सुट्टीचा अभ्यास//चुलीवर स्वयंपाकाचा हट्ट//रविवारचा दिवस मुलांसोबत//white pasta recipe//भरलेलं वांग//

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • AGARO Royal Mop & Vacuum Cleaner
    amzn.to/3wcsNKI
    #agaro # everydayexpert

Komentáře • 308

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ ताई सागर दादा ची मुलं खुप गोड आहेत. आरु चिऊ सोबत किती छान खेळता बोलतात 😊😊😘

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před měsícem +15

    हाय सोनाली....आज घर एकदम गोकुळ वाटत आहे.किती मज्जा.वाटते हे बघताना. सागर दोघी. तुझी दोघी पिल्लं तू. मजा येते.दादा कधी येणार.दादा.असल्यावर खूप हसवतात.चिऊ किती गोड दिसते.सगळ्यात मोठी बहीण.असेच रविवारी दाखवत जा ताई मुले छान वाटले त्यांना बघून.आजच्या दोघी रेसिपी मस्त......❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      विशाखाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी दिसतील ग तुला दादा लवकरच पण काय आहे ना काम पण बघावी लागतात ग ताई आम्हाला पण वाटतं पण आता बघूया बाकी तुम्ही आमच्या आयुष्यात भरभरून प्रेम देता विचारपूस करता हे भरपूर आहे आमच्यासाठी

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +7

    श्री स्वामी समर्थ महाराज..... मुलांचं bonding खूप छान आहे... एकत्र येण्यामुळे मुलं sharing,,,,caring... अशा गोष्टी त्यांच्या हि नकळत शिकून जातात.... मस्त व्हिडीओ.....❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +3

      अगदी खर आहे बघ कुसुमताई जेव्हा एकत्र राहतात तर काही गोष्टी एकमेकाला शेअर करतात छान होतं त्यांचं नातं तुझी खूप मनापासून आभारी आहे

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem +11

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Před měsícem +2

    Aaru chi handwriting khoop sundar aahe.. . रेखीव❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před měsícem +3

    व्हिडिओ खुप खुप छान वांग्याची भाजी मस्त बनवली

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před měsícem +2

    अर्रोची hand writing class ahe मस्तच
    बच्चा पार्टी १च नंबर.श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏❤

  • @kirangaware7515
    @kirangaware7515 Před měsícem +4

    वांग खाल्या शि्वाय आम्ही घरी जाणार नाही गोड हट्ट आत्याकडे छान आहे ❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अगं हो खूप आवडतं ग त्यांना आणि ते पण चुलीवरच

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před měsícem +2

    ताई खूप मस्त handwritingआहे अरुच.

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před měsícem

    Khup chan video Tai 👌👌👌 ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 Před měsícem

    Aaru ch handwriting किती छान आहे

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j Před měsícem +4

    व्हिडिओ खूप छान ताई वांग्याची भाजी पण खूप छान बनवली दादा दिसत नाहीत माझ्या ही दोन्ही भावांची मुले अशीच लहान आहेत अशीच आल्यावर माझ्याकडे हट्ट करतात❤❤

    • @ashwiniacharaya9111
      @ashwiniacharaya9111 Před měsícem

      Dada ek mahina कामावर आहेत म्हणून दादा दिसणार नाहीत ताईने सांगितलं होत g tai😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी दिसतील ग दादा थोडे कामांमध्ये व्यस्त आहेत

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 Před měsícem

    Hi Tai,,, छान झाला vlog,,,aaj मुलं दिसली खूप दिवसांनी,,,आरू आणि चिऊ मूळ घर खूप भरल्या सारखं,,,सुंदर दिसत,,,दोघेही मदत ही करतात तुम्हाला,,,बघून छान वाटलं,,,दोघांना शाबासकी 😊,,,, दोघं भाच्वंड जवळ आहेत तुम्हाला,,,ते पण cute आहेत,,,पास्ता रेसिपी yummy 😋,,,, thank you 😊

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 Před měsícem +3

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 Před měsícem +10

    Sagar chi mule khup गोड आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️❤️

  • @PrajktaGanave-ez8hk
    @PrajktaGanave-ez8hk Před měsícem +5

    ताई आमच्याकडे काल खुप पाऊस होता त्यामुळे कालचा विडीओ मी आज पाहीला गावी रहाते मी पण शेती नाही आमची विडीओ मस्त कीचन खुप छान डेकोरेट केल आहेस ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो का ताई अग आता पावसाळा सगळीकडेच आहे पण काही ठिकाणी काहीच नाही कोल्हापूरला आत्ता जस्ट सुरुवात झालेली आहे गाव कोणता आहे ग ताई तुझं

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 Před měsícem +1

    ‼️🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️
    आमच्या कडे वागी भरीत भाजी भरली वांगी खूप आवडतात शेगदाणा खोबर नारळ कांदा भरपूर लागताच आरु चे अक्षर फार सुंदर👌🏻👌🏻 मुलामध्ये कधी वेळ जातो कळतच नाही आपल्या ला 👌🏻👌🏻👌🏻💞💞♥️♥️🎈🎈

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अगदी खर आहे बघता येईल मुलांमध्ये खरंच वेळ जातो कळत नाही शनिवार रविवार नक्की नऊ आणतात ही पोरं पण दिवस कसा जातो कळत नाही बाकी तू कशी आहेस ताई

    • @manisharajendarjadhav4811
      @manisharajendarjadhav4811 Před měsícem

      ​@@pranjalShindevlogsआनंदात❤❤👌🏻👍🏻

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před měsícem

    Shree Swami Samarth.tai mla tula bhetychi khup icha ahe ❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
    Kittola baghun chan vatal. ❤

  • @KalpanaShejul-pi6fg
    @KalpanaShejul-pi6fg Před měsícem +2

    Akshar khup chan ahe aruche.pasta recipi ekdam mas👌t.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कल्पनाताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před měsícem +7

    🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ लेकरं असली की खुप मस्त वाटतं नायतर एकटं वाटतंय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अगदी खरं बघताय अन्यथा घर सगळं खायला उठतं छान वाटतं बाकी तू कशी आहेस

    • @reshmamali9062
      @reshmamali9062 Před měsícem

      @@pranjalShindevlogs मी मस्त तु कशी आहे तुला खुप भेटण्याची इच्छा आहे कधी योग येईल काय माहित

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj Před měsícem

    ताई आज बच्चे पार्टी खूप छान इनजाय केला श्री स्वामी समर्थ

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem +1

    Tai Jai shree Swami Samarth

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +5

    किती छान अक्षर आहे गरुड बाप रे बाप खूप म्हणजे खूपच छान एवढं कोणाचं छान अक्षर नाही आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अलकाताई आपले खूप मनापासून आभारी आहे अरुला प्रेम दिले यासाठी

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Před měsícem +4

    Shri Swami Samarth 🙏🙏😊

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb Před měsícem +3

    Hii tai.. Shree Swami Samarth

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sd1747
    @sd1747 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před měsícem +1

    Mulana bhaghun khup bhari vattl resipi must aamcha kade sunday special kahina kahi satch 👌👌👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझी खूप मनापासून मी आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Aaro chi handwriting mast ahe ❤❤ Chiu pan mast ❤❤

  • @petlovers2860
    @petlovers2860 Před měsícem +1

    GOOD BOY SHERU...❤😘SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 Před měsícem +1

    💐🌹 shree Swami samarth 💐🌹

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el Před měsícem +3

    Shree Swami samartha

  • @user-pm1rm9rt6m
    @user-pm1rm9rt6m Před měsícem +2

    Shri Swami Samarth Tai❤

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 Před měsícem +2

    Nich video ❤

  • @ArnavKhandebharad-iv4js
    @ArnavKhandebharad-iv4js Před měsícem +1

    Khup chaan tai shree swami samarth😊

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před měsícem +1

    आजच्या विडिओ छान आहे 👌 मुलांना शाळेला सुट्टी पण सर्व घर भरलेले आहे 👌 खूप छान वाटले दादा चे काम अजून पूर्ण झाले नाही का त्यांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      नीलिमाताई तुझी खूप खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे अगं नाही ना दादाचं काम नाही ना पूर्ण झालं तुम्ही विचारपूस करता ऐकून खूप छान वाटतं

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 Před měsícem

    Aaru che handwriting chan ahe 👌👌👍

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटल

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před měsícem +1

    खुप छान आजचा व्हिडिओ.छान या करिता कि आज आरु / किट्टू/ नि आपली बडबडी छोटी भाचे कंपनी एकत्र बघावयास मिळाले.त्यांच्या गप्पा / हसी मजाक बघुन आमचे लहान भावंडांन सोबतचे बालपणीचे दिवस आठवले..ती भांडणे , मस्ती , मारामारी वगैरे .आरुची हॕंन्ड रायटिंग छान आहे. खुप सुंदर .तु बनवलेला पास्ता एकदम मस्त.शेरुची मस्तीही भारी.थॕक्यू डिअर , तुझ्या मुळे बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.❤❤❤श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे बघ शाळे संदर्भात काही महत्त्वाचं वाटलं तर नक्की सांग तुझ्या लेकरांना म्हणजे आरु आणि चिऊला काही सल्ला द्यायचा असेल तर बाकी भरभरून रोज तू प्रेम देते यासाठी तुझे लाख करू द्या तुम्ही आभारी आहे

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 Před měsícem

      जरुर सांगेन.ते सांगणे माझे कर्तव्य च आहे.आपली आरु किट्टु अशीच प्रगती करो हि स्वामी / साई चरणी प्रार्थना

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Před měsícem

    Aaru che handwriting khoop Chan aahe

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před měsícem +6

    ताई तूम्ही जी वांगी भाजी बनवता तेव्हा आख्खी च वांगी असतात , किडके वांगी नसतात का , तुम्हाला कशी बर एव्हढी छान वांगी मिळतात? .मला विशेष च वाटते.. सगळ्या मुलांना एकत्र बघून खूप छान वाटलं, आमच्या घरातली तिन्ही ही मुले बाहेर असतात so घर आम्हाला रिकामं.. रिकामं वाटतं.. पंधरा दिवस झाले लेकाला शाळेत सोडून आलो,दोन महिने सुट्टी होती न, छान चालू आहे त्याचा अभ्यास , त्याच त्याच routine सुरू झालं लगेच.. आणि आमचं काम पण छान सुरू आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान चालु आहे..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +2

      अग ताई मिळतात ग फक्त वांगी थोडीशी बघून घ्यावी लागतात मी ना आठ काप टाकते तेव्हा कुठे कळतं मला वांग चांगले ची खराब बऱ्यापैकी कोल्हापूरला भाजीपाला चांगला मिळतो कडेला शेतकरी लोक भरपूर आहेत ना बाकी तू मुलांसाठी दिलेलं प्रेम यासाठी आभारी आणि हो लेका बद्दल बोलली आज छान वाटलं ऐकून सगळं काही तुझं मस्त चालू हीच प्रार्थना

  • @VaishnaviMore-xq8mc
    @VaishnaviMore-xq8mc Před měsícem +1

    Tai sherula dryer ni valhv

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 Před měsícem +2

    हाय सोनाली कशी आहेस ग खूप दिवसातून कमेंट करत आहे👌🏻👌🏻👌🏻 गावी आहे रेंज नाही त्यामुळे व्हिडिओ डाऊनलोड करून पाहिलेत👍🏻👍🏻 तुझ्यासारखा निळा ड्रेस माझ्याकडेही आहे👌🏻👌🏻 दादांनी तुला खूप छान ड्रेस घेतले👌🏻👌🏻 आजचा पास्ता खूप छान मलाही आवडतो🥰 वांग्याची भाजी खाल्ल्याशिवाय जाणार नाही मस्त😆😆 सागर चमुले खूप गोड आहेत तुझा ग्रोसरी व्हिडिओ सुद्धा छान होता फ्रिजचा व्हिडिओ खूप छान छान ठेवला आहे फ्रिजमधील साहित्या👌🏻👌🏻 आज खूप दिवसातून मुले पाहिले छान वाटले🥰🥰 व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्तच👌🏻👌🏻Anita karande🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      काही हरकत नाही ताई गावी असली की रेंज नाही मला पण सगळं माहित आहे तुझे खूप मनापासून आभारी आहे की पुन्हा वेळ मिळाला आणि तो पुन्हा आलीस अगं जिथं प्रेम असतं विश्वास असतो तिथे माणूस जरी कामात असला तरी पुन्हा का होईना तो त्याच्याकडे येतो विचारपूस करतो हीच गोष्ट मला तुझी खूप आवडली छान वाटलं पुन्हा तुझी कमेंट बघून

  • @radhikakumbhar6267
    @radhikakumbhar6267 Před měsícem

    Khup chhan aahe aruche akshar

  • @avvpstudios2392
    @avvpstudios2392 Před měsícem +5

    Pavsat gadi nko chalu tai karn scooty lavkar sleep hote tu ajun shikat ahe 👍baki video chaan hota sri Swami samartha tai🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      हो ग म्हणून तर मी रिस्क घेत नाही असं वातावरण एकदम कडकडीत झाले की मगच जाणार आहे कारण मी नवीन आहे अन्यथा मी आत्ता शिकली असती पूर्ण

  • @seablue31
    @seablue31 Před měsícem

    Aaru chi handwriting khup chan aahe.

  • @PrajktaGanave-ez8hk
    @PrajktaGanave-ez8hk Před měsícem +1

    ताई आमच्या घरात पण सेम असच आहे
    पण मुलगी मुंबईत रहाते पंधरावी झाली तिची आता कोर्स करते मुलगा दहावीत आहे कधी मला बर नसल तर तो जेवन बनवतो ताई आज मुलांचा दंगा आवडला ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अरे वा ताई जेवण बनवतो म्हणजे बघ विचार कर किती गोष्टी तू शिकवले आहेत आणि मुलगी तुझ्यापासून लांब पण शिक्षणासाठी आहे त्यामुळे तू बरेशा जबाबदाऱ्या पार पाडून रिकामी आहेस
      इथपर्यंतचा प्रवास करायला ताई खूप कष्ट आहे ग पुन्हा त्यांच्या त्यांच्या पायावर उभा राहतात तोपर्यंत तुला खूप कष्ट घ्यावे लागलं

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई आरुचे इंग्रजी अक्षर खूप छान आहे ग... आणि वांगी भाजी मस्त 😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अर्चनाताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे श्री स्वामी समर्थ असेच प्रेम राहू दे

  • @anujatonge5833
    @anujatonge5833 Před měsícem +2

    खूप छान विडिओ ताई श्री स्वामी समर्थ ताई

  • @mrsvaishaliswaghmare1333
    @mrsvaishaliswaghmare1333 Před měsícem

    Aaru chi handwriting chan aahe tai 👌
    ...sheru la 8 days madhe 1 da aanghol ghala sarakhi ghalu naye because pavasalyat tyana fungal infection hou shakate aani angala vas yeto olavyamule aani hair drayar ne sukava tyala mhanaje kahi problems nahi honar tyala ❤
    Baki receipies always chan tai❤

  • @trishaskitchen2823
    @trishaskitchen2823 Před měsícem +1

    Aaru chi handwriting khup chan ahe l like it

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 Před měsícem

    ❤❤❤❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Před měsícem +1

    Mazi sweet tai Shri Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai 💗💗💗💗💗

  • @Rukstar10
    @Rukstar10 Před měsícem

    Nice video, tumche video pahile ki man prasan hot👌

  • @Rupalichougule588
    @Rupalichougule588 Před měsícem

    Handwriting chan ahe Aru chi👌

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 Před měsícem +1

    Video khup khup aavdla. Sonali tai tuze Ghar mhanje ak Gokul ch aahe. Sagli mule aktr baghun mast vatle.aaru che handwriting kiti sunder aahe. Ani kittoranila pan baghun cchan vatle.fakt dadanna miss kele.❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      प्रतिभाताई खरच तुझे खूप मनापासून आभारी आहे तुम्ही सर्वांवरती भरभरून प्रेम करता त्यामुळे तुम्हाला छान वाटतं फॅमिलीला आपली फॅमिली म्हणून तुम्ही राहता यासाठी तुमचे फार मनापासून आभारी

  • @hemalikambli692
    @hemalikambli692 Před měsícem +4

    Shree Swami samartha tai 😊

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Před měsícem +1

    Sagar chi mule khup god ahe kiti chan aru

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तूच गोड आहेस त्यामुळे तुला सगळ्यांमध्ये गोडपणा दिसतो

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ ताई विडीओ खुप छान आहे आणि दिदी ला स्वयंपाक ची सवय छान आहे केल पाहिजे मुलींनी माझी मोठी मुलगी आता सातवी मध्ये आहे तर ती ज्वारी ची मकची भाकरी करते कधी कधी मला शेतात काम असेल तर ती स्वयंपाक बनवुन ठेवते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अरे वा ताई अगदी भाकरी करते म्हणजे परिपक्व आहे ती स्वयंपाकामध्ये कारण भाकरी शक्यतो जमत नाही सहजासहजी किटोला अजून येत नाही हो ग शेतातल्या काम करणाऱ्या स्त्रीला काय कष्ट असतं हे मला जवळून माहित आहे ग कष्टाळू आहेस म्हणून मुलं ही तुझी कष्टाळूच निघाली

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Před měsícem +2

    व्हिडिओ खूप छान आहे ताई मुलांना बघून खूप छान वाटले 👌👌👍👍👍♥️♥️♥️💖💖
    🙏🏻🙏🏻🌹🌹श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹 जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई कशी आहेस ग काय रुटीन सुरू आहे सध्या जास्त बोलणं झालेलं नाही तुझ्याशी

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 Před měsícem +2

      @@pranjalShindevlogs ए्वढ्या बिझी सेड्युलमधून ताई तू माझी आठवण काढतेस हेच खूप आहे माझ्यासाठी ताई . एक वेगळीच ऊर्जा मिळते गं तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे नेहमीच आम्हाला मिळत राहो .ताई आपली भेट केव्हा होईल गं कधी हा सुवर्ण योग येईल स्वामी समर्थ महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या मधाहूनही गोड माझ्या ताईला भेटायला मिळेल . अगं ताई मी ठिक आहे ताई तुम्ही कसे आहात आज मला खूप दिवसांनी माझ्या गोड ताईंशी मनासारखे बोलायला मिळाले . ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 Před měsícem

      Love you a lot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 Před měsícem +1

      @@pranjalShindevlogs ताई खरंच तुझ्या एवढ्या बिझी सेड्युलमधून माझी आठवण काढतेस हेच खूप आहे माझ्यासाठी .ताई कशी आहेस गं सर्वांची काळजी घे तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आम्हांला.👌👌👍👍♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अग ताई मी खूप लेट तुझा हा मेसेज बघितला हो मला पण वाटतं तुला भेटावं पण काय माहित कधी होईल भेट पण तुला सांगू मला मुंबईच्या आई वरून अनुभव आहे मनापासून च्या गोष्टी पूर्ण होतात योग्य वेळी तिलाही खूप उत्सुकता होती मला भेटायची आणि बघ किती छान भेट झाली तशीच तुझी आणि माझी व्हावी तुला वेळ मिळेल तसं बोलत जा माझ्याशी छान वाटतं आयुष्यामध्ये हक्काचं कोणीतरी बिझी कसली ग कामाचा थोडासा लोड आहे इकडे आल्यापासून काय सांगू एकटीची तारेवरची कसरत

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv Před měsícem +1

    Kashe aahat balanu khup miss kele tumhla aabhyas kasa chalu aahi didi cha maje khup khup aashervad aahet Swami tumchya sarva echa purn karo,keto bala Mami la suti chya divshi madt kart ja, Mami chya paulavr paul thev mami khup kashatalu aahi,dada kashe aahet kajli ghya ek divas rest ghya dada sakal sandyakal kam karun tumhi damt nahi ka aso chukun kahi bole asel tr shma asavi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अश्विनीताई खूप छान वाटलं ग आज तू अगदी हक्काची मावशी ठरलीस एवढी छान तू लेकीसाठी कमेंट केली ज्ञ मी चिऊला वाचून दाखवत होते चिऊ म्हणत होती की मम्मी बघ ना एखाद्या मावशीमध्ये किती आपलेपणा आहे म्हणजे असं जबाबदारीने कोण सांगणार हे फक्त माझ्या youtube फॅमिलीच आहे नक्कीच ग करते ती मला मदत आणि तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे
      दादा वगैरे सगळं छान आहे तू विचारपूस केली त्यासाठी खूप छान वाटलं बघ

    • @AshwiniJadhav-gk7hv
      @AshwiniJadhav-gk7hv Před měsícem

      @@pranjalShindevlogs thanks sonali

  • @gaurikshirsagar2478
    @gaurikshirsagar2478 Před měsícem +3

    Me bhiwandi la rahte

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem

    ❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Před měsícem

    Khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰😘😘

  • @dhanshreelonkar2777
    @dhanshreelonkar2777 Před měsícem +3

    Hand writing kiti Chan ahe aaruch🙂😀

  • @manishachavan3889
    @manishachavan3889 Před měsícem

    खूप छान 👌

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Před měsícem +1

    ताई तुम्ही म्हणत होता की गुलाबाचे झाड सारख जळून जात मग गुलाब वेल लाव ती कधी जळत नाही दिसायला खूप सुंदर दिसते ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हा ताई अगदी खर आहे बघणार आहे मी नर्सरीमध्ये मिळाली तर नक्कीच लागेल तुझे खूप मनापासून आभारी

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 Před měsícem +2

    Hii Sonali 😊 aru che handwriting khup sunder ahe g ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      सारिका ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाटील

  • @suchitavchavan
    @suchitavchavan Před měsícem +3

    हाय सोनाली
    आज मुलांचा किलबिलाट छान वाटला. सागरची मुलं खुपच कोल्हापुरी बोलतात. थोडं शुद्ध मराठी बोलावं मुलांशी. कारण शिक्षणासाठी बाहेर पडले की भाषेचा प्रश्न उद्भवतो. माझा अनुभव. तु जास्त कोल्हापुरी नाही बोलत. आम्ही पण मालवणी बोलतो. पण मुलांशी किंवा इतरांशी शुध्द मराठी त बोलतो असो. राग नसावा.
    मी पण तुझ्या सारखच वांग बनवते. रेसिपी छान.
    आरुचं अक्षर खूपच छान आहे.
    रोज व्हिडिओ बघते. लाईकपण करते.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      सुचिता ताई काहीच नाही व राग कशाचा तुम्ही तुमची मुलं लहानची मोठी केली त्यामुळे तुम्हाला माहित माझ्यापेक्षा जास्त अनुभव आणि ते तुम्ही मला आपलेपणाने सांगता या तरा कसला पण ताई कसा आहे ना की तोंडच वळणी जे पडलं तेच निघतं पण मी प्रयत्न नक्कीच करेन तुम्ही म्हणता तसं शुद्ध मराठी बोलणं लहानपणापासून सोलापूर कोल्हापूर मिक्स झालेला आहे त्यामुळे तेच येतं ना तोंडामध्ये पण तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्या पॉईंट बरोबर आहेत बदलायचं तर सगळं बदलता येतं नक्कीच मी प्रयत्न करीन बाकी तुम्ही कशा आहात

  • @santoshchaudharipatil1351
    @santoshchaudharipatil1351 Před měsícem

    Aaryan ch aakshar khup chhan aahe but thod moth pahije

  • @nikitapatil9532
    @nikitapatil9532 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ

  • @raninarode2126
    @raninarode2126 Před měsícem +3

    Kevhachi vat baghat hote vlogchi khup chan vlog tuzi mul khup hushar ahet g mazi mulanni tar mala nako nako kelay ek ahe 5 varchi ani dusr ahe 3 varshach khup trass detat. Baki vlog mastach ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अग ताई तुझी अजून खूपच छोटी आहेत त्या वयातली मुलं त्रास ही देतात अगदी नको नको करतात आता ही मोठी आहेत त्या वयात या दोघांनी पण असाच त्रास दिलेला आहे बाकी त्यांना माझ्याकडून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद

  • @adv.jayshrikale905
    @adv.jayshrikale905 Před měsícem +2

    Use wooden spoon for muddy pot

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ग माझ्याकडे आहेत लाकडी पण विसरून जाते बघ रेगुलर प्रमाणे वापरते

  • @gaurikshirsagar2478
    @gaurikshirsagar2478 Před měsícem +29

    Tai Tula bhetaych aahe g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +2

      कुठे राहतेस ताई कोल्हापूरमध्ये आहेस का असेल तर instagram ला मेसेज कर किंवा ईमेल वरती ये

    • @Recipequeen-u9w
      @Recipequeen-u9w Před měsícem

      मला पण भेटायांच आहे सोनाली ❤😊

  • @Anjalipanchal6654
    @Anjalipanchal6654 Před měsícem

    😊Shree swami Samarth 😊

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Před měsícem

    Shree Swami Samarth Tai

  • @ArchanaKalugade
    @ArchanaKalugade Před měsícem

    Tulabhetaychhoth😊

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Před měsícem

    Shree swami samarth

  • @prajaktapatil5630
    @prajaktapatil5630 Před měsícem

    Tai kitchen chi size sang na

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Před měsícem +1

    Dada gavala gelet ka tai dist nai mulana pahun chan vatle sheruchi masti mul chan khelt hoti pasta 🍝 bhari bnvla aaj shevtcha divas vangi khaycha amcha mi mast bahrun sukh bnvl bhari zal hot sarvanach awdte ata 4 mahine nai khanar kanda paat ani vangi diwali ntrch vangi sut asto na tevhach khato khandobala nevedya deun mg khato aso tumhi pn charge lavla zal ki pin bnd krt ja tai zal hot ek baal gel pin tondat ghatli hoti kalji ghya mulanchi ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई चार महिने वांग खाणार नाही बापरे म्हणजे तुला आवडतं का वांग आठवण येणार की ग वांग्याची पण असो तुझ्याकडे जे काही तुम्ही फॉलो करता ते मस्त आहे हो ग चार्जिंगचा आता इथून पुढे बंद करणार बाकी तू सर्वांसाठी भरभरून प्रेम देतेस हेमा ताई तुझे खूप खूप मनापासून आहे आभारी मी
      थोडा दिवस दादा दिसणार नाहीत कामांमध्ये आहेत ग ताई आणि तू आहेस माझी जुनी ताई त्यामुळे तुला माहीतच आहे

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 Před měsícem

      @@pranjalShindevlogs ho tai aathvan yte pn ekda nai mhntle tr nai hot eccha khyachi nonveg pn tsch aahe ho tai mala mahit aahe dada kaamat aahe dadanchi kalji ghya pause aahe na tr kaam japun kara mhna kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼

  • @gangbang2142
    @gangbang2142 Před měsícem +1

    Shree swami samrth tai❤❤❤❤❤❤

  • @snehalghule3073
    @snehalghule3073 Před měsícem

    Maida aaivaji tandalach thod pith vapra tai.. helthy hoil maida khup vait ahe

  • @user-fp5bb8hz2u
    @user-fp5bb8hz2u Před měsícem

    खूप सुंदर ❤

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Před měsícem +2

    Mast video tai❤❤❤cute kids ❤

  • @MayuriBongale686
    @MayuriBongale686 Před měsícem +1

    Khup chan vlog ❤🎉

  • @ChitaliJadhav-qf7hy
    @ChitaliJadhav-qf7hy Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ताई ❤👌👌

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 Před měsícem

    Shree Swami Samaritan tai 🙏

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 Před měsícem +1

    मस्त ताई

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. Před měsícem

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 Před měsícem +1

    Tai matichya bhandyat kdich thand pani takaych nhi nhitr te bhand tadakat means futte mhnun nehmi garam pani takaych ast. Tsch te bhand garam panyane ch dhuvayche jene karun tyatil vas telkat pana nighun jato. Shree swami samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अरे वा ताई ही माहिती खरच सांगते माझ्याकडे नव्हती जेव्हाही माहिती तू सांगितली त्यावेळेला माझ्या डोक्यात प्रकाश पडला ज्ञ दह्याचं भांडे जे फुटलं ते बहुतेक असच असावं आता नक्कीच आहे आपल्या सोलरला पाणी मी त्यानेच धुईन आणि ही माहिती माझ्यापर्यंत दिली तुझे खूप मनापासून आभारी

  • @mh10sangli70
    @mh10sangli70 Před měsícem +3

    ताई तू खाऊच्या पानाचा एक वेल लाव तुला पूजेसाठी पाने लागतात त्याचा तुला उपयोग होईल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      लावायचा आहे ग आणायचा आहे जाऊन बघूया आता पावसाळा सुरू झालेला आहे लावूया लवकरच

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r Před měsícem

    लहान आहे पण सुंदर काढतोय

  • @poojaubale614
    @poojaubale614 Před měsícem +1

    Tai mla hi khup ichha aahe bhetaychi Gokul shirgao pariyant Yeun gele pn nahi zali bhet miss you Tai Tula pahaychi khup ichha aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कुठे आलेली ताई कधी आलेली ईमेल आयडी वर मला कॉन्टॅक्ट कर पुन्हा कधी आली तर भेटू आपण

  • @kiransanap7364
    @kiransanap7364 Před měsícem +2

    मी आले होते कोल्हापूरला दर्शनासाठी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कधी आलेली ग ताई तू कोल्हापूरला

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před měsícem

    Nemhi pramane Nice vlogs dear ❤️👍🤩

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Před měsícem

    Mast video

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of Před měsícem +1

    Shree swami samarth❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      येतायडे तुझे खूप मनापासून आभारी तुझा डीपी मला आवडतो ग कोणाचा हॅन्ड रायटिंग आहे

    • @SwatiJadhav-ub2of
      @SwatiJadhav-ub2of Před měsícem

      माझा मञीनीचा मूलीची आहे