लेकीचे स्वप्न//शेरूचे लाड//दोन सुट्ट्या/पुराच्या पाण्याचा त्रास नाही/कुरकुरीत कारलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • amzn.eu/d/duhzRBT
    Regency Air Fryer
    #agaro #agarolifestyle

Komentáře • 169

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Před měsícem +13

    किट्टो तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे खूप छान स्वप्न आहे तुझे .मला वाटत होतं की आपली किट्टो डॉक्टर किंवा सायिंटिस्ट व्हावी आता तू तुझे स्वप्न सांगितले ना तेव्हासमजले की तुला Space Scientist व्हायचे आहे खूप खूप अभ्यास कर आणि तुझे स्वप्न पूर्ण कर माझा आणि आपल्या सर्वांकडून भरभरून शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज आणि वैभवलक्ष्मी माता बाळूमामा यांच्या चरणीं प्रार्थना करते की आपल्या प्राजंल भाचीचे स्वप्न लवकर पूर्ण होवू दे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
    ताई आपला शैरू खूपच भारी आहे. आरु किट्टो खूप खूप अभ्यास करा . 👍👍👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před měsícem +32

    ताई किटटो च स्वप्न अतिशय सुंदर आहे. आणि ती हुशार आहे तुम्ही पण तिलो खूप सुंदर सपोर्ट करता . ताई ती नक्कीच होईल सायंटिस्ट. खूप खूप शुभेच्छा किटटो बाळा तुला. आणि तुझी दोन्ही ही मुलं मस्त ताई. तुझ्या सारखी आणि दादांसारखच आपलं काम भलं आपण भलं. विडीओ मस्त.

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Před měsícem +1

    शेरु खूप दिवसांनी दिसला ग सोनाली गुणी आहे तो मुक्या प्राण्यांना आपण जीव लावला कि ते ही प्रामाणिक असतात म्हणण्या पेक्षा ते ही तेवढा म्हणजे जास्ततच जीव लावतात किट्टो ची स्वप्न लवकरात लवकर पुर्णा होऊ दे हिच ईश्वरा कडे प्रार्थना किट्टो हुशार आहे आणि प्रेमळ ही लव यु❤

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před měsícem +3

    Kitto च स्वप्न छान आहे,ती खरचं खुप हुशार आहे, नक्कीच तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे आशीर्वाद कायम सोबत आहेत..

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před měsícem +6

    वा कित्ती मोठे स्वप्नं आहे आमच्या भाचीचे .ते ती जरुर पूर्ण करेन कारण हे मी शिक्षकी नजरेतुन सांगते.ती अभ्यासु आहे वएकदा ठरवले म्हणजे ठरवले .त्या गोष्टीचा नक्कीच ती पाठपुरावा करणारच.तिच्या प्रयत्नांना स्वामी माऊली / बाळूमामा वआपण सगळ्याचे आशिर्वाद आहेतच कि तिच्या सोबत.मी आज किट्टोच्या स्वप्नावर मनापासुन खुष आहे.किट्टो बेटा आॕल दि बेस्ट तुला.शेरु अगदी समंजस बाळा सारखा जेवत होता.अर्थात मुक्या जिवालाही प्रेम / माया कळते.तुझ्या रेसिपी एक नं.आमच्याही शाळेलाही दोन सुट्ट्या आहेत.कापण्या मीही एकदा केलेल्या. छान झालेल्या.पाऊस खुप पडतोय काळजी घे. ❤❤❤❤श्री स्वामी समर्थ महाराज

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 Před měsícem +2

    सोनाली ताई तुझे मुलं पण तुझ्या सारखी खुप हुशार आणि कष्टाळू आहेत किलो बाळा तुझे स्वप्न लवकर पुर्ण होवोत हिच महादेव चरणी प्रार्थना 🙏

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Před měsícem +2

    शेरूचे आणि तुमचे काही तरी ऋणानुबंध असेल ,sheru खूप नशीबवान तुमच्या सारखं कुटुंब मिळालं,मी नवीन आहे पण तुमचे जुने vlogs daily बघते खूप heart touching आहेत,

  • @rashilad8451
    @rashilad8451 Před měsícem +1

    सोनाली ताई मला तुझा शेरू खुप आवडतो खुप छान आहे तो

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před měsícem +4

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +2

    Shri Swami Samarth..,. Best wishes for your future plan's kittoo dear.... mast video......❤

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před měsícem

    खुप छान सांगितले आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Před měsícem

    Kuph छान व्हिडिओ

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před měsícem

    Khup chan video Tai 👌 ❤❤ Shree Swami Samarth ❤❤

  • @user-bh6xp1pg5u
    @user-bh6xp1pg5u Před měsícem +4

    श्री स्वामी समर्थ ताई 1 like

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 Před měsícem

    khup chan tai श्री स्वामी समर्थ

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před měsícem

    हाय सोनाली...खूप मोठ आणि चांगल स्वप्न आहे चिऊ च.आणि ते पूर्ण होणार. खूप खूप मोठी हो चिऊ.स्वामींचा आशीर्वाद आहे....तुझे बाबा आई कधीच कुणाला वाईट बोलत नाही.कायम चांगले बोलतात.चांगले विचार आहेत त्यांचे. त्या मुळे आपले आपोआप सांगळे होणारच....love 💕😘 you chiu❤

  • @savita_kangude
    @savita_kangude Před měsícem

    सोनाली कालचा विडिओ मी आज पहिला. खरच खूप सुदंर निबंध लिहला किटो ने. आपण जसे संस्कार करू मुलावर तसे मुलं घडतात.आणि किटो च स्वप्न पूर्ण होवो आशीर्वाद व स्वप्न पूर्ती साठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před měsícem

    Kitto तुझे स्वप्न होणार Swami आहेत तुझ्या बरोबर,ताई भाजी खूप सुंदर दिसत आहे, श्री स्वामी समर्थ ताई

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Před měsícem +1

    किट्टो चे स्वप्न नक्कीच ती पूर्ण करणार....खूप गोड आहे...शेरूला माझ्याकडून गोड पापा 😊....बाकी व्हिडिओ खूपच छान झालाय 😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +1

    चारला मला तुझा व्हिडिओ येतो ग खूप छान कापण्या केल्या ग शिवानीने श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali Před měsícem

    श्री स्वामी समर्थ किट्टू तुझं स्वप्न खूप छान आहे स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना बाळा खूप मोठी भरारी घे

  • @hemalikambli692
    @hemalikambli692 Před měsícem +1

    Shree Swami samartha tai ❤tumchi mulgi khup god aahe😊

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 Před měsícem +2

    सुती पोत दे ताई शेरूला बससायला ऊब लगते खुप आणि चादर घाल❤

  • @divyansh7997
    @divyansh7997 Před měsícem

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Před měsícem +2

    Shri Swami Samarth 🙏

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 Před měsícem

    ‼️🌺🙏 श्रीस्वामी समर्थ🙏🌺‼️
    किट्यू तुझे स्वप्न पूर्ण होवो हि स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @shailajad6484
    @shailajad6484 Před měsícem

    Kitto che vichar khup Chan aaheth tai

  • @PrajktaGanave-ez8hk
    @PrajktaGanave-ez8hk Před měsícem

    ताई विडीओ खुप छान ❤ दिदि आणि आरूला त्याच्यां स्वप्ना साठी खुप खुप शुभेच्छा ❤ जय सदगुरू 🙏

  • @swamidnya
    @swamidnya Před měsícem +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem

    ❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️🐕❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @tanvidesai3092
    @tanvidesai3092 Před měsícem

    खूप छान kitto. Vichar khup sundar. tu nakki scientist honar👍👍 hats off you...
    निबंध खूप छान👌👌

  • @crick__status
    @crick__status Před měsícem

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 Před měsícem

    ताई होईल तिचे स्वप्न पूर्ण श्री स्वामी समर्थ ताई

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई𓽤❤

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 Před měsícem +5

    Recipi pahije

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem +1

    Tai Jai shree Swami Samarth

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před měsícem +1

    कीटोला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना शेरू खरचं खूप नशीबवान आहे आणि तुम्ही सुद्धा व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे

  • @RashikaShinde-wp3ci
    @RashikaShinde-wp3ci Před měsícem

    ताई मी तुमचे व्हिडिओ दोन वर्षे झाले पाहाते मी कधी कमेंट्स करतं नाही पण मला कीटोचा स्वभाव खुप आवडतो

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz Před měsícem

    खुप छान किट्टो तुझे सन्प झान आहे श्री स्वामी समर्थ ताई

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 Před měsícem

    Hii Sonali 😊 khup chan swapn ahe kitto che 101% ti te karunch dhkavnar khup kastalu, अभ्यासू आणि प्रामाणिक आहे so...... All the best for your future ❤🎉shree Swami Samarth 🙏

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 Před měsícem

    Kitto khupch hushar aahe ti khup pude jael tila yogy to support kara kitto sati aani sheru sati❤❤❤❤❤❤

  • @sumanpatil3149
    @sumanpatil3149 Před měsícem +1

    Shree swami samarth 🎉🎉Tai ❤

  • @user-iw3mb6rh1s
    @user-iw3mb6rh1s Před měsícem +2

    Income jass asel tass aapan baher madhe vastu aanto Hand wash liquid thod mahag aasate Soap bajet madhe parvadto jyanna tyanch bajet asel tass te Vapranarch na Question aahe Swacchatecha tar sagale tass care kartat tuz incame aahe tya pramane tula jamat.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अगदी बरोबर आहे आणि मी तुमच्या मताशी सहमत आहे पण ज्यांनी मला रिव्ह्यू मागितला आहे त्यांच्यासाठी मी रिव्ह्यू देत आहे जर माझ्याकडे ती वस्तू असेल आणि एखाद्याला जर तशीच घ्यायची असेल तर साहजिक आहे ते मला विचारणार आणि मला पण त्याच्यावरती स्पष्टीकरण जे आहे ते योग्य द्यावच लागणार मला त्याचा अनुभव चांगला आहे तर मी चांगलंच म्हणून सांग पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनीच घ्या आणि वापरा ह्या घराच्या आधी मी आधीच्या घरी नव्हते वापरत सो अर्थ बरोबर घ्या ताई तुम्ही पण

  • @avvpstudios2392
    @avvpstudios2392 Před měsícem +1

    Kitto khupch guni mulgi ahe tai tiche kautuk karave tevdhe kamich mla muli khup awdtat tai pn bad luck 😢maz devane mla nahi dili pn aso je nashibat ast tech hot devane mla bhau nahi mhanun dogh mul dile❤ bolnare khup bolayche ki hichya aie la mulga nahi zala mhanun hila pn mulich hotil jau aso tai video chhan hota sri Swami samartha tai 🙏🌺

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb Před měsícem

    Chan ahe swapan kittoch...ani te नक्कीच पूर्ण करेल

  • @pritimulik-fc7ez
    @pritimulik-fc7ez Před měsícem

    Chan aahe kitto...👌👌👌

  • @_unique_artist_24
    @_unique_artist_24 Před měsícem +1

    shree Swami Samarth ❤

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před měsícem

    Kitto dew tuzi iccha purna kro.
    Swami samrtha tuzi manokamana purna karo.tumchya doghanchi mulannabharpur sath Ani mehanat ahe shrya tumha doghanna shree Swami samartha 🙏🌺🙏❤

  • @SantoshiAnand702
    @SantoshiAnand702 Před měsícem

    Om Shree Swami Samarth 🌺🙏

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj Před měsícem +1

    खूप छान विडीवो श्री स्वामी समर्थ

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Před měsícem

    खूप छान व्हिडिओ ताई तुझी माझी ओळख किती तरी पण माझ्या मुलीला भरभरुन शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद मनापासून दिल्या

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of Před měsícem

    ताई तूझी चिऊ खुप हुशार आहे❤❤

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg Před měsícem +1

    सोनाली आमच्याकडे गोड कापण्या आषाढात देवी साठी नैवेद्या बरोबर ह्या कापण्या दाखवतात श्री स्वामी समर्थ ठोकळा करायला नाही जमला जेव्हा करेल तेव्हा सांगेल तुझ्या सारखा नाही होणार

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 Před měsícem

    Hi tai nice blog चिव बाळा चे सर्व स्वप्न पूर्ण होवो हिच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना रेसिपि 👌🏻😋💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před měsícem

    Kitto che dream ek number laverch complete ho o...hich eishver charni saddhiccha God bless you ❤.... nice vlog dear 💓...sheru mast ❤

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Před měsícem

    Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗

  • @latapatil9968
    @latapatil9968 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ

  • @dipalidalvi5639
    @dipalidalvi5639 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई कशी आहे

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Kitto swapna Purna honyasathi congratulations 🎉🎉 sherusathi khup Sara Prem ❤❤ sheru love u Bala ❤❤ sheru cha aaj mast laad chalet tai ❤❤ khup chan vatala baghun ❤❤ nice vlog ❤❤ sarwa chan tai ❤❤

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Před měsícem

    Kitto best luck bala, shree swami samarth

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Před měsícem

    Shree Swami Samarth Tai,,kalacha video aamhi tv war pahilya mule comment karatachi rahun geli ..kitto cha kalacha essay khup chan hota..well done dear, tuze sarv swapn purn hovot,,hich Swami charani prarthana,,Tai karal recipe mast..

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Před měsícem

    Kitto tughi swapna.nakkich purn hotil tu khoob hushar ahes Sona chi savli ahe kitto video mast 👌👌

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 Před měsícem

    Kitto che sapn khup.chan ❤

  • @nikhilbhimrao3654
    @nikhilbhimrao3654 Před měsícem +1

    Tai kittu che saypan khup chan aahe nakki purn karen ti ❤👍

  • @manishaauti8030
    @manishaauti8030 Před měsícem

    10 वी च्या दृष्टीनें संस्कृत best कारण स्कोर वाढतो

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई nice vlog

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 Před měsícem

    Kitto khup chan your dream come true 🍫🍫

  • @alexx_russo
    @alexx_russo Před měsícem

    किटोचे स्वपन छान आहे हुशार आहे ती❤ होईल पूर्ण

  • @user-te5kf5xm7h
    @user-te5kf5xm7h Před měsícem

    श्री स्वामी समर्थ

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před měsícem

    Shree Swami Samarth ❤

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 Před měsícem

    Kitto khup hushar aahe ti नक्कीच मोठी होईल😊

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el Před měsícem

    Shree Swami samartha

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Před měsícem

    Are waa mast kitto bala tuze swapna nakkich sakar honar karan amche tai dada CZcams family cha full saport asnar aahe tu pudhe ho amhi tuzya sobat aahot khup shubecha tula khup mhenat kr study kar yashaswi bhava shubham bhavtu Swami Samarth tuzya sarv eccha purn karot 🌹❤ sheu ch prem kittovrch pahun chan vatle te agaroch products kitila ghetl tai mi pn order kerel diwali made karal mast zal kurkurit oil made talun ghenyapeqsha br aahe n tyat aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤❤

  • @sandeepkamate1538
    @sandeepkamate1538 Před měsícem

    Hi ताई, दिप अमावास्या ची माहिती सांग की, लवकरच सांग म्हणजे आम्हाला साहित्य आणायला बरे. ताई तुझ्ये व्हिडिओ खूप छान असतात. ❤❤

  • @poonamjadhav1956
    @poonamjadhav1956 Před měsícem

    Shree swami samartha tai

  • @rupalirajage3063
    @rupalirajage3063 Před měsícem

    Shree Swami Samarth Tai

  • @Mishtirajankar
    @Mishtirajankar Před měsícem

    Kitto chhan g,god bless you beta ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 Před měsícem +1

    Hii sonali tai ..kito khup samjudar ahe bg maji mulgi pn same ashich ahe g maji mul sudha tuje video miss n krta bghtat bg ..shree Swami Samarth 🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před měsícem

    Shree swami samarth 🙏🏻🌹nice vlogs 😊

  • @kalyanibhamare8115
    @kalyanibhamare8115 Před měsícem

    Kuph chan aahe video ❤

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 Před měsícem

    मस्त

  • @meghamane4215
    @meghamane4215 Před měsícem

    Sonali maza mulga khup lahan hota 6 la tevha to telescope magt hota pn tyachi kimat khup hoti mahnun tyala aamhi khup ragalo...tyach khup research chalu asto garat ata to 10 vi la ahe pn tyach innovation khup kahi chalu aste

  • @meghanileshjadhav.kolhapur6894

    Tumhi mulan vr khup changle savakar kele ahet Taai..Mala tumhala bhetayachi khup eichya ahe .me kolhapur madhe rahte..

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Před měsícem

    खुप छान ताई

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před měsícem

    श्री गुरुदेव ताई😊😊

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar Před měsícem

    1st view Shree Swami Samarth 🙏🙏

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 Před měsícem

    Khup chan video tai

  • @sudhahatture9346
    @sudhahatture9346 Před měsícem +1

    Tai tu devache dive kas swAcha karati sang

  • @aniketani4543
    @aniketani4543 Před měsícem

    Wow kitto ch swapn khupch chan ahe eikun khup chan vatl.all the best kitto.tula nakki yash bhetnar. Sonali kitto kitvla ahe 😊

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 Před měsícem

    ताई कीट्टोच स्वप्न खूप छान आहे स्वामी महाराज तुझं स्वप्न पूर्ण करतील कट्टोराणी ताई माझ्या परवाच्या कमेंट्च रिप्लाय दीली नाहीस मला तुला बोलायचं होतं तु मला ईमेल आयडी वर कॉन्टॅक्ट कर म्हटली होतीस पण् ते मला करता येत नाही माझ्या दोन कमेंट होत्या त्यातली एक तु पाहिलीस एक पाहिली नाही ‌मग मी ती कमेंट मी दुसऱ्या दिवशी डिलीट केली श्री स्वामी समर्थ ताई

  • @Clou143
    @Clou143 Před měsícem

    ताई तुम्ही भाजी ची रेसिपी झटपट करतात

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +3

    शेरू का आवडत नाही ग खंडोबा आहे ग तो

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Před měsícem

    Kiti Chan kitto Bala ❤❤ tai maza mulga hi pranynchi khup kalji gheto ❤❤❤Mast vlog

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 Před měsícem

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 Před měsícem

    Hi सोनाली ताई जय जय स्वामी समर्थ

  • @ashwinipawar426
    @ashwinipawar426 Před měsícem

    Barobr aahe Tai ......pn yasathi je tu kasht ghetly ani mulanvr sanskar kelet na tu..kharch khup chan vatat bghun....aajkalcha duniyet as khupch Kami bghayla milat..

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před měsícem +1

    Tai tumi takl hot ki tumcha tai ch he kam jhal ki ti jinkali mg te kont kam ahe vlog tar 1 no👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +2

      हो मी सांगणार आहे पण आता नाही मी सगळा कार्यक्रम करून मग सांगेल करण अचानक काही लोकांना आपण सरप्राईज देणार आहोत त्यांना सरप्राईज मिळायच्या आधीच ते मला फोडायचं नाही मग मी सविस्तर सांगेल तुझे फार मनापासून आभारी आहे ताई

    • @harshadawarkar4259
      @harshadawarkar4259 Před měsícem

      @@pranjalShindevlogs OK tai👍👍

  • @darshanajoshi4070
    @darshanajoshi4070 Před měsícem

    Chhan khup chhan sansar krtes... Khup chhhan sheruhi chhan. Ahe
    Tuza email Kay ahe pathav..