One on One With Vrushali Vikram Gokhale | Episode 75 | Part 01 | Amruta Films

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • वृषाली गोखले यांची संपूर्ण जीवन कहाणी
    Credit List
    Host - Amruta Arun Rao
    Guest - Vrushali Vikram Gokhale (Former Actress & Station Officer Emirates Airlines Mumbai Airport)
    Creative Director : Kartik Shripad Bhatt
    Video Shot by : Rohit Kulkarni
    Edited by : Rohit Kulkarni, Rupali Kulkarni (RRK PRODUCTIONS, PUNE)
    Social Media Manage By : K.art Media
    Location : Rao Villa, Lonavala.
  • Zábava

Komentáře • 135

  • @hemangipundalik4518
    @hemangipundalik4518 Před 28 dny +32

    यांना पहिल्यांदाच असे मुलाखतीत बघितले,ऐकले... कारण विक्रम गोखले जी यांच्या personal गोष्टींची काही चर्चा नसायची कुठे..त्यांचे कामच इतके उत्तुंग होते,बहुआयामी होते की रसिक त्यातच बुडून जात ! वृषाली याचे ही स्पष्ट व खंबीर व्यक्तिमत्व आमच्या पुढे आणल्याबद्दल अमृता जी तुमचे धन्यवाद. बॅरिस्टर सारख्या काही नटकांतील कामाबद्दल चर्चा ऐकायला आवडली असती...आघात मधील काम अप्रतिमच !

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Před 27 dny +14

    Great lady.. खुप शिकण्यासारखे आहे ..सर्वांना या मॅडम कडून . विक्रम जी यांचे बद्दल खुप नवीन माहिती मिळाली आणि आदर वृद्धिंगत झाला. God bless all members of Vikram Gokhale sir' s family.

  • @akankshamalshe8676
    @akankshamalshe8676 Před 20 dny +7

    माझी खूप छान आठवण आहे विक्रम गोखले यांच्याबद्दल. माझं माहेर कर्जत तालुक्यात छोट्या गावात आहे. तिथे एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण होत होतं. विक्रम गोखले ही काम करत होते त्या चित्रपटात. आम्ही त्यांना रोज पहायचो. एक दिवस आम्ही त्यांना माझ्या घरी यायची विनंती केली आणि त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता शूटिंग झाले की नक्की घरी येईन असे सांगितले आणि ते न विसरता आले देखील. आम्हाला सगळ्यांना इतका आनंद झाला की शब्दात सांगता येणार नाही. माझ्या आईने त्यांना चहा, कॉफी काय घेणार असे विचारल्यावर, ते म्हणाले, "वहिनी खरं सांगू का चहा कॉफी सगळीकडेच मिळत. पण तुमच्याकडे कोकम सरबत असेल तर ते प्यायला आवडेल." आईलाही खूप आनंद झाला की त्यांनी स्वतःहून कोकम सरबत मागितले. आईने त्यांना छान कोकम सरबत दिले. ते प्यायल्यावर त्यांनी आईचेही खूप कौतुक केले. आमच्या बरोबर त्यांनी खूप वेळ गप्पा मारल्या. एवढी मोठी व्यक्ती पण कोणताही अहंकार नाही. खरंच ते एक उत्तम नट तर होतेच पण एक उत्तम माणूस देखील होते. वृषालीजीनी देखील किती छान मुलाखत दिली.

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 Před 28 dny +11

    दूरदर्शन ची एक मालिका होती, मला वाटते दुसरी बाजू. त्यामध्ये विक्रम गोखले कलाकारांच्या मुलाखती घेत. आणि कार्यक्रमाची सुरुवात अशी करत असत की ही मुलाखत एक documentation म्हणुन जपून ठेवली जाणार आहे. त्यांच्या निधना नंतर मला असे वाटले की त्यांची मुलाखत या कार्यक्रमात घ्यायला हवी होती. म्हणजे त्यांचेही documentation झाले असते. वृषाली ताई तुमचे अनुभव ऐकून खूप
    आनंद झाला.

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 Před 28 dny +11

    फार सुंदर मुलाखत! वृषालीताई स्वतः एक विदुषी आहेत. त्यांचे बोलणे ऐकायला खूप छान वाटले. विक्रम गोखले त्यांच्या करीअर संबंधी फार अभिमानाने बोलायचे. ग्रेट!

  • @renudante4882
    @renudante4882 Před 26 dny +4

    Very rarely do you get this kind of outpouring during an interview. So lucid, so very honest without being pompous..after all, you are the wife of Vikram Gokhale!!! A wonderful artist and now can feel how wonderful he was as a person as you talk about him. I wonder why we never had more of you!!!

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 Před 26 dny +6

    विक्रम गोखले यांची दुसरी बाजू फार सुंदर रीतीने सादर केली. वृषाली गोखले खुप छान बोलल्या

  • @DrGDPol
    @DrGDPol Před 28 dny +8

    खूपच छान मुलाखत . विक्रमजींच्या कौटुंबिक गोष्टी ऐकायला आवडले

  • @SwarupaBand-ge2kf
    @SwarupaBand-ge2kf Před 21 dnem +2

    विक्रम गोखले यांचा अभिनय तर खूप छान होता, पण त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल प्रथमच ऐकत आहोत, किती सुंदर विचार आचार, खरच विक्रम गोखले ग्रेट व्यक्ती

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 Před 22 dny +1

    फार सुरेख मुलाखत. अनुशासन, संस्कार करण्यात गोखले कुटुंब आमचे आदराचे साथन आहे. स्व विक्रम जिना २वेळा संघ कार्यक्रमात भेटण्याचा योग आला शातश: प्रमाण वृषाली ताई आपणास. सुधाकर पोटे, शिरूर

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Před 27 dny +5

    सुंदर मुलाखत दिली,जमीनीशी राहून.मी अजूनही सह्याद्री वरील दुसरी बाजू रिपीट रिपीट ऍपिसोड बघते विक्रम गोखलेंसाठी.ब-याच वर्षांपूर्वी खोपोलीत नाटकासाठी आले होते तेव्हा ते आणि इला भाटे आमच्या घरी आले होते.

  • @pushparokade636
    @pushparokade636 Před 26 dny +4

    बाप रे खूप कौतुक वाटल आज विक्रम काका प्रचंड आवडते कलाकार आमचे.पण खरचं त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल कधी काही कळल नाही.आणि आज ह्या काकूंना बघून खूपच ग्रेट वाटल किती हुशार आणि देखण्या सुद्धा.मस्त वाटल आजच्या गप्पा एकूण😊

  • @netrakulkarni5253
    @netrakulkarni5253 Před 18 dny +1

    What an Educated wonderful lady! Great Interview

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 Před 27 dny +4

    खूप छान मुलाखत❤
    हा योग जुळवून आणल्या बद्दल thank you amrutaji❤

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před 15 dny +1

    खूप छान मुलाखत

  • @sr9441
    @sr9441 Před 24 dny +2

    Wonderful interview. Women should have own identity.

  • @pra1849
    @pra1849 Před 23 dny +1

    Amazing woman, equally amazing husband. Thanks for showing us an unknown side of Mrs Gokhale and her beloved husband

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Před 28 dny +6

    पुढील भागाची वाट पहात आहे.

  • @TheShreeguru
    @TheShreeguru Před 28 dny +14

    विक्रम गोखलेजींसारखे नटसम्राट कलाकार असताना दूरदर्शन मालिकांचा दर्जा ऊत्तम होता. ताई म्हणाल्या ते अगदी खरय स्पष्टवक्ता सालस माणूस. वाह काय जोडी ताईंची मुलाखत पहिल्यांदाच ऐकली केवढ्या कर्तबगार सुशिक्षित आहेत ताई पण किती साधेपणा😍🙏
    वंदे मातरम्

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před 26 dny +3

    विक्रम गोखले हे अत्यंत थोर व्यक्तिमत्व होत.. त्यांनी घेतलेल्या मुलाखती.. दुसरी बाजू पाहिल्या..अतिशय प्रगल्भ होत्या.. अभ्यासपूर्ण होत्या.. त्यांना विजया बाईं बद्दल काय आदर होता.. बाई त्यांच्या विद्यार्थ्यावर अतिशय खुश आहेत हे वाक्यागणिक समजत होते.. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी वृषाली ताई बद्दल प्रचंड प्रेम आणी आदर व्यक्त केला होता.. त्यात त्यांनी म्हंटले होते की स्वतःच्या Rolls-Royce गाडीने त्यांना वृषाली ताईंना फिरवायची इच्छा असून ते स्वतः वाकून नमस्कार करून त्याचा दरवाजा उघडून त्यांचे स्वागत करतील..एक अतिशय हुशार, सत्गुणी, पारदर्शक माणूस आणी कलाकार फार लवकर आपल्याला सोडून पुढील प्रवासाला गेला.. शतशः दंडवत 🙏 🙏 🙏 🙏 🙏 ❤

  • @radhikabhide3992
    @radhikabhide3992 Před 24 dny +2

    Very nice,we came to many good things

  • @akhilarunrao
    @akhilarunrao Před 23 dny +1

    Wah wah khap chan interview zala, legends will be legends

  • @jayapatil6869
    @jayapatil6869 Před 25 dny +1

    Nice interview. Really loved Vikram Gokhale.

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Před 27 dny +3

    वृशाली विक्रम गोखले यांची मुलाखत छान झाली.

  • @varshagaikwad9927
    @varshagaikwad9927 Před 29 dny +5

    The great Vikram Gokhale.

  • @RJ124100
    @RJ124100 Před 25 dny +2

    अतिशय सुंदर मुलाखत.आजच्या पिढीला आदर्श उदाहरण .

  • @mrinalpawar8492
    @mrinalpawar8492 Před 18 dny +1

    wonderful interview. great lady

  • @satishmohole741
    @satishmohole741 Před 20 dny

    अतिशय छान...interview

  • @chitranaidu5366
    @chitranaidu5366 Před 28 dny +3

    Mrs Gokhale mam प्रेक्षक कुठल्या जातीचा कलाकार आहे हे लक्षात ठेवत नाही.तर त्यांच्या कलेला प्राधान्य देतो तुम्ही C K P आहे असं बोललात म्हणून.धन्यावाद

  • @ashahadker8621
    @ashahadker8621 Před 24 dny +1

    Very nice interview. Waiting for the second part.

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z Před 26 dny +1

    Atishay sunder vichar vrushali tainche arthat vikram gokhle hyanchehi 👍👌❤️mazya aavdtya hero madhe vikram ji pratham kalakar aahet tyanna maza pranam 🙏🌺

  • @doreenalmeida8292
    @doreenalmeida8292 Před 27 dny +2

    I think her name before marriage was Hemlata Sule. She was my colleague at St. Anthony's Convent school in Chembur. Nice & down to earth person.

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 Před 26 dny +1

    खूप सुंदर मुलाखत, उत्तम माहिती मिळाली

  • @kirtibhoite6436
    @kirtibhoite6436 Před 25 dny +1

    Exceptional man and a wonderful couple 😊

  • @anitasatarkar3343
    @anitasatarkar3343 Před 25 dny +2

    नमस्कार मुलाखत खूप आवडली. वृषाली विक्रम गोखले यांनी त्या दोघांच्याही व्यक्तिमत्वाची छान प्रकारे ओळख करून दिली.
    एक गोष्ट सांगावीशी वाटते, इतर खाजगी वाहिन्यांवर पैशाची सुबत्ता असते. पण कलानिर्मिती आणि दर्जाची मात्र कमतरताच दिसून येते. फक्त सुंदर सेटिंग, नामवंत कलाकार यामुळे ते उत्तम आहेत असं समजू नये.
    सह्याद्री आणि इतर दूरदर्शन वरील कार्यक्रम वैविध्यपूर्ण असतात. माहितीपूर्ण आणि मनोरंजक असतात. विक्रम गोखलेंजी अशा ठिकाणी सहभागी होऊ इच्छितात यामध्येच सर्वकाही आलं.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Před 22 dny

    🌄🙏🌹अप्रतिम मुलाखत 👌👌 खूप काही ऐकायला आणि शिकायलाही मिळाले कारण मुळात प्रसिध्दी माध्यमातून कमी दिसतात,पुढील भागाची उत्सुकता आहेच....सगळ्यांचे मनापासून आभार 💐💐

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 Před 27 dny +3

    मुलाखत फारच सुंदर कारण विक्रम जी मागेसुध्दा त्यांचे विचार वृषालीताई सहजपणे घेऊन जात आहेत हे कळल
    ही मुलाखत आवश्यक पण होती कारण उगीचच त्यांच्या लकबीची नक्कल करणार्‍यांना आता कळेल की केवढा अभ्यास होता किती कळकळ होती

  • @saritachaudhari7475
    @saritachaudhari7475 Před 26 dny +3

    खूप सुंदर मुलाखत, वृषाली ताईंना कधींही बघितले नव्हते, ग्रेट

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 Před 22 dny +1

    Great lafy madam कडून खूप शिकण्यासारखे आहे 💐

  • @madhavijoshi5564
    @madhavijoshi5564 Před 28 dny +2

    सुंदर मुलाखत..

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 Před 27 dny +1

    Khup Chan conversation

  • @tejaswi9i
    @tejaswi9i Před 19 dny

    Amazing interview

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 Před 25 dny +2

    अभिमानास्पद व्यक्तिमत्व!❤

  • @sushamasatarkar7330
    @sushamasatarkar7330 Před 28 dny +5

    Far sunder. Intake diwas tumhi kuthe hotat?

  • @hemangidingankar6688
    @hemangidingankar6688 Před 21 dnem

    सह्याद्री चेनल ईतरांपेक्षा नक्कीच बेटर आहे मॅडम.... समजत नसेल तर समजून घ्या...एक बातमी दहा वेळा नाटकी पद्धतीने नाही देत....आणि कोबीची भाजी मस्तच लागते....😊😊

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 Před 27 dny +2

    पुढील भागाची वाट बघतोय

  • @manalilele2922
    @manalilele2922 Před 24 dny +2

    खूप छान मुलाखत. प्रसिद्ध व्यक्ती बद्दल च्या मुलाखती नेहमीच ऐकतो. पण इतर व्यक्तींच्या मुलाखती नाही ऐकत. एवढ्या शिकलेल्या असून सुध्दा किती नम्रपणे बोलत होत्या. आणि विक्रम गोखले यांच्याबद्दल खूप छान ऐकायला मिळाले. आधीच्या मुलाखती युट्युब वर नाहीत का. प्लीज टाका ना. धन्यवाद

  • @user-gr3tv9gl9r
    @user-gr3tv9gl9r Před 24 dny +2

    Khup chan interview.....pan jemva Amruta Rao, Smira Talwalkar hya Doordarshan war Nivedika hotya temva actually Amruta hya Silver Screen war disavya ase watayache. Khup chan disayachya rather ajun suddha distat. Tya sahaj Hindi-Marathi chitrapat shrusti madhye actress jhalya astya. Smita Talwalkar hya pudhe tya industry madhye gelya aani ajun naav laukik milavla.

  • @aditisalvi9935
    @aditisalvi9935 Před 26 dny +1

    खुप छान मुलाखत झाली...❤

  • @snehalmanduskar3604
    @snehalmanduskar3604 Před 25 dny

    खुपच सुंदर मुलाखत..😊🙏👍👌

  • @anitasen5080
    @anitasen5080 Před 28 dny +1

    Vikram Gokhale , remember the iconic play Pratibimb , actor par excellence.

  • @Blendproducts
    @Blendproducts Před 21 dnem

    सर्व गोखले परीवारातर्फे धन्यवाद.

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg Před 29 dny +4

    खूप सुंदर, भरपूर शिकायला मिळेल अशी मुलाखत

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny

      त्यांच्याशी गप्पा मारण म्हणजे एक वेगळा आनंद होता . कार्यक्रम सुरु करण्या पूर्वि आणि नंतरही खूप गप्पा झाल्या. अनेक नाटकं सिनेमा आणि विक्रमजींच्चा आठवणी यात सहज ४-५ तास कसे निघून गेले कळलच नाही . तुम्हाला कार्यक्रम आवडला मनापासून धन्यवाद . माझ्या इतरही मुलाखती जरुर बघा आणि तुमचे अभिप्राय कळवा

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 27 dny +3

    I think every woman knows their own importance so some might feel good to be a home maker and take care of family .

    • @vidyamargaj6009
      @vidyamargaj6009 Před 26 dny +1

      I totally agree with you! People should accept that being efficient home maker is also a good identity !

  • @priyarane7484
    @priyarane7484 Před 29 dny +2

    Sundar❤

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 Před 28 dny +2

    छान मुलाखत 👌🙏🙏👍🥳❤️🌹🍫

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny

      मुलाखत आवडली , धन्यवाद ! पुढचा भाग ही तेवढाच रंजक झाला आहे , Amruta Films या u tube Chanel वरिल सर्व कार्यक्रम बघा आणि तुमचे अभिप्राय जरुर कळवा

  • @jiti5034
    @jiti5034 Před 24 dny +3

    फक्त सीकेपी मुलीनाच घरातून मोकळीक असते इतरांपरेकशा असे नाही ( ती असतेच नाही असे नाही ) , तुम्ही ज्या गोखलेंशी लग्न केले त्या जातीत तर हे कधीपासून आहे मग नाटक सिनेमात काम असो , नोकरी असो कि परदेशी जाऊन शिक्षण असो . राणी लक्ष्मी बाई पासून डॉक्टर आनंदीबाई जोशी .... डॉक्टर माधुरी कानिटकर आर्मी

    • @user-fu4zj6mq9d
      @user-fu4zj6mq9d Před 9 dny

      Correct ani vikram gokhle yanchi aji saraswat hoti
      Natkatun tya kam karaychya

  • @surekhabhave1920
    @surekhabhave1920 Před 28 dny +2

    खुप छान मुलाखत

  • @VidyaGhare-vk7zn
    @VidyaGhare-vk7zn Před 29 dny +5

    Shwetambera malika doordarshan aathawli wa chan

  • @nitinbhave4681
    @nitinbhave4681 Před 26 dny +1

    Khoop chan

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny

      मुलाखत आवडली धन्यवाद!

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs Před 29 dny +5

    Superb episode

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny +1

      धन्यवाद ! पुढचाध भागही तितकाच रंजक झाला आहे पबायला विसरु नका शुक्रवार २४ मे ७ वा.
      Amruta Films या U Tube Channel वर

    • @praneshmokashi_vlogs
      @praneshmokashi_vlogs Před 24 dny

      @@amrutafilms sure Mam

  • @xoxoranboomybelovedxoxo1008

    Bhari

  • @mugdhakulkarni3921
    @mugdhakulkarni3921 Před 29 dny +3

    मुलाखत खूप छान आहे

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny

      मुलाखत आवडली , धन्यवाद।

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Před 23 dny +1

    मी सांगलीला रमा माधव च्या भूमिकेत दोघांना “स्वामी” मधे पाहिले तेव्हा हेमा सुळे नावाने काम केलं होतं असं आता आठवतंय.

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Před 24 dny +1

    छान जमलीय भट्टी. विक्रम काका सारखाच स्वभाव परखड आहे.

  • @bhupendragadkar4459
    @bhupendragadkar4459 Před 24 dny +1

    Part 2 kadi yenar. Not able to find out.pls

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      दर शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता मी episode load करते

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 Před 26 dny +1

    खूप च छान ❤

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny

      मुलाखत आवडली, धन्यवाद।

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny

      धन्यवाद! पुढचा भाग शुक्रवारी

  • @madhuripatilpatil9556
    @madhuripatilpatil9556 Před 26 dny +9

    Sorry to se .. तुम्ही पण ओळख करून देताना पहिल्यांदी मिसेस विक्रम गोखले अशीच करून दिलीत ना...

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Před 26 dny +1

    सह्याद्री दूरदर्शनवर भेटलो होतो आम्ही माझा मुलगा संकेत भिडे त्यांना असिस्टंट म्हणुन काम करायचा.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Před 28 dny +2

    Part 2 लवकर येऊ दे

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      Part2 आलाय , बघीतला का , अभिप्राय कळवा
      अन बाकीचे episode पण जरुर पहा

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq Před 26 dny +2

    घर सांभाळणे ही पण 1 फ़ळ टाईम नोकरी च आहे, हा फक्त स्वताच्या आवडी जोपासलया हव्या, ते विसरयला नको पण त्यासाठी घरातल्यानीपण बरोबरी ने काम करुन सपोर्ट द्यायला हवा तर सगळे मनेज होते

    • @suhaskubal6068
      @suhaskubal6068 Před 21 dnem

      अगदी बरोबर आहे 👍
      मुलाबाळांना, day care मध्ये, सोडून किंवा आई, बाबा कडे सोडून नोकरी साठी धावणे नक्कीच कौतुकास्पद नाही.

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      अगदी बरोबर बोललात . घर सांभाळणे ही एक मोठी जबाबदारी असते

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Před 25 dny +2

    Mohan gokhle aani vikram gokhle he bhau hote ka ?

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 Před 26 dny +1

    Tunmchya mulinni acting karavi . . With this dna , they will certainly shine . . Tathaastu . .

  • @vsantikalghatagi9610
    @vsantikalghatagi9610 Před 26 dny +4

    वृषालीजी,इंग्लिश खूप होतय.मराठी प्रेक्षक इतकं इंग्लिश नाही समजू शकत.

  • @raneusha
    @raneusha Před 28 dny +1

    विक्रम गोखले माझे अत्यंत आवडते कलावंत होते. ते गेले तेंव्हा मला अतीव दुःख झालं होतं.
    परंतु, त्यांचे स्वातंत्र्य दिनाबद्दलचे विधान खूपच दुखावणारे होते

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 Před 25 dny +1

    स्वातंत्र्य 'देतो' ?

  • @yoginijagtap5340
    @yoginijagtap5340 Před 25 dny +2

    मराठी बोलता येत नाही दुःख आहे

  • @pramodpotdar8221
    @pramodpotdar8221 Před 22 dny +1

  • @chhayag.434
    @chhayag.434 Před 26 dny +1

    यांच्या जातीला नोकरीत नको करतील घरातील काम नाहीतर जातील कुठ ही असा समज घडवला आता स्वातंत्र्य

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 29 dny +4

    आपण मराठीत बोला ना ताई .

    • @vasundharakhadke7485
      @vasundharakhadke7485 Před 28 dny +2

      Savay hote g tai,, kama thicani English bolat rahile ki ,, tondat yetech

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Před 28 dny

      ओके आमहाला मराठी ऐकायला छान वाटते म्हणून बाकी काही नाही.​@@vasundharakhadke7485

  • @anushetye6272
    @anushetye6272 Před 21 dnem +1

    एव्हढे शिकलेले आणि नाटक कलाकार खूप इंग्लिश बोलतात. अस्खलित मराठी आज काल का बोलत नाहीत?

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      बाहेर समाजात आता सर्व convent school मधे जातात त्यामुळे दिवसे दिवस आपल्याला हे असेच इंग्रजाळलेले मराठी ऐकायला मिळणार

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley Před 25 dny +6

    इंडियन बायकांची मेंटालीटी ,?हे अतीच झालं ,मला वाटतं विक्रमजींच्या विरुद्ध व्यक्तीमत्व , मराठीत मुलाखत देतो याचे भान ठेवा, 😂

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 Před 28 dny +2

    Tai marathit bolana. English bhasha kashala pahije. Marati t bola . Vintinusar

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 Před 28 dny +1

    Parat ekada Savita malpekar la bolava na parat ok thanks madam please ekada Savita malpekar madam parat bovana madam please

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny +1

      हो नक्की बोलावेन , वेळे अभावी अनेक विषय बोलायचे राहून गेले . तसच बऱ्याच पाहुण्यांची लिस्ट आहे ज्यांना माझ्या चॅनल द्वारे तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत , तरी तुमची सूचना लक्षात ठेऊन सविताला बोलवेन

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      हो नक्की , मला ही ठाऊक आहे खूप गप्पा राहिल्या आहेत . आणि वेळे अभाली तसच काही गोष्टी edit कराव्या लागतात.

  • @suvarna76
    @suvarna76 Před 24 dny

    प्रत्येकाची identity असली पाहिजे असे म्हटले तर मुलांना वाढविणाऱ्या बायकांना कमी लेखल्या सारखे नाही का?

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      House wife असणं ही सुध्दा self identity च आहे, in fact तीच मोठी जबाबदारी आहे तरी अनेक स्त्रियाना मी house wife आहे हे सांगायलाच लाज वाटते

    • @user-fu4zj6mq9d
      @user-fu4zj6mq9d Před 9 dny

      Aplya aai ne tyag kelay hi janiv mulana asna garjech ahe

    • @suvarna76
      @suvarna76 Před 9 dny

      ​​@@user-fu4zj6mq9d हो ना... Identity वगैरे असे feminist विचार पसरवले की लोकांना वाटते की आपली आई किती बावळट. आणि पैसे मिळवणारे फक्त हुशार. आणि म्हणूनच मी housewife आहे असे सांगायला पण बायका लाजतात.
      अशा विचारांमुळे समाजात काय हानी होते ते पाश्चात्य देशात राहिल्यावर कळते. तिकडच्या ज्या अभिनेत्री किंवा models होत्या, त्या आता साठी नंतर सांगायला लागल्या आहेत की feminism कसे चुकीचे आहे.

  • @user-ri4tj3vk8p
    @user-ri4tj3vk8p Před 17 dny

    इतकेच जर ते चांगले होते तर त्यांनी स्वतःच्या भावाच्या (मोहन गोखले ) परिवाराला थोडीसुद्धा मदत का केली नाही . 🤔🤔🫤🫤

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 17 dny +1

      krupaya tumhi jara study kara.....mohan gokhle ani vikram gokhale he sakki bhavande nahi aahet....krupya tumhi nit abhyaspurna mahit gheun comments karat ja.....

    • @user-fu4zj6mq9d
      @user-fu4zj6mq9d Před 9 dny

      Mohan gokhle yancha vikram gokhlenshi kahi sambandh nahi asa mohan gokhlyanchya muline spashta kelay

  • @peaceharmony6529
    @peaceharmony6529 Před 27 dny +3

    एक तर इंग्लिश बोला नाही तर मराठी हा कसला अर्धवट पणा आणि फालतुगिरी. इतकी कसली मातृभाषेचा लाज. शिकल्या पण आहेत मराठी माध्यमातून.

  • @jiti5034
    @jiti5034 Před 24 dny

    रमाबाई आणि माधवरावांचे जे काम करतात त्यांनी एकमेकांचं प्रेमात पडावे असा काही नियम आहे का?
    विक्रम आणि वृषाली गोखले
    अलोक राजवाडे आणि पर्ण पेठे
    अपवाद फक्त रविंद्र मंकणी आणि मृणाल देव ( कुलकर्णी ) कदाचित वयात खूप फरक होता किंवा मंकणीche लग्न झाले होते

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 16 dny

      निव्वळ योगायोग

    • @jiti5034
      @jiti5034 Před 16 dny

      @@amrutafilms ho mi pan gamatine lihile

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 Před 28 dny +2

    Vikram Gokhale shevati drinks🎉 ghyachet ka, wajan wadhale hote

    • @amrutaraste15
      @amrutaraste15 Před 28 dny +2

      Kiti phaltu prashna vicharal?

    • @rklagwankar
      @rklagwankar Před 25 dny +1

      असु देत, त्यांना वाटलं, त्यांनी विचारलं!!!

    • @amrutafilms
      @amrutafilms  Před 24 dny +1

      मला वाटतं हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे आपण त्यावर बोलू नये

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před 15 dny +1

    हॅट्स ऑफ यू ॲन्ड यू also Made for each other ❤❤

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Před 28 dny +2

    खूप छान मुलाखत