जय जगदंब
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते....
कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे हिच मनोकामना.... मी व्हिडिओ बद्द्ल आपले खूप खूप आभार मानतो
खूप छान माहिती समोर आली आले महाराष्ट्र शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे अहमदनगर महाराष्ट्र जय महाराष्ट्र
नमस्कार ताई 🙏🙏🙏😊 जय महाराष्ट्र 🚩
चॅनल वर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏😊😊
आई रेणुका माता, आई अनुसया माता व श्रीगुरु दत्तात्रेयांचे दर्शन घडविले याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
धन्यवाद माहुरगड दाखवल्या बद्दल आपले मनापासून धन्यावाद भाई
आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 🙏😊
व्हिडिओ इतरांना सुद्धा Share करा ही विनंती
माहूरगडाचे दर्शन आहे तशेंच घडवून आम्हाला आनंदीत केले खरेच मनापासून धन्यवाद.all Marathi....
Khu khu shan aai renuka mata ki jai🌹🌹 aai mi aaj pahile renuka mateche soandhary khu shan m b more khamgaon🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌jai mata ki jai🌹🌹🌹🌹🌹
ओम गुरुदेव दत्त ओम नमो शिवाय हर हर महादेव ओम नमो भगवतेय वसुदेवाय राधे राधे जय जगदंबा माता तुळजाभवानी आई महालक्ष्मी आई राजा उदो उदो
Nice video ..vidharbh chan aahe
Shri Dattamaharaj,Shri Renuka Mata, Shri Anusaya mata Ch darshan ghadun denya baddal khub maana psun dhyanavad 🙏🙏.... Aavdutta chintana Shri guru Deva Datta...🙏🙏Ammba Bai cha udhav udhav.....🙏🙏
अतिशय चांगले कार्य केले आहेत आपण ,माझ्या सारख्या लांब राहणाऱ्या माणसाला दर्शन घडविल्या बद्दल आपले कोटी-कोटी धन्यवाद .
रेणुकामाता - माहुर- आमच्या कुलदेवता आहेत.
मला COPD असल्याने माला गड चढायला त्रास होतो.आपले धन्यवाद.
आपली भरभरून प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. अशा प्रतिक्रिया आल्यास व्हिडिओ बनवण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते.🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
जयजयजगदंबे श्रीअंबे रेणुके कल्पकदंबे जयजयजगदंबे जयश्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩
खुपचं छान विडियो दाखविला दादा तुम्ही 👌👌👌💐💐 रेणूका माता की जय 🙏🙏💐💐💐
मनःपुर्वक आभार ताई 🙏🙏
कृपया व्हिडिओ इतरांना सुद्धा पाठवा.
आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏😊
खूप खूप छान रेणुका देवी व अनुसया माता तसेच दत्त प्रभुंचे दर्शन झाले 🎉
रुग्ण माता की जय गणेश देवा तुझ्या मला खूप आनंद झाला आहे की काय अशी दातार मास्तर म्हणाले
भाई आपका है व्हिडिओ देखना हमे बहुत मजा आया भाई भगवान आपका भला करे 😔😔👩👩👦👩👩👦👌👌🥀
🙏🙏अनुसूया माता की जय 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, अतिशय चांगले वर्णन, आणि सुंदर छायाचित्रण केले आहे़
Ranuka Mata ki jay ,🙏 anushaya. Mata ki jay🙏🌹🌺💐 thank you very much ankal
जय रेणुका माता
वा अप्रतिम
एवढे मोठे तीर्थ क्षेत्र पण रस्ता असा कसा रस्ता खातेचे दुर्लक्ष दिसते
घरात बसून मला पहायला मिळाले खूप छान मी पहिल्यांदाच बघीतले ही सर्व मंदिर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍 👍धन्यवाद खूप आभारी आहे
वानर आहे रे बाळा...
बर बर आजोबा
मी तेथील पाटी वाचून माकड म्हटलं कारण पाटीवर माकड असले आणि मी वानर म्हटले असते तरी सुद्धा तुझ्यासारख्या आजोबांना अडचण झाली असती न !
मलाही महितवाहे माकड नसून वानर आहे 😊
🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
आपल्या भारताची आई रेणुका मातेचा डोंगरासमोरची सुंदर सुंदरता आणि झाडे झोपू खूप सुंदर याच्या करता होईल तेव्हा यांची रक्षा करा आणि जंगला पशु प्राण्यांसाठी पण खूप सुंदर वातावरण आहे सर का न विनंती की ह्यांची काळजी करा जोपर्यंत हिरवेगार झाडे आहेत सौंदर्यात आपल्या पेत राहत आहे आई रेणुका मातेचा उदे
I visited these temples 15 years ago and enjoyed it so much on that trip. 😊
कंदी पेढा खूप छान आहे की हो रेणूकामाता की जय ॥ सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥ रामकृष्णहरी माऊली khambora
जय जगदंबा माता श्री ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤❤
श्री दत्तात्रेय महाराज रेणुकामाता आणुसाया माता अत्रि ऋषी यांचे दर्शन घडविले त्या बद्दल साष्टांग दंडवत त्रिवार दंडवत.
Jay Renuka Mata, Jay Anusaya Mata ki Jay
फार छान जे जाऊ शकत त्याना दर्शनं करुन दिले तयाबद्बल खुब आभारी आहे जय रेणुका आई परशुराम मंदिर दत्त मंदिर पाहीले
खूप धन्यवाद खूप खूप आभार मानायचे पाहिजे अशी मला वाटते महाराष्ट्र बोलत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत महाराष्ट्र बोलत आहे दादाखुपछान