions against them...

    • @IfNotMe
      @IfNotMe Před rokem +2

      People F*king pay for it, it's not free so complaining about service is a right of every customer, when PM says he opposes so-called free ki revadi then he better look in to quality of paid services given

    • @anonymousop6406
      @anonymousop6406 Před rokem

      Bhai road la gheun emotions kshala dakhavtoy jar konacha jiv gela te pan road mule tar blame karne bante.. Just because tuma lokanche feelings attach ahe koni negativity pasarvte ase nahi..

    • @pramod8195
      @pramod8195 Před rokem

      @@anonymousop6406 are ha expressway ahe accident honarach jar koi kalji ghetli nahi ani hya adhi tya junya rastyapekhaya kamich hot astil hya negative reporting cha tumhi support karu naka

    • @anonymousop6406
      @anonymousop6406 Před rokem

      @@pramod8195 politics chya bajula pan duniya aste..

    • @pramod8195
      @pramod8195 Před rokem

      @@anonymousop6406 tech tar mhantoy mi adhi kadhi accident jhale navte kay are kiti tari highway war roj hajoro martat tari hya maderchod patrakana hyach highwaychi chuki kadhaychi hyamule kititari lok bhiun hya eways yenar nahit

  • @sachinsutar4998
    @sachinsutar4998 Před rokem +1

    साईन बोर्ड वरती ओरंगाबाद नकोय तर ध.संभाजी नगर हवा आहे लवकरात लवकर सुदाराना करावेत नाय तर परिणाम लवकर च उमटतील

  • @anupbhau91
    @anupbhau91 Před rokem +5

    अरे गाड़ी हळू , कन्ट्रोल , आणि सुरक्षित अंतर ठेवा ।
    100 चा वर speed नेउ नका।

  • @themirror274
    @themirror274 Před rokem +12

    Sir speedo meter madhe sit belt light red distey bahutek apan lavlet na

    • @ojasyadav9020
      @ojasyadav9020 Před rokem +1

      Right, journalists offen give knowledge to others but forgets to follow them at first.

    • @vishalrasane1392
      @vishalrasane1392 Před rokem

      PASSANGER SEAT BELT ALERT
      शेजारील पॅसेंजर ने लावला नाही की लाईट लागते,ड्रायव्हर ने लावला नाही तरीही लाईट लागतेच पण अलार्म सुद्धा वाजत राहतो

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 Před rokem +1

    🙏🙏

  • @rahulnandapure5385
    @rahulnandapure5385 Před rokem +5

    Aatta tumhi naav theun theun speed kami kara road chi

  • @sangitakarkhele3340
    @sangitakarkhele3340 Před rokem

    खरंच खुप छान रोड

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před rokem +5

    बरे आहे अपघात मध्ये माणुस जखमी होत नाही

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v Před rokem +2

    हाच matter होता म्हणून मी शिर्डी ते अकोला येताना मी समृध्दी वरून गेलो नाही. कारण इथे रोड वर काहीही नाही आहे. तुम्ही आणि रस्ता इतकेच असते पूर्ण प्रवासात. आपण सोशल माणसे आहोत, आपल्याला आजूबाजूला गाव आणि हॉटेल आणि इतर सुविधा हव्या असतात.
    आणि काही प्रोब्लेम आला तर मदत पण मिळाला हवीत.
    टोल system मध्ये काही प्रोब्लेम असेल आणि तुमच्या tag मध्ये पैसे असतील आणि जर तुम्हाला कॅश भरावे लागत असेल तर हे मुजोर टोल वाले double पैसे घेतात काहीही कारण सांगून.
    मी शिर्डी ते अकोला via औरंगाबाद जुन्या रोड ने आलो आणि टोल चे पैसे पण वाचले.
    मला काही घाई नव्हती घरी जाणे ची,आणि तेही जुने रोड पण आता छान झाले आहेत
    जालना ते खामगाव रोड मस्त आहे, खामगाव ते अकोला 4 lane सुरू आहे.
    जालना ते औरंगाबाद पण जूना रोड छान आहे.
    मग कशाला हवा हा समृध्दी मार्गाने जाणे.
    उलट मोकळा रोड असल्या मुळे driver जास्त बेफिकर होऊन गाडी चालवतात.
    Washroom किती आहेत, police petroling आहे का.?, Camera किती आहेत, ladies असतील car मध्ये तर सुरक्षेचे काय उपाय केले आहेत.? High speed मार्गावर मधेच गाडी कोणीही थांबवू शकत नाही. रात्री गाडी चे tail lamp सुरू आहेत का, आणि truck यांना refelectors आहेत का..? Truck नादुरुस्त असेल तर तो मधेच उभा नको.
    असे खूप प्रश्न आहेत जे authority ने सोडवायला हवेत.

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha Před rokem +3

    Initial hiccups राहतातचं

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před rokem

    👌👌👌👌👌👌👌

  • @lifeaimofvictory4844
    @lifeaimofvictory4844 Před rokem

    Very nice information

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA Před rokem +1

    त्याच काय आहे ना ... काही लोकांना बोट घालायची सवय च असते.....काम किती ही चांगली करा ... याना निगेटिव्ह साईड च दिसते... तेच काम लोकमत करत आहे... बातमी देण्याची पद्दत बदला.. जे काम केलं आहे त्याची स्तुती करायला शिका

  • @sampatshelke6340
    @sampatshelke6340 Před rokem

    Good reporting. Thanks

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před rokem +4

    Speed limit kmi asawi ....hawa cheak krne ....other checking pn imp . Ahe

  • @soundcompetitionaditya

    Road mast ahe Drive safely kra 👍

  • @keshubhai5
    @keshubhai5 Před rokem +7

    सर्व सुरळीत होईल आशा करतो की महामार्गाचे उजवी बाजू पण दाखवावी इतर बातमी प्रमाणे आपल्या कडून अपेक्षा नाही

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem

      बरोबर पत्रकार काँग्रेस वाला आहे

  • @rajeshbaviskar7620
    @rajeshbaviskar7620 Před rokem

    Good information

  • @mriot7225
    @mriot7225 Před rokem

    सरकारी करता खाजगी बचाव पथक इमानदारीने काम करेल याची मला पूर्ण खात्री आहे.खाजगी कंपनी कडून skill वेक्तीची उत्तम गुणक, मेहनती माणूस कामात घेता येवू शकतो.पण सरकारी आयित खावू,कामचोर लोकांना याचा पासून दूर ठेवा.

  • @deepakjamadar5756
    @deepakjamadar5756 Před rokem

    फक्त माणसाचं लूट टोल वसुली 🙏

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Před rokem +3

    टोल वाले लुटण्याच काम करत आहेत

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 Před rokem +1

    अजुन नवीन आहे , सुविधा,,, मिळतिल ड्रायवर ,मालक गाडी व्यवस्थापन हे आपलं काम आहे,,टायर सरकार कडून मिळणार नाही,, दारुच्या नशेत कुणिहि गाडी चालवुन चांगल्या ड्रायवर मानसाला बदनाम करु नका

  • @niteshnewre7398
    @niteshnewre7398 Před rokem

    good jobe

  • @karuioe
    @karuioe Před rokem +1

    Above all, concrete measures should be taken to stop accidental deaths of animals.

  • @rameshahir4649
    @rameshahir4649 Před rokem +10

    भाजपा ला उद्घाटन करायची झालेली घाई या रोडवर हजारो लोकांचे जीव घेणार हे नक्की

    • @lalabhai-tn8ep
      @lalabhai-tn8ep Před rokem +1

      Aaighalya bjp cha Kay sambdh

    • @rameshahir4649
      @rameshahir4649 Před rokem

      @@lalabhai-tn8ep आई बहीण घालणारे तुझ्या सारखे भाडखाउ दलाल पेड ट्रोल असतात. चु×मारीच्या फेकू ने उद्घाटन केलं आहे तो तुझा बाप फेकू भाजपा चा आहे की पाकिस्तान चा

  • @chandra.patre27
    @chandra.patre27 Před rokem

    Road var pertol pump ⛽ & CNG pump ahet ka nahi

  • @SK-jy5dh
    @SK-jy5dh Před rokem

    Dada tempo 100 speed kas ghetil
    Tempo sathi tr speed governor asto...

  • @manutd4512
    @manutd4512 Před rokem +2

    Ethey travel krych ahey tey car maintain havi…tyre nd all air pressure sgla..ani speed kami jasth…tyre ch air maintained rahila

  • @dilipfadnis1239
    @dilipfadnis1239 Před rokem

    Be positive.

  • @upcomingmandate99
    @upcomingmandate99 Před rokem +2

    Sir shahratun highway kasa Kay ghenar, land acquisition war project banlela ahe shahratun highway ghenar tr kutre soda mansach udnar 😂

  • @arvind2556
    @arvind2556 Před rokem +2

    अप्रतिम समालोचन 👍🌹👌 परंतु अपघात झाले नंतरचे , या हद्दी त्या हद्दीत ची बाब फारच अस्वस्थ करणारी आहे , व्यवस्थापन करणाऱ्यांनी ह्या अश्या घटने कडे फार गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच रस्त्यात आडव्या येणाऱ्या प्राण्याची बाब सुध्दा फार गंभीर आहे
    "शुभास्ते पंथानाम" "Happy Journey"👌🌹👍🌹🙏

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Před rokem +2

      हे प्रोब्लेम हळूहळू सुटतील
      Both side फान्सिंग होईल. पोलिस स्टेशन हे हाई वे साठी specific असेल
      सर्व सुविधा होतील,गैरसोयी ह्या प्रॅक्टिकल असतात ,त्याला नंतर उपाय नक्कीच मिळतील

  • @AAPmumbai
    @AAPmumbai Před rokem

    सगळंच substandard
    Report Reporter photography

  • @mangeshkelkar2726
    @mangeshkelkar2726 Před rokem +1

    Please confirm petrol refilling and hotels or cafeteria?

  • @poojagovindpictures2558
    @poojagovindpictures2558 Před rokem +2

    Sir toll free hoyla pahije mag. .tumchi toll LA dila... Tyancha problem hota tar

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Před rokem +1

    चार आणे ची कोंबडी बारा आणे चा मसाला.घ्या ठोकुण.

  • @jaikuber1111
    @jaikuber1111 Před rokem

    Only self decipline need to correct at highest priority. Nothing else.Highway is must for economy grow.

  • @prakashgavade4254
    @prakashgavade4254 Před rokem +10

    ५० किलो मीटर वर ट्रोल लावून लुटनार प्रवास चालकांना, ग्राम सड़क योजना का राबवत नाही, सर्व ग्राम सड़क ची दयनीय स्थिति गावो गाँव आहे पन कुठलाही भाजपा नेता तिथे ढुकुंन सुध्दा बघत नाही, कारण तिथे ४०टक्के कमीशन नाही मिलत ना भाजपा मंत्रिना,

  • @srijithview
    @srijithview Před rokem

    Had experienced this highway recently when travelling from mumbai to aurangabad... And it's way superior than mumbai pune expressway...

  • @dipak5075
    @dipak5075 Před rokem +2

    नागपुर ते फक्त शिर्डी च का पुढे रस्ता बंद आहे का

  • @rajendrawairagar4785
    @rajendrawairagar4785 Před rokem

    छा न माहिती मिलाली अति सुन्दर प्रस्तुति होती

  • @user-jw1yk6rg5i
    @user-jw1yk6rg5i Před rokem +1

    कोणीच नाही येत
    माझी पण गाडी बंद पडली होती
    मी माझी वैयक्तिक गाडी बोलावली होती

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 Před rokem +1

    रोड. चे नावा. प्रमाणे. अपघाता. मध्दे
    पण.... अती. हुशार. ड्रायव्हर. सम्रुध्द
    होत. आहेत........

  • @RpD1114
    @RpD1114 Před rokem +2

    Background music z horror sarakh ka lavlay😂

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Před rokem +1

    55 हजार करोड़ खर्च केले, पण तेवढ्या रकमेची अक्कल नाही लावली. प्रतयक्ष प्रॅक्टीकल ग्राउंड रियलीटी नाही. सर्व काही चेंबर प्रॅक्टीस.

  • @umeshrakhe
    @umeshrakhe Před rokem

    I travelled almost 800km in two day with vdi with constant 100km speed it was pleasant journey with time and safest journey

    • @indumatiade
      @indumatiade Před rokem

      jhbguy7inohoop hookupbbib here tree inhi hboywdfzstsggiftduzyouthh

  • @002ooa9
    @002ooa9 Před rokem

    Gadkari hi said if their is problem with fast tag reader u don't have to pay toll? Am I right?

  • @स्वर्णिम_इतिहास

    रोड नवीन आहे त्यामुळे चर्चा तर होणारच एक दोन वर्ष गेलं की सगळं ठीक होईल

  • @upcomingmandate99
    @upcomingmandate99 Před rokem +1

    Asha route war one way underground train pan hawi.

  • @yuvrajsalunkhe7040
    @yuvrajsalunkhe7040 Před rokem +2

    How many toll plaza in samrudhi expressway

    • @hemantvb2
      @hemantvb2 Před rokem

      There's no toll plaza ON the highway itself except beginning. Each entry and exit has a toll to correctly track how much distance you have travelled on the highway and you're charged 1.73₹/km

  • @nikhilbhamre2379
    @nikhilbhamre2379 Před rokem

    सीट बेल्ट चा इंडिकेशन सुरु आहे. सीट बेल्ट लावा

  • @mayur8539
    @mayur8539 Před rokem

    जुनी पेन्शन मोर्चा नागपूर व्हिडिओ बनवा ,

  • @nitingaikwad1196
    @nitingaikwad1196 Před rokem +1

    Survar ashi tr nater kase

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před rokem

    हळू हळू सर्व सुधारणा सुख सोयी होतील टोल सिस्टीम व्यवस्थित होईल,
    आपण धीर धरायला हवा ,हे हिंदुस्थान आहे
    Traffic वाढणार तसे पेट्रोलपंप ,रेस्टॉरंट वाढतील
    मेडिकल हेल्प, rescue van ,emergency hospital pan होतील फायर ब्रिगेड stn पण होणार
    महामार्ग झाला ,सुसाट वेगाने निघा,पण त्या वेगाला सपोर्ट करणारे टायर भारतात कोणती कंपनी बनविते तेही बघायला हवे
    नेहमीचे ,आणि वापरलेले थोडे घसलेले ,जास्त वर्षे झालेले फुटणाराच हे लिहून ठेवा ,६० ते ६५ ला ते ठीक आहेत
    पण ९० प्लस गाडी पाळवायची असेल तर tubeless netrojan air ,specific चांगल्या क्वालिटी चे वापरावेत
    Tyre company शी बोलावे ,आणि तेच टायर वापरा
    जीवन अनमोल आहे रस्ता सिमेंट चा आहे friction भरपुर होते ,टायर लाईफ कमी होते
    काळजी द्यावी

  • @Rohitthakur-ib7lz
    @Rohitthakur-ib7lz Před rokem

    ghadi mast hai bhaya....titan ka kitne ka liya......

  • @pravinkharbas1828
    @pravinkharbas1828 Před rokem

    लोकमत हा काका चा चैनल आणि समृद्धी महामार्ग कोणात्या सरकार ने केला त्यामुळे काहीतरी काढायचं

  • @bulkerdrivervlogs4990

    Saheb concrete Road vr vahane palavitana chalakane savdhani balagavi.. Tyre air pressure+driver chi najar 120 kmph chya speed ne vahan asel tr 200mtr ne 360degree asavi..Tq🙏🏻

  • @vaibhavalone4720
    @vaibhavalone4720 Před rokem +9

    Speed limit should be reduced to 100km/hr.Because the road is of cement. And in summer we all know the temperature specifically in vidharbha. Not everyone can drive Mercedes. I will suggest to Devendra Fadnavis and Nitin Gadkari to use wagonR/Swift/tata Nexon/ i20 cars to test road.

    • @SwapnilBangar28
      @SwapnilBangar28 Před rokem +6

      U drive slow if ur car tire is not of Good quality, why are rooting for reduced speed limits? No one is forcing u to drive at 120km

    • @ojasyadav9020
      @ojasyadav9020 Před rokem +1

      Nitrogen filled tyres are good option to keep temperature down in tyres

    • @SwapnilBangar28
      @SwapnilBangar28 Před rokem +1

      @@ojasyadav9020 Normal air has 78% nitrogen.

    • @ojasyadav9020
      @ojasyadav9020 Před rokem

      @@SwapnilBangar28 Yes , Aren't nitrogen filled tyre give better efficiency or everything is same ? Just read nitrogen give better efficiency.

    • @SwapnilBangar28
      @SwapnilBangar28 Před rokem

      @@ojasyadav9020 not much difference.

  • @sanjayshah2966
    @sanjayshah2966 Před rokem

    वेगवान प्रवास स्पीड व्ह्ँन कसासाठी