भावा छान व्हिडिओ बनवली आहेस... हि माणसे आमच्या मुरुड मधल्या सावली गावची आहेत ...सावलीच्या पुढे ९००मीटर अंतरावर माझं गाव आहे (टोकेखार) आमच्या घरातले आम्हीं ३ व्यक्ती तुझे subcriber आहोत तुझे प्रत्येक व्हिडिओ पाहतो जर गणपतीच्या सनानिमित्ताने सावली गावात आलास तर ९००मीटर नक्की पुढे ये...ज्याला आपण subcriber केलं आहे त्याला भेटण्याचा आनंद पण वेगळच असतो 🎉❤ आणि त्या निमित्ताने तुला तुझे आमच्या गवात अजून subcriber भेटतील🎉
त्या बाबुचा बर्थडे आहे ते मुरुड सावलीचे आहेत त्यांच्या पुढे आमचं गावं नांदले नक्की जा तिकडे बघण्यासारखे खुप आहे विडीओ बघुन आनंद झाला आमच्या गावाकडी माणसं तुझ्या बाजुला आहेत पनवेल ला कुठे राहतोस तुला भेटायचं आहे कधी पासुन मुरुड ला गेलास तर आधी विडीओ मध्ये सांग plz 🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबु 🎂🎂🍬🍬
शेजारी खुप छान भेटले निखिल माणस प्रेमळ आहेत मस्त❤❤❤❤
Thanks
Super dhamaal video Nikhil..👌🏻🕺🏻🎊🎉👍🏻😊
Thank you
Prerna Recipe mast 👌👌 aani BD pan mast chhan Babu la Happy Birthday 🎈🎂
🎉बाबु ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Thanks
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Thanks
Happy brithday babu 🍫🎂आणि विडिओ pn छान होता 😍😍😍😍
🥰
Bhava Tumhi haa new flat kasa ghetla hya var please detail video banva manje jyna konala ghycha asel tyla toh video helpful hoil
Ok
Barobar aamhala Idea yeil jara
Barobr mala pan ghyaycha ahe so help hoil
Panvel la 1 rk kitila aahe@@MIKOKANINIKHIL
@@Sag98753 tumchya ithe 1 Rk kitila aahe mala gheyacha aahe
khup mast video barkya babula birthdaycya khup khup subhecya Recipe mast banvte tai madhech 1kadi Recipe takaychi ti aaji bhari nachle 💗💗
Thanks
बाबुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व विडिओ मस्त 🎉🎉🎉
Thanks
Happy Birthday babu 🎉❤
चिकन फ्राय १ नंबर प्रेरणा
🎂🎂 Happy Birthday बारक्याला🥳🥳 😎😎 आजी On Fire 🔥 🔥
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबूला🎉❤❤🎉🎉🎉
Thanks
Khup chaan video👌happy birthday barkya🎉
Nice vlog ❤❤ aaji mast nachat hoti ❤❤
Thanks
Ek number bhava...
भावा छान व्हिडिओ बनवली आहेस... हि माणसे आमच्या मुरुड मधल्या सावली गावची आहेत ...सावलीच्या पुढे ९००मीटर अंतरावर माझं गाव आहे (टोकेखार) आमच्या घरातले आम्हीं ३ व्यक्ती तुझे subcriber आहोत तुझे प्रत्येक व्हिडिओ पाहतो जर गणपतीच्या सनानिमित्ताने सावली गावात आलास तर ९००मीटर नक्की पुढे ये...ज्याला आपण subcriber केलं आहे त्याला भेटण्याचा आनंद पण वेगळच असतो 🎉❤ आणि त्या निमित्ताने तुला तुझे आमच्या गवात अजून subcriber भेटतील🎉
Masat banval chiken fray Babu la Happy Birthday 🎂 🎂
Thanks
HAPPY BIRTHDAY SAMI MUKADAM DOHA QATAR
मस्त 👌👌
खुप छान 🎉
Happy birthday babu🎉🎉🎉
Khup chaan video 🎉😅 u all ways better
Thank you so much 😀
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐
Thanks
धमाल.... तूच किती छान आहे
Thanks
Dada tu kadhi tari amchya mandangad palghar la javun titli video Tak na
नक्कीच
🥳🥳👌❤️❤️
य य गावी य लवकर जाम चीमोऱ्या आल्यात पर्याला
Prerna tai aani kakuncha hatcha recipenche vlog banav na
होय
Happy birthday 🎂🎈
❤❤❤nice
🎉
I am first wivars in Maharashtra नाशिक
Thanks
त्या बाबुचा बर्थडे आहे ते मुरुड सावलीचे आहेत त्यांच्या पुढे आमचं गावं नांदले नक्की जा तिकडे बघण्यासारखे खुप आहे विडीओ बघुन आनंद झाला आमच्या गावाकडी माणसं तुझ्या बाजुला आहेत पनवेल ला कुठे राहतोस तुला भेटायचं आहे कधी पासुन मुरुड ला गेलास तर आधी विडीओ मध्ये सांग plz 🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबु 🎂🎂🍬🍬
नक्की
💐🎂🍰🍫👌👍
Kapdhe sukawataw thitha magun zali lawa pawus yenar nai
Ok
तुमची मम्मी काय जॉब करते
Hospital staff aahe
@@MIKOKANINIKHIL हो का
Tu kam kay karto
T Shirt manufacturing
Happy birthday 🎂🎂
खुप छान विडियो आसतात तुझे , वाढदिवस छान झाला ,बहीणीनै चिकन फ्राय छान बनवले ,आजीचा डांस लयभारी 👌