उपमा | Rava Upma | Sooji Upma Recipe | Semolina Upma | Quick & Healthy Indian Breakfast

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 03. 2019
  • #upama #southindianupama #masteerrecipes
    रवा भाजाण्या पासून मुद पडे पर्यंत स्टेप बाय स्टेप उपमा हा तसा भारतातील अनेक प्रांतांमध्ये विशेषतः नाश्त्यासाठी बनवला जाणारा पदार्थ। वेगवेगळ्या ठिकाणी याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. साउथ मधे यात उड़दाची दाळ घालतात. महाराष्ट्रात उपिट म्हणतात. आज आपण टिपिकल उपमा बनवण्याची पद्धत बघणार आहोत. उड़पी उपमा
    या रेसिपी सोबत तुम्हाला अजुन काही झटपट नाश्त्याच्या रेसिपीज ची लिंक देत आहोत
    १) झटपट भाजके दही पोहे
    • झटपट पौष्टिक संध्याकाळ...
    २) दडपे पोहे
    • दडपे पोहे | Dadpe Pohe...
    ३) विदर्भ स्पेशल नागपुरचे पोपट पोहे
    • विदर्भ स्पेशल नागपुरचे...
    आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
    त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
    Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)
  • Jak na to + styl

Komentáře • 731