जावई सासऱ्याच भांडण।जावयाने काढला लठ्। पनीर आणलं पावभर कल्ला केला गावभर। विजय खंडारे।

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 01. 2022
  • SHREE KRUSHI ENTERPRISES .Tiosa ,( स्वप्नील अंबुलकर )
    : ULTRA POWER & SUPER PCM PLUS सोलर झटका मशीन चे Full Installation
    Demo... व्हिडिओ
    • solar fence guard zatk...
    श्री कृषी तर्फे नवीन वर्षातील नवी योजना ...
    • ₹50 मात्र जीतिए में झट...
    Online खरेदी किंवा अधिक माहिती साठी वेब साईट वर पाहणी करा..
    kisanbaba.com/
    CONTACT TO SHREE KRUSHI Sales Executive...For More Details
    झटका मशीन घेण्यासाठी संपर्क :
    7385021424
    7767841424
    7276201424
    8830508530
    9096141424
    Kisan baba CZcams Channel Link
    / kisanbaba_shree_solar_...
    -----------------------------------------------------------------------
    कलाकार: विजय खंडारे
    तृप्ती खंडारे
    अशोक खडसे
    मनीष पतंगराय
    पुष्पा खडसे
    लता खंडारे
    -----------------------------------------
    ----------------------------------------------------------------
    ◆फॉलो करा🙏🙏
    ★इंस्टाग्राम :
    / vijay_khandare_777
    ★ युट्युब चॅनेल मेण:
    / @vijaynkhandare
    ★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
    / @vijaykhandarevlog
    ★फेसबुक :
    profile.php?...
    ★ट्वीटर:
    VijaynKumarb?t=WO...
    ----------------------/-
    #vijaykhandare #viral #comedy

Komentáře • 575

  • @manishaambhor
    @manishaambhor Před 2 lety +80

    विजय दादा तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मला माझ्या वडिलांची आठवण आली ते पण असंच वागतात आमच्याशी खूप छानआणि आपली वऱ्हाडी भाषा आहे चांगली ऐकलं की समोरच्याला हसू आलं पाहिजे

  • @manishaambhor
    @manishaambhor Před 2 lety +12

    आता कधी गावाकडे आलो ना तर नक्की तुम्हाला भेटायला येऊ मी तुमची खूप मोठी फॅन आहे मला तुमच्या सगळे व्हिडिओ खूप आवडतात.

  • @shaileshurkude5118
    @shaileshurkude5118 Před 2 lety +14

    भावा तुझे सगळेच व्हिडिओ खूप छान आहेत, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, सबस्क्रायबर आहे, पण कृपया अश्या वन्य जीव संपदेला नुकसान होईल जीव गमवावा लागेल अश्या उपकारणांना तुमच्या व्हिडीओ मधून चालना देऊ नका ही विनंती, कारण तुमच्या आमच्या सारखा वन्यजीवनाही प्राण आहे जीव आहे हे लक्षात घेणे

  • @nandadeeponlytu9401
    @nandadeeponlytu9401 Před 2 lety +3

    मस्त विडिओ आहे आवडला पण अक्कड सासुन थापड मारली जावयाला चांगलं नाही वाटलं बाकी मस्त विडिओ आहे असेच विडिओ बनवा खूप मोठा होशील विजय देव तुझ्या सोबत आहे 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaymandaokar4056
    @dhananjaymandaokar4056 Před 2 lety +1

    भाऊ आता फीचर फिल्म बनवा....1 तास 20 मिनिटांची...

  • @samadhn.malimali2508
    @samadhn.malimali2508 Před 2 lety +4

    साळी लयीच रागीट आहे भाऊ तुझी..

  • @maheshshingare1384
    @maheshshingare1384 Před 2 lety +8

    खूप मस्त मित्रा आशेच नवनवीन व्हिडिओ बनवून लोकांना हसवत जा कारण लोकांनां हसवणे खूप अवघड काम असते आणि ते तू खूप सोपे करून तू सिद्ध केलंस की तू एक उत्कृष्ट अभिनेता आहेस धन्यवाद....!

  • @rohitdamodar4001
    @rohitdamodar4001 Před rokem +1

    Khup chan vijay dada

  • @sairajedjdhumalgroup
    @sairajedjdhumalgroup Před 2 lety +34

    अप्रतिम अभिनय दादा आणि तुमचे सासरे मंडळी पण उत्कृषट अभिनय केला 👌👌👌👍👍

  • @user-dm7jp6py6j

    लए भारी विजय भाऊ 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinsonawane4775
    @sachinsonawane4775 Před 2 lety +3

    खूपच छान आहे ऍक्कटिंग सर्वांची

  • @akshayraibole5468
    @akshayraibole5468 Před 2 lety +7

    No word ...Bhava le maja yete..tuya video madhe....🤣🤣🤣😂🤣😂🤣😁

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g Před 2 lety +3

    खुपच सुंदर अप्रतीम अविट ग्रामीण जीवनमानावर आधारीत कथानक ..... मंग कधी येता राजाहो आमच्या खांदेशाले आम्ही पण वाट पाहू राजाहो....

  • @Entertainment-hf5lf
    @Entertainment-hf5lf Před 2 lety +6

    Tondavar lay bhari hanali 🤣😂😂

  • @chetanchopade651
    @chetanchopade651 Před rokem +1

    अरे बावा लय मझ्या आली मले तर मस्त गवाकड़ची स्टोरी बनवली सर्व कलाकारानी मस्त रोल केलाय

  • @gauravkupte8473
    @gauravkupte8473 Před 2 lety +7

    Nice विजू भाऊ... तुमची acting जबरदस्त 👌👌👌... आणि तृप्ती ताईची पण.. तुमचे सर्वच video आवर्जून बघतो आम्ही.. तुमच्या श्रीवल्ली song पण full to flat आणि यशोमती ताई ठाकूर कडून पण तुम्हाला सम्मान मिळाला खरंच खूप अभिनंदन... 👍👍👍👍👍

  • @pavanagham4236
    @pavanagham4236 Před 2 lety +2

    याले मनंते संपूर्ण घरातील मंडळी वा...... 👍क्या बात है अॅक्टीग

  • @aksahgaikwad9264
    @aksahgaikwad9264 Před 2 lety +12

    लय भारी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @zuberkhan3884
    @zuberkhan3884 Před 2 lety +11

    Bhai Marathi to samajh nahin aati but aap ki acting 👉🔥🔥💯 hai

  • @MrZandu-so1fm
    @MrZandu-so1fm Před 2 lety +3

    Mi ratri 12.30 hasat hoto video pahun💕😂💕💕😂😂😂