aquarium shop ची खरेदी ! खूप सारे मासे आणले ! guppy, Beta fish & Angle Fish !

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • aquarium shop ची खरेदी ! खूप सारे मासे आणले ! guppy, Beta fish & Angle Fish ! #sundayfunday
    मित्रानो आठवड्या तील रविवार असा एक दिवस असतो तो म्हणजे पूर्ण आठवड्यांची कामे किव्वा आराम एकच दिवशी करता येतो. तर आम्ही सुद्धा रविवार असल्या मुळे फिरायचं ठरवलं आणी फिरता- फिरता aquarium शॉप ची खरेदी सुद्धा केली. त्या मुळे आम्ही कामा सोबत एन्जॉय सुद्धा केल.
    तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर like share and subscribe नक्की करा

Komentáře • 36