शेतकरी नेते रविकांत तुपकर वास्तव कट्ट्यावर... राजकीय प्रवास स्वाभिमानीतून बाहेर का? Vastav Katta

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
    स्वाभिमानी शेतकरी संघटना मधून बाहेर काढल्यानंतर शेतकरी शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांनी युवकांना तसेच शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी ची स्थापना केली आहे स्पर्धा परीक्षा मधील अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थींचे सर्वात मोठे आंदोलन आणि आम्हाला पाठबळ देण्यासाठी उभारलेला लढा हा रवी भाऊ तुपकर सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारला गेला त्याचे मुख्य धुरा रवी भाऊ तुपकर यांनी देखील सांभाळलेले आहे आणि आजच्या या मुलाखती मधून स्पर्धा परीक्षार्थींच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढून रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी रविभाऊ तुपकर यांनी दाखवलेले आहे
    Ravikant Tupkar
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    Join this channel to get access to perks:
    / @vastavkattathereality...
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @miadhikari8192
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    Va....
    MSR
    MP....
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStude...
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.co....
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.co....
    नव्या वाटा
    www.youtube.co....
    Daily Video
    www.youtube.co....
    Plan B
    www.youtube.co....
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Komentáře • 14

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 Před měsícem +4

    रविकांतजी तूपकर साहेब❤

  • @swapnilubarhande1372
    @swapnilubarhande1372 Před měsícem

    He is definitely a true farmers leader 🔥

  • @sanjaymukane2707
    @sanjaymukane2707 Před měsícem +7

    कृषी शिक्षक भर्ती जालीच पाहिजे.... सर तरच शेतकरी कुटूंबातील मुलांना न्याय भेटेल... भारत हा कृषी प्रधान देश असून सुद्धा हि अवस्था आहे... आतापर्यत एकही नेत्यांना वाटलं नाही... शोकांतिका... सरकारचे अपयश म्हणाये लागेल...या मध्ये सुद्धा कृषी विदयापीठा णी आपला प्रस्ताव सरकारला पाठवायला पाहिजे... या वरती त्याची भूमिका महत्वाची आहे... कृषी पदवी, पदवीका... विद्यार्थी ना न्याय भेटलाच पाहिजे... कृषी शिक्षक भर्ती झालीच पहिले... 🙏

  • @12.akashchavan85
    @12.akashchavan85 Před 9 dny

    Bhau❤

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 Před měsícem

    Buldhana लोकसभा या वाघाने रंगातदार बनवली 👍

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Před měsícem +3

    रविकांत खरे शेतकरी नेते

  • @hanumantarkile2208
    @hanumantarkile2208 Před měsícem +4

    शेतकरी मुलांसाठी कृषी शिक्षक भरती मुद्दा निकाली काढा भाऊ....🙏

  • @lucifermorningstar7019
    @lucifermorningstar7019 Před měsícem +4

    Agriculture (कृषी) च्या 258 जागा त्वरित भराव्यात यासाठी तुपकर साहेब आपण पाठपुरावा करून शेतकरी पुत्रांना न्याय द्यावा🙏
    #कृषी_जागा_वाढ_२०२४

  • @ShyamRajput-nk6in
    @ShyamRajput-nk6in Před měsícem

    Ravikant Bhau
    ..

  • @sunilshinde8003
    @sunilshinde8003 Před měsícem

    10 दिवसात फक्त 3100 view. समजून जावा

  • @sandipkatkar4102
    @sandipkatkar4102 Před měsícem +2

    दादा पुढे आपणच आहे.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před měsícem

    रविकांत तुपकर साहेब❤

  • @anilwakode6454
    @anilwakode6454 Před měsícem

    आंदोलनाचे खरे जनक विध्यार्थी सेनेचे स्वर्गीय राणा चंदन हेच होते उगाच कुणी त्याचे श्रेय घेऊ नये

  • @shashikantkapse798
    @shashikantkapse798 Před měsícem

    Ravi bhau tumchya sarkhya kharya netyani ani bachu kadu sarkhya ni akatra yave