सोनारी, म्हसवड व खरसुंडीच्या सिध्दनाथाची कथा - Marathi Katha | Vijay Sartape

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2019
  • Order on Amazon,
    Mi Headphones : amzn.to/2XsSnrN
    Boat Headphones : amzn.to/2Rzb0EZ
    JBL Headphones : amzn.to/2X4YZgx
    Follow On Fb - / ahilyafilm
    #SiddhanathKatha | #Mhaswad | #Kharsundi | #AhilyaFilm

Komentáře • 230

  • @bhagavatkalel7271
    @bhagavatkalel7271 Před rokem +6

    भोजलिग प्रसन

  • @gkvideo3241
    @gkvideo3241 Před 4 lety +15

    खुप सुंदर कथा सांगितली आहे , नवीन पिडिला देवा चा महिमा खुप सुंदर प्रकारे समजेल , हा वीडियो दाखवल्या बदल खुप खुप आभार ! ॐ नमो :श्री सिद्धनाथय नमः सिद्धनाथ च्या नावांनी चांगभलं 🙏 🙏 🙏 🙏 ❤ ❤ 🙏 🙏

  • @jagannathamkar591
    @jagannathamkar591 Před 3 lety +21

    सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं🙏🙏⛳⛳💐💐

  • @user-if6bv5vi2h
    @user-if6bv5vi2h Před 3 lety +9

    सिद्धनाथांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @yogeshbagal1433
    @yogeshbagal1433 Před 2 lety +7

    सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं..😘

  • @ganeshudhavant9523
    @ganeshudhavant9523 Před 4 lety +23

    !! ओम कालभैरवाय नमः !!

  • @vijaymane8075
    @vijaymane8075 Před 4 lety +22

    काळभैरवा च्या नावंन चांगभलं, सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं

  • @user-gm8mp9mr4p
    @user-gm8mp9mr4p Před 2 lety +4

    मी फक्त काळभैरव भक्त काळभैरवाच्या नावान चांगभल

  • @abasahebgujar7712

    आमचे कुलदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी प्रसन्न श्रीक्षेत्र म्हसवड दक्षिण काशी

  • @shobhapalse8361
    @shobhapalse8361 Před 5 lety +23

    सिध्दनाथाच चांगभलं चांगभलं चांंगभल

  • @ganeshbarkade3826
    @ganeshbarkade3826 Před 3 lety +12

    हालसिद्धनाथ च्या नावानं चांगभलं 👏👏👏👏

  • @maharashtrachishauryagatha

    Va आपण छगन चौगुले यांच्या मधुकर चे गायक दिसता खरोखर सुंदर चाल निर्माण केली आगळा वेगळा ढंग निर्माण करून लोककलेला आपण वेगळ्या पद्धतीने आज दिला व या कधी अतिशय मनापर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी शिवशाहिर सुनीलजी चिंचोलीकर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आपले शतशः ऋणी आभारी आहोत असेच नवनवीन कथाच आपण महाराष्ट्राला पुरवाव्यात हीच आई तुळजाभवानी चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र आपला आपल्या कलेला लाख लाख सलाम 99 22 70 76 91

  • @vijaykhade89
    @vijaykhade89 Před 3 lety +36

    आमचे कुलदैवत.

  • @swatidhage2870
    @swatidhage2870 Před 3 lety +8

    भगवान सिद्धनाथांच्या नावानं चांगभलं।। जोगेश्वरी मातेचा जय-जयकार असो।। कुलदैवता प्रसन्न।।🙏💐🙏💐🙏

  • @gopalnavghan6574

    श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी प्रसन्न 🙏🙏

  • @vijaygaudase7438
    @vijaygaudase7438 Před 4 lety +14

    भैरवनाथ बाबांच्या नावान चांगभले जय माहाकाल

  • @rupalipalsande636
    @rupalipalsande636 Před 4 lety +10

    श्री सिद्धनाथ च्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 2 lety +2

    🚩🚩खुप छान।🚩 बोला श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलंश्री सिध्दनाथ महाराजांचे चांगभलं श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं।🚩🚩

  • @ajinkyakate8244
    @ajinkyakate8244 Před 3 lety +8

    🚩🙏श्री भैरवनाथाचं नावानं चांगभलं🙏🚩

  • @ajitjankar5309
    @ajitjankar5309 Před 4 lety +14

    श्री सिध्दनाथाच्या नावान चांगभल आईसाहेब चांगभल महाराज