आई निघाली गावी 🥺एकटेपणा😔शिवलीला अमृत पारायण सुरू केले//सोमवारचा स्वयंपाक//या विषयावर कोणीच बोलत नाही

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • CureSkin app link
    app.curesk.in/...
    Coupon code - PRANJAL100

Komentáře • 312

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs  Před měsícem +7

    CureSkin app link
    app.curesk.in/Pranjal
    Coupon code - PRANJAL100

  • @aditakadam
    @aditakadam Před měsícem +5

    तुझ्या आई जाताना जसा तुझा मन भरून आलं तसंच माझंही खूप मन भरून आलं मी पण खूप रडले

  • @hirajipawar3651
    @hirajipawar3651 Před měsícem +5

    श्री स्वामी समर्थ सोनाली ताई, खूपच छान शिवलीलामृत पारायण केलीस खूप छान वाटले मन खूप प्रसन्न झाले,🙏🥰 मी पण करणार आहे आता, सोनाली ताई नेमका प्रदोष समय किती ते किती पर्यंत असतो सांग, म्हणजे त्या वेळेत पारायण करता येते, तुला विचारायचं लक्षात राहून गेलं, तू हे पारायण करताना म्हणजे दिवसभर उपवास करतेस का आणि संध्याकाळी वाचन करून उपवास सोडते का, बाकी व्हाईट कलरची साडी तुला खूप उठून दिसते, खूपच सुंदर दिसतेस, बाकी आजचा व्हिडिओ खूप खूप छान लय यू फॅमिली, श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन बरं झालं तू पडलेले प्रश्न सगळे मला विचारले म्हणजे माझ्या लक्षात येईल उद्या काय काय तुम्हाला सांगायचं मनापासून तुझ्या आभारी

    • @Prachita_2580
      @Prachita_2580 Před měsícem

      4: 30 to 6: 30

  • @PriyankaKamble-yk8vs
    @PriyankaKamble-yk8vs Před měsícem +10

    ताई उद्याच्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत सुरु केलं तर चालेल का उद्या नागपंचमी आहे

    • @user-rk8ck6df8q
      @user-rk8ck6df8q Před měsícem +1

      Ho mla on he vich ashe .asnu ekadasi pn aahe eka Friday la to pn dharaycha ka

    • @swapnilshinde8027
      @swapnilshinde8027 Před měsícem +1

      ताई पुढच्या शुक्रवारी करा कारण वरद लक्ष्मी पुजन श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी पासून सुरू होतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई करं चालते

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Před měsícem +9

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🙏🏻
    आई गावाला चालली आता करमत नाही आईचा प्रसन्न चेहरा बघून छान वाटते आई तुम्हाला माझा नमस्कार🙏🏻🙏🏻♥️♥️♥️🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अग ताई मला तर करमतच नाही कालपासून मी कुठलं शूट नाही काही नाही अस्वस्थ झाले बघ एकटेपणा खूप जाणवतो ग 🥺🥺🥺

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 Před měsícem +1

      ताई आईची माया आपल्याला क्षणोक्षणी आठवत असते गं आई अजून थोडे दिवस राहिली असती पण बाबांचे हाल होतात म्हणून गावी गेली आहे अगं तू आईला सारखे फोन करत जा म्हणजे तुला आईंशी बोलून बरे वाटेल .
      ताई तुला सांगायचे म्हणजे मी पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहिला तेव्हा जतची आई तुझ्या कडे आली होती धान्य भरून ठेवत होती आणि कांदे ,लसूण भरून ठेवत होती मी तर बघतच राहिली किती पटपट काम करत होत्या खरंच ताई किती कष्टाळू प्रामाणिक आणि सगळ्याच्यांवर जीवापाड प्रेम भरभरून माया करते आपली जतची आई खूप खूप आठवण येते आईंची ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @user-gc4xq7hi7u
    @user-gc4xq7hi7u Před měsícem +2

    Shree swami samarth tai

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 Před měsícem +8

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मला पण शिवलिलाआमृत पोथी चालू करणार आहे.ताई किती वेळ लागला तुला 🙏🙏🙏😊💐💐

    • @suvarnapawar1722
      @suvarnapawar1722 Před měsícem

      45 मिनट रोज

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई माझ्यासाठी नवीन आहे मला एक तास लागतो ग

  • @Alltimecreative01
    @Alltimecreative01 Před měsícem +12

    ll श्री स्वामी समर्थ ll ताई तुला साडी खूप सुंदर दिसते,ड्रेस,गाऊन पण छानच दिसतो.तू खूप फ्रेश असतेस त्यामुळे आणखीनच सुंदर दिसतेस, आईला बघूनच छान वाटले,आईला माझा नमस्कार,ताई पूजा पण मन लावून करतेस हेच खूप चांगले.😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई हा तुझा मनाचा मोठेपणा आहे आणि याच्यासाठी तुझे फार मनापासून आभारी आहे तू जशी आहे तशी मला पसंती देतेस

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před 29 dny

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤, khup chan video Tai 👌

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @sunitas1370
    @sunitas1370 Před 27 dny

    Shree Swami Samarth ❤❤

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před měsícem +3

    ताई माझ्याकडे तर चौदा वर्षापूर्वी च्या साड्या आहेत पण आता blouse बसत नाहीत.आईला आम्ही पण miss करणार आता ,आठवडा झालं vlog मधे पहायची सवय झाली होती न.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      माझं पण तेच आहे ताई ब्लाउजच बसत नाहीत सगळं वेगवेगळे वापरते कशी आहेस श्रावणाची कशी सुरुवात आहे तुझी आईला भरभरून प्रेम दिल मनापासून तुझे आभारी

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 Před měsícem +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @user-bv7hw7zd5j
    @user-bv7hw7zd5j Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @jayashribhoknal
    @jayashribhoknal Před měsícem +3

    Hello सोनाली आई निघताना सागर च्या मुलांना पैसे दिले ना मला माझी आई आज ही देते आज माझी मुल १६/१३ वर्षाची पण आई दिले ले१०० रू खुप वाटतात आणि खुप जपून ठेवले आहेत ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई आईची माया कितीही रुपये देऊ दे त्याच्यासारखं सुख आणि प्रेम नाही आणि सेम गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला आपले दिवस आठवतात तुझे मनापासून आभारी

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Před měsícem +4

    ओम नमः शिवाय।।🙏🙏🌸🌸

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před měsícem +2

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před měsícem +2

    Shree gurudev nice video😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कशी आहेस ताई मनापासून आभारी

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 Před měsícem +2

    ताई आईविना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा,असो मीप्नशिवलीला मृत पारायण करत आहे ताईआईला❤❤🙏सांग!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अरे वा ताई छान कर पूर्ण पारायण तुझे

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +1

    Shri Swami Samarth....Naag Panchmi chya hardik shubhechha Sona....aata Aai na. Amhi pan khup miss Karu g .,.. take care dear ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      खरंच कुसुमताई तुझे मनापासून आभारी आईला भरभरून प्रेम दिल खरंच ग खुप आठवण येते आठ दिवस कसे गेले कळाले नाहीत तुम्हाला पण सवय झाली होती ना

  • @asmitaneharkar6489
    @asmitaneharkar6489 Před měsícem +8

    बरोबर आहे तुझ असे किती तरी लोकांना माहीत नाही कि बिजनेस माईड असते तु बरोबर सांगिते आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई आपण सर्वसामान्य त्यांच्यावर विश्वास ठेवून जातो एकदा का आपण त्यांच्या प्लॅनमध्ये अडकलो की मग ती लोक आपल्याला बाहेर निघताना सुद्धा पर्याय सांगत नाहीत

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Před měsícem +1

    Shree Swami Samarth tai

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Před měsícem +1

    ताई आई गावाला जाताना मन भरून आलं. ताई तुला पूजेच्या वेळी नेसलेली साडी छान दिसत होती खूप भाव को व्हिडिओ आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझे मनापासून आभारी आहे ताई अशीच प्रेम राहू दे कशी आहेस ग तुझं कसा सुरू आहे श्रावण

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 Před měsícem +3

    सोनाली आई आली की जावुवाठत नाही तुझे काका दर महिन्याला भोकर ते सोलापूर ने आकोलकोट जातात श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काय सांगतेस ताई दर महिन्याला जातात व किती भाग्यवंत स्वामी बोलून घेतात हो ग आई आली की जाऊच वाटत नाही

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Před měsícem +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Před měsícem +1

    Khup chan video zala 🎉🎉

  • @user-yc8up4go2y
    @user-yc8up4go2y Před měsícem +3

    Shri Swami Samarth Sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      श्री स्वामी समर्थ ताई कशी आहेस

  • @sd1747
    @sd1747 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Před měsícem

    Khup chan video... Tula khup ekat vatel ata...

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem +1

    Jewan khup chan ❤❤

  • @meenarewatkar8653
    @meenarewatkar8653 Před měsícem +1

    Khuapach chan video

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Před měsícem +1

    आई गावाला गेली तुम्हा जेवढं वाईट वाटले तेवढं मला सुद्धा मन भरून आल ताई ,आई खूप साध्या सरळ आणि प्रेमळ आहे,sheru नाही दिसला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      मी समजू शकते ग ताई तुम्ही भरभरून प्रेम देतात भरभरून प्रेम करता तिला शेरू असतो ग कधी वर खाली थोडसं रिकाम सोडते ना मी त्याला

  • @MaheraKadri-de7un
    @MaheraKadri-de7un Před měsícem +2

    kiti chan bolat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप मनापासून तुझे आभारी

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 Před měsícem +1

    Shree Swami Samantha tai 🙏

  • @user-kj5gg7zx1w
    @user-kj5gg7zx1w Před měsícem +2

    Shree Swami Samarth Tai 🙏

  • @MayuriBongale686
    @MayuriBongale686 Před měsícem +2

    खूपच छान vlog didi ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      मयुरी तू खूप छान कमेंट केल्या पण मला रिप्लाय द्यायचं झालं नाही वाचल्या मी तू मला भरभरून प्रेम दिल तुला भरभरून आशीर्वाद पुढे जा खूप मोठी हो

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem +1

    Tai Jai shree Swami Samarth

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před měsícem +2

    Kaku bya bye....❤ lavker ya punyala aamcha ghari kaku 😊 nice vlog dear 💓🏠👍💓

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      येणार आहे ग पुन्हा गौरी गणपतीला तुझे मनापासून आभारी प्रेम दिले यासाठी

  • @trisha6056
    @trisha6056 Před měsícem +1

    ❤❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Před měsícem +1

    Shree swami samarth tai 🙏🏼🙏🏼 chhan video tai .Aai nigtana manli na chala lekino. Theva kharch kup emotional wattle.. 😢 Shevti Aai ti Aaich aste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      हो ग ताई मी तर खूप नाराज आहे दोन दिवस माझं कुठलंच काम नाही झालं youtube च केलंच नाही मी येणार आहे अजून ती

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Před měsícem +1

    Aai Happy journey

  • @kalyanideshmukh6171
    @kalyanideshmukh6171 Před měsícem

    माझ्या मनात एक सहज विचार आला गेल्या आठवड्यात की दादाच्या व्यवसायाची अशी फर्म होईल की ज्या मध्ये भरपूर लोकांना रोजगार मिळो....आणि माझी स्वतः ची ईच्छा शक्ती म्हणते आहे..अशी स्वामी,महालक्ष्मी,शंभो,बाळूमामा,वैभवलक्ष्मी,चरणी प्रार्थना...

  • @TruptiShinde-bo9hi
    @TruptiShinde-bo9hi Před měsícem +2

    Aai khup chan ahe tumchi simple saadhi bholi 🥰

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Před měsícem +2

    Shree Swami samarth ❤🎉ओम नमः शिवाय 🎉❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय

  • @arunabhosale58
    @arunabhosale58 Před měsícem +2

    Aai Jatana Radu aahe g...mazi aai hi last yearla 4 divas yeun geli jatana mazyahi ashach bhavna hotya😢😢...❤❤u sona

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      हो ग ताई घरी काम झालं मी तर दोन दिवस अस्वस्थ आहे

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Před měsícem +1

    Khup chan video

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Před měsícem

    Tujhi aai sudha tujha sarakhi hasati aahe .premal aahe ,shant aahe . Majhi aai sudha ashich hoti . Kiti khush disate .ashich kayam rahu de .Swami tyancha sarva echha purn Karo .majhi aai aali ki khup gappa marayacha Tila Kay have nKo te ti sangayachi .tujhya aai la baghun aai chi khup aathavan aali .👌👌😢🙏🙏🌹

  • @LaxmiKontam-rz6ed
    @LaxmiKontam-rz6ed Před měsícem

    Tai pudcaya sukrvar veibav laxmi ci vraht karu sakte ka hani kalsah var plet tevnya evgi narhl tevu skate ka purn varsa barasati please Reply

  • @ShyamThorwate
    @ShyamThorwate Před měsícem +14

    दादा घरी नसल्यामुळे तुला एकट वाटत आहे ताई हेच कारण आहे ना आता आई पण गावाकडे गेली आहे आमच्यासोबत पण आसच होत कधी कधी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +3

      ताई तुम्ही माझ्या ताई आहात तुम्हाला माझं सगळं मन कळतं मी आता टायपिंग करताना सुद्धा रडत आहे 😭

    • @swapnilshinde149
      @swapnilshinde149 Před měsícem +3

      Radu nko g tai ​@@pranjalShindevlogs

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před měsícem +1

    खुप खुप छान व्हिडिओ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझे मनापासून आभारी आहे ताई

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Před měsícem +1

    Tai khup chan vatte ahe shivlilaamrut vachte ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे

  • @mala_aavdalela
    @mala_aavdalela Před měsícem +1

    ताई तुमचे व्हिडिओ खुप छान आहे.आईने ते भस्म अस का लावले होते आमच्याकडे अस नाही लावत म्हणून विचारले. दादा सुध्दा खुप छान बोलतात.आमचा सर्वांना वैभव लक्ष्मी म्हणतात 😂🎉 खुप छान वाटत. मी नाशिक ची आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अग ताई आईने भस्म तीन बोटाने लावलेला असावा मी लक्ष दिलं नाही पण तू किती आवडीने व्हिडिओ बघतेस ग छोट्या छोट्या गोष्टी येतात तुझ्या लक्षात आणि तू सर्वांना प्रेम दिल यासाठी मनापासून आभारी तू नाशिकची आहे छान वाटलं कधी आली तर भेटूया आपण

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 Před měsícem +2

    खरच ग सोनाली..... आई गेल्यावर सूनसून वाटतय....Happy journey आई ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग मी तर दोन दिवस कुठलं शूट नाही काही नाही अस्वस्थ आहे बघ

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 Před měsícem +3

    ताई तुम्ही कोणत्या गावी राहता आणि तुम्ही कोणत्या व्यवसाय बद्दल बोलत आहात हर्बल लाइफ का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      मी इथे नाव नाही सांगू शकत पण तुला अंदाजा असेलच नकोच त्या व्यवसायात कोणीच जाऊ नका

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 Před měsícem

    Nice vlog tai

  • @manishakadam6747
    @manishakadam6747 Před měsícem +1

    Aai ni Tata Kela, dole harun aale, tai tune Ghar pahilyavar khup chhan vatate❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई खूप मन भरून आलं आणि येणार साहजिक आहे तुम्ही भरभरून प्रेम करता सर्वांवर

  • @poojashinde3421
    @poojashinde3421 Před měsícem +1

    हॅलो सोनाली उद्या आमच्या बत्तीस शिराळ्याची नागपंचमीची यात्रा आहे माझ्याकडून तुला यात्रेचेआमंत्रणदेत आहे तुम्ही सगळी या यात्रेला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      हो ग 32 शिराळा येथे माझी चुलत बहीण दिलेली आहे देसाई आडनाव आहे त्यांचं तिकडे नागोबा खूप असतात

  • @AshaSingh7076
    @AshaSingh7076 Před měsícem +2

    ड्रेस खुप chan aahe👌👌👌👌👌👌🌹❤️

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r Před měsícem +1

    आई आली छान वाटते ताई माझी बहिण पण आजारी आहे आईची आठवण खूप येते माझी आई अशीच येत होती दिवस गेले आठवणी मनात राहिल्या ताई असू दे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      काय झालं आहे ताईला काळजी घ्यायला सांग ताई तुझे मनापासून आभारी

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx Před měsícem +1

    Hi

  • @digvijaygodbole3460
    @digvijaygodbole3460 Před měsícem +1

    सोनाली आई जाताना खूप वाईट वाटले मला आई नाही त्यामुळे आठवण झाली आहे. नागपचमीच्या शुभेच्छा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई मी समजू शकते तुझं दुःख आणि खरंच तुझं दुःख मोठा आहे ग स्वामींना प्रार्थना की तुला भरभरून प्रेम मिळावं

  • @archanapatil454
    @archanapatil454 Před měsícem +1

    By by aie come again

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před měsícem +1

    Sonali aaila namaskar kalji ghya.
    Kiti sadhi bholi ahe aso sadhi rahani iccha vichar sarni chan vidio shree Swami samartha 🙏🌺🙏❤
    Iccha vichar sarni spelling mistake

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग खूप साधी आहे ती आणि तिने आम्हाला कधीच आयुष्यात दुखवलं पण नाही तिचा साधेपणा त्यामुळे तिला कधी काही कळालच नाही की कोणाला त्रास द्यावा दुखवावं तुझे मनापासून आभारी असू दे स्पेलिंग मिस्टेक माझी मराठीची तर बोंब आहे ताई

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Před měsícem

    Tai ha bhavach upvas kadhi karaycha asto?

  • @TheRupali31
    @TheRupali31 Před měsícem +1

    Tai majhi pregnancy ppostive aali aahe...
    4 shukarvar kele complete me..
    Atta hot nahiye mjaya kadan upwas n kahi hi.... malmalt n tech tras sag hot aahr.... kay lru baki friday delobery nantar kru k kay... mala samjat nahi ye... last 2 fridya tar nhi jhale majhe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई खाऊन पिऊन कर पण मध्यंतरी सोडू नको व्रते हे कधीच निम्म्यात सोडायचं फक्त पूजा मांडून पोथी बाकी काहीच करू नको आणि जरी तुला वाचायला पण बसायचा त्रास होत असेल तर घरातल्या कोणाकडून तरी वाचून घे

    • @TheRupali31
      @TheRupali31 Před měsícem

      @@pranjalShindevlogs ho karte mi try .... ani mag udyapan kru shakte na pregnancy madhech... kahi ossue tar nahi na...
      Chalel krte ha fri nahi jamla kal khub tras hota tar... next fri pasun krte cont
      Thank u

  • @user-zl5dx8fi7y
    @user-zl5dx8fi7y Před měsícem +2

    Tai dada kdhi yanar... Dadachi kup aatvan yete video chalu astana kup miss krte dadala

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      मी समजू शकते ग ताई तुझी तळमळ तुम्ही दादांवर भरपूर प्रेम करता आम्ही खूप नशीबवान आहोत पण दिसतील लवकर थोडा दिवस थांब अजून

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před měsícem +1

    खूप छान विडिओ आई ला नमस्कार सांग 🙏🏻 आई तब्येतीची काळजी घ्या सोनाली मी पण शिवलिला अमृत त्या चे पारायण करत आहे दादा घरी नसल्याने तुला एकटेपणा वाटतो सर्व पुजा छान आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई खूप अस्वस्थ होत आहे अगदी दोन दिवस झालं मी youtube च कामच केलं नाही म्हणजे काल पण सुट नाही आज पण नाही हो ताई नक्की कर ग शिवलीलामृत पारायण

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 Před měsícem +10

    किती वेळ लागतो शिवलीला अमृत पारायण

    • @jyotisunilkulkarni5561
      @jyotisunilkulkarni5561 Před měsícem +1

      Pratek aadhya lahan motha ahe
      Tynusar vel lagto minimum 25 min

    • @jyotisunilkulkarni5561
      @jyotisunilkulkarni5561 Před měsícem +1

      Roj ek aadhya vachla tar

    • @priteegaikwad2855
      @priteegaikwad2855 Před měsícem +5

      एक अध्याय वाचायला 20 ते 25 मिनिटे लागतात.रोज 2 अध्याय वाचावे आणि या ग्रंथामध्ये 15 अध्याय असतात पण 14 अध्याय पर्यंत वाचावे. सोमवारी सुरुवात करून रविवारी सांगता करावी .14 वा अध्याय संपल्यावर श्री शिवस्तुती आणि श्री शिवरक्षा वाचावे आणि आरती करून नैवेद्य दाखवावा.(गोडाचा शिरा)

    • @aparnapatil3733
      @aparnapatil3733 Před měsícem

      ​@@jyotisunilkulkarni5561रोज 11 वा अध्याय वाचावा...🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई मी पहिल्यांदा वाचत आहे त्यामुळे मला बरोबर एक तास लागतो जर आपल्या तोंडाखाली कायम आलं तर मग अर्धा तास पाऊण तासांमध्ये होतं

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Před 16 dny

    हरबललाईफ करत होती का मी पण फसले आहे दहालाखाला बुडले आहे तु सांगते ना ते पटले मला ❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Před měsícem +1

    Aai na maza namaskar 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई आपली फार मनापासून आभारी कसे आहात दोन-चार दिवस झाले मी रिप्लाय दिला नाही

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Před měsícem +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏जत ला बहीण दिली आहे मामेंबहीन.. पोलीस आहे नवरा 👍👍👍😊😊bye काकू

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो का ताई कुठे दिलेली आहे मी जतरामपुर मध्ये राहते त्यांना विचार कुठे असतात ते

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem +1

    Chan vlog ❤❤ saari chan disate tula tai ❤❤ khup chan disat hoti tu ❤❤ Aaro kitto ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई तुझे मनापासून आभारी तुझं कसं काय चालू आहे सगळं मस्त आहे ना

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h Před měsícem

      @@pranjalShindevlogs mast tai

  • @anjalishinde7276
    @anjalishinde7276 Před měsícem +3

    Tai tula saree peksha gawan ch chan disto g

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 Před měsícem +1

    Aii geli gawala khup. Wait watle mala aai la namsakar🙏🙏 maza

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई मला तर घरात थांबू वाटत नाही एवढं अस्वस्थ होत आहे मनापासून तुझी आभारी

  • @SnehalSalunke-jh4ym
    @SnehalSalunke-jh4ym Před měsícem

    Exactly sonali mla tu jya business baddal bolat aahe na to business mla mahit aahe mazi friend karate 2 varsha zale n mla hi kar kar mage lagliye mi pan 5 month zale business nahi karat but tila thoda support mhanun kartiye tula samjalach asel 😊 khupch bhayan aaplyala dabav aantat mage lagtat pn mi nahi laksha det friend aahe so

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Před měsícem +1

    ताई माझे एकदा तरी नाव घ्या प्लीज 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई तू माझी जुनी ताई आहेस पण कसा आहे ना व्हिडिओमध्ये एका ताईचं नाव घेतले की मग बाकीच्या ताईंना पण वाटेल ना माझ्यावर अन्याय होतो एकाला एक होतं

  • @asharaut782
    @asharaut782 Před měsícem +1

    बाय मावशी आनंदी रहा😊🎉🎉🎉❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अशा तुझे मनापासून मी आभारी आहे

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 Před měsícem

    ताई मी 15 ऑगस्ट पासून गुरु चरित्र पारायण सुरु करू का पण 16 ऑगस्ट ला पुत्रदा एकादशी आहे आणि 19 ऑगस्ट ला नारळी पौर्णिमा आहे काय करू तु सांग मी पहिल्यांदा करणार आहे पारायण

  • @RevaKanse
    @RevaKanse Před měsícem +2

    Khup Chan pooja zhali tu pan mast disat ahe❤ kiti divas Dada nahi disale tai❤❤❤

  • @surekhamusale3951
    @surekhamusale3951 Před měsícem +1

    हो अगदी खर
    ते तर आपल्या पुरत मर्यादित प्रोडक्ट घ्याव
    बाकी सर्व सोडून द्यावे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई बरोबर तुझे मनापासून आभारी

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Před měsícem +1

    Aaila namaskar sang kiti chan sonali tu devace karati tu ashic sukhi rashil dada kadhi disanare

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझे मनापासून आभारी आहे ताई दिसतील ग दादा लवकरच

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 Před měsícem +1

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ aai jatana kharach tai man bharun aale .aas vatale ki mazi aaich jat aahe gavi ❤aai la aani tumha saglyana khup sare prem ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग ताई आठवडाभर कसा गेला कळलं नाही चांगले दिवस लगेच निघून जातात बघ एकलकोंडा पुन्हा खूप जाणवतो

  • @SunitaKamble-yu6nz
    @SunitaKamble-yu6nz Před měsícem +1

    खूप छान ताई आजारी असल्याने मी व्हिडिओ पाहिले नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अग ताई काळजी घे सध्या वातावरण बरोबर नाही सगळं निवांत झाल्यावर बघ

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Před měsícem +2

    Mee pun yetya somvar pasun Shivlilamrut vachnar aahe Sona sankalp karva ch lag to ka pl reply de ani ho blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई संकल्प करायचा संकल्प केलेलं वृत्त कार्यसिद्धी जातं त्यामुळे आणि त्याचं फळ पण मिळतं आणि ते व्रत पूर्ण होतं

    • @santoshamburle2246
      @santoshamburle2246 Před měsícem

      @@pranjalShindevlogsok🙏🙏

  • @govind6825
    @govind6825 Před měsícem +3

    मी तूझे 2 वर्ष आधीच्या वीडीवो खूप वेळेस बगते मलाते घर आवडते 😅ते त्या वेळी तर बघीतलेच आहे पन छानवाटतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझे मनापासून आभारी खूप मोठी साथ मला तू दिलेली आहे छान वाटलं तुझी कमेंट वाचून

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd Před měsícem +1

    Tai Saadi khupach chhan aahe 🥰
    Har Har mahadev 🌿🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप मनापासून तुझे आभारी ताई

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před měsícem +1

    हाय सोनाली..आई जातांना मन 😢खूप भरून आले.पांढरी सादी खूप छान दिसत होती तुला. शिवलीलामृत पारायण बद्दल थोटे सांगशील का ताई...रिप्लाय दे..नक्की.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझे मनापासून आभारी मला तर करमतच नाही ती गेली तर हो ग शिवलीला अमृत बद्दल जास्त काहीच नाही रोज फक्त पोथी वाचते मी रोज दोन दोन अध्याय वाचते नंतर आरती करते बाकीचे मी कुठलेच नियम फॉलो केले नाहीस त्याला मुंबईच्या आईने जसं सांगितलं तसं you tube ला भरपूर सारे नियम आहेत पण त्या ग्रंथांमध्ये कुठलेच नियम त्यांनी जास्त सांगितले नाहीत ब्रह्मचर्याच पालन करणे हेच गरजेचे आहे बाकी काहीच नाही

  • @prasad68
    @prasad68 Před měsícem +1

    ताई तू उदास आहे त्याचे अजून एक कारण काय आहे ते मला माहित आहे. आज आई गावी निघाली ते पाहून वाईट वाटले. ताई तुझ्याकडे नित्य सेवेचे पुस्तक आहे त्यात वारा प्रमाणे सेवा दिल्या आहेत त्या सर्व तू करतेस का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई बरोबर आहे तुझं आई गेली आणि दुसरं पण कारण आहे नाही ग मी सगळ्या सेवा करत नाही मी ठराविक सेवाच करते पूर्ण सेवा करायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही ग जे आहे ते आहे बघ

  • @ChhayaTengale
    @ChhayaTengale Před měsícem +1

    अगं सोनाली मी बी जत मध्येच राहत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      जत मध्ये कुठे राहतेस ताई आम्ही जत रामपूर मध्ये राहतो

  • @gayatrishewade8931
    @gayatrishewade8931 Před měsícem +1

    अगं हा ब्लाउज छान दिसतोय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अग अंदाज पंछी मॅच केला मी
      तुझे मनापासून आभारी

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏

  • @ChhayaTengale
    @ChhayaTengale Před měsícem +1

    तुझे व्हिडिओ मी रोज पाहत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      छायाताई आपली फार मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic Před měsícem +1

    Nice Dress for the Tai👗💖😘🥰

  • @pradnyaandurkar4861
    @pradnyaandurkar4861 Před měsícem +1

    Sonali tu aaichi khoop kalaji ghetlis, khoop bare watle 🙏🏼🙏🏼

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      तुझे मनापासून आभारी आहे ताई अशीच तुझी प्रेम राहू दे

  • @goldenpawar1588
    @goldenpawar1588 Před měsícem +1

    Hii di

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před měsícem +1

    Ghar khup khali khali jhal asel vlog khup chan👌👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खरंच ग ताई मला तर अस्वस्थ खूप होतं दोन दिवस

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Před měsícem +2

    Namskar aai la sang tai kalji ghe ❤❤ 💚 😘 mi vicharl sang