कटिंगचा वेळ वाचेल/कपड्यावर कटोरी ब्लाउज कटिंग/Direct Katori blouse cutting/डायरेक्ट कपड्यावर कटोरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 10. 2021
  • Tutorial on how to cut Katori blouse direct on cloth easy method in marathi language
    चॅनल वरचे इतर विडियो बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, 🙏🙂
    वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग शिलाई
    • ब्लाऊज चे वेगवेगळे प्रकार
    कटोरी ब्लाउज कटिंग आणि शिलाई
    • कटोरी ब्लाउज बद्दल सर्...
    सोप्या पद्धतीने ब्लाउज डिझाईन शिका
    • ब्लाऊज डिझाईन
    गोधडी प्रकार आणि जुन्या कपड्यांचा वापर
    • जुन्या कपड्यांचा वापर ...
    पिशवी, बॅग्स आणि पोटली कशी शिवायची
    • पिशवी चे प्रकार सोप्या...
    शिवणकामाचे बेसिक विडियो
    • सोप्या आणि बेसिक वस्तू...
    मास्क आणि स्कार्फ
    • मास्क आणि स्कार्फ शिवणे
    पिशवी, बॅग्स आणि पोटली कशी शिवायची
    • पिशवी चे प्रकार सोप्या...
    28"ते 46" कटोरी ब्लाउज पेपर कटिंग
    • 28" ते 48"कटोरी ब्लाउज...
    ड्रेस, कुर्ती, गाउन, टॉप कटिंग आणि शिलाई
    • ड्रेस, कुर्ती,गाउन, टॉ...
    सलवार, पॅन्ट, पटियाला, प्लाझो
    • सलवार, पॅन्ट, पटियाला,...
    Our affiliate links
    ब्लाऊजचे तयार पेपर कटिंग आणि पुस्तके
    amzn.to/3uj9OHs
    शिलाई मशीन
    amzn.to/3hLof4F
    घरीच टेलरिंग शिकण्यासाठी उपयोगी पुस्तके
    amzn.to/3hQyPHw
    Tailoring kit
    amzn.to/3oVXBYt
    THE TRIPOD I USE
    amzn.to/3udQCL
    THE MIC I USE
    amzn.to/3vg6iPD
    Some of the links in description are Affiliate Links.Whenever you go and buy something through these links I will make commission.This is at no extra cost to you.This is just a way to support our channel.
    follow me on Instagram
    / suvarnas_sewing
    Join Suvarnas sewing facebook group
    groups/22283...
    like our Facebook page
    / suvarnas-sewing-106289...
    subscribe to the channel
    / @suvarnassewing
    #diy #howto #suvarnassewing #suvarnas #sewing

Komentáře • 238

  • @Suvarnassewing
    @Suvarnassewing  Před 2 lety +30

    czcams.com/video/CEmDeiwM8IA/video.html

  • @YuvarajPatil-vm6wr

    36 size katori blouse pisavar dakhava plz plz plz plz plz plz Plz plz 😢

  • @prakashkawalkar8872

    ताई प्रेग्नेंट मुलीला गाऊन ची कटिंग सांगा प्लीज.

  • @anitamore7899
    @anitamore7899 Před 2 lety +8

    छान माहिती दिली धन्यवाद 👌

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Před 2 lety

    ताई या साईज मध्ये अप्पर चेस्ट 38"फुल चेस्ट 40" कंबर 34"आहे. ब्लाउजची तयार उंची 14" पुढील गळा तयार 6",मागील तयार गळा ,साडे 9"भाई उंची 7", मुंढा घेर 15",खालील दंडघेर सव्वा पाच इंच आहे तर काय चेंजेस करावे लागतील रिप्ले प्लिज .कस्टमरच शोल्डर ब्राॅड आहे थोड आडव्या हाडी म्हणतोना आपन तस .या मापाचा व्हिडीओ बनवा ना ताई .माप मोठ आहे व मुंढाघेर व खलील दंड घेर कमी आहे तर काय कराव.

  • @suvarnakale3084

    ताई मला ब्लाऊज शिकायचे खूप

  • @madhuripawar7059
    @madhuripawar7059 Před 2 lety +3

    ताई गळा उंची जास्त घेयची असेल तर शोलडर आणि गळा रुंदी कमी घेयची का

  • @shraddhashelar7985
    @shraddhashelar7985 Před 2 lety +3

    ताई आजच तुमच्या प्रमाणे blouse शिवला पण मागचा व पुढच्या भाग मुद्याकडे कमी जास्त झाले मागचा भाग कट करून दोन्ही सारखे केले असं का झालं , अजून पूर्ण न झाल्या मुळे घालून नाही बघितला

  • @Kavyamumbaikar
    @Kavyamumbaikar Před 2 lety +1

    खुप छान पण मला सागा कि माझ्या कडुन मुडया पाशी फुगा खुपच येतो आणि कटोरी पण चपटी निघते तर मी मापात कुठे बदल करावेत

  • @ShobhaArt-fc2vz
    @ShobhaArt-fc2vz Před 2 lety

    katori blouse mdhe katori stitch nit yet nhi sholdar utarto pura cutting and stitching dakhva

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 Před 2 lety +1

    कुठल्याही लेडीज चे छाती छाती पेक्षा कमर सहा इंचाने कमी असते उदाहरणार्थ छाती जर का 36 असेल तर कमर 30 ईंच येनार

  • @user-dl4fo2fd3m
    @user-dl4fo2fd3m Před 2 lety

    खूप छान साधा कटोरी ब्लाउज वरून माप घेऊन कटिंग केलेला व्हिडिओ

  • @comedyshorts5374
    @comedyshorts5374 Před rokem +1

    Very easy and correct cutting Thanks mam for your guidance 👌🏻👌🏻🙏🏻

  • @shalakapalav4833
    @shalakapalav4833 Před rokem +1

    khup khup chhan mahiti dili.....

  • @gaurihanumantkumbhar1610

    Jabardast mahiti agadi sopya paddhatine...kharach khup chan and thanks 🙏🙏🙏

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 Před 2 lety +1

    धन्यवाद ताई तुम्ही खुपचं छान माहिती समजावुन सांगीतली

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली

  • @minalfashionart8108
    @minalfashionart8108 Před 2 lety +1

    👌👌 छान माहिती दिली कटोरी ब्लाउज कटिंग ची

  • @vidyadeshkar9922
    @vidyadeshkar9922 Před 2 lety +1

    खूप छान मी सलवार शिवताना सलवार ही कपड्यावर ठेवून कापते पण हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच मापनी शिवून बघेन

  • @sanjivanijagdale9080
    @sanjivanijagdale9080 Před 2 lety +1

    , chan