Sudip & Purva Barve: A father & daughter duo shining on the court | Sports Katta | Badminton

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • Follow us on :
    Instagram: / sportskattamarathi
    Facebook: / sportskattamarathi
    Twitter: / sports_katta
    Email : barachkaahi@gmail.com
    _______________________________________________________
    Guests: Sudip Barve and Purva Barve ‪@purvabarve‬
    A Father's Day special about a unique father-daughter duo that's involved in badminton in different capacities. Meet Sudip Barve, the referee, and his daughter Purva Barve, one of the rising stars of Indian badminton
    सुदीप बर्वेंना बॅडमिंटनचं बाळकडू त्यांच्या आईकडून मिळालं आणि आता तेच बाळकडू त्यांच्या मुलीकडे - पूर्वाकडे आलं आहे. सुदीप बर्वेंचा घरचा चष्म्याचा व्यवसाय आहे, त्यांचा स्वतःचा पर्यटन क्षेत्रात व्यवसाय आहे. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते बॅडमिंटनमधले 'एलिट रेफ्री' आहेत आणि २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांनी गेल्या काही दशकात ज्या शहरात - पुण्यात - बॅडमिंटनचा जन्म झाला तिथलं बॅडमिंटन बदलताना कसं बघितलं आहे आणि त्यांना बॅडमिंटन पंच का व्हावं वाटलं? त्यांची मुलगी पूर्वा हि भारतातल्या नवीन खेळाडूंपैकी एक अग्रगण्य खेळाडू आहे. पूर्वाच्या हाती बॅडमिंटन रॅकेट आपसूकच आली. वयोगट स्पर्धेत ती जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होती, पण आता वरिष्ठ गटात खेळताना काय आव्हानं आहेत? आणि तिची नवीन पिढी खेळाकडे कसं बघते? सुदीप आणि पूर्वा अशी एक आगळी-वेगळी बॅडमिंटनमधली बाप-लेकीची जोडी आहे. १६ जून हा जागतिक पितृदिन आहे, ज्याला आपण 'फादर्स डे' म्हणतो. त्यानिमित्ताने ह्या जोडगोळीशी अमोल गोखलेने कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत...
    _______________________________________________________
    Team:
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Riddhi Vaze
    Amol Gokhale
    Intern: Nikhil Sirikar
    Video Editing: Ocean Film Company Pvt Ltd.
    _______________________________________________________
    Please Like, Share, and Comment if you like this video.
    Do not forget to Subscribe to our CZcams channel.
    #sportskatta #sportskattamarathi #fathersday #fatherdaughter #pune #badmintonlovers
  • Sport

Komentáře • 9

  • @aratichincholikar7288
    @aratichincholikar7288 Před měsícem +1

    पूर्वाचे व तिच्या आई-बाबांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍

  • @amrutasane8522
    @amrutasane8522 Před měsícem +1

    Proud of father and daughter

  • @sunilchavan1757
    @sunilchavan1757 Před měsícem +1

    सुदीप सर आणि पुर्वा... दोघांनाही एकत्र 'बघणं'आणि अर्थातच 'ऐकणं'..... हेच खुप proud feeling आहे खरं तर आमच्यासाठी!! दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा....!!!

  • @ramadev235
    @ramadev235 Před měsícem +1

    खूप खूप अभिनंदन पूर्वा

  • @lokeshc
    @lokeshc Před měsícem +1

    Very proud moment...🎉🎉

  • @sharveyd
    @sharveyd Před měsícem +1

    Proud of you two!

  • @bharatisant8312
    @bharatisant8312 Před měsícem +1

    सुदीप सर आणि त्यांची मुलगी पूर्वा दोघांचेही खूप खूप अभिनंदन

    • @bharatisant8312
      @bharatisant8312 Před měsícem

      तुमची स्वप्न पूर्ण होवो

  • @shamraokarale9822
    @shamraokarale9822 Před 12 dny

    पूर्वा व सुदीप खूप शुभेच्छा.