पावसाळ्यातली चिकन बिरयाणी पार्टी, कोकण गाव | Chicken Biryani Party with Friends - Konkan Village
Vložit
- čas přidán 11. 07. 2023
- पावसाळ्यातली चिकन बिरयाणी पार्टी, कोकण गाव | Chicken Biryani Party with Friends - Konkan Village | Kokankar Avinash
गावाला आलोय आणि पार्टी झाली नाही असे क्वचित होते. आज वातावरण पण मस्त होते. संध्याकाळची वेळ होती अचानक बिर्याणी बनवायचा प्लॅन झाला. मग काय लगेचच आम्ही भिजतच गेलो नायरी मध्ये.सामन आणले आणि घरी जाऊन फ्रेश झालो. सर्वजण जमा झाले आणि जेवणाला सुरवात झाली. बिरयाणी बरेच दिवसांनी परत एकत्र होणार होती. ह्या पार्ट्या होतात त्यात जेवणापेक्षा सर्व एकत्र येऊन जी धम्माल करतो त्यात खरी मज्जा असते. कांदा टोमॅटो कापून झालाच होता. सिद्धूने चिकनला मसाले लावायला घेतले. चिकन थोडा वेळ मुरायला ठेवलेले तोपर्यंत भात तैयार झाला. चिकन बनवून घेतले आणि त्यावर भाताचा थर लावला आणि बिर्याणी निमरायला ठेवली. बिर्याणी तैयार झाली आणि सर्वानी यथेच्छ ताव मारला
#chickenparty #chickenbiryani #chicken #partywithfriends
Konkan Vlog & Recipes | Chicken Party with Friends | Chicken Party in Konkan Village
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : czcams.com/users/channel@Reci...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
आयुष्यात परत न येणारे दिवस म्हणजे कोकणातील आठवणी आणि गेलेले क्षण 🥺😞😊😊🥰
आयुष्य हेच तर आहे
@@KokankarAvinash😊😊
youtube.com/@FarmingFamilyVloge
Khoop miss karto amhi
अविनाश मला तुझा आणि कोकणी माणसाचा हेवा वाटतो. जास्त सुख सुविधा नसताना सुध्धा आहे त्या परिस्थितीत समाधानी असतो
होमस्टे सुरू कर तुमच्या गावात. Specially पावसाळ्यात!!! काय सुंदर दृष्य आहे.....
अविनाश घडशी कोकणातील वातावरण😍💓 तयार झाले आहे पाऊस💦 पडतो आहे आनंद घ्या जय महाराष्ट्र👏✊👍
धन्यवाद. हो आनंद तर नक्किच घेतोय
अविनाश भाऊ, तुम्ही जे जीवन जगताय त्यालाच खरं स्वर्ग म्हणतात. स्वर्ग कोणी पाहिलंय? पण...मित्रांसोबत घरी जेवणाची पार्टी म्हणजे स्वर्ग सुखच....
Mast party ❤❤❤❤khup chan video 👌👌👌👌👌
Mastch ak number very nice chicken biryani😋😋😋
Ek no vlog, full on party, mast👌👍👍
Mast ch party tumchi zali. Thanks❤🌹🙏 for sharing .
Lai bhari chicken biryani.... great way to socialise with friends.....
अविनाश यमक छान जुळवलेस 👌👌👌
Khup Chan video ❤️👌
Atvani and recipe party chi lakshat rahil.😊❤
Jam bhari 👌👌
मित्रा मस्तच
मातीच्या कौलारू घरातली चुलीवरची चिकण पार्टी पाहायला आवडते.असे विडीवो अजून पाहायला आवडेल.निसर्ग रम्य वातावरणात.
KHUP MASTCH❤❤👌👌
Khup bhari
दादा नेहमी गावाचे व्हिडीओ बघायला खूप आनंद होतो पार्टी विडीओ अप़तिमछान
Mast majja
कोकण म्हणजे
Mast dada ❤ pavsat biryani
Nice chikan berani parti
आम्ही लय पार्टी करतो इतक्या की घरी जेवत च नाय गावचे मित्र घेऊन मज्जा येते
चांगली पार्टी आहे बियाणी😅😅😅
मी कुवैत ला असतो
मी स्वतः सुहाना मसाला वापरतो जेवणा साठी.
खूप छान व्हिडिओ 👍
Jai bhem
Jai bhem bhava
एक नंबर मित्रा खरच आनंद लुटत आहेत तुम्ही सर्व जण
धन्यवाद
खूप भारी ❤
Mast enjoy challay tuja Amala pan bolala ki😊😊👍🏻
Mast vedio
Lai bhari biryani party❤️❤️
धन्यवाद भावा. खूप मज्जा आली आणि आता Edit करताना पण मज्जा आली
Masat chiken Biryani
Mast video 😍ek number
धन्यवाद भावा
Good video
Ek no Dada tuze video bhari astat ...like karto tuza amhi pn karto party gavi gelyvar ....maz gav mhasla ...ambet ahe
Kup chan party 😮😮😮😢
👌👍
1 nomber
Sorry nice video avinash❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
Nice video👌👌👌
Mast
Very nice party good enjoy
Thank you so much
Mala phone madhun masalyacha sugandha ala 😋
🤭😀
छान मस्त 😊😊😊
धन्यवाद
दादा एकदा तूमचा मसाला वापरून मस्त अशी पार्टी करा.Enjoy करा😋👌
हो नक्किच 😊
खूप छान व्हिडिओ शेवटी ह्या मोसमातली पार्टी झाली.
हो ना 😊
बिर्यानी मस्त झाली होती
हो एकदम झक्कास झालेली आणि तू बनवली होती मग काय एकदम भारीच
Dada tuze video bagun aamala pan gavchi aathvan yete
अविनाश तुझे व्हिडिओ मनाला आनंद देऊन जातात. गाव खूपच सुंदर.
धन्यवाद
Mast bhau ♥️😍
धन्यवाद भावा ❣️
Supar bro❤❤❤
धन्यवाद भावा
1 number
धन्यवाद
पहिल्यांदा चिकनला स्वतःचे पाणी सुटले पाहिजे त्यासाठी चिकन मध्ये लगेचच पाणी टाकू नका. मजा करा..👍
आज एकादशी आहे
Are Avinash mala mhaet ahe tu gawakade ahes 😄😄👍🏻👍🏻
Enjoy ❤
धन्यवाद
एवसाढच दाखव😊
Nice 👌👌👌
Thanks 😊
Nice video
धन्यवाद
Bhava tumchi party baghun aamhala pan eccha zali aahe ki ashich party karaychi aani ti pan udyach😂
Nice ❤
Thanks 🔥
Nice
Thanks
दादा कमेंट दिसले मुलें धन्यवाद
दादा मी मुळचा नंदुरबार जिल्ह्यातील माझं अॅग्री डिप्लोमा मंडणगडला झाल्यामुळे पावसाळ्यातील दिवस आठवतात.
khupch mast distey biryani.
colour la option mhanun thod tup garam karaych aani tyat halad ghalaychi aani dusrikade tupat kashmiri lal ghalaych. 2 colour tayar varun ghalayche test hi khup chan aani natural colour pn arogyasathi uttam.😊
Next time tumhi banaun dya tyana 😅
Nice video dada
Thank you so much
घर खूप छान आहे.. कोणाचे आहे..
अनदेरी गावात जाऊन लोकेशन चा व्हिडिओ कर
हो नक्किच
😂😂😂
Hi
Tu kamala ny jat ka aani gavche mul ky Mumbai la nastat
Gavakade aslayche fill hote
धन्यवाद
बिर्याणी नाही... चिकन rice🤣🤣🤣🤣🤣🤣
😅😅
❤❤❤MH09
धन्यवाद ❣️
हात वर मिठ नाही द्यायचं
अवि पुढच्या रविवारी गाडि करून दहा जण तुझ्या गावी येणार आहोत बघुया आमची सोय कशी होते.दिवसभर निसर्गाचा सुंदर आविष्कार बघायचा दुपारी गावठी कोंबडी वडे तयार रहा
मी शनिवारी निघणार आहे....मुंबईत.... Please Ganpati मध्ये वैगरे प्लॅन करा किंवा मग ऑगस्ट
@@KokankarAvinash ठीक आहे ऑगस्ट तर ऑगस्ट तो पर्यंत पाऊस सुद्धा कमी असेल
Number
बिर्याणी पुरली काय ?😂😂
अरे 2kg बिर्याणी 10 जणांना पुरली नाही 🤭🤭
Avinash tuza number de party 1numbet
Please Contact me on Instagram or Facebook
Hi