Geet Bheemayan | भायखळ्याच्या मंडीमधले | Sadhana Sargam | Dr. Sanjay Mohad | Wamandada Kardak

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2021
  • Times Music presents the latest single "Bhaykhalyachya Mandimadhale "" sung by Sadhana Sargam.
    Track: Bhaykhalyachya Mandimadhale
    Singer: Sadhana Sargam
    Lyrics : Mahakavi Wamandada Kardak
    Music Composer: Professor Sanjay Mohad, Head, Department of Music, S.B.E.S. College of Arts and Commerce, Aurangabad.
    Guidance: Professor (Dr) Pramod Yeole, Hon.Vice-Chancellor.
    Concept: Professor B. A. Chopade, Former Vice-Chancellor.
    Music Arranger: Narendra Bhide
    Voice Over: Professor Sanjay Mohad.
    Percussion: Dr. Rajendra Doorkar.
    Shehnai: Yogesh More.
    Chorus: Nitin Kolambikar, Prabhu Mate, Yogesh Gacche, Mohan Pradhan, Yash Gokhale, Medha Lakhpati, Vidya Dhanedhar, Komal Satpute, Janaki Wathore.
    Sound Engineer: Avadhoot Wadkar, Aajivasan Studio, Mumbai.
    Mix Master: Ishaan Devasthali.
    Studio: Dawn Infotainment Pvt. Ltd. Pune.
    Pictures: Vishal Patekar, Student,
    Department of Fine Arts, Dr. B.A.M.U., Aurangabad.
    Producer: Department of Music, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad (M.S), India.
    Like || Share || Spread || Love
    Make sure you subscribe and never miss a video: / @timesmusicmarathi
    For more updates:
    Facebook: / timesmusicmarathi
    Twitter: / timesmarathi
    Instagram: @timesmusicmarathi
  • Hudba

Komentáře • 156

  • @kishorwagh-official8790
    @kishorwagh-official8790 Před 3 lety +19

    गीतभीमायन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे संगीतकार डॉ संजय मोहोड व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी ए . चोपडे ,विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले तसेच टाइम्स म्युझिक यांचे सुद्धा विशेष आभार व अभिनंदन 🙏💕💖💗💙

  • @poonamsalve8614
    @poonamsalve8614 Před 3 lety +10

    गीत ऐकताच असे वाटते कि, आपल्याच घरी लग्न सोहळा आहे, त्यातील शब्द रचना गायनाची पध्दत, अतीशय सुख देणारी आहे, साधणा, सर्गम, हे गाण म्हणताना अतिशय प्रफुल्लित वाटत आहे TIMES music चे खुप खुप आभार 🙏.

  • @vijendrasarkate1311
    @vijendrasarkate1311 Před 3 lety +16

    प्रा. डॉ.संजय मोहड सर सर्वप्रथम आपले आभार, धन्यवाद आपण कवीश्रेष्ठ, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांना अप्रतिम,श्रवनीय, सुंदर, लळीवाड कर्णमधूर चालीयुक्त संगीत देवून एक अपवादीत उदाहरण समाजापुढे ठेवलेलं आहे.समाज आपल्या या अद्वितिय कार्याची, उपक्रमाची नक्कीच दखल घेईल........ जयभीम

    • @prabhumate7585
      @prabhumate7585 Před 3 lety +5

      अगदी खर आहे सर....

    • @Siddhartha7575
      @Siddhartha7575 Před 3 lety +4

      मनःपूर्वक अभिनंदन

  • @amolgawai8073
    @amolgawai8073 Před 3 lety +10

    गीत भीमायन मधील सर्वच गीत हे हृदयस्पर्शी करणारे आहेत आणि या सर्व गीतमागे एक भूतपूर्व इतिहास दडलेला आहे अणि तो प्रो. संजय मोहोड सरांनी या जनलोकामध्ये "गीत भीमायन" या रूपाने सादर केला.

  • @kissancareonion7387
    @kissancareonion7387 Před 3 lety +10

    खुप उत्कृष्ट छान श्रवणीय ..मोहोडसर आपले अभिनंदन आणि आपणांस धन्यवाद 🙏 .. शास्त्रीय संगीत पध्दतीने स्मरणात राहील असे सुमधुर संगीत गीत मालिका भिमायण प्रशंसनीय
    आणि अनुराधा शरद पगारे मॅडम आपले मनःपूर्वक आभार आपण शेअर च्या माध्यमातून गित भिमायन आणि संजय मोहोर सरांच्या गित संगीत सोबत आम्हाला अवगत व जोडल्या बद्दल ... भिमायण संगीत संच आणि पगारे परिवार 🙏🙏🙏💐

  • @radhakrishnapandit6648
    @radhakrishnapandit6648 Před 3 lety +13

    प्रा . मोहड सर 🙏🏼
    सर्व प्रथम आपले हार्दिक अभिनंदन ,
    .......शुभ मंगल झाले .....भीमाचे शुभमंगल झाले .
    ........वा , अप्रतिम गीत , वामन दादा च्या या शब्दसुमणनांना आपन संगीत बद्ध करुन डाॅ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनातील या शुभ मंगल कार्या च्या गीताच्या माध्यमातून , जिवंत सोनेरी क्षण या गीता मधुन, व्यक्त केला आहे ,किंबहुना हे गीत ऐकत अस्ताना एक मंजर डोळ्या समोर येतो व आपण या सोनेरी क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार अहोत असे वाटते ..... या गीतासाठी आपन त्या काळ च्या संगीत व वाद्याच्या ताल सुर याचा अतिशय लयबद्ध व सुरेख मिलाप केला आहे .
    तसेच हे गीत आपण साधना सरगम यांच्या मधुर स्वरात संगीत मय करुन श्रोत्यांना त्या क्षणाचे साक्षीदार केले .हा प्रकल्पा च्या यशस्वीते साठी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ येवले व प्रशासनाचे व टाईम्स मराठी म्युझिक चे ही विशेष आभार ,व आपला हा प्रक्ल्प म्हणजे Highest impact factor journal मधे प्रसीद्ध झालेले पेपर ची बरोबरी करतो.
    शुभेच्छुक
    प्रोफेसर आर .एस . पंडित
    सा. फु.पुणे विद्यापीठ

    • @snitin2601
      @snitin2601 Před 3 lety +6

      🙏🙏🙏

    • @medhalakhpati
      @medhalakhpati Před 3 lety +5

      Wow... Thats great. 'Highest Impact factor' is the right term used by you sir because it is indeed a prestigious, important and novel Music project.🙏💐💐💐

  • @ankushkedar5822
    @ankushkedar5822 Před 3 lety +11

    या गीताने बाबासाहेबांचे आणि माता रमाई यांच्या विवाह सोहळ्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते...वामन दादांचे शब्द आणि डॉ.संजय मोहड सरांचं संगीत आणि ताईंचा आवाज या त्रिवेणी संगमाने या गीतास चार चांद लागले असे म्हणण्यास हरकत नाही....👌👌👌💐💐💐

    • @balsalave5689
      @balsalave5689 Před 2 lety

      खरंच. वामनदादा, ताई आणि मोहोड सर.. किती गुण गावे... 👍

  • @mangalgaikwad305
    @mangalgaikwad305 Před 3 lety +11

    विवाह सोहळ्याचे संगित व गायन उत्तम 👌👌

  • @vipermax2841
    @vipermax2841 Před 3 lety +11

    गाण्याचे शब्द ,म्युझिक त्याचबरोबर चित्र रेखाटणे अतिशय उत्तम झालेले आहे.
    Nice all the team. तुमच्या कार्याला मानाचा जय भिम.

  • @mangallakhpati7385
    @mangallakhpati7385 Před 3 lety +13

    Khup anandi, mangal, sukhavnari rachana.👌👌👌👌👌

  • @kramashart5977
    @kramashart5977 Před 3 lety +11

    Trivaar jay bhim 🙏😊

  • @sudarshanhingole1645
    @sudarshanhingole1645 Před 3 lety +14

    Chan ch ah

  • @jaybharat9318
    @jaybharat9318 Před 3 lety +13

    खुप छान जय भीम

  • @pritiwankhade4324
    @pritiwankhade4324 Před 3 lety +8

    खूप छान,,,,अप्रतिम,,,,,, जय भीम

  • @sachinyadav8299
    @sachinyadav8299 Před 3 lety +12

    Very melodious song .🙏

  • @ruturaj1638
    @ruturaj1638 Před 3 lety +14

    विवाह प्रसंग उभा टाकला डोळ्यासमोर
    सनई वादन तर खूपच उत्तम

    • @medhalakhpati
      @medhalakhpati Před 3 lety +3

      Shehnai by Yogesh More. Thats really very melodic.

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Před 3 lety +14

    Thanks lot lot Dr. Sanjai ji

  • @mangalbelokar9452
    @mangalbelokar9452 Před 3 lety +8

    Very rare song of the wedding ceremony of Dr. Babasaheb Ambedkar and Ramabai.
    The music album is not less than any research project.... This is the real enhancement of culture, society and academic orbit....Glad to hear the chorus singing of the students of Music department of the university. They learn to apply the music knowledge they got through this activity. Experience of field work will enrich their career. Music Department is role model for every academic institution. Congratulations to Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University 💐💐💐💐

  • @skcoachings9930
    @skcoachings9930 Před 3 lety +14

    "गीत भीमायन" सांस्कृतिक ठेवा म्हणून स्वागतार्ह आहे. धन्यवाद.

  • @MrAmol121
    @MrAmol121 Před 3 lety +10

    Very nice and melodious song.

  • @chandrakantchitte6044
    @chandrakantchitte6044 Před 3 lety +11

    Waa khupch chhan ❤️🙏

  • @ajayyedke3300
    @ajayyedke3300 Před 3 lety +10

    धन्यवाद!!
    जयभीम

  • @chandanakhillare5234
    @chandanakhillare5234 Před 3 lety +10

    Chan jay bheem 🙏🙏

  • @nitingaikwad478
    @nitingaikwad478 Před 3 lety +21

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह सोहळा हुबेहूब चित्तारला आहे या गीतान .. शब्दच नाहीयेत या गीतासाठी...🙏🙏🙏

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Před 3 lety +14

    So beautiful, so excellent.

  • @jaydeepjamdhade4594
    @jaydeepjamdhade4594 Před 3 lety +13

    Happy moment

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 Před 3 lety +9

    अप्रतिम संगीत सुरेख गायन वादन खुप छान वामन दादा ची गाणी.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @babanpaithane3961
      @babanpaithane3961 Před 3 lety +1

      प्रोध्यापक मोहोड सर खूप अप्रतिम संगीत रचना गीत भिमायान चा कार्य क्रम आयोजित करा सर तुमचे खुप अभिनंदन.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kramashart5977
    @kramashart5977 Před 3 lety +10

    Great work mohad sir 🙏

  • @ajaydhole888
    @ajaydhole888 Před 3 lety +11

    Super

  • @sunitagaikwad6613
    @sunitagaikwad6613 Před 3 lety +9

    विवाहाचा प्रसंग डोळयांपुढे तरळलं 👌👌🙏

  • @kiransawant6929
    @kiransawant6929 Před 3 lety +15

    वाह खूप सुंदर रचना.👏👏👏👌

  • @smitanagrik8007
    @smitanagrik8007 Před 3 lety +10

    अप्रतिम....

  • @narendrawakode2322
    @narendrawakode2322 Před 3 lety +12

    Supar , jaybhim

  • @saurabhlakhpati8723
    @saurabhlakhpati8723 Před 3 lety +9

    खूपच छान आणि सुरेल. त्याचबरोबर साधना मॅडम चा हसरा चेहरा एक वेगळेच चैतन्य देऊन जातो.🙏🙏

  • @prabhakarzine5948
    @prabhakarzine5948 Před 3 lety +14

    Nice marriage song

  • @ankitabhalerao4558
    @ankitabhalerao4558 Před 3 lety +10

    Nice👍

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 Před 3 lety +7

    बाबासाहेबांच्या लग्न सोहळ्याचे अप्रतिम असे वर्णन वामनदादा कर्डकांनी या गीतातून केलेले आहे आणि साधना सरगम यांनी खूप सुंदर गायल हे गीत खरोखर हे गाण ऐकून माझ्या जिवनाच सार्थक झाल जय भीम

  • @rahulsonwane8427
    @rahulsonwane8427 Před 3 lety +5

    महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखनिस कोटी कोटी प्रणाम डॉ . प्रो. संजय मोहड सर यांनी संगीत बद्ध केलेले गीत ' भायखळ्याच्या मंडीमधले ' हे गीत गायिका साधना सरगम यांनी अप्रतिम गायले आहे.
    डॉ . प्रो . संजय मोहोड सरांनी शब्दास न्याय देण्याचे कार्य त्यानी गितास लावलेल्या धून मधून दिसून येते .
    डॉ . प्रो. संजय मोहोड सर यांनी केलेले कार्य इतिहासाच्या पटलावर निश्चितच संगीत मय पाऊल खुणा ठेऊन जाणार हे निश्चित. त्यानी केलेले कार्य हे युगानयुगे झंकारात राहणारे आहे. त्यांच्या कार्यास माझ्या कोटी कोटी शुभेच्छा .💐💐

  • @ashwinipawar8378
    @ashwinipawar8378 Před 3 lety +13

    Very nice!

  • @snitin2601
    @snitin2601 Před 3 lety +8

    साधना सरगम यांचा सूर आणि शहनाईची धुन आपल्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई उर्फ रमा-भिवा यांच्या मंगल परिणय सोहळ्याची अवर्णनीय अशी सुरमयी सफर घडवते . ❣️

  • @sudhakarlakhpati9593
    @sudhakarlakhpati9593 Před 3 lety +14

    Listened all 10 songs....but after watching this video, we are very excited to listen every life-event of Dr. Babasaheb Ambedkar through this musical feast. Fabulous singing, fabulous music, fabulous concept....eager to listen all 100 melodies.

  • @bhimraogacche2736
    @bhimraogacche2736 Před 3 lety +13

    खूप सुंदर गीत आहे.

  • @sachinnand9803
    @sachinnand9803 Před 3 lety +12

    अप्रतिम...अप्रतिम..अप्रतिम....
    Great Dr.Sanjay mohad सर.
    इतके छान गीते ..दमदार गायन,दमदार संगीत
    सनई वादन आणि इतर संगीत खूपच छान..
    जय भीम .🙏🙏

  • @sahebkamblebaradkar.9054
    @sahebkamblebaradkar.9054 Před 3 lety +10

    Very nice

  • @ajaydhole888
    @ajaydhole888 Před 3 lety +12

    ❤️❤️❤️❤️❤️💙💙💙💙💙

  • @prabhumate7585
    @prabhumate7585 Před 3 lety +16

    Melodious tune ... very nice song👌👌🙏🙏🙏

  • @gajanankeche1287
    @gajanankeche1287 Před 3 lety +8

    अप्रतिम

  • @vidhyadhanedhar6
    @vidhyadhanedhar6 Před 3 lety +12

    🙏💐 Too good...
    Khup sundar music dil aahe.Ani ya music mule, ya video mule as feel ho t ki Dear.... Dr.babasaheb ani Mata Rama Aai inch bonding kiti strong.. ho tt , hay aik example a ani aaz chya generation pareyant pohachl pahije.

  • @medhalakhpati
    @medhalakhpati Před 3 lety +15

    Just awesome😊🙏💐👌

  • @kiranpandit2339
    @kiranpandit2339 Před 3 lety +12

    अप्रतिम... 😍😍

  • @krutikashegaonkar
    @krutikashegaonkar Před 3 lety +13

    अतिशय सुंदर 🌸

  • @akshaythorat7757
    @akshaythorat7757 Před 3 lety +10

    Khup Chan 💙

  • @gautamdhanedhar9995
    @gautamdhanedhar9995 Před 3 lety +13

    अद्वितीय 🙏💐

  • @sonalimacholu1384
    @sonalimacholu1384 Před 3 lety +13

    Nice 👍👍👌👌

  • @sachidananddakhore8236
    @sachidananddakhore8236 Před 3 lety +15

    सर्व गीत रचना व संगीतासाठी एकच शब्द.... अप्रतिम....👌💐

  • @niteenkolambikar4929
    @niteenkolambikar4929 Před 3 lety +11

    Really Happening...🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vrundasknowledge3392
    @vrundasknowledge3392 Před 3 lety +11

    .......अद्भुत ....रचना ,गीत, गायन 👌👌👌🙏🎼🎧🎼

  • @sudhakarlakhpati9593
    @sudhakarlakhpati9593 Před 3 lety +9

    व्वा...! साधनाजी......⚘⚘⚘⚘ वैचारिक,सांगीतिक, साहित्यिक अशा सर्वच पैलूंनी प्रचंड प्रगल्भ आणि परिपक्व अशी ही सर्व गीते आहेत. अतिशय मोठा,अद्वितीय असा महान सांगीतिक नजराणा म्हणजे गीत भीमायन. वामनदादा, विद्यापीठ, मोहड सर, टाईम्स, भिडे तसेच सर्व गायक मंडळींनी इतिहास रचला आहे. या अमोल ठेव्याचा पुढील पिढीला नक्कीच अभिमान राहील.

  • @sudhirr.d9275
    @sudhirr.d9275 Před 3 lety +10

    Nyc song👍

  • @KIRANRATHOD-vz6qc
    @KIRANRATHOD-vz6qc Před 3 lety +11

    Starting with shahnai..such a melodious tune..😍 All Instruments plays superb..👌 Fabulous singing by Sadhana Tai, Her sweet voice...feels like Marriage Function.. Dr. Babasaheb & Mother Ramai..❤️ Amezing project... Thanks to mohad sir & "Geetbhimayan" Team..🙏

  • @krushnatabla..1.4k
    @krushnatabla..1.4k Před 3 lety +7

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सांगीतिक आदरांजली आणि त्यांना सांगीतिक भाषेने जगा समोर आणण्याचे काम "गीत भीमायन" या महान प्रकल्पातून विद्यापीठ आणि प्रो. मोहड सरांनी केले आहे ....
    याच प्रकारे बाबासाहेबांच्या आयुष्यतील प्रत्येक प्रसंगावर वेगवेगळे गीत या प्रकल्पातून आपल्या समोर येणार आहेत... ज्या गीताने प्रत्यक्ष प्रसंग डोळ्या समोर उभा राहतो..... अश्या या महान प्रकल्पास खूप खूप शुभेच्छा...

  • @saurabhlakhpati8723
    @saurabhlakhpati8723 Před 3 lety +14

    Very nice❤️👌

  • @santoshkalasare6509
    @santoshkalasare6509 Před 3 lety +4

    महान गायिका साधना सरगम यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये शहनाई आणि चौघड्याच्या सोबतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई यांच्या मंगल परिणय सोहळ्याचे अतिशय अप्रतिम असे गीत गायले आहे . 🌷🙏

  • @nitubhitre734
    @nitubhitre734 Před 3 lety +6

    खूपच सुंदर आवाज. त्या काळी झालेला लग्न सोहळा बघणे नशिबी नव्हते. पण माता रमाई आणि Dr. बाबासाहेबांच्या या गाण्या मुळे असे वाटतें की आपण लग्न सोहळ्याला उपस्थित आहोत. डॉ संजय मोहोड सर आणि गीत भीमायन च्या वतीने वामन दादा कर्डकांची गाणी सुंदर आवाजात जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करणाऱ्या टीम चे मना पासून खूप खूप अभिनंदन

  • @adityalakhpati3482
    @adityalakhpati3482 Před 3 lety +12

    Superb song. Congratulations,,😍

  • @anuradhapagare1272
    @anuradhapagare1272 Před 2 lety +4

    गीत भीमायन म्हणजे प्रज्ञावान लोकांची प्रज्ञागीतेच जणू..

  • @RamkrushnhariPalshiVarkaryachi

    गित अगदी मनाला भिडून जाते. आणि याच खर श्रय तर गुरूवर्य श्री मोहड सरांना जाते गीत भिमायण अगदी अजरामर करून ठेवले. खूप खूप धन्यवाद शुभेच्छा सर्व टिमचे🙏🌷vishnu kudale M.A 2 Y BAMU

  • @kishorwagh-official8790
    @kishorwagh-official8790 Před 3 lety +19

    I think that such type of creations in classical music with Bhim Geeta is very ultimate and amazing.This is the 1st attempt in the history of India that a university is taking an initiative for such a great work in music.From the bottom of my heart i congratulate Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University and Department of Music.

    • @snitin2601
      @snitin2601 Před 3 lety +5

      Jay Bheem Dada 💜 .

    • @babanpaithane3961
      @babanpaithane3961 Před 3 lety

      It's absuletly heart touching waman Dada song lyrics.ñobody of as likes as waman Dada song it is original lirics sounds of waman Dada is greatest 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalzine9776
    @vishalzine9776 Před 2 lety +6

    अप्रतिम गीत आहे . विवाह सोहळ्याचे वर्णन अप्रतिमपणे उभे केले आहे . 🙏🌹

  • @priyankay.shinde1366
    @priyankay.shinde1366 Před 2 lety +6

    Listened 4 times & Liked. Nice song, lyrics & Voice of Sadhana Sargam

  • @devraolone5953
    @devraolone5953 Před 2 lety +4

    सुंदर अति सुंदर सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो

  • @poojakhandalkar8431
    @poojakhandalkar8431 Před 3 lety +9

    Dr Babasaheb Ambedkar & mata ramai yanchya purn lagn sohala kasa par padla he hubehub chitr dakhvlel aahe shabdan madhun 👌👌👌

  • @yoginipimple7365
    @yoginipimple7365 Před 3 lety +4

    👌मन प्रसन्न करणारे हे गीत सतत एकावसे वाटते👌
    🤗🤗🤗🤗🤗

  • @kashinathgaikwad2616
    @kashinathgaikwad2616 Před 3 lety +9

    Khupach chan gani aahet sagli

  • @pratibhaaher4493
    @pratibhaaher4493 Před 3 lety +5

    This song is very pleasant ...nice composition...applicable music....after all waman dada is great and ideal poet from our society......best wishes to the team...

  • @dhanrajgondane5296
    @dhanrajgondane5296 Před 3 lety +8

    Vaman dada he bhartatil maha kavi hote tyanni hayat bhar basahebanchi movement geetanchya dware gramin bhaga paryant pohochavinyache karya kele

  • @sanjaysangvikar5659
    @sanjaysangvikar5659 Před 3 lety +6

    Very melodius Song . Sadanaji sung very well .🙏

  • @siddharthingle3088
    @siddharthingle3088 Před 3 lety +9

    Sundar eka minitat othi yenare geet thankyou sanjai mohod sir

  • @hrishikeshlole8422
    @hrishikeshlole8422 Před 3 lety +8

    खुप सुंदर रचना , ग्रेट सर

  • @sandeshbhitre2928
    @sandeshbhitre2928 Před 3 lety +6

    Words fall short
    Very very nice composition

  • @user-rx4uk5xe2v
    @user-rx4uk5xe2v Před 3 lety +5

    जय.भिम

  • @pushkar6362
    @pushkar6362 Před 2 lety +4

    मंगलमय गीत,,,🎺🎷🎺🎹🎹🎶🎶🎸🎸🎶🎶🎵🎵🎼🎼🎧🎧👌👌👌🌺🌸🌺

  • @kapildhawale1210
    @kapildhawale1210 Před 3 lety +7

    अप्रतिम आहे हे गीत वा

  • @madhurisonvane312
    @madhurisonvane312 Před 3 lety +6

    Very sweet voice nd nice composition 👍

  • @kalpanadamdhar3732
    @kalpanadamdhar3732 Před 3 lety +5

    बहोत बढ़ीयाॅ सर ,🙏🌹

  • @priyashirsat5061
    @priyashirsat5061 Před 2 lety +3

    Speechless.. अक्षरश: गीतातून प्रसंग उभा राहतो डोळ्यांसमोर🙏 अप्रतिम संगीत 👏👏👏👏 विशेषतः विवाह सोहळा गीताची सुरूवात शहनाई वादनाने.. Unique composition sir खुप खुप अभिनंदन डॉ. मोहड सर आणि टिम चे 💐👏🏻

  • @uddhavraut7817
    @uddhavraut7817 Před 3 lety +5

    Apratim git Rachana ahe sir.

  • @rohitarke0241
    @rohitarke0241 Před 3 lety +8

    Happy mood

  • @jankiwathore1697
    @jankiwathore1697 Před 3 lety +5

    Melodious song 🎼...

  • @shantanusstudio
    @shantanusstudio Před 2 lety +5

    JAY BHIM

  • @karanlandge1042
    @karanlandge1042 Před 3 lety +5

    Ati sundar

  • @deorambhagat4820
    @deorambhagat4820 Před 3 lety +4

    Ek no

  • @bharathiwrale1301
    @bharathiwrale1301 Před 3 lety +7

    nice

  • @sandhyaambade6109
    @sandhyaambade6109 Před 2 lety +4

    Sunder song👌👌👍👍❤❤🌹🌹🙏🙏

  • @drvasantramteke6899

    Jai Bhim very nice voice

  • @devikaparkhe2422
    @devikaparkhe2422 Před 2 lety +4

    Kharch khup chan aahe 💙👌👌👌

  • @bankatbairagipakhawaj2535

    Very nice 👌

  • @anshgamer9399
    @anshgamer9399 Před rokem +4

    खुप छान

  • @vaibhavwagh9996
    @vaibhavwagh9996 Před 2 lety +3

    खूप छान रचना आहे

  • @totalinfo4722
    @totalinfo4722 Před 2 lety +4

    Salute to your team