Komentáře •

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před rokem +2

    देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Před rokem +2

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před rokem

    जय सद्गुरु जय जीवनविद्या l
    जय जीवनविद्या जय सद्गुरु ll

  • @sudhirsugadare7183
    @sudhirsugadare7183 Před rokem +2

    Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🙏🌸🌸☘️🍁🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před rokem +1

    Vitthal Vitthal Satguru Bless All

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před rokem +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade Před rokem +2

    What we contemplate is what we ask for and we get! Therefore, it is in our interest to constantly think auspicious thoughts, and for that, a constant mining of good thoughts is the universal prayer. Hail to Satguru Nath Maharaj.

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před rokem +2

    Great knowledge 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 Před rokem +2

    🙏🌺🇺🇲🇮🇳🌍✈GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL, GREAT UNIVERSAL PRAYER FOR ALL,GOD ALWAYS RICHLY BLESS ALL ✈🌍🇮🇳🇺🇲🌺🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Před rokem +1

    श्री सदगुरु पै माऊलींच्या तत्वज्ञानात शुभ चिंतन आणि LOVE WORK या दोन गोष्टींना utmost importance आहे.Thank you Satguru! Thank you Pralhad Dada !Thank you Jeevanvidya!
    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 Před rokem

    अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Před rokem +1

    सतत शुभचिंतन करणे, त्यासाठी संगत महत्त्वाची ती संगत म्हणजे सत्संग... अप्रतिम मार्गदर्शन 🌹🙏

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 Před rokem

    विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 Před rokem +1

    चांगली संगत मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे जीवन विद्या मिशन. सद्गुरूंनी आपल्याला कर्मयोग शिकवला आहे. आपले काम आवडीने व कसोशीने करून प्रार्थना म्हण.

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Před rokem

    आपली प्रगती हीच राष्ट्र ची प्रगती, चांगला विचाराचा संघ है आपल्या हातात आहे, शुभ चिंतन, शुभ करणे, शुभ सगती खुप गरजेचे आहे खुप सुंदर मार्गदर्शन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.. थोर थोर सद्गुरु श्री पै नाथ, मातृतुल्य शारदामाई .. जीवनाला नवी दिशा देणारे प्रेरणादाई वक्ते आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .! 🙏🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane Před rokem

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 Před rokem

    जय जय सद्गुरु देवं म 🌹🌹👏👏👏

  • @mahadevmangaonkar7577

    🙏🏻*
    *आपण काय चिंतन करतो तेच आपण मागत असतो आणि आपल्याला मिळत असतं! त्यामुळे आपण सतत शुभ चिंतन करणं आपल्या हिताचं आहे आणि त्यासाठी सतत चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे! थोडक्यात जीवनविद्येच्या ज्ञानाची संगत म्हणजे आयुष्य सोनेरी!!*

  • @aartiawate4490
    @aartiawate4490 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🏻🙏🏻खूप खूप कृतन्यता माऊली तुमची 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹

  • @santoshkarekar2197
    @santoshkarekar2197 Před rokem +4

    सद्गुरू सांगतात की आपण देवाधर्माच्या नावाखाली काहीतरी करत असतो त्याऐवजी जर आपले चिंतन सुधारले,आपल्या अंतर्मनाला जर चांगले फिडिंग केले तर तुम्हाला हवे ते देण्याचे सामर्थ्य अंतर्मनात आहे, धन्यवाद सद्गुरू

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před rokem

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před rokem +1

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada

  • @CAbhagyashritapkir9850

    *आपण काय चिंतन करतो तेच आपण मागत असतो आणि आपल्याला मिळत असतं! त्यामुळे आपण सतत शुभ चिंतन करणं आपल्या हिताचं आहे आणि त्यासाठी सतत चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे! थोडक्यात जीवनविद्येच्या ज्ञानाची संगत म्हणजे आयुष्य सोनेरी!!*

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Před rokem

    शरीर साक्षात परमेश्वर , साक्षात दिव्य
    कम्प्युटर आहे. चांगले चिंतन चांगले विचार याचे त्याला नेहमीच फीडिंग करत रहा. चांगल्या सत्संगात रहा. सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 Před rokem

    Thank you satgurudva 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 Před rokem +1

    Changlya manasachya sangtit Rahane as Satguru sangt aahe. Great margadrashan 👌👌👌👌👍👍Thank you so much Satguru mauli 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼

  • @anitapanat746
    @anitapanat746 Před rokem +1

    सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @gangaitankar9245
    @gangaitankar9245 Před rokem

    सद्गुरू सांगतात परमेश्वर सर्वांमध्ये आहे आपली दृष्टी तशी पाहिजे जेथे पहिले तेथे परमेश्वर दिसतो 🙏🏻🙏🏻

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před rokem

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 Před rokem

    खुप सुदंर अती सुदंर सद्गुरू वामनरावण पै सांगत आहे सद्गुरू राया तुम्हाला कुरतण्या पुवर्वक कोटी कोटी वदंन 🙏🙏

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Před rokem

    माऊली तुम्हाला त्रिवार वंदन.छान मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před rokem +1

    सद्गुरूनाथ महाराज की जय 🍀🙏🍀

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 Před rokem +1

    चांगले विचार करा, चांगल्या लोकांच्या संगतीत रहा, चांगले चिंतन करा त्यामुळे तुमचं सर्व जीवन चांगले च होईल🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 Před rokem

    आपण काय चिंतन करतो तेच आपण मागत असतो आणि आपल्याला मिळत असतं! त्यामुळे आपण सतत शुभ चिंतन करणं आपल्या हिताचं आहे आणि त्यासाठी सतत चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या राहणं गरजेचं आहे! थोडक्यात जीवनविद्येच्या ज्ञानाची संगत म्हणजे आयुष्य सोनेरी!!
    *#जीवनविद्या** गुह्य सांगते.*

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 Před rokem

    *आजचा विचार 🙏🏻*
    *आपण काय चिंतन करतो तेच आपण मागत असतो आणि आपल्याला मिळत असतं! त्यामुळे आपण सतत शुभ चिंतन करणं आपल्या हिताचं आहे आणि त्यासाठी सतत चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे! थोडक्यात जीवनविद्येच्या ज्ञानाची संगत म्हणजे आयुष्य सोनेरी!!*

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před rokem +1

    Koti koti pranam mauli

  • @mr.heavy7778
    @mr.heavy7778 Před rokem

    आपली प्रगती म्हणजे राष्ट्राची प्रगती. सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद माउली. अनंत कोटी कोटी प्रणाम. 👌👌👍👍🌷🌷🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před rokem

    प्रत्येकाने आपल्या वाट्याला येणारे विधायक काम आवडीने कौशल्याने केले, जे जे आपल्या जीवनात उपयोगी पडले त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आणि सर्वांच्या भल्यासाठी शुभचिंतन केले तर त्यायोगे आपली प्रगती होते, कुटुंबाचे पोषण होते, समाजाचे हित साधले जाते व राष्ट्राची प्रगती होते.... सांगताहेत सद्गुरु माऊली... अवश्य ऐकावे असेच विश्लेषणपर मार्गदर्शन...धन्यवाद....

  • @PravinPatil-cy9he
    @PravinPatil-cy9he Před rokem

    आपली प्रगती हीच खरी राष्ट्र प्रगती व देशाची,विश्वाची प्रगती

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 Před rokem

    अतिशय उत्तम मार्गदर्शन
    आपले काम आवडीने प्रेमाने कौशल्याने करा, व दिवसभर विश्वप्रार्थना म्हणा व नित्य आनंदाची दिवाळी साजरी करा.कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Před rokem

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @khandugend5410
    @khandugend5410 Před rokem +1

    Today sadguru explained about Satsang very nice that Satsang means frendship with Good thoughts ,Good Books and Good people . And very important is that habitual thinking, our wish,speak and Actions. Lot of thanks to sadguru . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Godblessyou404
    @Godblessyou404 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल..! देवा सर्वांचं भलं कर...!!

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před rokem +1

    Vitthal vitthal deva

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před rokem

    जीवनविद्येमध्ये "उधरीची बात नाही" *कारण निसर्ग नियमांचे अधिष्ठान आहे ह्या
    विद्देला. * देव कृपा करणार नाही तर आपल्याच "विचाररुपी कर्मदेवाची कृपा निसर्ग नियमानुसार होणार" ही विज्ञाननिष्ठ शिकवण जीवनविद्याच देते. * ह्यातून आपल्यासहित आपल्या राष्ट्रप्रगतीस हातभार लागतो . *ह्यासाठी " प्रेरणादाई शुभ विचारांचा संग करा" आणि जीवनात सुख समृद्धीचे रंग भरा. Thank you jeevanvidya 👌👌👍👍

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Před rokem

    Vitthal Vitthal thank you satguru thank you dada vahini jay jeevanvidya khup khup sundar

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Před rokem

    Great satguru Shree wamanrao pai
    Very important
    सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा, चांगल्या पुस्तकांचा आणि चांगल्या लोकांचा संग ‌

  • @ashakhochare4570
    @ashakhochare4570 Před rokem

    जय जीवन विद्या जय सदगुरू

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem

    "Apli pragati mhanjech Rashtrachi Pragati "....AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹
    # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 Před rokem

    Vitthal Vitthal. Your sub conscious mind is as good as God & our body is a Divine Computer. Our body is God made Computer, so do the positive thinking & meditation means habitual, constructive thinking again & again. Thank u Satguru # Wamanrao Pai

  • @pradnyashirke2395
    @pradnyashirke2395 Před rokem

    सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा संग, चांगल्या पुस्तकाचा संग आणि चांगल्या माणसांचा संग ......खूप सुंदर मार्गदर्शन 🙏सद्गुरू तुमची मनःपूर्वक कृतज्ञता 🌺🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před rokem

    शुभ सकाळ सुंदर विषय "राष्ट्र प्रगती" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Před rokem

    शुभ चिंतन आणि सकारात्मक विचार केल्यास आपण असे काही साध्य करु शकतो, की अकल्पित, अतुलनीय निश्चितच असेल.🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před rokem

    जीवनविद्या ज्ञान यशस्वी,सुखी जीवनासाठी आहे. *पण जीवनाचे केंद्र असणाऱ्या मनाला स्थिर करणे आवश्यक आहे, त्यासाठी "विश्वप्रार्थनारूपी दिव्य विचाराच्या ठिकाणी थिर करणे अत्यावश्यक आहे"* म्हणून शुभ विचार अंतर्मनाने स्विकारायला हवा तरच तो त्या ठिकाणी रुजेल आणि एक दिवस आकाराला नक्की येईल. Thanks to jeevanvudya 👌👌👍👍

  • @bhartidalvi2860
    @bhartidalvi2860 Před rokem +2

    सत्संग म्हणजे काय याचे अप्रतिम विश्लेषण 🙏🙏🙏

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Před rokem

    आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपले चिंतन बदलायला पाहिजे. चिंतन चांगले पाहिजे,इच्छ्या चांगल्या पाहिजेत, बोलण चांगले पाहिजे तरच आपल्याला जे हवे ते मिळणार.कारण सदगुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 Před rokem +1

    Human body is the Divine Computor. शरीर साक्षात परमेश्वर कसे आहे ? उत्कृष्ट मार्गदर्शन... धन्यवाद माऊली

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Před rokem

    विचार बदला नशिब बदलेल चांगले विचार करन तुमच्या हातात आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 Před rokem

    Khupach sunder margadarshan thank you so much satguru shri wamanrao Pai🙏🙏🙏🌹🌹

  • @pratik8517
    @pratik8517 Před rokem +1

    Thank you❤️

  • @prakashraut6781
    @prakashraut6781 Před rokem

    आपण ज्या माणसाच्या संगती त रहातो तसंच आपल्या जीवन घडत जाते म्हणून संसारी असावे सावध,,सावध तो सुखी. विठ्ठल विठ्ल..

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před rokem +1

    Vichar badla nasib badlel khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Před rokem

    आपल्या वाटेला आलेलं विधायक काम आवडीने केलेच पाहिजे राष्ट्रहिता साठी अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद

  • @ashakhochare4570
    @ashakhochare4570 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल देवा ह्याचं भलं कर.देवा कल्याण कर देवा ह्याचं संसाराची भरभराट कर.

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 Před rokem

    Very nice thank you 🙏🙏🌹❤️

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 Před rokem

    Khare aahe lokana 6 mahinyat changale anubhav yetat Maulini sangitlya pramane vagalotar Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetallad2578
    @sheetallad2578 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Před rokem

    विश्व प्रार्थना रात्री झोपताना अर्धा तास आणि दिवसभर रिकामपण मिळाली तेव्हा म्हणायचं म्हणजे मन स्थिर होते.सदगुरू श्री वामनराव pai

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před rokem

    Prardhana satat mhanayachi ka te ekuya Jay sadguru jay jivan vidya koti koti vandan deva 🙏🙏💐💐

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 Před rokem

    माणसाला सुखी व्हायचं असेल तर त्याच चिंतन सुधारलं पाहिजे. चिंतन सुधारण्यासाठी चांगल्या विचारांच्या, पुस्तकांच्या व चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. For our country progress should be love work.
    Excellent Guidance 👍
    Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před rokem +1

    Thank you

  • @ganeshkhatu1358
    @ganeshkhatu1358 Před rokem

    Sadhguru Nath Maharaj ki Jai vitthal vitthal sarvanna rahtachi pragti. Kashi. Sadavi. Yache Sundar margdarshan Mauli ni Sangitle

  • @supriyasawant4545
    @supriyasawant4545 Před rokem

    We all are feeding our Divine Human body, which is like a Divine Computer, with whatever we speak, think , and do.
    We are not only feeding ourself but also people around us. Listen above video telling us the secret of life. Thank you Jeevanvidya. 🙏🙏🙏🙏

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Před rokem

    व्यवस्था सर्वत्र आहे त्याकडे बघायला शिकले पाहिजे. व्यवस्थेकडे पाहिले की आपली व्यवस्था होईल.करून बघा असे सदगुरू सांगत आहेत.

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 Před rokem

    🙏🙏Vitthal vitthal 👏👏🌹🌹

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 Před rokem

    व्यवस्था रूपाने परमेश्वर पाहायला शिकला की तुमच्या जीवनात ,प्रपंच्यात व्यवस्था व्हायला शुरुवात होईल . खूप छान अप्रतिम मार्गदर्शन

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Před rokem

    Vithal vithal deva

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Před rokem

    सद्गुरू सांगतात तुम्ही सगळीकडे व्यवस्था पाहायला शिका जिकडे पाहावे तिथे व्यवस्था हे तुम्ही जेंव्हा कराल तेव्हा तुम्ही सुखी झाल्या शिवाय राहणार नाही धन्यवाद माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Před rokem

    ही प्रार्थना रीकामपणी म्हणणं ती अंतर मनात जाते आणि प्रगट झाली

  • @swarastar349
    @swarastar349 Před rokem

    Thank you sadguru

  • @aratidhuri1284
    @aratidhuri1284 Před rokem

    Thank you Satguru. khup sundar margdarshan.

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 Před rokem

    खुपच छान सांगितले की आपली प्रगती म्हणजेच राष्ट्राची प्रगती love work bless all यावर उधारण पण भारी दिले. चांगली संगत म्हणजे नेमके काय # thanks श्री सद्गुरू वामनराव पै

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 Před rokem +1

    विचार बदला नशिब बदलेल धन्यवाद माउली

  • @balkrishnawerlekar4573

    Aapali pragati rashtrachi pragati khup sunder aani haich satye aahai 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Před rokem

    संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो....म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा....चांगल्या विचारांची संगत,चांगल्या पुस्तकांची संगत धरावी.....जीवनविद्या मिशन ने यासाठीच अनेक उपक्रम सुरू केले आहेत...धन्यवाद सद्गुरू कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏

    • @varshajadhav4412
      @varshajadhav4412 Před rokem

      विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली चरणी प्रार्थना सुखी ठेवा सर्वाना अलका जाधव तानाजी जाधव खारघर विठ्ठल विठ्ठल👌👌

  • @nutankurzekar8161
    @nutankurzekar8161 Před rokem

    Vitthal vitthal guru mauli vitthal vitthal 🌹🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem

    Love Work n Bless All he Sadodit Kara .

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem

    Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont.Anantkoti Pranam Ani krutadnyata Mauli. Bless All 🙏🙏🌷🌷

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Před rokem

    विश्वप्रार्थना कशी फळते,याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Před rokem

    Yavestabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před rokem +8

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @truptidalvi8134
    @truptidalvi8134 Před rokem

    चिंतन सुधारा

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 Před rokem

    विश्वप्रार्थना रिकामपणी सतत व रात्री झोपताना अर्धा तास म्हणत राहिला की मनाला स्थिरता येते स्थिर मन हे सुखाचा सागर आहे थँक्यू सद्गुरु अप्रतिम मार्गदर्शन