पुढारी स्पेशल - 2024 ची तयारी | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
Vložit
- čas přidán 17. 01. 2024
- Free Demat account opening link: tinyurl.com/yhhwrknk
नमस्कार,
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
धन्यवाद.
Free Angel Broking account Opening Link : tinyurl.com/yhhwrknk
This video is covered under copyright act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, CZcams, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders. - Komedie
खूप छान महाराज 🙏
जय हरी महाराज
आपले किर्तन मी 12 वर्ष झाले अयकतो तुम्ही त्या वेळस जे सांगत होते ते आज सत्य परिस्थिती आहे .आज जे बोलता ते पुढच्या काळात पाहीला मिळेल
मी तुमच्या विचारावर सहमत आहे
खुपचं ❤😂 सुंदर ❤😂😂❤
खुप खूप छान कीर्तन आहे
ही काला ची गरज आहे
जय जय श्रीराम 🚩❤
😊🙏🙏👌
मराठा आरक्षण पाठिंबा दिल्याबद्दल आणि १५ दिवस कीर्तन बंद ठेवल्याबद्दल आभार.🙏
You are a god man
खुप सुंदर आहे महराज😂
Maharaj satya parstitivar boltat mhanun evad vait ka vattoy, marajanchi badnami karu naye, je satya ahe te kadhich badalnar nahi
Nice
1 no maharaj
कोणतेही पुरेसे साधन किट वगैरे नसतांना महत्वाचे काम आरोग्य कर्मचारी, आशाताईंनी ,अंगणवाडी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन काम केले....,
..... महाराज
Fakt kiran Kara
Maharaj aamhi chagale shikalo tumyakadun fact swatacha fyada kasa karava 🎉
Nice 👍
ये महाराजांची कोणी क्लिप टाकू नका लका ...😂😂😂
छान कीर्तन
😂🎉😂❤
खुब सुंदर कीर्तन आहे महाराज पण जणता सुध्दारेल अस वाटत नाही लोकांना गौतमी पाटील चा डॉंस लावनी पाहिजे पण महाराज मला कीर्तन खुप आवडते मी तुमचं कीर्तन रोज युट्यूब पाहत असतो
तुमचा सत्कार होणार हे नक्की
Barobr
शंशशशशवशशशनधधशन❤ आईअटक@@beinghonest5539
खुप छान किर्तन भजन मला आवड आहे भजन कीर्तनाची मला घेनार असाल तर सांगा
खुपचं सुंदर
P
Amhi maharaj bhactt
तू बोलतेस खर आहे असं महाराज तुम्ही म्हणता तुम्ही सगळे खोटं बोलता आणि फोटोग्राफर खोटं नाही तो तो काम करून पैसे मागतो तू सगळ्याला सारखा म्हणू नकोस नाहीतर महाराज नाहीतर पत्रकारच नाही सगळेच तुमच्या मागे लागतील तुला बोलायला काही जमतंय तुला काय जमतंय आणि पत्रकाराला काही जमत नाही का फक्त तुझ्यासाठीच ठेवायचे आहेत काय
आरक्षण.मिळेल.का.महाराज
Currect
Cameraman gela ka?
इंदुरीकर फोटोग्राफर बद्दल नुकसान होईल
महाराज महावितरण वीज कंपनी कुठ होती
Camera man gela ka ?😂😅
Tu kon re
खुपचं सुंदर
Nice
तू बोलतेस खर आहे असं महाराज तुम्ही म्हणता तुम्ही सगळे खोटं बोलता आणि फोटोग्राफर खोटं नाही तो तो काम करून पैसे मागतो तू सगळ्याला सारखा म्हणू नकोस नाहीतर महाराज नाहीतर पत्रकारच नाही सगळेच तुमच्या मागे लागतील तुला बोलायला काही जमतंय तुला काय जमतंय आणि पत्रकाराला काही जमत नाही का फक्त तुझ्यासाठीच ठेवायचे आहेत काय