घमेंड लई दिवस चालत नाही | इंदुरीकर महाराज जबरदस्त कीर्तन | Indurikar Maharaj Navin KIrtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2021
  • #vitthala #indurikarmaharaj #निवृत्तीमहाराज
    ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    @Vitthala [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................

Komentáře • 577

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @ankushkamble9780
    @ankushkamble9780 Před 2 lety +5

    महाराज म्हणजे समाजसुधारक

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Před 3 lety +14

    खरं सांगतो मित्रांनो, हा एकच माणूस असा आहे की तो खरी हकीगत सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय, आपण जरी आधुनिक जगामध्ये जगत असलो तरी आपला पूर्वकाळ आपण विसरता कामा नये, आपण आपल्या जीवनामध्ये एवढे व्यस्त आहोत की आपल्याला नक्की काय करायचं आहे हे विसरून जातो हेच आपलं दुर्देव. शुभरात्री अपना सगळ्यांसाठी.

  • @krushanapatil466
    @krushanapatil466 Před 2 lety +5

    वास्तविक जीवनात कसं जगावं हेच महाराज आपल्या कीर्तनातून जनजागृती करतात.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी.,👌👌👌🌹🚩🙏

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Před 2 lety +2

    एकदम.सत्य.जैसी.करणी.वैसी.भरनि.

  • @jayendrajikmade6055
    @jayendrajikmade6055 Před 2 lety +6

    खरी गोष्ट आहे.

  • @shamimpathan1931
    @shamimpathan1931 Před 2 lety +3

    खूप छान महाराज

  • @ashabankar3028
    @ashabankar3028 Před 2 lety +14

    अगदी बरोबर बोललात नमस्कार

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p Před 3 lety +17

    खुप छान बाबा

  • @anikethage2628
    @anikethage2628 Před 2 lety +6

    मस्त महाराज

  • @-gumphan8367
    @-gumphan8367 Před rokem +2

    खूप छान व वास्तववादी

  • @madanjjedhe
    @madanjjedhe Před 2 lety +5

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @arvindshende7022
    @arvindshende7022 Před rokem +2

    Khup chan maharaj

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 Před 3 lety +7

    🚩 रामकृष्णहरी🚩

  • @rajendrapable5160
    @rajendrapable5160 Před 3 lety +15

    जय हरी

    • @Akshay.Patare
      @Akshay.Patare Před 3 lety +2

      वेद आणि पुराण हे खूप मोठे आहेत, हे वाचण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य कमी पडेल.
      श्रीमद भगवत गीता ला सर्व वेदांचा सार सांगितलेले आहे.
      भगवद गीता जाणून घेतली म्हणजे सगळे वेद पुराण जाणून घेतले.
      घरी कितीही पुस्तकं वाचून लक्षात येत नाही, परंतु शिक्षकाने एकदा सांगितल्यावर सहज समजते.
      *गाढवा पुढे वाचली श्रीमद भगवत गीता आणि तो बोलतो रात्रीचाच जागरण गोंधळ बरा.*
      असे काय आहे भगवद गीता मध्ये, की ती फक्त बुध्दिमान व्यक्तीच समजू शकतो. गाढव व्यक्ती समजू शकत नाही.
      खात्री करण्यासाठी निश्चित बघा.👇
      श्रीमद भगवत गीता लिंक👇
      व्हिडिओ लिंक 👇
      czcams.com/play/PLI9pJ1j5Go3vKJPXVUv_NhNwB6seW2qHC.html
      ऑडिओ लिंक👇
      drive.google.com/open?id=1SKbVHpO2Ag6ILNAj0QmRilZ81c5z-b1S

  • @mahivlog92
    @mahivlog92 Před 2 lety +3

    Ram Krushna Hariii 🙏😍

  • @satishmisalproductions3269

    लय भारी😊😊😊😊😊👍👍👍👍👍

  • @fayyajshaikh9981
    @fayyajshaikh9981 Před 2 lety +4

    जय किसान

  • @dnyanobapawde3803
    @dnyanobapawde3803 Před 2 lety +3

    जय हरी महाराज
    आणि खूप खूप धन्यवाद
    प्रत्येक किर्तनात शेतकऱ्यांविषयी कळकळ करता

  • @sheshraoshelke8058
    @sheshraoshelke8058 Před 3 lety +7

    जयजय रामकृष्ण हरी।

  • @varshamelekar6835
    @varshamelekar6835 Před 2 lety +2

    Ek number kirtan maharaj

  • @spacestar8846
    @spacestar8846 Před 2 lety +2

    Perfect, tukaram Maharaj bolala bara zala deva divals nighala

  • @anilkarhale7417
    @anilkarhale7417 Před 3 lety +12

    एकदम बरोबर आहे महाराज 👌👌

    • @user-bq9ld4lv2v
      @user-bq9ld4lv2v Před 3 lety +1

      जबरदस्त माणूस , ऐसा मानव होणे नाही

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 Před 2 lety +3

    खर आहे महाराज लय भारी

  • @vilaskbhoir5097
    @vilaskbhoir5097 Před 2 lety +12

    Maharaj tumhi,dusare DOCTOR aahet😀😊🙏🙏🙏 khup chhan

  • @sharadarathod5217
    @sharadarathod5217 Před 2 lety +5

    Namaskar Maharaj tumcha pratyek kirtan kahi na kahi shikaun jata

  • @bharatraskar4761
    @bharatraskar4761 Před 3 lety +5

    लय भारी

  • @sadhanachincholkar5464
    @sadhanachincholkar5464 Před 2 lety +2

    खुप सुंदर कार्यक्रम झाला

  • @parmeshvargaikwadgaikwad3465

    जय हरी माऊली

  • @dnyaneshwarjore7535
    @dnyaneshwarjore7535 Před 3 lety +7

    छान कीर्तन

  • @rameshdhumse9147
    @rameshdhumse9147 Před 2 lety +2

    Ram Krishna hari

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 Před 2 lety +10

    जय हरी माऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान कीर्तन

  • @ishwarlakade3087
    @ishwarlakade3087 Před 3 lety +5

    Chan kirtan

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 Před 2 lety +1

    Aanubodhak Kirwan,CHHAN.

  • @manoharpawar8362
    @manoharpawar8362 Před 2 lety +3

    👍👍👍Great Maharaj...

  • @satishbhamre1835
    @satishbhamre1835 Před 2 lety +1

    महाराज,,आजच्या युगात तुमची खुप गरज आहे,,चांगले विचार,,चांगले आचार तुम्ही नवीन पिढीला असेच देत राहावे,,, शत,शत नमन

  • @vasekar81
    @vasekar81 Před rokem +2

    Om namo bhagvate vasu devay namaa

  • @vaishalitusharpatil7049
    @vaishalitusharpatil7049 Před 3 lety +6

    🙏🏻🙏🏻🙏🏻ram, krishan

  • @ganeshandelwar1353
    @ganeshandelwar1353 Před 2 lety +2

    Chan maharaj

  • @revansiddawadeda9511
    @revansiddawadeda9511 Před 2 lety +2

    Khar ghoshti Maharaj ♥️♥️🚩🚩

  • @aavvaze4563
    @aavvaze4563 Před 3 lety +5

    Ekdam bhari👍👍

  • @siddharthkshirsagar9099
    @siddharthkshirsagar9099 Před 3 lety +11

    राम कृष्ण हरि ... महाराज...

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +4

    ऐकून खूप बरं वाटलं महाराज खरच मस्त आहे जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sunitahankare4862
    @sunitahankare4862 Před 3 lety +6

    खूप छान प्रबोधन देता. महाराज 🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před 3 lety +2

    1no kirtan
    Maharashtra bhushan

  • @akshaynimase7593
    @akshaynimase7593 Před rokem +1

    जय हरी महाराज

  • @godarjunyt2613
    @godarjunyt2613 Před 3 lety +22

    जय शेतकरी❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vitthalwavhale420
    @vitthalwavhale420 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @kanhaiyashelke646
    @kanhaiyashelke646 Před 2 lety +7

    रामकृष्णहरि महाराज जबरदस्त किर्तन मी खुप चाहता आहे रोखठोक 👌🌹🙏

  • @gulabraojadhav1031
    @gulabraojadhav1031 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏
    मी एकटाच मोठ्याने हसतो🧘🙏👌📿🙏🙏🙏

  • @sriswami2977
    @sriswami2977 Před 2 lety +6

    महाराज खूप छान खरे प्रबोधन कार आहात

  • @savitagaikwad5143
    @savitagaikwad5143 Před 2 lety +3

    मस्त किर्तन होते धनयवाद

  • @mahendrajagtap738
    @mahendrajagtap738 Před 2 lety +1

    Rokhthok kirtan...Jai ho maharaj

  • @gabbar96k
    @gabbar96k Před 3 lety +13

    सत्यपरिस्थिती महाराज..!
    #तरुण पिढी ने नक्कीच काहीतरी आदर्श घ्यावे.! आपल्याच हातात देशाचं भविष्य आहे मित्रानो

  • @raviraj5486
    @raviraj5486 Před 2 lety +3

    अगदी बरोबर,, 🙏😇माघार घेतल्याने सर्व सरळ होते 🌺🌾🙏 आणि आत्मविश्वास सुध्धा वाढतो,,, जय सद्गुरू 🙏😇

  • @krutikadeshmukh7848
    @krutikadeshmukh7848 Před měsícem +1

    Exactly....❤

  • @balirammane5581
    @balirammane5581 Před 3 lety +8

    Very good 😀😀😀😀👑👑👑

  • @vinayakwagh6174
    @vinayakwagh6174 Před 2 lety +2

    Maharaj aapn phar khar boltay🙏

  • @shivajimore544
    @shivajimore544 Před 3 lety +5

    Khup chyan kirtan

  • @rahulchaudhari3078
    @rahulchaudhari3078 Před 3 lety +4

    जय रामकृष्ण हरी 💐🙏

  • @nirmalagawali1865
    @nirmalagawali1865 Před 2 lety +1

    Khupach Chan

  • @akashd2843
    @akashd2843 Před 2 lety +2

    काय महाराज तुम्हाला माहित नाही वाटते कर्जमाफी अजून पण मागतच आहेत...
    🙏🙏

  • @chatenmuslea1838
    @chatenmuslea1838 Před 2 lety +1

    New ekadanta gift house Chalisgaon he kirtan atishy Sundar

  • @kishoripadole2939
    @kishoripadole2939 Před 3 lety +4

    Jay Hari विठ्ठल

  • @drkhabale1
    @drkhabale1 Před 3 lety +4

    खरंय महाराज ।

    • @Akshay.Patare
      @Akshay.Patare Před 3 lety +1

      वेद आणि पुराण हे खूप मोठे आहेत, हे वाचण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य कमी पडेल.
      श्रीमद भगवत गीता ला सर्व वेदांचा सार सांगितलेले आहे.
      भगवद गीता जाणून घेतली म्हणजे सगळे वेद पुराण जाणून घेतले.
      घरी कितीही पुस्तकं वाचून लक्षात येत नाही, परंतु शिक्षकाने एकदा सांगितल्यावर सहज समजते.
      *गाढवा पुढे वाचली श्रीमद भगवत गीता आणि तो बोलतो रात्रीचाच जागरण गोंधळ बरा.*
      असे काय आहे भगवद गीता मध्ये, की ती फक्त बुध्दिमान व्यक्तीच समजू शकतो. गाढव व्यक्ती समजू शकत नाही.
      खात्री करण्यासाठी निश्चित बघा.👇
      श्रीमद भगवत गीता लिंक👇
      व्हिडिओ लिंक 👇
      czcams.com/play/PLI9pJ1j5Go3vKJPXVUv_NhNwB6seW2qHC.html
      ऑडिओ लिंक👇
      drive.google.com/open?id=1SKbVHpO2Ag6ILNAj0QmRilZ81c5z-b1S

  • @ganeshpokale4606
    @ganeshpokale4606 Před 2 lety +2

    Tumi le bhari

  • @user-xz3be5yr3x
    @user-xz3be5yr3x Před 3 lety +39

    चालू जमाण्यवर परबोधन लय भारी आहे
    पण.. बऱ्याच लोकांना टोचत आहे

    • @bhalchandrabahiram5571
      @bhalchandrabahiram5571 Před 3 lety +2

      चांगलं बोलल्यावर लोकांना टोचतंच असतं

    • @santoshtayde4385
      @santoshtayde4385 Před 3 lety +5

      नालायक लोक असतात काही त्यांनाच टोचत आहे. धन्यवाद

    • @upendrashanbhag600
      @upendrashanbhag600 Před 3 lety +2

      SONARANE TOCHLE KAN. BAROBAR AAHE.

    • @ganpatkadam2192
      @ganpatkadam2192 Před 3 lety

      @@bhalchandrabahiram5571 hi

    • @yogibirar3925
      @yogibirar3925 Před 3 lety +1

      @@upendrashanbhag600 correct bhau

  • @dnyonabchokhat8729
    @dnyonabchokhat8729 Před 3 lety +16

    खरी,थिती,आहे

  • @unusualdreams1189
    @unusualdreams1189 Před 2 lety +3

    बरोबर

  • @shrirangshembole7758
    @shrirangshembole7758 Před 2 lety +5

    खूप छान खुपच सुंदर 🌷🙏🌹

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p Před 3 lety +6

    जय हो बाबा

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 Před 3 lety +41

    जो सोडायला शिकला, जो नम्रतेने मागे वळला, तो हारुन सुद्धा जिंकतो. महाराज 👌👍👍👍

  • @patiltushar8458
    @patiltushar8458 Před 3 lety +9

    Nice kirta

    • @Akshay.Patare
      @Akshay.Patare Před 3 lety

      वेद आणि पुराण हे खूप मोठे आहेत, हे वाचण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य कमी पडेल.
      श्रीमद भगवत गीता ला सर्व वेदांचा सार सांगितलेले आहे.
      भगवद गीता जाणून घेतली म्हणजे सगळे वेद पुराण जाणून घेतले.
      घरी कितीही पुस्तकं वाचून लक्षात येत नाही, परंतु शिक्षकाने एकदा सांगितल्यावर सहज समजते.
      *गाढवा पुढे वाचली श्रीमद भगवत गीता आणि तो बोलतो रात्रीचाच जागरण गोंधळ बरा.*
      असे काय आहे भगवद गीता मध्ये, की ती फक्त बुध्दिमान व्यक्तीच समजू शकतो. गाढव व्यक्ती समजू शकत नाही.
      खात्री करण्यासाठी निश्चित बघा.👇
      श्रीमद भगवत गीता लिंक👇
      व्हिडिओ लिंक 👇
      czcams.com/play/PLI9pJ1j5Go3vKJPXVUv_NhNwB6seW2qHC.html
      ऑडिओ लिंक👇
      drive.google.com/open?id=1SKbVHpO2Ag6ILNAj0QmRilZ81c5z-b1S

  • @akashkamble5580
    @akashkamble5580 Před rokem +1

    Attac not a diease mast line 👌👌👌

  • @rathodgovind4507
    @rathodgovind4507 Před 3 lety +3

    Super maraj

  • @nadirsamnani3855
    @nadirsamnani3855 Před 3 lety +3

    Tumi maze fevret profeser .

  • @mangeshpatil322
    @mangeshpatil322 Před 2 lety +2

    namratene jagayla shikaa...👌🙏

  • @bhimrajgarad2840
    @bhimrajgarad2840 Před 3 lety +6

    Ja hari

  • @ajaygavade6701
    @ajaygavade6701 Před 9 měsíci +1

    आमच्या राहुरी कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराजांचं किर्तन.

  • @pradnyeshhadole4363
    @pradnyeshhadole4363 Před 3 lety +7

    खूप छान ....

  • @rameshwarjaybhaye4508
    @rameshwarjaybhaye4508 Před 3 lety +9

    Jay shree ram. Har har mahadew. Jay sanatan.jay hindurastra.

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 Před 2 lety +6

    जय रामकृष्ण हरी ,महाराज आपले कीर्तन तरुण पिढीला
    मार्गदर्शक ठरत आहे.,मुलांनी आपले वर्तन कसे ठेवावे
    शिक्षण कसे घ्यावे,मोट्या माणसानी संसार कसा करावा
    हे इंदुरीकर महाराजाच्या कीर्तनातून शिकायला मिळते
    जय जय रामकृष्ण हरी

  • @nicenice1538
    @nicenice1538 Před 3 lety +5

    Khar hi Maharaj

  • @prakashdhere4056
    @prakashdhere4056 Před 3 lety +4

    डॉक्टर वरचा विश्वास उढतोय 🙏

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 Před 3 lety +18

    मोठे मोठे प्रवचनकार जे प्रबोधन करू शकत नाही ते प्रबोधन महाराज माझ्या गावकरी समाजास समजेल अशा भाषेत करता. आपल्या कार्याला नमस्कार. धन्यवाद 🙏 जय हरी 🙏

  • @mankibaat9713
    @mankibaat9713 Před 3 lety +5

    एकदम बरोबर

    • @Akshay.Patare
      @Akshay.Patare Před 3 lety +2

      वेद आणि पुराण हे खूप मोठे आहेत, हे वाचण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य कमी पडेल.
      श्रीमद भगवत गीता ला सर्व वेदांचा सार सांगितलेले आहे.
      भगवद गीता जाणून घेतली म्हणजे सगळे वेद पुराण जाणून घेतले.
      घरी कितीही पुस्तकं वाचून लक्षात येत नाही, परंतु शिक्षकाने एकदा सांगितल्यावर सहज समजते.
      *गाढवा पुढे वाचली श्रीमद भगवत गीता आणि तो बोलतो रात्रीचाच जागरण गोंधळ बरा.*
      असे काय आहे भगवद गीता मध्ये, की ती फक्त बुध्दिमान व्यक्तीच समजू शकतो. गाढव व्यक्ती समजू शकत नाही.
      खात्री करण्यासाठी निश्चित बघा.👇
      श्रीमद भगवत गीता लिंक👇
      व्हिडिओ लिंक 👇
      czcams.com/play/PLI9pJ1j5Go3vKJPXVUv_NhNwB6seW2qHC.html
      ऑडिओ लिंक👇
      drive.google.com/open?id=1SKbVHpO2Ag6ILNAj0QmRilZ81c5z-b1S

  • @babajiwaje6754
    @babajiwaje6754 Před 2 lety +1

    Jai hari

  • @nm3649
    @nm3649 Před 2 lety +5

    छान.

    • @krushanapatil466
      @krushanapatil466 Před 2 lety

      वास्तविक जीवनात कसं वागायचं हेच महाराज आपल्या कीर्तनातून सांगतात

  • @varshajagdale2947
    @varshajagdale2947 Před 2 lety +3

    mastch

  • @sandeepkute8099
    @sandeepkute8099 Před 2 lety +2

    महाराज तुमचं ऐकून‌ नालायकाना फरकच पडला पाहिजे

  • @priyashinde6772
    @priyashinde6772 Před 2 lety +2

    👌👌👌🙏🏻🙏🏻

  • @shalininaykodi7267
    @shalininaykodi7267 Před 2 lety +1

    खूप छान वाटले👍👍👍

  • @dhananjaymemane6484
    @dhananjaymemane6484 Před 3 lety +11

    छान किर्तन

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Před 2 lety +1

    फार छान भजन कीर्तन.रामराम

  • @venky3326
    @venky3326 Před 2 lety +1

    Sundar vichar

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 Před 2 lety +1

    छानच

  • @sanjaytendulkar8089
    @sanjaytendulkar8089 Před 2 lety +1

    Mast sunder

  • @prashantattarkar7918
    @prashantattarkar7918 Před 3 lety +10

    🙏💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

    • @Akshay.Patare
      @Akshay.Patare Před 3 lety

      वेद आणि पुराण हे खूप मोठे आहेत, हे वाचण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य कमी पडेल.
      श्रीमद भगवत गीता ला सर्व वेदांचा सार सांगितलेले आहे.
      भगवद गीता जाणून घेतली म्हणजे सगळे वेद पुराण जाणून घेतले.
      घरी कितीही पुस्तकं वाचून लक्षात येत नाही, परंतु शिक्षकाने एकदा सांगितल्यावर सहज समजते.
      *गाढवा पुढे वाचली श्रीमद भगवत गीता आणि तो बोलतो रात्रीचाच जागरण गोंधळ बरा.*
      असे काय आहे भगवद गीता मध्ये, की ती फक्त बुध्दिमान व्यक्तीच समजू शकतो. गाढव व्यक्ती समजू शकत नाही.
      खात्री करण्यासाठी निश्चित बघा.👇
      श्रीमद भगवत गीता लिंक👇
      व्हिडिओ लिंक 👇
      czcams.com/play/PLI9pJ1j5Go3vKJPXVUv_NhNwB6seW2qHC.html
      ऑडिओ लिंक👇
      drive.google.com/open?id=1SKbVHpO2Ag6ILNAj0QmRilZ81c5z-b1S

    • @tanajimodak4725
      @tanajimodak4725 Před 2 lety

      रामकृष्णहरि