आंगणेवाडी जत्रा 2024 | भराडी देवीला मुकपणे नैवेद्य दाखवतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 31

  • @SudhakarLudbe
    @SudhakarLudbe Před 6 měsíci +1

    श्री भराडी देवी आईचा विजय असो ❤❤❤

  • @marutipalkar6101
    @marutipalkar6101 Před 6 měsíci +3

    जय भराडी देवी माते

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Před 6 měsíci +2

    तुफान गर्दी, गर्दीत मजा भारीच,जय भराडी देवी

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS  Před 6 měsíci

      दरवर्षी पेक्षा गर्दी थोडी कमीच होती दादा🙏

  • @Malvanikavgya
    @Malvanikavgya Před 6 měsíci +2

    मस्त bharadi matecha vijay aso

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS  Před 6 měsíci +1

      Abhari tai🙏 aapla sindhudurg vlogger group aahe.tumhi pan add Hou shakata. sadhya148members aahet🤝

    • @Malvanikavgya
      @Malvanikavgya Před 6 měsíci

      @@HanuHadkarMALVANIMANUS Kara add mla

  • @nidhiredkar2046
    @nidhiredkar2046 Před 6 měsíci +1

    जय भराडी देवी माते की जय

  • @TatyanchaMalvan
    @TatyanchaMalvan Před 6 měsíci +1

    जय जय भराडी देवी 🙏

  • @SmitaChavan-y6j
    @SmitaChavan-y6j Před 6 měsíci +1

    Devi Bharadi Mate ki Jay.

  • @Kokanchikalasanskruti
    @Kokanchikalasanskruti Před 6 měsíci +1

    Khup chan bhava..... 👌👌👌👌

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před 6 měsíci +1

    तो महाप्रसाद सर्वांना मिळतो असे ऐकले होते मात्र तसा अनुभव मिळला नाही

    • @tanupalav
      @tanupalav Před 6 měsíci +1

      Tu yaych hot na jatrela aani jaych hot konachya tri ghri jevayla rikami poti nahi aala astas tu as bolu nkos tu samjl na

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 Před 6 měsíci +1

      @@tanupalav हे अनुभवाचे बोल आहेत त्यात तुमचा काय संबंध ? कुणाकडूनही उत्तराची अपेक्षा नव्हती याला वयाची अपरिपक्वता म्हणतात

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS  Před 6 měsíci +1

      प्रसादाचा लाभ आंगणेवाडीमधील ग्रामस्थ सर्व भाविकांना यथोचित देतात..

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 Před 6 měsíci +1

    🙏👌

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 6 měsíci

    👍👍🙏

  • @nidhiredkar2046
    @nidhiredkar2046 Před 6 měsíci +1

    सर्वात छान वाटलं ते छोटा मुलगा बोलताना.

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Před 6 měsíci +1

    आणि भाविकांना जेवण कुठे घालतात

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS  Před 6 měsíci

      आंगणेवाडीमधील प्रत्येक घरात.. आंगणे,सावंत,राणे,चव्हाण

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Před 6 měsíci +1

    पण ते घर कुठे आहेत माझे मिस्टर आणि मी प्रसादासाठी फिरलो पण कुठे,घर,समजली, नाही आम्हाला पुढे कुठेतरी बौद्ध वाडीत जाऊ, म्हणून आम्ही मागे आलो आहे वेदिका विठोबा

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS  Před 6 měsíci +1

      सर्व आंगणेवाडीमधील सर्व घरात प्रसाद दिला जातो🙏🙏

    • @sanjanashinde637
      @sanjanashinde637 Před 6 měsíci +1

      तुम्ही आंगणे वाडीत कोणत्याही घरात गेला असता तर तुम्हाला देवी चा महाप्रसाद मिळाला असता कारण माझे माहेर आंगणे वाडीत आहे माझे घर देवळा जवळचं आहे.मी संजना संतोष शिंदे -आंगणे राहणारी मुंबई वरळी