आषाढी एकादशी स्पेशल सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे रूटीन | फौजींनी आज रुद्रला दिली पोहण्याची ट्रेनिंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Komentáře • 289

  • @poojabandgar2404
    @poojabandgar2404 Před měsícem +180

    स्वातीताई आता दुसरा चान्स घे आम्ही सगळे प्रार्थना करु की तुमच्या घरी एक गोड रुक्मिणी जन्माला यावी ❤तुमच्याकडे सगळ काही आहे फक्त मुलीची कमी आहे

    • @surajrahatal9802
      @surajrahatal9802 Před měsícem +3

      👌🏻👌🏻

    • @surajrahatal9802
      @surajrahatal9802 Před měsícem +4

      👌🏻👌🏻

    • @NamrataVagal
      @NamrataVagal Před měsícem +4

      खरच मला पण असच वाटत. तीन भावाना एक लाडकी बहीण असावी. आणि आणखी एक लहान बाळ आल की ध्रुव पण थोडा समजदार होईल.

    • @bhagyashrimohite5563
      @bhagyashrimohite5563 Před měsícem +2

      Tai tumhi sangitch nahi ki tulshila pani ka ghalat nahi te

    • @user-yt5pr5te7j
      @user-yt5pr5te7j Před měsícem +1

      Karan ki tulashila yekadashila upavas aasato mnun ravivari aani yekadashila tulashila Pani gyalat nhi

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 Před měsícem +68

    स्वाती तु महादेवाची खुप मनापासून पुजा करते त्यामुळे तुझी इच्छा लवकर पुर्ण होवो छोटी रूक्मिणी घरात येवो .ही इच्छा.

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Před měsícem +37

    वारकऱ्यांची नजर काढा स्वाती ताई तु दुसरा चान्स घे आम्ही सगळे प्रार्थना करू कि तुमच्या घरी एक गोड रूक्मिणी जन्माला यावी❤ तुमच्या कडे सर्व काही आहे फक्त मुलींची कमी आहे तुमच कुटुंब खूप छान आहे तुमचे मुल खूप संस्कारीक आहे धुॖव बाळ खूप गोड बोलतो ❤

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 Před měsícem +18

    स्वाती तू जेव्हा महादेवाची पूजा करत होती ना खरच तू खूप मन लावून पूजा करते मला खूप रडायला आलं किती सेवा करते खरंच खूप भारी वाटलं म्हणून असं प्रसन्न झालं पण खूप रडले मी काय माहिती मला काय झालं पण खूप भारी वाटलं मला डोळ्यातच पाणी आलं किती ती सेवा करते तू खरच तुला खूप चांगलं फळ मिळू आणि तुला मुलगी हो खरच मला असं वाटलं महादेवाची येवढी सेवा करते मग देवाने तुला मुलगीच द्यायला पाहिजे

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Před měsícem +17

    स्वाती ताई खरंच तुम्ही खूप मनापासून पूजा करता छान वाटत असं पाहून 👌👌.. आणि लवकर च रुक्मिणी यावी तुमच्या घरी

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt Před měsícem +3

    वारकरी दुर्वा बाळाची नजर काढ स्वाती भारती आखाडी एकादशीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Před měsícem +10

    तुम्हाला आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤😊😊😊

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před měsícem +2

    छोटा विठ्ठल माऊली ध्रुव खूप गोड दिसतो बाकी सर्व व्हिडिओ छान दिसतो
    अग स्वाती आदल्या दिवशी तुळशी तोडून ठेवायची उलट आज विठ्ठल माऊलीला तुळशी वाहलेली खूप चांगली असते पुढच्या एकादशी ला लक्षात ठेव

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 Před měsícem +1

    आजचा व्हिडिओ खुप छान होता भारती सगळीकडे खुप प्रसन्न वातावरण आहे, स्वाती ने तर खुप छान पुजा केली मन प्रसन्न झाले,जय हरी विट्ठल 🙏🙏

  • @jyotinagmode2868
    @jyotinagmode2868 Před měsícem +24

    वारकऱ्यांची नजर काढा खुपच cute दिसत आहे...😂

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b Před měsícem

    आजचा विडीओ पाहून मन खूप प्रसन्न झाले छोटा विठ्ठल बघून अस वाटत आहे काल नाही आजच आषाढी एकादशी आहे. विठ्ठलाचे दर्शन झाले. स्वाती तुझ गोडुल खूप कयुट आहे. अजून एक स्वाती छोटे फौजी घरी आल्या पासून तुझ्या चेहऱ्यावर खूप छान अस तेज आले आहे सुंदर दिसतेस, अशीच खुश रहा😊❤❤❤❤❤

  • @user-kj7fj7gt1y
    @user-kj7fj7gt1y Před měsícem +2

    रामकृष्ण हरी

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d Před měsícem

    स्वाती भारती आपला छोटा वारकरी महाराज खूपच सुंदर दिसत आहे . आजचा मस्तल व्हिडिओ . आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा . ध्रुव बाळाची नजर काढा . फराळ उत्तम

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před měsícem

    आपल्या कुटुंबाला आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या.
    छोटा वारकरी खूपच छान दिसला.❤
    देव्हाऱ्यातील देव पाहून खूप प्रसन्न वाटलं 🙏🙏
    धन्यवाद दोघींनाही 🙏 🙏 🌹 🌹 ❤️ ❤️
    तील देव पाहून खूप प्रसन्न वाटलं.🙏🙏

  • @DrDamale
    @DrDamale Před měsícem

    ❤❤राम कृष्ण हरी दोन्ही फौजीला सलाम. छोट्या ताईला महादेव चा पूजा करताना पांढरा रंगाची साडी घालत जा आणि जोडीने पूजा करत जा. एकादशी ला पाणी घालत नाही हे तुझा मुळे माहित झाले. पढचा वर्षी एक छोटी शी रुखमाई येईल.पोहणासाठी एक टुब भेटते ती आता. छोट्या पांडुरंग चा नजर काढा.

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Před měsícem

    आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई एकादशीच्या दिवशी आणि रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घालत नसत तुळशी मातेला विष्णु भगवान चा निरंकार उपवास असतो

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b Před měsícem +1

    खूप छान व्हिडिओ खूप धार्मिक श्रध्दाळू आहात तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहावे

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před měsícem

    स्वाती ताई किती छान केळी आहे ग खरच घरची फळे तोडुन खाण्याचा आनंद काही वेगळाच खुप च छान

  • @saylipatil9162
    @saylipatil9162 Před měsícem +7

    भारती ताई सेम माझ्या मोठ्या ताई सारखी वाटते.तीपण अशीच आहे. किती छान आहेत तुम्ही दोघी. तुमचं कुटुंबच छान आहे म्हणून तुमचं वातावरण प्रसन्न आहे. येवढं मनापासून तुम्ही देवाचं करता अस सगळेच नाही करत.म्हणून तुम्हाला देवाने सगळ दिले आहे.आणि तुमच्यामुळे आम्हला सुध्धा प्रसन्नता मिळते. तुम्ही दोघी सर्वगुण संपन्न आहेत.अशीच तुमची प्रगती होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Před měsícem +1

    Ho aamchya सगळ्या chya शुभेच्छा आहेत ..n devach itk krtat tr mg nkki ch dev tumchi इच्छा पूर्ण करतील...choti cute 🥰 baby girl yeil....

  • @Samruddhi05
    @Samruddhi05 Před měsícem +2

    फौजी साहेबांना सांगा एखादी खिल्लार गाई पण पाळा❤

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 Před měsícem +2

    शुभ सकाळ आपले व्हीडीओ पहिल्या शिवाय काही तरी चुकले वाटते खुप छान । व्हिडीओ आपले रेशिपी आम्ही घरी करण्याचे प्रयत्न करीत असतो

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd Před měsícem

      स्वाती तू खूप धार्मिक आहेस खूप मन लावून खूप अंतकरणापासून तो सगळी पूजा करते

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy Před měsícem +2

    भारी दोघीं खूप छान दिसत आहे❤❤

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y Před měsícem +2

    किती छान देव पुजा🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @user-pf4mj8im8m
    @user-pf4mj8im8m Před 6 dny

    स्वाती ताई मी आज विडियो बघितला मी आताचा तुमचे विडीयो बघते आहे सगळे विडियो बघते आहे शंकर च्या नैवेद्य वर बेल ठेवायचा तुळस नाही ताई

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_Shivu Před měsícem +4

    एवढया छान राजमहालात फक्त एका Barbie doll 🪆कमी आहे❤

  • @user-hj9el5uj1x
    @user-hj9el5uj1x Před měsícem +3

    तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट बघते स्वाती भारती

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Před měsícem

    Aashadhi akadashi chya tumhala doghinna aani tumchya sarv parivarala abhalbhar shubhechya💐🌹💖🌿

  • @user-kj5gg7zx1w
    @user-kj5gg7zx1w Před měsícem +2

    Khup Sundar vilog 😊

  • @rampatil8512
    @rampatil8512 Před měsícem

    तुमची फॅमिली खूप चांगली आहे या माझ्याकडे गणपतीला मुंबई कल्याण मध्ये राहतो मी श्री मलंग गडाच्या पायथ्याशी माझ्या गावाचं नाव पोसरी माझं नाव राम पाटील या एक दिवस वेळ काढून मला पण खूप बरं वाटेल माझ्याकडे गणपती अनंत चतुर्थी पर्यंत आस्त तुमच्या फॅमिलीचा खूप मोठा फॅन आहे मी

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před měsícem +1

    Khup chan video😊😊

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 Před měsícem

    Chhota varkary ❤Khup chan disat aahe Najar kada. Pooja kiti chhan 👌kali. Ram krinsh hari druv bala. 😊

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Před měsícem

    तिने पण मुलांवर खूप छान संस्कार केले ताई तुम्ही ये लवकर छोटी रुक्माई सुद्धा🎉🎉

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b Před měsícem

    धु्वबाळ ... छोटा वारकरी खूप छान दिसत आहे ❤

  • @surekhapol7428
    @surekhapol7428 Před měsícem +2

    तूमच्या गावातील बायका व तूम्ही दोघी मिळून नागपंचमी साजरी करा व त्याचा विडीओ करून टाका आत्ताच्या मूलीना असे सन आहे समजले पाहिजे स्वाती व भारती हीच विनंती 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌 खूप छान विडीओ होता 🙏

  • @ashakhedkar1672
    @ashakhedkar1672 Před měsícem +3

    Sunder video 🙌🙌

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 Před měsícem

    भारतीताई / स्वातीताई खूप छान आषाढी एकादशी ची पुजा केली मंदिरातली पण छान पुजा झाली खर च थोडी फार जरी पुजा केली तरी वातावरण खूप छान प्रसन्न होते तुम्ही दोघी हि खूप छान दिसत होत्या आणि हो भारतीताई स्वातीताईला सांगा नाकि दुसरा चान्स घे म्हणून खरच तुम्ही दोघी एवढ्या छान व उत्साही आहेत ना कि तुमचा हेवा वाटतो ताई आक्का तुमच्या सासूबाई आहेत तर तुमचे सासरे नाही का म्हणजे फौजीचे वडील ❤❤❤❤❤

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 Před měsícem

    तुमचे सर्व हिडिवो खुप छान असतात ताई तुम्ही खुप छान बोलता मला खुप आवडते

  • @bharatiwakode5504
    @bharatiwakode5504 Před měsícem

    Khupach chhan varkari Chhotu . Tumchya pariwarala pan hardik shubhecchya ❤❤❤❤❤

  • @soniadalave1655
    @soniadalave1655 Před měsícem +1

    आम्ही अजून थोडे चपटे वडे करतो आणि आणि दही साखर लाल तिखट मीठ अशी चटणी त्यासोबत करतो खूप छान लागते

    • @soniadalave1655
      @soniadalave1655 Před měsícem

      आणि चटणी करताना दह्यात थोडं शेंगदाण्याचे कूट ही घालतो

  • @jyotish73
    @jyotish73 Před měsícem +7

    आज सुरुवात खुप छान दाखवली.एक दिवस अगोदर तुळस तोडु न ठेवायचं

  • @JayashreeJadhav-im1dn
    @JayashreeJadhav-im1dn Před měsícem +11

    स्वातीताई तुम्ही बरं झालं सांगितलं एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये

    • @user-fn4ld3ur4b
      @user-fn4ld3ur4b Před měsícem +2

      रविवारी ही तुळशीला पाणी घालू नये.तुळशी मातेला निरंकार उपवास असतो श्री हरी विष्णू चा

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 Před měsícem +7

    Ram Krishna Hari Dhruva bala 🙏

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 Před měsícem

    आज माझ्याकडून वमाझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज तुमच्या घातलेल्या साड्या खूप छान तर डेली रूटीन मध्ये घालायला स्वाती ताई तु बरोबर बोलतेस मला आवडले नेवेद्य चा ताट पण खूप छान बनवलय होताई घरात प्रशन वाटत पूजा केल्यावर छान होता आजचा विडिओ धुव खूप छान दिसत होता सेम माझ्या मुलासारखा बोलतो तोपण कपडे घालायला औषध पिताना असाच करतो

  • @user-cp6ok1gc2z
    @user-cp6ok1gc2z Před měsícem

    ताई तुमचे घर खूप छान आहे. आणि तुमची फॅमिली पण❤❤

  • @SangitaJadhav-pe9yp
    @SangitaJadhav-pe9yp Před měsícem +1

    स्वाती भारती तुमच्या घरातलं वातावरण खूप छान आहे माझ्या मुलीला असंच मिळू दे

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 Před měsícem +2

    स्वाती महादेवाचा मंदिर मधलि पूजा करतांना दाखवते ना ते बघून खूप छान वाटतेताई मी पण काल विठ्ठल रुक्माई च्या मंदिरामध्ये पण गर्दी बघूनच आम्ही लांबुनच दर्शन घेऊन घरीपरत आलो कारण दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांग लागलेली होती आमच्या इकडे धापेवडा म्हणून एक गाव आहे तिथे आहे मंदिर आमच्याकडे सगळे छोटं पंढरपूर असं म्हणतात छोटा वारकरी खूप गोड दिसत आहे मी पण शमीपत्र चे झाड लावला आहे आणि रोज पूजा करते तुळशीच्या साईडला ठेवले मी पण बटाटा साबुदाणा वडे खूप छान बनवलेत आहे भारति ताई❤️❤️

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před měsícem

    छोटा वारकरी लई भारी व्हिडियो एक नंबर

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 Před měsícem +1

    Khup chan Puja keli mast🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Před měsícem

    Khupch khupch Chan video 👌💐🙏🙏

  • @vishalmahnavar2957
    @vishalmahnavar2957 Před měsícem +3

    Tumchya darachach umbra khup Chan ahe tyavar chadiche Swastik Ani Paule ana lavyala Chan distil

  • @anitacholke7425
    @anitacholke7425 Před měsícem +1

    हो आम्ही पण आमच्या लहानपणी खूप झोके खेळत होतो सर्व ते दिवस आठवले की खूपच भारी वाटते

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 Před měsícem

    सगळेच व्हिडीओ मस्त असतात पोरीनो तुमचे,तुम्ही खूप हुशार,उत्साहि, आणि आनंदाचा तर खजिनाच म्हणेन मी तुमच्यात दिसून येतो,आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खूप समाधानी आहे,म्हणून तुमच्याकडे लक्ष्मी, सरस्वती दोन्ही वास करणार

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před měsícem

    Khup chan video

  • @vidya9728
    @vidya9728 Před měsícem

    Thumhala ashadhi ekadashi cha shubhechha

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před měsícem +1

    आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून स्वाती आता दुसरा चान्स घे आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू पुढच्या वेळेस रुक्मिणी आलीच पाहिजे घरात मी व्हिडिओ छानच असतो खूप मोठा होतो गं माझ्या सासुबाई ची तब्येत खराब आहे म्हणून मी उशिराने बघू बघते

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Před měsícem +1

    RUPALI kadam
    Dhurav bala Ram Krishna Hari 😊

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před měsícem +1

    Swati kup Chan mandir puja kup Chan karte

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před měsícem

    ❤❤Cute druv. U all looked beautiful. Nice vlog.

  • @MakarandJadhav-qb4dw
    @MakarandJadhav-qb4dw Před měsícem

    राम कृष्ण हरी 😊

  • @user-zi8cd5kq5y
    @user-zi8cd5kq5y Před měsícem +1

    Mast chan 👌👌

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 Před měsícem +1

    🙏💐🌺 रामकृष्ण हरी, माऊली माऊली,🌺💐🙏

  • @vaishalichavare3848
    @vaishalichavare3848 Před měsícem

    एकादशी आणि रविवारी ही तुळशीला पाणी घालू नये व तुळशीचे पानही तोडू नये.

  • @user-bj7ro4ux5h
    @user-bj7ro4ux5h Před měsícem +2

    Tai tya kelyanche custard khoop chan lagte swad Khoop chan yeto

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 Před měsícem +1

    ❤❤ tai tu pooja karte pan black sadi nko ghalt jau karan mahadevachya mandirat chalat nahi ❤❤

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 Před měsícem

    मला आज बॅकग्राऊंड म्युझिक खूप आवडले,माझ्या घरात आनंदाचा सोहळा साजरा होतोय अस वाटलं

  • @user-bj7ro4ux5h
    @user-bj7ro4ux5h Před měsícem

    Hii mera baccha love you beta❤❤khoop chan disto chota varkari👌👌

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z Před měsícem +2

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b Před měsícem +1

    भारती ताई तुम्ही लोक छोट्या फौजी ना सांगा कंपाऊंड च्या मागच्या बाजूला थायमीठ आणि bleaching powder टाका या मुळे सरपटणारी जनावर घरा जवळ येत नाही. मोठा पाऊस येऊन गेल्यावर पुन्हा एकदा तया पावडर टाकावी मी आमच्या घराच्या बाजूला असेच टाकत राहते. आणि तुम्ही तुमचे कंपाऊंड पैक केले आहे त्यामुळे तुमची घरातील प्राणी तिकडे जाणार नाही म्हणून टाकले तरी काही टेंशन नाही😊

    • @Shitalchande67
      @Shitalchande67 Před měsícem

      थायमीठ कुठे मिळेल विकत..प्लीज सांगा

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 Před měsícem +3

    वारकरी खुपच गोड दिसतोय बोलतोय पन किती गोड 👌👌👌👌👌👌👌 स्वाती खर बोलली मला पन काल काम आवरायला 2 आडीच वाजले बघ
    विडिओ पाहुन छान वाटत असत वाटत की तुमच्या घरात येऊन च सगळ अनुभवतोय कि काय खुपच पाॅजेटीव्ह एनर्जी येते तुमचे विडिओ पाहुन 👌👌👌👌👌👌

  • @jayaramlote7336
    @jayaramlote7336 Před měsícem +1

    भारती ताई स्वाती ताई एकदा लिंगदेवा बद्दल सांगा कारण लिंगदेव तुमच्या जवळच आहे. शिवरात्रीला तिथे तांदुळाची लिंग चढते असं ऐकलं होतं. माझे भाऊ तिथे शाळेत होते.

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 Před měsícem

    मी पण करते साबुदाणा वडे माझे पण फुटत नाही थोडे पातळ करायचे छान क्रिस्पी होतात

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před měsícem

    Swati tai kutlyahi puja karte veles kala shade aslela kapde ghalu nako baki sarvarva khup chan kartes nice vlog.❤❤❤❤❤❤❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před měsícem

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před měsícem +1

    Chote foji kup samjudar hoshi hai

  • @sampurnakamthe7880
    @sampurnakamthe7880 Před měsícem +1

    तुम्ही दोघी खूप छान आहात.

    • @sampurnakamthe7880
      @sampurnakamthe7880 Před měsícem

      ध्रुव खूप छान दिसत आहे...त्याची दृष्ट काढा.

  • @jyotish73
    @jyotish73 Před měsícem +2

    खूप छान दिसतो ध्रुव.सखी मावशी सखी काकु बोलत जा😂😂😂🎉🎉

  • @manalisutar6257
    @manalisutar6257 Před měsícem +2

    स्वाती ताई तु सींधुर लावतेस पण भारती ताई का लावत नाहीत कारण काय आहे

  • @asavarimoghe6924
    @asavarimoghe6924 Před měsícem +1

    😂खुपच छान रहाता ताई अशाच रहा

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x Před měsícem

    भारती स्वाती बेटा मला तुमचे विडीओ लवकर बघायला मिळत नाहीत कारण मी कामाला जाते राञीला बघते माझी कंमेंट कधीतरी बघत जा पुजा छान झाली छोटे विठोबा खुप गोड दिसत आहे त मुले पोहायला शिकत आहे तर तुम्ही दोघी बहिणी खुप पारंपारिक पद्धतीने सगळे सण साजरे करता खुप छान ताजी फळे पण मिळतात बिना केमिकल्स जंगलविला म्हणजे म्हणजे एक मंदिर च आहे

  • @helloKitty-wq3mi
    @helloKitty-wq3mi Před měsícem +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताईंनो 🥰 असेच व्हिडिओ बनवत जा🥰

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di Před měsícem

    Khup mast dis taty dogi Chan ahe video

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 Před měsícem

    Khupch chan aajcha divas 🎉

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y Před měsícem

    किती गोड गोड आहेत 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarshe Před měsícem

    Aajcha vlog khupach chan hota.pooja khup sundar🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @paripalakword7003
    @paripalakword7003 Před měsícem

    वारकरी खूप सुंदर दिसत आहे 😊

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před měsícem

    खूप छान व्हिडियो

  • @anitashinde2654
    @anitashinde2654 Před měsícem

    You both are my favorite 😊lots of love from Indonesia ❤ 🥰

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 Před měsícem +1

    Ha na second chance ghe swati tai Tu tula nkki cute baby girl hoyil tumchya doghinche swabhav nd boln khup chan aahe video sampuch nye as vatat bor hot nahit tumche videos khup chan vattat pahayla

  • @appag5252
    @appag5252 Před měsícem

    Khup chan

  • @pushpendrapardeshishirpur5263

    Swati tai khup chan pooja kartat ❤ khup mast vatat

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 Před měsícem

    ❤ video khup chan ahe dhruv khup chan disat ahe

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 Před měsícem

    Khup chan vlog dhruv tar olkhuch nhi ala tai ek prashn asa hota baryach gharan madhe hya goshti var vad hotat jawan madhe maja ch navryani ka kharch karaycha nhemi tuja navra ka nhi karat hya var tumi kay karta kiva kay upay aahe ani 2 ni faujinch kay mat aahe plz roly kra

  • @shobhakadam8195
    @shobhakadam8195 Před měsícem

    खूप छान व्हिडिओ पूजा करताना पंचामृत थंड पाणी गरम पाणी असावे आणि तुळस आदल्या दिवशी तोडावी तुळशी शिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Před měsícem

    धुव वारकरी छान होता आम्ही सगळे सण मुंबई साजरे दारात रांगोळी हातवर मेहंदी गावी वायफाय चालत नाही स्वाती मूलगी पाहिजे

  • @user-hx2mm4vg3n
    @user-hx2mm4vg3n Před měsícem

    ❤mast chan

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 Před měsícem

    Bharati ani swati apalya U tube war ushachi vani mhanun 1 tai ahet tya khup chan gani mhanatat jatyawarachi kiwa maher sasarchi
    Khup chan ahet tya
    Baki vlog khup sundar
    Kuni nadach karayacha nay

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh Před měsícem

    Shri Swami Samarth Tai

  • @smitagole8408
    @smitagole8408 Před měsícem

    Khoop mast