संत मीराबाई चरित्र | ह.भ.प. डॉ. अवंतिकाताई टोळे | Kirtan Vishwa |
Vložit
- čas přidán 17. 10. 2023
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa - Hudba
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
नमस्कार ताई. मीराबाईंचे आख्यान खूप छान रंगवून सांगितले. धन्यवाद
तीनही साथीदार नंबर वन आणि कीर्तनकार परम उच्च. निरूपण आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय. अवंतिकाचे कीर्तन महणजे रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार दहा पैकी दहा गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर
🙏मंत्रमुग्ध करणारं कीर्तन. कान-मन तृप्त. मधुर, कर्णमधुर वाणी. गोड गळा, जिव्हेस भक्तिरसाची धार. सर्व पद भजनात दंग होऊन परमोच्च सुख प्राप्त होईल इतके सामर्थ्य!❤ धीर गंभीर , शांत, निर्मळ , प्रसन्न ओघवत्या वाणीतून भावभक्तीरसाच्या धबधब्यात चिंब भिजून ,न्हाऊन आनंद देऊन जात आहे.🪔🌹🙏गुणी कीर्तनकारांचं व वादक कलाकारांच करावं तितके कौतुक कमीच.. पण शब्दच जेव्हा निःशब्द होतात तिथेच भगवंताची अखंड कृपा प्राप्त होत असते.🙌 🙌🙏🪔🌹🌿🙏
Tai koti koti naman ,sadar dandawat pranam.anga angat bhakti bharali geli❤❤❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी श्री khandya यांचे कीर्तन अतिशय सुंदर आहे मनाला bhauk करणारे आहे.
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
सुरेख. रंगी रंगला श्रीरंग….भक्तीरसात रंगवून टाकले ताई तुम्ही. तुम्हाला हरि: ॐ. सर्व संबंधितांना नमस्कार. 💐👏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
Very sweet Bhajan and Shloka padang with excellent Kirtan . Thanks again Kirtan Vishva.
Sunder Kirtan
खुप सुंदर 👌आवाजात खुप छान गोडवा 👌🙏🌹
खूप छान कीर्तन!कान तृप्त झाले. गायन,श्र्लोक फार आवडले. कीर्तनविश्र्व ला मनःपूर्वक धन्यवाद!
खूप छान कीर्तन! जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Tears welled up in my eyes listening to कथा. Very nice कीर्तन.
सुंदर कीर्तन
बुवांची पेटी , तबला , परववाज सर्व उत्तमच
पण आपल सादरीकरण , सौम्य भाषण,
गोड आवाज , एका ठिकाणी उभे रहाणे सर्वच उत्तम !
ऐकत रहाव अस सुंदर !
अप्रतिम खुपच सुंदर ताई. 🙏🙏🌷🌷
Abhinandan. Avantika. Khoop varsha nantar awaj ayikla. Khoop mast mhantla ahe. 👍👍👍👍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤟🤟🤟🤟👌👌👌👌😊😊😊😊💐💐🌹🌹🌹🌹
छानच किर्तन!
अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ
Heartful Thanks Tai and kirtan vishwa for this beautiful kirtan🎉❤
wah wah 🙏खूप खूप छान
खूपच सुंदर,,,,
खुपच अप्रतिम
Khup Sundar Kirtan
आ0र्तिम्
He Kirtan mhanje
Fakt Amratpanach
🙏 अप्रतीम. अभ्यास पूर्ण मन्त्र्मुग्ध. संस्कृत भाषा व पाठांतर वंदनीय. जय जय राम कृष्ण हरी.
काय वर्णन मीरेचे सुंदर
Chanach.Shri Swami Samarth
किर्तन छानऑर्गन छान वाजवला आफळे बुवांनी.
🙏🙏💐 अतिशय अप्रतिम आहे.जय जय प्रभु कमलनाभ..हे ताईंच्या गोड गळ्यातून ऐकायला,सोबत हार्मोनियम,तबला, मृदुंग हे सगळं हेडफोन लावून ऐकत राहावं असं वाटतं.अतिशय अप्रतिम.मनापासून किर्तन विश्व चे आभार मनापासून नमस्कार
खुप छान
श्री दासगणू महाराज की जय
ताई खुप छान कीर्तन केले. खुप खुप धन्यवाद!!
🔷🔹॥┅🌸┅॥ 🔹 🔺🔺अप्रतीम ह.भ.प. डॉ. अवंतिकाताई टोळे 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺 कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार 🔺🔺 🔹 ॥┅🌸┅॥ 🔹🔷
No One Sarvshresth
Avantika Tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अक्षरशः भक्तीने डोळ्यात पाणी आलं या कीर्तन विश्वाच्या मी तर प्रेमात च पडले ❤ ताई तुमची पूर्व पुण्याई म्हणून एवढा गोड गळा लाभला तुम्हाला आणि एवढी सुंदर वाणी तुम्ही वाटेल तेव्हा मीरा बाईंसारखं भजन गाऊ शकता जीवनाचा आनंद घेऊ शकता या सारख दुसरं सुख नाही तुमच्या सारखे संत दीर्घ आयुष्य मिळो श्री गुरुदेव दत्त
❤❤😂❤❤❤
@@user-us4nx7no6h हसायला काय झाल काय चुकलं का गैरसमज नका करून घेऊ मला एवढा गोड गळा नाही म्हणून म्हणलं तुम्ही हा आनंद घेऊ शकता गायनात जेवढा आनंद आहे तो कश्यातच नाही असं म्हणायचं होत मला
अतिशय सुंदर
Mulat puju Dadanchi aakhyane khup chan
Ani Avantika taina Chagandadache mialalele margdarshan ani Avantika taichya aavajatil godawa oghavati vani khupch chan lahan pana pasuntirthrup Aappanchya kadun aiekayala milali tarihi ajunhi tyachi madhurta ajibat kami nahi aiekatch rahave
Dhanyavad Avantika tai ani sarv kirtan vishvache sadsyanche 🎉🎉
अप्रतिम. खूप खूप छान झाले कीर्तन.
जय जय रघुवीर समर्थ
फारच छांन किर्तन सर्व बाजू नी
विषय मांडण्याची पध्दत उत्तमश्री
राम जयराम जयजय राम
छान च
श्रीराम समर्थ 🙏 पूर्वरंग आणि उत्तर रंग दोन्ही श्रवणीय दासगणू पठडीतील किर्तन अप्रतिम, भैरवी खुप छान जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Wahh.. Wahh.. Awantika tai.. Pharch sunder🥰👏👏👏🥰
खूप खूप छान आहे.... उत्तमोत्तम संस्कार शिदोरी खुली केली आहे.... धन्यवाद नमो नमः नमस्कार 🎉🎉🎉🎉 श्रीराम प्रसन्न 🎉
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खुप छान सारखे ऐकावेसे वाटते 7:55
अप्रतिम आणि अवर्णनीय किर्तन धन्यवाद ताई
अप्रतिम ताई 👌👌👌
सुरेख
अजून मीरा charitra che bhag वाहायला पाहिजे
खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार
ताई तुमचे किर्तन खूपच छान. आणि चारूदत्त आफळे बुवांचे पायपेटी वाजविणे तसेच किर्तन ,नाटकसुद्धा खूपच छान. मी एक तबलावादक आहे. परंतु माझा नवरा आजारी नवरा असल्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही.
Khup Sundar aawaj , katha
Khoop god.❤
सुमधुर
Jai jai ramkrishna hari
खुप खुप छान कीर्तन.. वा अवंतिका ताईंना नमस्कार.
अप्रतिम 🙏🙏🙏
जय हरी 🙏
एकाच शब्दात सांगायचे तर अप्रतिम श्रवणीय 🙏🌹
Sundar Vevechan.
संत मीरा बाई यांचेसुंदर कीर्तन
असे अप्रतिम कीर्तन आज श्रवण करण्याचा योग कीर्तविश्व मुळे आला. सौ. अवंतिका टोळे ताईंना प्रणाम .
Jay jay Raghuveer Samarth 🙏
Jay Jay Raghuveer samarth
Jay Radhe Krushna.
अप्रतिम किर्तन
नमस्कार, अतिशय सुंदर. ताईंचा गोड आवाज व संत मिराबाई चरित्र वेगळ ऐकावयास मिळाल. खूप छान.
Chan hot kiratan seva WA namskar
Good
जय जय रामकृष्ण हरी 🙏
ताई किती गोड गळा हो तुमचा प्रत्यक्ष मिराबाईची क्रिष्णभक्ती ओतप्रोत निर्माण केलीत अगदी नै तो क्रिष्णभई मिराबाई प्रणाम आपणास आणि मिराबाईच्या भक्तीवेडाला🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
भक्ती प्रेम कसं हव ऐकुन मन हेलावून गेले
वा धन्य आहात अवंतिका ताई
खूप सुरेख प्रत्यक्ष मीराबई समोर उभी
केली.श्रवणीय कीर्तन आणि सुरेख
साथ संगत.
जय श्रीकृष्ण 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
व्वाह व्वा ! अवंतिका ताई 😇 जय जय प्रभु कमलनाभ कमललोचना रामा 🙏अप्रतिम, श्रवणीय , सुंदर असं किर्तन 👏👏👏👏
खुप छान किर्तन🎉🎉
फारच गोड, भावपूर्ण कीर्तन झाले.
अप्रतिम 🌹🙏🙏
I am blessed Tayi 🙏🌹☺️
🚩 संत मीराबाई यांच्या चरित्रातून भक्ती मार्गाचे श्रेष्ठत्व अतिशय सुंदर शब्दात आपण या किर्तनात सांगितले...राम कृष्ण हरी 🙏
खुप छान किर्तन
अप्रतिम कीर्तन
अप्रतिम
अप्रतिम ताई, प्रसंग डोळयासमोर उभा राहिला 🙏🙏
अतिशय अप्रतिम सुंदर कीर्तन
🙏🙏🙏
खुपच छान 🙏
अप्रतिम अतिशय नितांत सुंदर कीर्तन शत शत नमन
॥जगदंब जगदंब श्री अंब जगदंब🙏🙏🚩॥
"किर्तन विश्व" प्रकल्पामुळे लहान मंदिरे ज्यांना प्रत्येक वेळी खर्च करुन भजन किर्तनांचे आयोजन शक्य नाही,परंतु मंदिरात सातत्याने कार्यक्रम करण्याची इच्छा असते. त्यासर्व मंदिरांना फार उपयोगी ठरत आहे. जगदंबाश्रम शक्तिपीठ श्री रेणुका मंदिर,रेणुका नगर,अकोला येथे किर्तन विश्वची किर्तने दररोज मंदिरात प्रसन्नता निर्माण करतात.
ह.भ. प. ताई ना साष्टांग नमस्कार कीर्तन खूप छान झाले पण पद्मनाभ नारायणा हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग गायला नाही,हा अभंग तुम्ही खूप छान गाता.आपणास सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏
🙏🙏🙏
मनापासून आभार
नेहीप्रमाणेच खूप छान कीर्तन ,पण कीर्तन चे प्रकार सांगाल का ? धन्यवाद बुआ🙏
Ultimate Message Thru This Kirtan . The Best Way To Experience Reality ( SELF) .
🙏
अप्रतिम कीर्तन!🌹🙏👌
यापूर्वीही संतमीराबाई चरित्र ऐकले आहे.तरीदेखील पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. आशी ही श्रवण भक्तीची किमया आहे.किर्तनविश्व च्या मान्यवरांना आजच्या दिवाळी पाडव्यानिमित्त मनभरून धन्यवाद आणि साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
Very nice❤