स्वप्नांच्या गावा । जुंगटी गाव | भाग २| Swapnanchya Gava | Jungati Village | Episode 2
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries #newepisode
टॅक्सीचं गाव !!!
स्वप्नांच्या गावा । मु. पो. जुंगटी | तालुका , जिल्हा - सातारा (महाराष्ट्र) | भाग- 2 | Swapnanchya Gaava | At Post Jungati | Taluka, District - Satara (Maharashtra) | Episode 2
Explorer : Sanket Londhe
Camera Team : Dinesh Satankar, Lalu Barne, Sarvesh Kumbhar
Conceived by : Abhay Mali
इंजिनिअर युवकाचे बोलणे खुपचं positive होत.. काळ कसाही असो माणूस आपल्या पद्धतीने पर्याय शोधतोच.. भारी.
आणि गावं मस्त आहे..dron scene best 👍
🙏🙏🙏
धन्यवाद ताई
🙏
कोरोना काळात गेली एक वर्ष झाली सगळ्यांना वर्क फ्रॉम होम सांगितले आणि संकट काळात बऱ्याच जनानी आपला रोजगार गमावला पण ह्याच संकटावर मात करूँन ह्या गावातील मुलाने वर्क फ्रॉम होम ह्या संधीचे सोने केले
आपदा को अवसर में बदलके
ग्रेट मेरा भारत महान
मेरा भारत महान
दादा... आपदा में ही अवसर धुंडने का प्रयास🙏
खूपच छान इंजिनिअर ने खूप छान गोष्टी।सांगितल्या आधुनिकता स्विकारुन जुन्या मूल्यांकडे पुन्हा जायला हवे, निसर्गाच्या सहवासात राहून नैसर्गिक व्हायला हवे
हो खरंच...
धन्यवाद दादा🙏
दादा... आपल्या संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत असताना आपण पाश्चात्य संस्कृती मध्ये गुरफटून जाणार नाही याची खुप मोठी दक्षता आपण घ्यायला हवी च ना.. अन्यथा आपली संस्कृती लोप पावायला जास्त वेळ लागणार नाही🙏
खुप छान गाव माझी सासरवाडी सुंदर असे गाव व सर्व कोकरे परिवार आहेत......👌😍😎
हो.. खूप छान गांव...
दादा सातारा पासून किती लांब आहे व कसे जायचे
@@mayurkadam2978 सातारा पासून ३० किलोमीटर आहे यवतेश्व़र कास बामणोली..रोड...
Ravindra bhava. Ek no.
धन्यवाद भाऊ..🙏
वहिनींना घेऊन ये एकदा गावाला भेट दे
Khupach chan ...
Thank u 😊
Thank you
Engineer saheb..१ no.
Thank u 😊🙏
Ek no video 📸
Kya bat @ravindrakokare
Thank u bhai 🙏
लहान मुल किती cute❤
घरांची रचना उत्तम
सरकारचं माहित नाही,पण आपला रोजगार आपणच निर्माण करू शकतो..... एकमेकांचा हात धरून ज्याप्रमाणे जुन्गटी गावातील तरुणांनी स्वतःच रोजगार निर्माण केला...... ते कौतुकास्पद आहे.....शिकण्यासारखं आहे....👏👏👏👏👍👍
हो.. शिकण्यासारखं आहे!
धन्यवाद दादा🙏
Sir tumhi khup chan lokanchya manatil bhavana समजून ghet aahat tyatun aapan kas jivan jagayach hyach pan margdarshan bhetate tyamule manal समाधान vatat... Thank you so much sir 🙏🙏
Dada tuze vlog episode manala bhavatat khup Chan shubhecbha spirit of villages yala kharach arthane jivan jagane mhantat 👌👌👌💐💐💐❤️❤️❤️🎉❤️🎉🎉👍
🙏
अप्रतिम
रवींद्र हे इंजिनियरिंग ला विट्याला आमच्या कॉलेज मध्ये होते हे आता समझल, फार अभिमान वाटला. तुमच्या भटकंतीमध्ये रवींद्र सारखे ग्रामीण भागातील अजून हिरे शोधा जेणेकरून त्यांच्यासोबत संवाद साधताना आमच्यासारख्या viewers ला motivation मिळेल.
खुपच छान 👌 👌🙏🙏
इंजिनियर एक महत्वाची गोष्ट सांगितली माणसं फक्त कामासाठी नातं ठेवतात
Ravindra khup chan...
Thank u bro 🙏
जिद्द आणि चिकाटी यामुळे सगळे संभव होते हे दिसून येतं
खरंय!!
नक्कीच दादा... अशक्य अस काही च नसते....
निसर्गाने आपल्याला सर्वकाही भरभरून दिले आहे.. आपण फक्त डोळसपणाने पाहण्याची गरज असते...
खुप सारी नैसर्गिक संसाधने आपल्या सभोवतलीच तर असतात
Great Ravindra Saheb
Thank u bhau 🙏
भारी संकेत...
धन्यवाद 😊
Good work
Thanks bhava 😊🙏
खूप छान आणि सुंदर रवींद्र साहेब👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌Great
Thank u bro 🙏
अतिशय सुंदर आहे निसर्गाच्या सान्निध्यात हे अति भव्य कार्यालय.
खूप खूप धन्यवाद साहेब.
Superb yaar. Ekdum asa gavi asalyacha feel aala.
Thank u dada🙏
1no🙏
Thanks
Great #Ravi mastch
Thank u bhava... 🙏. RCP bnd zali an mg he sarv karav lagle 😅
@@ravindrakokare5499 😃😃 tula aajun ek pawsala kadava lagel, rcp bandach rahnar ahe😄
Bhari episode.... जुंगटी गाव 🔥🙏
Thank u 🙏
खूपच छान
🙏
आनंद आहे... रवी भेटू नक्की👍👍.. अगदी कॉलेज लाईफ पासून आगळी वेगळी ओळख म्हणजे रवींद्र कोकरे🤗
नक्की मित्रा... भेटू लवकरच... वहिनीना घेऊन ये एकदा गावी🙏
Dada ashech vogle banvat raha kupch chhann ahet video kharya sanskritichi ani mansas mansachi ashnari kimat yatun punha anubhavas ali. Engineer dada ne tar manch jinkal. Sarv manse down to earth rahun kiti man jinkatat.. Wa shabd apure padtat.kupach chhan.
🙏🙏
😊👍👍
जुंगटी गावापासून 2 किलोमीटर आमचं गाव आहे
True engineer,with positive attitude. g8 capturing
Thank u dada 🙏😊
🙏🙏
खुप छान
Khup chan sir
🙏
Thank u sir 🙏
अंकुश कोकरे हा माझा चांगला मित्र आहे.मी वनविभागात कार्यरत असताना सर्व भाग माझ्या (बामणोली)परिमंडलातील आहे.
रवींद्र ग्रेट
रवींद्र कोकरे तुम्ही तुमच्या गावची माहिती चांगल्या पद्धतीने दिली 👍 Spirit of village तुम्ही या गावाची माहिती व सर्व शुटिंग युट्यूब टाकल्या बद्दल धन्यवाद...🙏🙏
धन्यवाद Saheb 🙏
धन्यवाद 🙏
Janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏
Nice👍
Thanks
Waiting more videos from your CZcams channel 😊👍
Awsome work keep it up
🙏🙏
Thank u sir 🙏
Great work
Thank u sir 🙏
Thank you 🙏
दादा हिरवा चारा वर्षभर पुरावा म्हणून तुमच्या सारख्या भागाला मुरघास हा खूप चांगला पर्याय आहे
दादा आपल्या या अनमोल मार्गदर्शन बद्दल खुप आभार 🙏🙏
या गावामध्येच शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवून उपजीविकैचें साधन निर्माण करण्यसाठी अन लोकांच्या जीवनात शेतीमधून क्रांती घडविण्यासाठी आपले शेती विषयक मौलिक ज्ञान उपलब्ध होईल यासाठी सहकार्य रहावे🙏
@@ravindrakokare5499 हो नक्की
@@ravindrakokare5499 तुमच्या गावातील लोकांना हा व्हिडीओ नक्की दाखवा, आणि काही अडचण आली तर मला फोन करा czcams.com/video/_BojKj9BoJ8/video.html
@@surajavatade दादा नक्कीच🙏
Khupach sunder 👍
Thank u!!
Mhanje mansachya manat kahihi karnyachi icha pahije manus kahihi karu shakto kharach ya sarvana maza mana pasun salam aani khup subhechya
Ho.. jidd, महत्त्वाकांक्षा महत्त्वाची...!!🙏🙏
धन्यवाद दादा🙏
संकेत लोंढे सर,तुमची ही पूर्णपणे सगळे एपिसोड, व्हिडिओ बघितले,ते निसर्ग सौंदर्य, डोंगर दरी माळरान फार आवडलं
स्वप्ना च्या गावा सगळे व्हिडिओ बघितले.पुनहा पुन्हा बघितले.
परत एक अशीच मालिका शुटिंग करून यु टयुब ला टाका, बघायला नक्कीच आवडेल ❤❤
संकेत सर 🙏👍👍
Very nice ravindra sir,👍👌🙏
Thank u mitra !!😊
छान 😇
🙏🙏
छान
Thank u 🙏
Mala tumcha concept ani content Khupp aavadla 😍😍😍All the best for bright future ✨
Thank you 😊
Gaavala gaavach rahun dya, tyala aadhunikatecha to ' touch ' lambach bara.
Tumhala bhetaych ahe ravi sir
Nice 👌👌
vishwanath sir nakkich... 🙏🙏
Ksl chan
🙏
Garaj jeva lagte Teva Manus Shodhto...👌
Khupch sahaj Ani Chan Motivation Lines Ravindra Ni Sangitlya...
Ho.. khup Chan बोलला तो
धन्यवाद दादा🙏
Salam to you and this engineer
Nic
Thanks
👍👍👍
सर नवीन व्हिडिओ टाका plz
खूप छान गाव आहे.....व्हिडिओ सुंदर आहे....आम्हाला पण जंगलात फिरायला खूप आवडते. दुर्गम भागात तुम्ही असे व्हिडिओ बनवता खूप छान.....कुठे आहे हे गाव??
धन्यवाद.. description मधे लिहिलेलं आहे
Nice
Thank u 😊🙏
Dada kuthe ahe he gav
भाऊ आपण अधांतरी तरंगणा-याला अलगद जमीनीवर उतरविता त्याबद्दल आपले धन्यवाद
Asha thikani rahilo tar manala kontahi rog lagnar nahi sare nirogi aayushya jagtil
जळकेवडी (गाव)
अंकुश कोकरे
संजय शिंदे जत सांगली
साउंड खूप खराब आहे आपला सुधारणा करा काहीच समजत नाही
अप्रतिम
Thank u!!!
खूपच सुंदर