कै .गुरुवर्य ह.भ.प.बाबा म. इंगळे काल्याचे किर्तन भाग २ / विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2021
  • मी रोहित बडवे ......
    वेदवाणी या यु ट्यूब चॅनेल ची सुरुवात करतोय या मध्ये आपल्याला रोज पडणारे साधे सोपे प्रश्न यांचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे तसेच आपली हिंदू संस्कृती,सण,व्रत वैकल्य,धार्मिक कार्य, विधी,किर्तन, भजन, वारकरी चाली, प्रवचन , राशीभविष्य ,आणि भाग्यरत्न या बद्दलचे व्हिडिओ, माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे आपण सर्वांनी या चॅनेल ला like करा Subscribe करा comment करा आणि पहायला विसरू नका आपला लाडका चॅनेल वेदवाणी धन्यवाद.
    हे किर्तन नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी अधिक मासा निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह झाला होता. यातील बाबांनी 7 दिवशी कीर्तन केले आणि मला भाग्य लाभले किर्तन वाजवण्याचीसंधी मिळाली व मला बाबांची सेवा करण्याचे हि भाग्य लाभले.
    शांतिब्रह्म मारुती महाराज कुर्हेकर किर्तन वेदवाणी :- • शांतिब्रह्म गुरुवर्य ह... ​
    ह .भ.प. कृष्णकृपांकित डॉ. विकासानंद महाराज मिसाळ भाग १ :- • ह .भ.प. कृष्णकृपांकित ... ​
    ह .भ.प. कृष्णकृपांकित डॉ. विकासानंद महाराज मिसाळ भाग २ :- • ह. भ. प. कृष्णकृपांकित...
    ह.भ.प.कृष्णकृपांकित विकासानंद महाराज मिसाळ भाग ३ :- • ह.भ.प.कृष्णकृपांकित वि...
    शिवपुजेविषयी शास्र काय सांगते. :- • शिव पूजेविषयी शास्त्र ...
    उजव्या सोंडेच्या गणपती विषयी कोणते शास्त्र संकेत आहेत :- • उजव्या सोंडेच्या गणपती...
    एक मुखी व त्रिमुखी ह्यांपैकी दत्तात्रयांचे कोणते ध्यान उपासनेसाठी योग्य:- • एक मुखी व त्रिमुखी ह्...
    स्वस्ति वाचन \ Swasti Wachan \ shanti mantra / शांती मंत्र / शांती पाठ / shanti path:- • Video
    स्वामी अमृतानंद सरस्वती / पुण्यवंत व्हावे किर्तन :- • स्वामी अमृतानंद सरस्वत...
    देवाचिये द्वारी उभा क्षण भरी/हरी मुखे म्हणा/रोहित बडवे /तेणे मुक्ती चारी साधियेल्या/ Devachiye dwari :- • देवाचिये द्वारी उभा क्...
    दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा / Mitra Vanavya Madhye Garvya Sarkha/ :- • दुःख अडवायला उंबऱ्यासा...
    ह.भ.प. गुरुवर्य श्री संदीपान म शिंदे (हासेगावकर) भाग १ :- • गुरुवर्य ह.भ.प. संदीपा...
    ह.भ.प. गुरुवर्य श्री संदीपान म शिंदे (हासेगावकर) भाग २ :- • गुरुवर्य ह.भ.प. संदीपा...
    ह.भ.प. गुरुवर्य श्री पांडुरंग म घुले/गाये नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे किर्तन भाग १:- • ह.भ.प. गुरुवर्य श्री प...
    ह.भ.प. गुरुवर्य श्री पांडुरंग म घुले/गाये नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे किर्तन भाग 2:- • ह.भ.प. गुरुवर्य श्री प...

Komentáře • 21

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 10 měsíci +2

    श्री हभप वै बाबासाहेब महाराज दादा अजुन हयात असे वाटते भावपुर्ण श्रंदाजली

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरि माऊली 🙏

  • @kirandhamore6706
    @kirandhamore6706 Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @jagdishgawande
    @jagdishgawande Před 5 měsíci +1

  • @KalyanTangade
    @KalyanTangade Před 10 měsíci +1

    Tumchi aathvan shana shana yete baba khup hasvita tumhi Vaikuntha vasi baba Maharaj ingle bhavpurn sradhanjali 🙏🏻🙏🏻💐💐

  • @rameshghanwat715
    @rameshghanwat715 Před 11 měsíci +7

    इंगळे महाराज गेले पण आजही लोकांना यू टूपच्या माध्यमातून लोकांना खळखळून हासवतात महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajeshbangar8174
    @rajeshbangar8174 Před 11 měsíci +4

    मर्यादित विनोद शैली आणि मार्मिक चिंतन..वै. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagartant9739
    @sagartant9739 Před 10 měsíci +2

    पहिला भाग सेंड करा..।।खूप छान

  • @mauliingale288
    @mauliingale288 Před rokem

    💐💐🙏🙏💐💐

  • @kadudeore1834
    @kadudeore1834 Před 9 měsíci +1

    आता ऐसे होणे नाही...

  • @govindgaware4651
    @govindgaware4651 Před rokem +3

    Gas are govimd