Video není dostupné.
Omlouváme se.

विश्व योग दर्शन आश्रम तळवाडे त्रिंबक ,योग विद्या गुरुकुल नाशिक ,

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2023
  • त्रिंबकेश्वर जवळ तळवाडे येथे २५ एकर जागेत उभारलेल्या विश्व योग दर्शन आश्रमाची माहिती तसेच योग विद्या गुरुकुल संस्थेची माहिती देत आहेत पूजनीय डॉ.विश्वास मंडलिक ( पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित ) ,संस्थापक व अध्यक्ष योग विद्या गुरुकुल नाशिक

Komentáře • 18

  • @priyankamahakal9399
    @priyankamahakal9399 Před 5 měsíci +1

    खूप छान....
    10 दिवस तिथे राहिल्यावर खुप समाधान वाटले.
    पुन्हा यायची संधी मिळावी.
    नमस्कार गुरुजी....

    • @shreyabharde3376
      @shreyabharde3376 Před 5 měsíci

      एकदम बरोबर
      पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा होते 🙏🏻

  • @sayaliurit7496
    @sayaliurit7496 Před 11 měsíci +2

    अतिशय सुंदर योग आश्रम एकदा तरी आयुष्यात एकदा तरी आवश्य भेट द्यावी शक्य असल्यास गुरुजी आणि ताईंच्या सहवासात नक्की अनुभव घ्यावा . धन्यवाद गुरुजी .

  • @virajrameshmahale8134
    @virajrameshmahale8134 Před 5 měsíci +1

    धन्यवाद सर तुमचे आश्रम खुपचं मस्त आहे आम्ही योग शिक्षण घेऊन बाहेर पडलो 21 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2024

  • @rajanbahulekar818
    @rajanbahulekar818 Před 11 měsíci +1

    खूप छान, गुरुजी प्रणाम करतो,आपला कडील योगपरिचय,योगप्रवेश कोर्स मी केलेला आहे, आश्रमात येईची ईच्छा आहे.

  • @sanjaygundewar1729
    @sanjaygundewar1729 Před 11 měsíci +2

    गुरुजी,आपल्या चरणी प्रणाम.खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @pramodsalunkhe2366
    @pramodsalunkhe2366 Před 4 měsíci

    अतिशय ध्यान पुर्वक , मनःपूर्वक ध्येयवादी माणसाची माणसांसाठी आयुष्य वेचलेले व साकारलेले घडविलेले, कार्य व कर्तव्ये यांनी साकारलेले डॉ. मंडलिक सरांचे अस्तित्वात असलेले महान कार्य, प्रणाम सरांच्या कर्तव्य निष्ठेला. 🙏🙏🙏

  • @digambarmatale3058
    @digambarmatale3058 Před 2 měsíci

    येथे चांगले योगाचे धडे मीळतात!
    येथे भोजनाची व रहाण्याची चांगली व्यवस्था आहे!
    मी.येथे योग ध्यान केले आहे!

  • @smitamp
    @smitamp Před 11 měsíci +1

    गुरुकुल आश्रम म्हणजे योग परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाप ते सुद्धा एका आध्यात्मिक नगरीत, नक्कीच अनुभव घ्यावा असं ठिकाण आहे..

  • @suvarnakarmarkar1416
    @suvarnakarmarkar1416 Před 11 měsíci +1

    Khupch chan Ashram lagech yavese vatle

  • @shankargosavi2974
    @shankargosavi2974 Před 11 měsíci +1

    सर धन्य झालो आपली संकल्पाना बघून

  • @anirudhayadav543
    @anirudhayadav543 Před 11 měsíci +1

    Mandalik guruji ko Sadar pranam bahut hi Sundar ashram aapane banaya hai hamen bhi ek Yog Shiksha Ko ek bar jarur aana chahunga is Apne Yogic jivan kal me

  • @madhuridabhade9749
    @madhuridabhade9749 Před 11 měsíci +1

    Khup Chan bnvlay video.......khup fresh vat te aashramat ....Jevan khup mast aste shudhh satvik bhojn ....aani sobatch bhjn kirtan parayan sammelan ase sarv aste ...

  • @rahulbhokare5458
    @rahulbhokare5458 Před 7 měsíci +1

    खुप सुंदर

  • @shreyabharde3376
    @shreyabharde3376 Před 5 měsíci

    सगळ्यांनी एकदा तरी आश्रमात जाऊन अनुभव घ्यावा 🙏🏻 जीवनाचा अर्थ कळतो. रोज सकाळचे मंगल चिंतन आणि संध्याकाळचे हवन तर आवर्जून करा✨ खरा आनंद मिळतो 😇

  • @daminimahajan2490
    @daminimahajan2490 Před 11 měsíci +2

    🙏🙏

  • @nandkumarkulkarni1417
    @nandkumarkulkarni1417 Před 11 měsíci +1

    जय गुरुदेव प्रणाम मी एक आठवडा राहून अनुभव घेतला आहे. उत्कृष्ट व्यवस्था आहे. परत यायची वाट पहात असतो. नंदकुमार कुलकर्णी

  • @dipak-531
    @dipak-531 Před měsícem

    Fees kiti ahhe