Chhatrapati Shree Shivaji Maharaj - The CEO | by Dr. Anand Nadkarni (IPH) | भाग १

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 12. 2020
  • छत्रपती शिवाजी महाराज एक असाधारण व्यक्तिमत्व. त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये आजवर आपण ऐकत आलो आहोत. महाराजांनी स्वराज्य निर्माण केले पण त्यासाठी नेमके काय आणि कसे केले?
    ते केवळ एक शासक न राहता लोकप्रिय राजे कसे झाले?
    या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळवूयात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत...
    लवकरच घेऊन येत आहोत
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक मालिका
    छत्रपती शिवाजी - द सी ई ओ
    भाग १
    संदर्भ यादी (Reference Books) -
    राजा शिव छत्रपती - बी.एम. पुरंदरे
    शिवाजी - त्यांचे जीवन आणि काळ - जी.बी. मेहेंदळे
    आज्ञापत्रे - संपादन डॉ आर.सी. ढेरे
    शिवकलीन महाराष्ट्र - डॉ. ए. पी. कुलकर्णी
    मराठयांचा इतिहास - .ड. ए.आर. कुलकर्णी, जी.एच. खरे
    वेध महामानवाचा - श्रीनिवास सामंत डॉ
    मध्ययुगीन महाराष्ट्र - डॉ. ए.आर. कुलकर्णी
    श्री. शिवछत्रपती - टी.एस. शेजवलकर
    आशी होता शिवशाही - डॉ. ए.आर. कुलकर्णी
    शिवाजीचे आरमार - जी.बी. मेहेंदळे
    छत्रपती शिवाजी - सेतू माधवराव पगडी
    House of Shivaji - जदुनाथ सरकार
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymind.org/
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    Click the link below to get all updates at one place
    heylink.me/avahaniph/
    ......................................................................................................
    #chatrapatishivajimaharaj #CEO #kingofmaharashtra #hindaviswarajya #shivajimaharajhistory #janataraja#swarajya #shivajimaharajmanagement #leader #kingofswarajya #promo #avahan #IPH #dranandnadkarni

Komentáře • 80

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant Před 3 lety +8

    ऐकताना डोळ्यात अश्रू येतात महाराजांची नेतृत्व शैली पाहून , असा अलौकिक राजा मराठी ,हिंदू आणि भारतीय ही अभिमानाची गोष्ट

  • @rohinikadam3603
    @rohinikadam3603 Před 3 lety +2

    महाराजांना त्रिवार वंदन🙏🙏🙏
    डॉ आनंद नाडकर्णीनीं बद्दल खूप आदर होताच, हा video पाहिल्यावर तोच आदर द्विगणित झाला. आजवर शिवाजी महाराज आम्हाला फक्त माहीत होते ते कळाले आज आणि किती ग्रेट होते हे प्रत्यक्ष अनुभवलं. मानाचे कडे देण्यामागचा महाराजांचा दृष्टिकोन ऐकला आणि डोळे भरून आले. डॉक्टर गदीमानीं आम्हाला गीतरामायण दिल किंबहुना तितकंच श्रेष्ठ अस ज्ञान तुम्ही मराठीच नाही तर समस्त जनतेला दिलंत. डॉक्टर तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हालाही त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant Před 3 lety +5

    जगातला सर्वात मोठा mangement तज्ञ आपले राजे आहेत हे खरे

  • @nitinbhise6336
    @nitinbhise6336 Před 2 lety +1

    प्रिय डाॅ. आनंद नाडकर्णी सर,
    आपण जो छत्रपती शिवरायांच्या कार्याचे आणि
    कारभाराविषयी कामगिरीचे ज्या उत्कटतेने विवेचन
    करत आहात ते अतिशय उल्लेखनीय आहे.
    त्यासाठी आपणास मनापासून धन्यवाद.
    सद्यस्थितीत ते उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @sampadawagle5412
    @sampadawagle5412 Před 3 lety +6

    शिवाजी महाराजांचा प्रजाहितदक्ष राजा हा लौकिक माहीत होता पण त्याचे विविध पदर ऐकताना मंत्रमुग्ध झाले,ऊर अभिमानाने भरुन आला. या सदारीकरणापाठी केवढा अभ्यास आहे याची जाणीव झाली. हे अभ्यासपूर्ण निवेदन प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचलं पाहिजे.
    पुढच्या भागाची खूप उत्कंठा आहे.

    • @rameshdamgude4869
      @rameshdamgude4869 Před 3 lety

      सर प्रणाम महाराजांचे हे पैलु महाराष्टाला कळले पाहिजे नाही तर शिवाजी महाराज म्हटल म्र्हजे नुसती लढाई ही समज लोकांमधे आहे ही समज तुमच्या सारख्या लोकांनी समाजाला सांगीतली महणजे समजेल आसे व्यकती महत्व पुन्हा होणे नाही धन्यवाद

    • @kisanlawande1533
      @kisanlawande1533 Před 3 lety

      डॉ साहेब, अत्यंत सुंदर विश्लेषण. महाराज यांचे प्रशासकीय अंग इतक्या प्रगल्भ पणे मांडल्या बद्दल धन्यवाद. कृपया थोडा आवाज वाढवणे आवश्यक आहे. एक विनंती या मालिकेनंतर संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर असाच अभ्यासपूर्ण कार्यक्रम करावा ही विनंती. आजच्या पिढीला संभाजी महाराज टीव्ही मालिकेतूनच कळताहेत चांगली बाब, परंतु त्यात भव्यकरण जरा ज्यास्त आणि इतिहास कमी असतो.
      डॉ किसन लवांडे

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 Před 3 lety +4

    नमस्कार
    आपण ज्या पद्धतीने हा विषय मांडला आहे तो आजच्या घडीला अतिशय आवश्यक वाटतो. यातुन जनजागृती करण्यासाठी मदत होईल. व्यक्ती आणि त्याचे कार्य त्या त्या काळात कसे आवश्यक असते आणि आज आपण ते कसे वापरावे हे ही स्पष्ट होते. या वेळी वेध चे उपक्रम प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. परंतू या सारखी व्याख्यान व्हिडिओ ज्ञानवर्धक आहे. आपण विनोबांचे विषयी जे विचार मांडले तेही खूप उद्बोधक आहे. त्या चा एक चांगला परिणाम म्हणून त्यांच साहित्य वाचायला सुरुवात केली आहे.
    आपणास पुढील कार्यासाठी खुप शुभेच्छा..

  • @deepika437
    @deepika437 Před 3 lety +2

    भारावून टाकणारं शिव विवेचन !!
    शत शत नमन 🙏
    डॉक्टर, तुमचा सात्विक,समर्पक भाव ही नमवणारा 🙏🙏🙏

  • @nishantawale6198
    @nishantawale6198 Před 3 lety +7

    अप्रतिम सर, असलं काही तरी ऐकणं म्हणजे पर्वणीच, विषयाची निवड, सादरीकरण आणि ह्या सगळ्याला मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून पहाताना तयार होणारं रसायन बिनतोड ठरणार आहे. धन्यवाद आणि उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय 💐🙏

    • @vipulsankpal967
      @vipulsankpal967 Před 3 lety

      Sir, your comment is really good one, I think you are good in language.

  • @vivekkara
    @vivekkara Před 3 lety +9

    Just want to say, Thank you Dr Anand Nadkarni.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před rokem

    अप्रतिम.वहडीओ आणि व्यक्तिमत्त्वातील बारकावे शिवाजी महाराजांवर मधील इतक्या सुंदर शब्दात सांगितले की त्याला तोड नाही .संपूर्ण शिवाजी महाराज समजून जातात ह्या पहील्या भागात .

  • @shivramphalke3003
    @shivramphalke3003 Před 3 lety +4

    हि मालिका चालू केली त्या बद्दल धन्यवाद. महाराजांचा हा पैलू विस्ताराने या माध्यमातून सांगत आहात तुमच्या विशिष्ट शैलीत, ही आताच्या नेत्यांच्या तुलनेत फार काही सांगून जाते. पुन्हा एकदा डॉक्टर तुम्हाला धन्यवाद.

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r Před měsícem

    अप्रतिम व्हिडिओ हा व्हिडिओ लोकसभा आणि विधनसभेच्या अधिवेशनात दाखवणे अत्यंत आवश्यक आहे डॉकटर तुम्हीच त्याचा पाठ purvdha करावा अशी मी तुम्हाला कळकळीची vinti करते

  • @mr.limitles
    @mr.limitles Před 3 lety

    डॉक्टर अतिशय सुंदर ...
    शिवाजी महाराजांवर आणखी बोला आणखी आणखी बोला खूप बोला आणि खूप खूप बोला ..
    तुमची धरून तुमचं बोलणं ऐकत रहाव अस वाटत..
    खूप खूप छान

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Před 3 lety +12

    नमस्कार.. नेहमीच अप्रतिम. आयएएस च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवे. आजचा तरुण जर हा अभ्यास करेल तर भारताचे भविष्य नक्कीच सोनेरी होईल..

  • @kimayapjoshi
    @kimayapjoshi Před 3 lety +1

    नाडकर्णी सर तुमचे आभार किती मानावेत तेवढे कमीच आहेत. इतका सखोल अभ्यास करणे सोप्पी गोष्ट अजिबात नाही. कारण नुसत्या गोष्टी आजवर ऐकल्या परंतु अशा महत्वाच्या , मुद्देसूद गोष्टींकडे लक्षच गेलं नाही. वतनदारी, फरसीला असलेला मराठी पर्याय , दूरदृष्टी आणि बरेच काही..अगणित आभार

  • @pablemahesh
    @pablemahesh Před 3 lety +7

    Nicely, silently explained. Spent core time, offical time to understand the CEO perspective of Great Chhatrapati Shivaji Mahajraj.
    Nadkarni sir, it will be a life changing series for sure.
    'आदर्श नेहमी वाटावा आणि वाढवावा' मस्त

  • @SayHitgujAathvaninche
    @SayHitgujAathvaninche Před 3 lety +6

    अप्रतिम...संदर्भासहीत

  • @sunilghatpande6138
    @sunilghatpande6138 Před 2 lety +1

    अप्रतिम सांगितले आहे सर तुम्ही🙏

  • @ManojParmar-dz2hj
    @ManojParmar-dz2hj Před měsícem

    कृपया इतने सुंदर भाषण को हिंदी में ट्रांसलेट करें। डॉ नाडकर्णी बहुत कृपा होगी यदि आप इसे हिंदी में ट्रांसलेट करवा देंगे

  • @patilprashant4910
    @patilprashant4910 Před 3 lety +3

    Pranam guruji 🙇

  • @ramtal1125
    @ramtal1125 Před 3 lety +3

    Very nice discussion with excellent examples of sterling character and philosophy of Great Bharatiya Samrat Chattrapati Shivaji Maharaj 👍👌🙏🏻

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 Před 3 lety +1

    जय शिवराय🙏

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 Před 3 lety +1

    म्हणुनच ते जाणते राजे आहेत

  • @1977megha
    @1977megha Před 3 lety +3

    Amazing information sir... waiting for next episode 👍👌👌👏

  • @bharatimisal138
    @bharatimisal138 Před 3 lety

    इतकं सुन्दर विश्लेशण समीक्षण सर अपल्याला एक छोटीशी विनंती आहे सर असाच अभ्यास आपण प्रभू येशू चा करावा अणि आपल्याला समजलेला ख्रीस्त जाणुन घ्यायला समजून घ्यायला खुप आवडेल सर

  • @savitayadav4527
    @savitayadav4527 Před 3 lety +1

    Khup sunder.. राजांना वंदन

  • @suryakantpandit8431
    @suryakantpandit8431 Před 2 lety

    Excellent. It's worth. The expression in Marathi is enjoyable.
    Shivaji will continue to inspire generation to come

  • @shaileshshinde3536
    @shaileshshinde3536 Před 3 lety

    धन्यवाद डॉ साहेब

  • @dholeatul5965
    @dholeatul5965 Před 3 lety +2

    It's just like a tip of iceberg it make us wonder how everything is done. Dr. Anand Nadkarni sir unfolding the branch of character when I'm listening this my hair stand on end. Such a great and deep analysis of each and every movement.
    He is such great Shrimant Yogi🙏🙏🙏🙏❤️

  • @ameykadam1697
    @ameykadam1697 Před 3 lety

    अप्रतिम

  • @ARUNKULKARNIconsultant

    सर नेहमी प्रमाणे श्रवणीय आणि अभ्यास पूर्ण ।

  • @picassoind5085
    @picassoind5085 Před 3 lety

    Khup chaan

  • @shraddhashimpi5710
    @shraddhashimpi5710 Před 3 lety

    Thank you divinity very much 😊🙏🙏🙏

  • @sonal9600
    @sonal9600 Před 3 lety

    Khup khup chan ...aplya lahan mullanna aaikva hey .. please keep it up..aapla raja aaplyala sarvanna samajlach pahije👍👍👍👌👌👌

  • @sarikadeshpanderisbud4056

    Amazing talk, Sir !!👏👏👏🙏

  • @skslifestyle4034
    @skslifestyle4034 Před 3 lety

    अप्रतिम no words 👌👌🙏

  • @savitayadav4527
    @savitayadav4527 Před 3 lety +2

    Thank you Dr

  • @rajendrarhatval3030
    @rajendrarhatval3030 Před 3 lety

    Khup chan Sir

  • @mashwini
    @mashwini Před 3 lety

    khoop khoop khoooop dhanyavaad he sagaLa itka sundar samjaavun saangtaay tyaakarataa!!

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 Před 3 lety +1

    Awesome Concept, we all know about छत्रपती शिवाजी महाराज but the way video is being explained 👌
    Good efforts sir.
    Jai hind, जय महाराष्ट्र .

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před 3 lety

    Aaple AARADHYA DAIVAT studious vichar

  • @aakashbhosale6977
    @aakashbhosale6977 Před 3 lety +1

    That was amazing...never got to know this personality of shivaji maharaj👍

  • @vikaspowar7310
    @vikaspowar7310 Před 3 lety +1

    महाराजांची गोष्ट अशा पद्धतिने, या अंगाने सांगणं खुप आवश्यक आहे.

  • @sangramkamble7061
    @sangramkamble7061 Před 3 lety

    Great ❤️

  • @bharatimisal138
    @bharatimisal138 Před 3 lety

    अगदी बरोबर सर! आमचे पण आडनाव आमच्या पुर्वजाच्या कार्यानुसारच ठेवलेय

  • @shubhangijuvekar5314
    @shubhangijuvekar5314 Před 3 lety

    Excellent,Sir 👍🙏🙏

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Před 3 lety

    Superb

  • @pratyushpadhye8454
    @pratyushpadhye8454 Před 3 lety +7

    खूपच छान!! पण आज्ञापत्रे त्याच भाषेत ऐकायला जास्त छान वाटेल! स्लाईड इंग्लिशमध्ये आहेच!

  • @suvrat
    @suvrat Před 3 lety

    Thank you for doing this! 🙏🏼

  • @prachitimhatre706
    @prachitimhatre706 Před 3 lety +1

    Namaskar Dr kaka, this series is very informative and inspiring!Thank you for doing this! Also, special mention to the presentation slides, very articulate & well made!

  • @prashantkshirsagar6616

    Good to learn from Chatrapati Shivaji Maharaj & apply in our current life process to get inspiration & dr.anand nadkarni explain very Weill in detail ,now waiting for part 2

  • @ashokpednekar3670
    @ashokpednekar3670 Před 3 lety

    Very good

  • @Vinodsahasrabudhe
    @Vinodsahasrabudhe Před 3 lety

    I am personally thankful to you for such a superb presentation.
    This has increased my understanding and respect for Chatrpati Shivaji, 1000 times more!
    This is the requirements of today so that public doesn't shout Jai Shivaji just without understanding.
    Request you bring more such on Bajirao and why peshwa failed.

  • @vidyadate
    @vidyadate Před 3 lety +1

    सखोल अभ्यास, अचूक निरिक्षण आणि अप्रतिम सादरीकरण !

  • @aindian5257
    @aindian5257 Před 3 lety +5

    Sir chan video ahe..pn add thodya jast hot ahe..baki mast..🙏😍

  • @shraddhashimpi5710
    @shraddhashimpi5710 Před 3 lety

    सहृदय धान्यवाड

  • @manyaa00707
    @manyaa00707 Před 3 lety +2

    क्रेडिट्स मराठी भाषेमध्ये (देवनागरी लिपी) दाखवा...🙏

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 Před 3 lety

    The example of naval ships and wood required can be related to today's debate about growth and development, its not just GDP numbers that will decide our future but the holistic approach, people centric policies, environment friendly acts, will decide our development goals.
    Hope today's IAS /IPS... officers learn from this....

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 Před 3 lety +1

    Abhinandan Doctor ! Apala ha abhyas Shaskiya adhikaryanparyant kasa pohochel te pahane agatyache tharel. Tyanna chintan karnyasathi udyukta karne atachya ghadila avashyak ahe; mhanun rajkarni vyaktini hi shrunkhala pahavi yasathi kay upay yojana akhali pahije yachahi vichar vhava ase vatate. Kharya arthane Lokshahi Paddhat vaparli jane aplya rashtrachya hitache ahe. Swarthtyag karun Desh-hit pahane pratyek prashasakiy adhikaryache adya kartavya ahe. Ishwarane tyanna yachi janiv karun dyavi, hi prarthana ! Krutadnyata !

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Před 3 lety

    सर, नमस्कार..!!

  • @kimayapjoshi
    @kimayapjoshi Před 3 lety +2

    आव्हान ला एक विनंती - कृपया आवाजावर लक्ष द्या. मोबाइल स्पीकरवर आवाज फार लहान येतो. एकतर Bluetooth speaker वापरावा लागतो किंवा earphone ला पर्याय नसतो.

  • @bhushanrocks412
    @bhushanrocks412 Před 3 lety +1

    Make playback speed 1.5 , and welcome

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 Před 2 lety +1

    Posted ion fb....today

  • @Sunday_Munday
    @Sunday_Munday Před 3 lety

    राजापद पुढे समाप्त झाले. पण आडनावांसकट प्रशासनात त्या त्या लोकांची मक्तेदारी आजतागायत कायम राहिली..! याला योगायोग म्हणावं का?

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 3 lety

      आडनावावे व्यवसाया वरुन पण पडली आहे .उदा. लक्तरवाला दारुवाला कुंभार चुनावाला वगेरे .ती तशीच चालु राहीली काही नावे गावावरुन आहेत जसे चिपळूणकर गोरेगावकर ,वराडकर वगेरे .तो योगायोग नसावा .

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 3 lety +2

    aavaj thoda kami vatatoy

  • @user-qm2up4qm2v
    @user-qm2up4qm2v Před 3 lety

    सर आपला पत्ता द्यावा, ही विनंती

  • @avadhutkhamkar4388
    @avadhutkhamkar4388 Před 3 lety

    व्हिडिओ च्या सुरुवातीचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा नसून छत्रपती संभाजी महाराजांचा वापरला आहे. ती चूक कृपया दुरुस्त व्हावी.

  • @Sunday_Munday
    @Sunday_Munday Před 3 lety

    कर्तुत्व या शब्दाला कर्तृत्व यातला फरक कोण सांगेल?

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 3 lety

      तो शब्द कर्त्त्वृत्व असा आहे असं वाटतं ? जरा करा कन्फर्म .

  • @azingo2313
    @azingo2313 Před 3 lety +1

    किती किती वर्ष त्या १६ व्या शतकात च पोरांना गुंतवून ठेवणार ?

    • @sonal9600
      @sonal9600 Před 3 lety

      Inspiration sathi dusra kuthle example denar aapan mullaanna???

    • @azingo2313
      @azingo2313 Před 3 lety

      @@sonal9600 inspiration काय फक्त एकाच ठिकाणी उगम पावली आहे का?
      आपण Tata, Henry Ford , Bill Gates किंवा अगदी अजिंक्य रहाणे पासून सुद्धा Inspire होऊ शकतो.

    • @paragtambake7847
      @paragtambake7847 Před 3 lety

      १६ व्या शतकातही ज्याचं तुम्हांला वावगं आहे त्या काळातही क्रांतिकारी विचारांना वाव देऊन प्रत्यक्ष अंमलात आणणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही.
      आणि अर्थात त्या काळातील व्यक्तिमत्वांचा अभ्यास विवेचन करणे म्हणजे त्या काळात गुंतवणे नसुन , आजच्या युगाला अधिक सुसंगत असे निर्णय घेण्यासाठी लागणार्‍या विवेकबुध्दीची जोपासना करणे हा आहे. आणि ज्या व्यक्तींची तुम्ही उदाहरणं दिलीत त्या व्यक्तीसुध्दा कळत नकळत ह्याच जुन्या काळातील व्यक्तिंच्या कृतिंकडे आदर्श म्हणून पाहतात.

  • @poojakadam1315
    @poojakadam1315 Před 3 lety

    जय शिवराय 🙏🙏