शशिकांत शिंदेंची तुफान फटकेबाजी, बघा कोणाला दिला इशारा ? | Shashikant Shinde
Vložit
- čas přidán 19. 10. 2023
- शशिकांत शिंदेंची तुफान फटकेबाजी, बघा कोणाला दिला इशारा ? | Shashikant Shinde
शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केले आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शशिकांत शिंदेंनी आपली ठाम भूमिका बोलून दाखवली.
#shashikantshinde #swabhimansabha #satara #ncp #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
योग्य उमेदवार आहे सातारा जिल्ह्यातील जनतेनं साथ द्यावी
फक्त शशिकांत शिंदे साहेब निष्ठावंत
✌️✌️शिंदे साहेब ❤
शिंदे शशिकांत फिक्स खासदार ❤❤
गद्दारांना शिक्षा एकच कडेलोट.
श्री शशिकांत शिंदे साहेब साताऱ्यातून सहज विक्रमी मतांनी विजयी होणारच
महाराज पुन्हा पडणार...मान गादीला मत निष्ठेला..
कुठली निष्ठा? शरद पवारनी तरी निष्ठा बाळगली का कधी. वसंतदादा पाटील याना फसवले हेच का तुमचे निष्ठावान.
शशिकांत शिंदे साहेब आमदार किवा खासदार तिकिट मिळो १०० टक्के प्रंचड मताणी निवइन येणार
साहेब, तुम्ही खासदार नक्की होणार आहे १००%
इंडिया आघाडी जिंदाबाद. बी जे पी हद्दपार.
महाविकास आघाडी जिंदाबाद 👍
आर आर पाटील स्टाईल भाषण, छान
शशिकांत शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤
साहेब जय पराजय महत्व नाही ,विचार धारा महत्वाची आपली पुरोगामी विचार धारा कायम ठेवा ऐक दिवस असा येईल राष्ट्रीय पातळीवर आपली दाखल घेतली जाईल ,,,पुरोगामी सातारा जिल्हा मनुवादी होता कामा नये, आपल्या सारखे योद्धे व त्यांचं योगदान महत्त्वाचं,,,
शिंदे साहेब आपण 1OO% दिल्ली जाणार जनता तुमच्या बरोबर आहे
तुतारी वाजणार १००%
आम्ही कोरेगावकर साहेबासोबती खासदार होणारच
आता फक्त बघा निवडणुकीत पैसा किती ओततात एवढा पैसा कमवलाय ह्यांनी 10 पिढ्या बसून खातील
Shinde saheb only ❤❤❤❤
तेवढी शरद पवारांची सभा हवामान खात्याला विचारून घ्या. बघा पाऊस पडला तर पडला. 😄😄😄
एखाद्या बामनाला एचरता का तुमि शिळा झालेलं कर( दगडकर)😂😂😂
लोक रोजानी आणले आहे
आमचे शशिकांत शिंदे साहेब भावी खासदार
काम कराव लागत त्यासाठी नुसतं बोलून चालत नाही.किती कोटी आहेत जाऊन बघा काम झाले आहेत.मोठ्यानेभाषण करून चालत नाही
Sashikant Shende jindabad jindabad jindabad jindabad
Only Shinde Saheb
ओन्ली महाराज साहेब ❤️🚩🚩🚩🚩
0003❤❤
adi आमदार हो😂
007
खरा. वाघ
Sshikant
007❤
हवा मात्र शशिकांत शिंदे यांची च आहे ❤
Best wishes sir
MLA 2024
Tiger is back
मान गादीला व मत पण गादीलाच. 007.
शाबास वाघा only 007 bjp
लावा ताकद तुमची..माण खाटाव महाराजांना मत देणार ❤❤❤❤
पवार.पतपधान
होणार
फक्त एकच छत्रपती उदयनराजे भोसले महाराज खासदार.👑👑👑👑✌️✌️✌️
❤❤
007 only ..❤
O. K. Sjy aahe jnta
ONELY SHINDE SAAHEB.
धनगर विरोधी माणूस आहे हा..
कारण राष्ट्रवादीने 4 पिढ्या बाद केल्या आहेत.
त्यामुळे विशेषतः धनगर समाज ने 1 मत पण देऊ नये..
शिंदे साहेब ❤
हँट्रीक होणार..
काम कर काम नूसत .बोलू नका नारळ फोडू नको..तुम्ही कोटी च्या कोटी लाटले..
shashikantji you can dominate bjp carry on
Nantr ulte akde mojayla tayar raha 😂😂bjp ahe ghoda lavlyashivay rahat nahi ....Palo ki salo honar ahe ncp valyanchi
कराड पाटण.हे जावळीचे आहेत आपला काय संबंध..मतदान फक्त छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना करा ❤❤❤
0003❤
007 ❤ Bhosale Pattern ❤
darveli ek paksh pan vikas nahi yaveli bjp 10 yrs chi history mahit ahe tyamule raje jinknar....Only Udayanraje ani Mla mahesh dada shinde
Bhai chan
शिंदे साहेब. जाणते राजे शरद पवार
Sataryatlya Kontya vikasachya mudhyavar tumhi andolan kiva kary kelit, MIDC, IT SECTOR, ROAD, EDUCATION, ENERGY,
Kitihi orda tumhi padaych pahije .....vashi apmc market chi vat lawli tumhi
घरी जाऊन झोप
Only Congress alliance
Yala parat ekada pada mi satarkar
Tu nahi re nivdun yet tula mahite tu 10 varsh kay kele
शिंदे साहेब. टेंशन. घेऊ. नका. बेंवडा पडणार. पडणार
007 मतदान गादीला🎉🎉
Tutari jindabad jindabad jindabad jindabad
003
Jawali jamdar Rashtrapati ka naahi bhajpa hai
Are ha janatela veda samajto ka kahihi bolato mhantoy kitihi vikas kame karudya. Janata yana mate denar nahi are janatela vikas pahije asato tuza rashtravadi cha gad abadit rahila kay nay kay tyachyashi jantela kahihi den ghen nasat
राष्ट्रवादी वादी च स्टँडिंग खासदार असून काय काम झाली नाही जिल्यात... पुन्हा ती चूक करू नका...मराठा आरक्षण जर देयचा असत तर ह्या मागेच दिले असते पवार नि... लक्षत घ्या.... महाराजन शिवाय पर्याय नाही
स्वप्नात रंगले मी स्वप्नात दंगले मी स्वप्नातल्या जगी या झोपेत जागले मी.
Tumhen aspataal Chhatrapati samajhta ka
पवार साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आमदार शशिकांत शिंदे साहेब
भाषा एकदम भारी
माथाडीचा नंबर घ्यायचा का 😄😄
नका ओरडू
फक्त बीजेपी जय श्रीराम वोनलि ऊधयन महाराज❤❤❤❤❤❤❤❤
, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबच येणार ❤❤🔥🔥🔥
फक्त महेश शिंदे ..003
Vijayee.bhav