भरतजी आणि ढाले गुरुजी आपण अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली आपल्या कलेची आपणां दोघांनाही विठ्ठूमाऊली उदंड आयुष्य देवो हिच विठ्ठल चरणी मनःपुर्वक प्रार्थना...
ढाले महाराज एकच नंबर गायन माऊली पठाडे महाराज आप की तो बात ही अलग ही है माऊली आपल्या मध्ये तर नटेशवर शिरलाय का काय अस वाटतय माऊली एकच नंबर माऊली 9657274300
वा गुरुजी
a pratim mradang wadan ani khup sundar gayan chal guruji
Pakhwadan karnare gurujiche nav kalve,
va va bahut badiya
number one
देवा वाजवा ..म्हणजे लाईक आपोआप करतील
Nice vidio
नामदेव महाराज लबडे, भरत महाराज पठाडे, रवी म पवार रामानंद ढाले गुरुजी, माउली कदम बालासाहेब सुरेगावकर
czcams.com/video/TzjFhw9o_VI/video.html
भरतजी आणि ढाले गुरुजी आपण अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली आपल्या कलेची आपणां दोघांनाही विठ्ठूमाऊली उदंड आयुष्य देवो हिच विठ्ठल चरणी मनःपुर्वक प्रार्थना...
मृदुंग न१
जय मल्हार ना नांगरे पाटील
भरत महाराज नंबर १ पक्वाज सात
अप्रतिम पखावज वादन भरत महाराज जय जय रामकृष्ण हरी !!👌👌
पखवाज खुप छान वाजवलाय .लय जास्त वाढते.
अतिशय जबरदस्त पखवाज वादन
अतिशय सुंदर पखवाज वादन
भरत महाराज म्हणजे ..अर्जुनाच्या रथी कृष्ण सारथी
मंत्रमुग्ध करणारे वादन, गायन
फार छान पखवाज वाजवले
Pywjl
एकच नंबर भरत महाराज किरण पवार भोयरे गां ग र्डा
एक नंबर पकवाज वादन 😇🙌
जय हो
खुप छान जय हरी
ऐक आदर्श पखवाज वादन
रामानंद ...रविंद्र ...भरत .....सुंदर मिलाप
गायन आणि वादन सुंदर आहे माउली
खूपच सुंदर गुरुजी
खुप छान वादन
वा गुरुजी क्या बात है👌
खूप सुंदर 👌👌👌
अप्रतिम...
छान वाजविता महाराज लिबागणेश येथुन तुमचा मित्र
खंबाळे ता त्र्यंबकेश्वर येथुन सर्वांना खूप खुप शुभेच्छा रविंद्र गोडसे
wah............
guruji
Bahut khub dhale gurugi
व्वा गुरुजी रवि म
अप्रतिम
खूप छान
जबरदस्त वादन
Eating🙏
Tagsysa🙏😁
फार सुंदर
Very Nice keep it up
Nice vice
Fast vala bol konta ahe
🔥🔥🔥🔥
रामानंद ढाले गुरुजी अतिशय सुंदर गायन .....शब्दच सुचत नाहीयेत आपले कौतुक करायला......
Very nice 👌👌
The
अप्रतिम 🎼👌
पवार महाराज अप्रतिम गौळण फारच सुंदर (कुंभारवाडीकर)पारनेर
Swar thoda kincit unca ahe
विनंती विशेस महराज .गवलणी चे वादन तबल्यावर च.?
हाके सावरखेडा येथुन तुमच्या संप्रदायाचे मनापासून धन्यवाद
माऊली आपण नाही का संप्रदायाचे?
ढाले महाराज एकच नंबर गायन माऊली
पठाडे महाराज आप की तो बात ही अलग ही है माऊली
आपल्या मध्ये तर नटेशवर शिरलाय का काय अस वाटतय माऊली एकच नंबर माऊली
9657274300
नुसता धांगड धिंगा वाटतो
Sir ya goulanisathi konata bol vaparala aahe
धागी नत्ती नक धीन आणि त्याचे प्रकार
Kahi gawalani mde taal astat
Eka sadhya manushyala evadhi maharaj namak padavi denyat arth kay???...hi sarva garvagiri aahe!!!👎🙄😒😒😒
Guruji tumch gayan mala khup awadt
Jay ho guruji