गावठी मजनू 😂| Gavthi Majanu | Marathi Comedy Video| पोरगीचा खाल्ला मार😜 |
Vložit
- čas přidán 15. 12. 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'गावठी मजनू' मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव मुलगीला पटवायसाठी मित्रांच्याकडून भाड्याने गाडी, कपडे, गॉगल, बूट मागून आणलेला असतो आणि मुलीवर इम्प्रेशन मारत असतो नंतर मुलगीला सगळं समजतं तेव्हा मुलगी त्याला मारते त्यानंतर वैभव आणि विशाल मुलीच्या घरी हबीबी बनून जातात तेव्हा तिच्या बापाला शंका येते आणि तिचा बाप विशाल आणि वैभवला मारतो त्यानंतर वैभव मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालायला जातो तेव्हा मुलीचा बाप त्याला खूप सारे पैसे आणायला सांगतो तर बघा पूर्ण व्हिडिओ एकदम धमाल कॉमेडी आहे😂😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
प्रसाद राजमाने
नेहा कणसे
तेजस्विनी डिके
प्रदीप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
इरफान मुलाणी
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #girlfriend #boyfriendcomedy #marathitrend #vishalvaibhav #husbandwifecomedy #comedyvideo2023 #marathifun #vishlyavaibya #funnyvideos #कॉमेडी२०२३ #husbandwife - Zábava
व्हिडिओ खूप छान आणि कॉमेडी आहे😊😊😊😊😊❤🎉
Lay bhari
😂
❤❤❤❤😂😂
भावांनो व्हिडिओ पाहून खूप खूप खूप हसलो बरका खरंच खूप छान आहे व्हिडिओ I Love you भावांनो❤❤❤❤😂😂😂😂😂😂
एकदम मस्त🎉🎉🎉🎉
खूप खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🥰🥰🥰🥰👍👍👍👌👌👌👌
King vaibhav dada
... तोड नाही या वाघाला...😂
एक नंबर कॉमेडी 😂😂
वैभव दादा लय भारी काॅमेडी आहे तुमची
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Habibi mast 😂😢😮ek number dailouge ❤
Mast ahe😂😂😂😂😂😢😅😅😅
Notification pdlya pdlya pahila😅
खूप छान वैभव दादा 😂😂❤❤😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂👌👍
आतापर्यंत तुमचा एकपण एपिसोड पाहिला नाही असे कधी झालंच नाही 🤩😄🙌भाऊ खरंच भाऊ तुम्ही great आहात. आणि तुमचे team ❤. वैभव आणि विशाल तुमची जोडी हसण्यासारखं खूप छान आहे, असच हसवत रहा, आणि एपिसोडसाठी तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Supar comedy
Love for dhavade patan 🎉🎉🎉🎉🎉in vadivarachi story🎉🎉🎉🎉
कोणाला कोणाला विडियो आवडला
Business cha duty mast aahe 😅😅😅😅😂😂😂😂😂
लय भारी भाऊ🎉🎉🎉🎉
जगात भारी विशाल आणि वैभवाची यारी❤🥀🔥
Gsjcgdjdj
मराठी कॉमेडी तुम्हीच फेमस करणार 🤩💥❤
🎉🎉T
Hdgtshegyehnwggeh❤❤
खूप छान आणि 😂
विडियो भारी होता 😂😂
वैभव दादा विशाल दादा एकच नंबर 😂😂😂😂😂😅
एक नंबर भाग घेतला आहे
😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤😊😊😊
खूप छान विडिओ विशाल वैभव ऑल द बेस्ट 👍👍👍
Vaibhav bhau tumche sarvach video aamala khup Aavadatat 👍👍👍👍👍👍😄😄😄
❤❤Best video 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
खूप चांगलं कॉमेडी व्हिडिओ आहे very nice 🎉🎉🎉😂😂😂
Kitijan vat bagat hot😂😂
वाडी वरची स्टोरी 💐💐🎉🎉
वैभव आणि विशाल एक नंबर भारी 👌👌👌🤣🤣🤣🤣
वैभव दादा विशाल भाऊ खूप छान 😂😂❤❤😂😂👍👌👌
Ek number episode ....❤😂
Monika 1 number ❤💋
भुताचा व्हिडिओ कडा ठोंबरे सरकार ❤😂
खूप छान👌👌❤
Kadak ahe story 🥰🔥🔥🔥
एक नंबर ❤😂👍👌
आजचा भाग एकदम खतरनाक....खुप मजा आली😂🤣😅😄
Me
😎हाबीबी साठी शब्द नसती🙌खुपच मजा आली😂
基本原则巴萨洗好,u不, x'x'bu'z'p
खूप छान कलाकार आहेत सर्व ❤❤❤❤❤
हबिबी 😂😂😂
ज्यांना वाटत पुढचा भाग वडिवरची शाळा हा असावा त्यांनी लाईक करा ❤
Mi sgalyat pahilyan da bagitalay❤
येकिला नंबर दिला आणि त्या दूसरी ला नाही दिला😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Pudcha bag ha romantic paije tyani Laika kra 👍❤️😃
खूप छान होता विडिओ
Me tumche sagle video bagtoy khup mast astyat
खुप छान स्टोरी ❤❤❤
Kadkk na bhava 😂🎉
Kon Kon Kattar hindu hai ❤❤
👌👌👌
1nb bhau
acharya Prashant in vadivarchi story.........great🎉❤
नाराज असलो तरी हासू आवरत नाही खुप छान आहे एपिसोड बघितल्यावर मला खूप आनंद होतो
अरे भावा खुपच छान
झकास आहे 😊😊😊
Very nice episode vaibhav ani vishal bhava❤❤❤
एक नंबर
लय..हसलै..भावा😊😊😊
Khup chhan😂😂😂
एकच नंबर
❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप म्हणजे खूपच छान एपिसोड होता लय हसलो राव
Tumse video khubchand
एक नंबर😅
Nice video 😂😂
कोण कोण उठल्या उठल्या बघायलय ❤
😂😂❤
Kon kon jevtana video bagta
Me😂❤
एपिसोड खूप छान आहे
❤😂😂😂😂😂😂😂😂😂
Mast dada 😂😂😂😂😂😂😂
Ly bhari
Nice comedy 😂😂
धमाल..😂
😂😂 एक नंबर
खूप छान 😂
1 no😂
आरं मुजून ठीवलं र परत कुणी न्हेल तर 😂😂😂
Habibi lay bhari episode asti 😂😂😂
Khup chan vaibhav
लय हासलो
😂😂😂😂😅😅😊😊
लय भारी आहे 😂😂😂
पुढचा भाग वाडीवरचा गरम मसाला चित्रपटवर बनवा 👍
खुप छान❤❤
❤❤👌
शिवराय
Saish❤❤❤❤
बिजनेस मीटिंग😂❤
मस्त ❤nice
खूप छान वाटला भावांनो
Kon kon chahta hai ki vadivarcha Tarak Mehta ka ulta chasma banava na please 🥺😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Vadivarcha tmkoc
Tcmak
असेच व्हिडिओ टाका लय भारी व्हिडिओ
Habibi ❤❤❤❤
वालेकुम😂
😂😂😅supar speshiyalitee😊