Chandrakant Patil : विधानपरिषदेसाठी भाजपची यादी, Pankaja Munde यांना संधी नाही, पाटील म्हणतात....

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2022
  • #ABPMajha #मराठीबातम्या #UddhavThackeray #Aurangabad #MaharashtraPolitics #MarathiNews #RajyaSabha #ShivSena
    बारावीच्या निकालासाठी क्लिक करा : HSC Result website - mh12.abpmajha.com
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | Imran Shaikh/Editor
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 800

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 Před 2 lety +36

    तिकीट नाही मिळो म्हणून तूम्ही 101% पर्यंत केले त्याबद्दल तुमचे आभार

  • @dnyaneshwarnagargoje8584
    @dnyaneshwarnagargoje8584 Před 2 lety +68

    तिकीट मिळू नये म्हणून यांनी प्रयत्न केले असतील

  • @amoljagtap3388
    @amoljagtap3388 Před 2 lety +51

    खरं सांगायचं तर फडणवीस साहेबांना आणि चंद्रकांत पाटील साहेबांना पंकजाताई यांना पुढे येऊनच नाही द्यायचं

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Před 2 lety +58

    पंकजा मुंडे यांनी स्वतः निर्णय घ्यावa

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Před 2 lety +1

      लवकरच जातील तर खूप खूप चांगले होईल यात शंका नाही !!!

  • @sanjaywagh5519
    @sanjaywagh5519 Před 2 lety +115

    चंपा तुमचा पण निर्णय लवकरच होईल, आम्ही पण तुमचा विचार करू
    बरोबर

    • @vaibhavagate1713
      @vaibhavagate1713 Před 2 lety

      तू औरंगजेबाचा गू चाटून चाटून खात बस आणि विचार कर

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v Před 2 lety +3

      चार खासदार वाल्या शरूद्दीन च्या चमच्यांनो चार चे पाच होतील का ते बघा आधी

  • @maheshzagade665
    @maheshzagade665 Před 2 lety +104

    तिकीट मिळू नाही म्हणून प्रयत्न केले

  • @rahulpatil3483
    @rahulpatil3483 Před 2 lety +46

    बहुजन विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी

  • @yogeshbhujbal4144
    @yogeshbhujbal4144 Před 2 lety +13

    पंकजा मुंडेंनी धनंजयभाऊंकडे शब्द टाकावा. ते आमदारकीच नाही तर स्वाभिमानही मिळवून देतील. अपने तो आखीर अपने होते है.

  • @chandshaikh58
    @chandshaikh58 Před 2 lety +40

    ताई साहेब प्रमाणीक रहातात पण भाजप गैरफायदा घेतात

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 Před 2 lety +83

    आरे जेवढे भाजपचे महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना मुंडे साहेबांनी मोठ केलं आहे हे विसरू नका हिशोब होणार सर्वांचा

    • @obc7523
      @obc7523 Před 2 lety +1

      घराणेशाही नको

    • @rupalikhade8342
      @rupalikhade8342 Před 2 lety +1

      नक्की होणार

    • @arunpawar5067
      @arunpawar5067 Před 2 lety

      @@obc7523 lllll

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Před 2 lety +1

      @@obc7523 कशी घराणेशाही असू शकेल ?... धनंजयजी राष्ट्रवादीत आहेत... गोपीनाथजी स्वर्गवासी !! मग कोण उरलंय मुंडे घराण्यातलं ??

    • @obc7523
      @obc7523 Před 2 lety

      @@vijaymayekar9118 , आता नवीन नेतृत्व आवश्यक आहे. वडीलांच्या पुण्याईवर पद मागायचे दिवस गेले,
      जनतेनेच पंकजाताई ,उदयनराजे यांना नाकारले आहे. जर जनतेला आपण नको असू तर हट्ट कशाला?

  • @vivekghuge2775
    @vivekghuge2775 Před 2 lety +39

    ताईसाहेब , आता हा भटांच्या पक्ष सोडण्याची वेळ आली आहे.

    • @bankatpachbail5350
      @bankatpachbail5350 Před 2 lety

      आत्तापर्यंत तुम्हाला तेच बरे वाटत होते
      खरा मराठा,ओबीसी,हिंदू बाजूला राहिला आणि भाजप मध्ये भटजी-शेटजी च स्वतःला हिंदूंचे बाप समजतात

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 Před 2 lety

      Ed

  • @guttepralhad1271
    @guttepralhad1271 Před 2 lety +122

    पंकजाताई जिंदाबाद

    • @komaldhale3423
      @komaldhale3423 Před 2 lety +2

      Taini aata vegala vichar karava sadhya mundhe sahebanchya vicharachani konahi chalat nahi

    • @adhikraojadhav5930
      @adhikraojadhav5930 Před 2 lety +5

      पंकजा ताई बस झालं टरबुज तुम्हाला कोणालाही वरती येऊ देणार नाही. शिवसेना आपनास खूप इंज्जत देते देत राहील सन्मानानं शिवसेनेत या बाकी तुमची मर्जी 🙏🙏🙏🙏

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      @@adhikraojadhav5930 धुवायला येते का स्वत:ची😀😀😀😀😀

    • @adhikraojadhav5930
      @adhikraojadhav5930 Před 2 lety +1

      @@keepsocialdistance1643 मग काय तु आणि तुझे घरचे आळीपाळीने रोज येऊन धुतात काय 😅😂🤣

  • @chetangadhe6515
    @chetangadhe6515 Před 2 lety +72

    आमच्या खडसेंना डावल.... आता मुंडेना.... जिथे किंमत नाही तिथे राहून काय फायदा. स्वाभिमान जपा राजीनामा द्या...

    • @kisanadiwale6393
      @kisanadiwale6393 Před 2 lety +1

      संभाजीराजे यांचे ६ जुन २०२२ चे रायगडावरील भाषण ऐका.

    • @vp4564
      @vp4564 Před 2 lety

      @@kisanadiwale6393 Kay म्हणले राजे

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Před 2 lety +88

    आता पंकजा ताई बोलेल हा पक्ष माझ्या बापाचा असून पण मला डावललं मला बाबांची खूप आठवण येते

    • @vijaybade3200
      @vijaybade3200 Před 2 lety +1

      अरे तुला काय कळणार ताई बाबत

    • @maheshmunde4817
      @maheshmunde4817 Před 2 lety

      एक वागा कोण ताई च्या बॅगी उचलत होतें हे आम्हाला माहिती

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil Před 2 lety +1

      चिक्की प्रकरण भारी पडल.

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 Před 2 lety

      Gap bas re bullya

    • @shashidapkar8210
      @shashidapkar8210 Před 2 lety

      Ha munde sahebancha ch paksha ah bjp

  • @balushep6605
    @balushep6605 Před 2 lety +138

    ताईंना उमेदवारी नाही म्हणजे भाजपने स्वताच्या पायावर दगड पाडून घेण्यासारखे तुम्हाला 2024 ला हबाडा दाखवून देउ

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Před 2 lety +10

      बीड मधील जनतेने already 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हबाडा दाखवून दिलाय.

    • @silambarasan2052
      @silambarasan2052 Před 2 lety +1

      Rahudya

    • @hemantwankhede6585
      @hemantwankhede6585 Před 2 lety +1

      Kon Pankaja be

    • @balushep6605
      @balushep6605 Před 2 lety +1

      @@hemantwankhede6585 तु कोन है बे

    • @aniketmore12379
      @aniketmore12379 Před 2 lety

      @@hemantwankhede6585 चिक्की वाली😂😂😂😂

  • @newstar2831
    @newstar2831 Před 2 lety +136

    ताईसाहेब आता काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 Před 2 lety +82

    Bjp कधीच स्वाभिमानी ओबीसी नेत्याला न्याय देणार नाही

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Před 2 lety +1

      मग प्राजक्ता मुंडे कोण आहे

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Před 2 lety +1

      शिरसाट साहेब,
      आपलं म्हणणं अतिशय रास्त आहेच.."स्वाभिमानी" obc सोडाच...परंतू ईतर मराठी नेत्यांनाही ते पुढे येऊ देणार नाहीत... उदाहरणारण घ्यायचं असेल तर सर्वात धडाडीचे व स्वच्छ प्रतिमा, व प्रधानमंत्री पदासाठी योग्यता ज्यांची आहे, त्या नितिनजी गडकरींची आज किती फरफट केली जात आहे...पदे व ईतर खाती काढून किती खच्चीकरण केलं गेलं आहे हे आपणांस माहीती असेलच..निव्वळ पक्षनिष्ठता म्हणूनच गडकरी साहेब तिथे आहेत.....मोहन भागवत, अडवाणीसाहेब व दिवंगत सुषमा स्वराज हे खरंतर पंतप्रधानपदाचे खरे हक्कदार होते..म्हणून "राजनाथ सिंह यांना पुढे आणून त्यांच्याकरवी यांचे पत्ते कापले गेले....!!

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Před 2 lety

      त्यांना काय संपूर्ण खानदानच निवडून द्यायचे आहे काय ??

  • @somnathjadhav8546
    @somnathjadhav8546 Před 2 lety +35

    हे होणारच होत. बीजेपी आता मुंडे खडसे यांची न राहता ती अनाजी पंतांची झालीय

  • @sunilthite9983
    @sunilthite9983 Před 2 lety +17

    देवेंद्र साहेब मस्त राजकारण करत आहात जे जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यांना मस्तपैकी बाहेर काढत आहात हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते
    खडसे साहेब विनोद तावडे पंकजाताई मुंडे

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Před 2 lety +73

    ज्या माणसाच्या जिल्ह्यात एकही BJP चा आमदार नाही तो किती मोठ्या पणाने बोलतोय. पंकजाताई चा अंत पाहु नका

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Před 2 lety +4

      अंत पाहू नका, तर द्या की म्हणाव पक्षाला सोडचिठ्ठी. किती दिवस फक्त ' माझे बाबा, माझे बाबा ' करत बसणार.

    • @VjulyPravinSanap
      @VjulyPravinSanap Před 2 lety +1

      @@rjsvlog1096 20 paise comment vala

    • @mrshubh2326
      @mrshubh2326 Před 2 lety +3

      @@rjsvlog1096 ka karnar nhi ti majhe baba tichya bapane Maharashtrat bjp ubhi keli ata marathwadyat bjp cha game jhala mhanun samjawe

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      गचाचा गु ळ खाव्याच आहेस😀😀😀😀😀मायनोच्या हिजड्या शेणक्यांनी सर्व जागा लढवल्या होत्या.तु गचाचा गु ळ खाणारा मग कसे माहिती असेल😀😀😀

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  Před 2 lety

    HSC result Website - बारावीचा निकाल इथे पाहा
    mh12.abpmajha.com

  • @sanjaynakashe4350
    @sanjaynakashe4350 Před 2 lety +154

    अशा आमदारक्या स्व.मुंडेसाहेबांनी 200+वाटल्या असतील..🔥

    • @akshaykulkarni2479
      @akshaykulkarni2479 Před 2 lety +7

      पंकजाताई आॅलरेडी राष्ट्रीय सचिव पदावर आहेत कार्यकर्त्यांनी गैरसमज करु नये..त्यांच्याकडे आधीच मोठी जबाबदारी आहे आणि आमदार पेक्षा मोठ पद आहे 👍

    • @avinashpalave4256
      @avinashpalave4256 Před 2 lety +2

      Munde Saheb aste tar konich naste ye ata

    • @lahanukharat955
      @lahanukharat955 Před 2 lety +11

      @@akshaykulkarni2479 भट असंच बोलणार

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Před 2 lety +4

      @@lahanukharat955 , अगदी बरोबर👍👍

    • @mrshubh2326
      @mrshubh2326 Před 2 lety +7

      @@akshaykulkarni2479 tumhi bolnarach kulkarni saheb pan ata marathwadyat bjp cha game jhala mhanun samjawe

  • @pai.rbasportsfoundationmah8018

    असले आमदार आमच्या मुंडे साहेबांनी 200 च्या वर बनवले होते.

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 Před 2 lety +1

      २००?

    • @omey1408
      @omey1408 Před 2 lety

      @@shaunakpatil8151 ka re patil kai problem ahe tula

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 Před 2 lety +1

      @@omey1408 प्राब्लेम 200 आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा

    • @omey1408
      @omey1408 Před 2 lety

      @@nawnathpatil2917 mudhe aste ter yanche mla la koni hath lau shakat navte yeh fasanvis gang pulchat yanche mla chop khau rahele jithe tithe Ani hey nagpur la Ani dusra punyat yeun basla gopinath mudhe mhanje bjp

    • @omey1408
      @omey1408 Před 2 lety

      @@nawnathpatil2917 aaji cha jivaver Baiji jati wadi ahe hey

  • @chandshaikh58
    @chandshaikh58 Před 2 lety +77

    यांच्या जिल्ह्यात भाजप चा एकही आमदार खासदार नाही ते अध्यक्ष स्वतः जिल्ह्यात निवडुन नाही आले काय न्याय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      लांडक्या मायनोच्या हिजड्या शेणेच्या वाट्याला जागा गेल्या होत्या.गचाचा कोल्हापुरी गु ळ खाणारा दिसतोस😀😀😀😀😀

  • @ravijadhao8133
    @ravijadhao8133 Před 2 lety +2

    ताई आपचा(आम आदमी पक्ष) झेंडा खांद्यावर घ्या... वाजवा बिगूल, फुंका रणशिंग आमची तयारी आहे... बस दे धक्का आपला विजय पक्का... हाच तो पक्ष ताई जिथे तुम्ही मुख्यमंत्री बनू शकता...love you Tai from... Pusad 💐💐

  • @adventurer2951
    @adventurer2951 Před 2 lety +4

    ताईंनी परळी मधूनच लढावे वाघा सारखे... मागच्या दरवाजाची गरज नाही आपल्याला...👍👍

  • @rajeshwanve0007
    @rajeshwanve0007 Před 2 lety +86

    तुमच्या आईचा दाना,,,,भाजपा वाल्यांनो तूमचा बाप मेला म्हणून माजु नका,,, गोपीनाथ मुंडे साहेब,,,,अमर रहे

    • @dipakrahane3697
      @dipakrahane3697 Před 2 lety +5

      खरं ❤️

    • @akshaykulkarni2479
      @akshaykulkarni2479 Před 2 lety +2

      पंकजाताई आॅलरेडी राष्ट्रीय सचिव पदावर आहेत कार्यकर्त्यांनी गैरसमज करु नये..त्यांच्याकडे आधीच मोठी जबाबदारी आहे आणि आमदार पेक्षा मोठ पद आहे 👍

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Před 2 lety +1

      अगदी बरोबर बोलला भावा.

    • @u.t5805
      @u.t5805 Před 2 lety +1

      @@akshaykulkarni2479 शहाणपण नको शिकवू

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 Před 2 lety +3

      मारलं..bjp ni

  • @vijaysontakke3133
    @vijaysontakke3133 Před 2 lety +42

    दादा त्या खापरे बाईला म्हणाव कि जाजा घरी जाऊन भांडी घासा भाकरी करा.तुम्हाला आस तर म्हणायच होत का पाटील मि .फडणवीस यानीच विरोध केला म्हणून तर पंकजाला विधान परिषदेत निवड झाली नाही.

    • @rameshwarbhosle383
      @rameshwarbhosle383 Před 2 lety

      लोकांच्या मुंड्या मोडून स्वताचे कारटे अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याकरीता पाठवायला आणि कार्यकर्त्याचे पोरं पक्षा-पक्षा मध्ये भांडण करुन पोलीसाचे दंडूके खायला द्या उमेदवारी

  • @sureshkatkade629
    @sureshkatkade629 Před 2 lety +78

    खोटं बोलताय पाटील साहेब

    • @su-in6lt
      @su-in6lt Před 2 lety

      ya chandya patala chya gandit bambu ghalun mara b j p ch gu khaoun b j p chi ch vat lavtoy ha murkh jya munde ni paxh var aanla

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      तुझ्या आईला खरे सांगितले असणार😀😀😀😀😀

  • @jaimaharashtra3795
    @jaimaharashtra3795 Před 2 lety +13

    पंकजा ची साधी विधानपरिषद नीवड होऊ शकलि नाही आणि राज्याची नेता बनते

  • @mithunnale9346
    @mithunnale9346 Před 2 lety +51

    चंद्रकांत पाटील २०२४ ला मोठा पराभव अटळ आहे भाजपचा. १०० %

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      खतरनाक गचाचा खाल्लास 😀😀😀😀😀

  • @akshaymasal1926
    @akshaymasal1926 Před 2 lety +36

    पंकजा मुंडे यांनी स्वताचा पक्ष काढावा व योग्य वेळी कोणत्याही पक्षासोबत युती करावी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      म्हशी धुणार्यांचे सल्ले कोण विचारत नाही😀😀😀😀

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 Před 2 lety +49

    ताई कळकळीने सागतो की तुम्ही शिवसेना
    पक्षाचे शिवबधन हाती बाधा बस

    • @rajeshwanve0007
      @rajeshwanve0007 Před 2 lety +2

      मनसे मध्ये जाया पाहिजे

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h Před 2 lety +2

      भाऊ तूम्ही जनतेच्या मनातील बोललात. 👍👍👍

    • @skindskind9689
      @skindskind9689 Před 2 lety +3

      शिवसेने चा बाजार उठणार आहे मनसे मधे जायला पाहिजे

    • @rameshjagtap9071
      @rameshjagtap9071 Před 2 lety

      एक नंबर मित्रा सेनेवाले नेहमीच ताईना मान देण्यासाठी इछुक आणि तयार आहेत - जय महाराष्ट्रे

    • @RPatil-kk3tu
      @RPatil-kk3tu Před 2 lety

      लवकर घ्या शेनेमध्ये..

  • @krushnashinde540
    @krushnashinde540 Před 2 lety +46

    ताईसाहेब आता निर्णय घेण्यास हरकत नाही

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 Před 2 lety

      Ed

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      मायनोचे लाचार हिजडे सतरंजी उचले गुलामांच्या डांगीचा मुळव्याधाने उसळी घेतली.
      😀😀😀😀😀😀

  • @whistleblower1339
    @whistleblower1339 Před 2 lety +2

    विधान सभा हरलेल्या नेत्यांना विधान परिषद चे तिकीट न देणे हे भाजप चा नियम आहे. बरोबर आहे बाकीच्यांनी काय सत्रंज्याच उचलायच्या का?? खासदार आमदार एकाच परिवारात नसावे.

  • @akashm4655
    @akashm4655 Před 2 lety +33

    ताईप्रेमी किती वेळा रडणार...घ्या एकदाचा निर्णय..

    • @Positivevibes-ij7bp
      @Positivevibes-ij7bp Před 2 lety

      रडायचे काय त्यात, भावा समोरच हारल्या ना त्या. त्या लढवय्या आहेत, पुन्हा लढून जिंकतील विधान सभा मध्ये

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      म्हशी धुवुन घे पहिला😀😀😀😀

  • @ajaypaimode5807
    @ajaypaimode5807 Před 2 lety +5

    स्वर्गीय मुंढे साहेब यांच्या वारंवार अपमान होत आहे , पंकजा ताई नि विचार करण्याची खरंच गरज आहे

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 Před 2 lety +2

    पंकजाताईंना राज्यसभेवर घेऊन थेट केंद्रीय मंत्री करणार आहेत देवेन्द्रजी !!

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 Před 2 lety +7

    यावरून कळत आता कितीही बोलबच्चान दिली तरी पंकजा ताई तुम्ही आता विचार करा उद्या भेटली तरी मान नाही पहिले पाच पहिले असतात दुसऱ्यांना काही किंमत नसते - जय महाराष्ट्र

  • @suniljaybhaye9231
    @suniljaybhaye9231 Před 2 lety +60

    पंकजा मुंडेना उमेदवारी म्हणजे फडणवीस घरी जाने ही व्याख्या आहे

    • @akshaykulkarni2479
      @akshaykulkarni2479 Před 2 lety +4

      पंकजाताई आॅलरेडी राष्ट्रीय सचिव पदावर आहेत कार्यकर्त्यांनी गैरसमज करु नये..त्यांच्याकडे आधीच मोठी जबाबदारी आहे आणि आमदार पेक्षा मोठ पद आहे 👍

    • @prakashkakde4843
      @prakashkakde4843 Před 2 lety +3

      @@akshaykulkarni2479 bhamnacha bjp paksh aahe

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Před 2 lety

      @@akshaykulkarni2479 , भटजी प्रत्येक ठिकाणी एकच कमेंट करू नका.

    • @VjulyPravinSanap
      @VjulyPravinSanap Před 2 lety

      bhata ch paksh zala ahe ata bjp

    • @jeevanmhatre3534
      @jeevanmhatre3534 Před 2 lety

      @@rjsvlog1096 jasa tu dalit ekach coment kartoy tasa to bhatji pan kartoy😂😂

  • @narayankangane4230
    @narayankangane4230 Před 2 lety +5

    पंकजाताई तुमच्या विजयासाठि पुर्ण समाज एकञ आहे

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy Před 2 lety +4

    दादा फुलस्टाप ची सुरवात आपले पासुन होणार असल्याची कुणकुण लागली आहे
    जरा सांभाळून

  • @rjsvlog1096
    @rjsvlog1096 Před 2 lety +7

    आता ताईंची दोन वाक्य ठरलेली आहेत.
    1) माझे बाबा, माझे बाबा
    2) हा पक्ष माझ्या बापाचा असून सुधा मला डावलले गेले.

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Před 2 lety +9

    तुझ पद दे की चंद्रकांत प्रदेशाध्यक्ष पद

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 Před 2 lety +2

    पंकजा मुंडे"ताईसाहेब आपण जनतेच्या मनात आहात तिथे या आमदारकी स काही महत्त्व नाही.

  • @user-pf1xc6wx5w
    @user-pf1xc6wx5w Před 2 lety +12

    पक्षाचि वाट लावली फडवणीस आणी चद्रकांत पाटलानी

  • @perfectbanker3101
    @perfectbanker3101 Před 2 lety +3

    पंकजा ताई आता काही तरी निर्णय घेण्याची गरज आहे खूप झालं आता, आता नाही तर कधीच नाही होणार आम्ही आहोत तुमचा सोबत यांना यांची लायकी दाखवून देऊ

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h Před 2 lety +19

    ताई जे ते खुप झालं, आता उध्दव ठाकरे साहेबांच्या सारखे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लवकर निर्णय घ्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 👍👍👍

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      मायनोचे लाचार हिजडे सतरंजी उचले गुलामांच्या डांगीचा मुळव्याधाने उसळी घेतली.
      😀😀😀😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      बाजुच्या गल्लीतील काळं कुत्र विचारतयं काय तुला😀😀😀😀

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 Před 2 lety +21

    आपणांला मंत्राी पद होते तेव्हा आपल्या मतदार संघा कडे जास्तीतजास्त लक्ष दिले असते तर ही वेळ ताई साटी आली नसती

  • @skindskind9689
    @skindskind9689 Před 2 lety +7

    पंकजा ताई अपक्ष उभा रहा विजय फिक्स होईल

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. Před 2 lety

      परळी विधान सभेला पडल्या आहे त्या . 2019ला

  • @narayankangane4230
    @narayankangane4230 Před 2 lety +6

    आपल खुल चालेंज आहे पंकजाताईंनी भाजप सोडल्यावर केंद्रापासुन राज्य सरकार पर्यत कोणिहि माईकालाल प्रचारात आला तरीहि राज्यात भाजप सरकार यऊ शकत नाहि

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      खतरनाक गचाचा गु ळ खाल्लास😀😀😀😀😀

  • @mahangaikwad605
    @mahangaikwad605 Před 2 lety +11

    ताईंनी निर्णय घेतला पाहिजे

  • @sagarshep6221
    @sagarshep6221 Před 2 lety +6

    ताई सोडा आता हा भटांचा पक्ष.
    जाहीर निषेध...

    • @mahendraghodke8452
      @mahendraghodke8452 Před 2 lety

      फडणवीस असे पर्यंत ते भाजपत स्पर्धक म्हणून मुंडेची अवहेलना गोची करणार आणि कुजवणार

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 Před 2 lety +4

    मिळणार न्हवती उमेदवारी पंकजा ताईना सर्व राज्याला माहित होतं पंकजा ताई सोडून

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 Před 2 lety +3

    आरे भाजप वाले पंकजा ताईला तिकिट न देऊन खुप मोठी चुक दिली आहे

  • @rajgore3435
    @rajgore3435 Před 2 lety +1

    अजुन किती दिवस वाट पाहणार ..यांना तुमचे खच्चीकरण करायचे आहे ...

  • @shahadeosanap6622
    @shahadeosanap6622 Před 2 lety +4

    हिसर्वचाल टरबूज्याची व चंपा ची आहे
    पाहू कसी bjp वाढते ती अभिनंदन चंपा व टरबूज्याची

  • @Basavraj_Khobare12
    @Basavraj_Khobare12 Před 2 lety +2

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @IAM_TIGER28
    @IAM_TIGER28 Před 2 lety +5

    यांनी खूप प्रयत्न केले, तरी त्यांना संधी मिळाली नाही. उमा खाप्रे, ही कोण आहे, नाव ही माहिती नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 lety

      लाळ चाटणार्यांना संधी मिळत नाही तर तळागाळातील कार्यकर्ता निवडला जातो

  • @deva7662
    @deva7662 Před 2 lety +36

    ताई ने पक्ष बदलावा ही ताईला विंनती

  • @nitinsawant475
    @nitinsawant475 Před 2 lety +1

    ताई भावाचा हात पकडा. जसे अजित दादा आणी सुप्रिया ताई आहेत तसे तुम्ही दोघे बहीण भाऊ एकत्र या

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před 2 lety +2

    पंकजाताई धनंजय मुंडेना हरवू शकत नाही गोपीनाथ साहेबांची मुलगी असून सुद्धा आणि देशात भाजपची ताकद वाढली असताना पण.

  • @prakashlankeshwar7603
    @prakashlankeshwar7603 Před 2 lety +2

    खूप प्रयत्न केले तिकीट कापन्या साठी
    हे दिसतय की

  • @avinshmore3123
    @avinshmore3123 Před 2 lety +16

    ताई आपण शिवसेना पक्ष प्रवेश करावा ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे

  • @patil615
    @patil615 Před 2 lety +15

    ताईवर अन्याया.,,,झाला

  • @gauravjadhav135
    @gauravjadhav135 Před 2 lety +2

    ताई मास लिडर आहेत योग्य वेळी सर्वांना उत्तर मिळेल

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Před 2 lety +1

      मास लीडर असत्या तर कॅबिनेट मंत्रीपदी असताना सुधा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 30,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभूत कशा झाल्या??????????

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 Před 2 lety

    गोड बोलून ,स्तुती करून विष प्राशन करायला लावता दादा 🙏🙏

  • @addithar
    @addithar Před 2 lety +9

    माझे बाबा 😂😂😂
    मि सहा महिने अमेरिकेत असते मला आमदार बनवा 😂😂😂
    मला विधानसभा पन द्या आणि विधानपरिषद पन द्या मि काही जनतेतून निवडून येवू शकत नाही कारण मि मुंबई मधे राहते 😂😂😂😂

  • @user-rp4eg9ve7r
    @user-rp4eg9ve7r Před 2 lety +1

    अशी आमदार की तिकीट मुंडे साहेबांनी 2000 वाटले असतील. ...!

  • @pareshsheth9026
    @pareshsheth9026 Před 2 lety +7

    Ms. Pankaja is be the candidate for state level high profile catagory.

    • @pareshsheth9026
      @pareshsheth9026 Před 2 lety +1

      MS. Pankaja is next to Mr. Devendra Fadnvis.

    • @obc7523
      @obc7523 Před 2 lety

      No.. She is rejected by public

  • @user-rp4eg9ve7r
    @user-rp4eg9ve7r Před 2 lety +1

    पंकजा ताईला तिकिट न दिल्यास भाजप येणाऱ्या काळात पिछाडीवर जाणार हे निश्चित. ....रामनाथ जवरे

  • @mdshinde6233
    @mdshinde6233 Před 2 lety +1

    गडी बोलायला लयी हुशार 🙏🏻🙏🏻

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před 2 lety +3

    पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडने हा विषय नाही भाजप मध्ये जेवढे जास्त भवितव्य आहे पण आमदार परळी तून होणं गरजेचं आहे विलासरावजी चा आदर्श घ्यावा असे वाटते

  • @siddhusanap3162
    @siddhusanap3162 Před 2 lety +2

    Obc संपविणे हाच हेतू

  • @vilasbalasahebbhosle620
    @vilasbalasahebbhosle620 Před 2 lety +3

    ताईन मंत्रीपदावर असताना मुंडे साहेबांच विचार विसरून काम केल पद गौण आहे जनता सोबत असेल तर पक्षाला झक मारुण दखल घयावीच लागते. पण फक्त एका समाजावर राजकारण होत नसत. हे पंकजा मुंडे ताई न लक्षात ठेवले पाहिजे.

  • @xaviersubscribe2520
    @xaviersubscribe2520 Před 2 lety +5

    OBC , Maratha leader Bouncer cha kam karanyasathi ahet BJP madhe eg Danave 😀

  • @subhashdhule8065
    @subhashdhule8065 Před 2 lety +1

    स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब असते तर आज बहुजनांचा आदर केला असता

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 Před 2 lety +3

    फङणविस नी परत ङाव टाकला

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 Před 2 lety +2

    ह्या 5 उमेदवार त्यातील एक राम शिंदे सोडले तर कोणाच्या .. दम आहे का त्याची सभा झाल्यावर एखाद्या मतदार संघात आमदार निवडून येतो.. चंद्रकांत पाटील सहित...

  • @vishnujanjal6548
    @vishnujanjal6548 Před 2 lety +2

    पंकजाताई ना पाडलं म्हणून फडणवीस टरबूज झाला आणि आता चंपा होणार हिमालया 😅

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 Před 2 lety

    हे चंद्रकांत पाटील यांना यांच्या मतदारसंघात हे स्वतः निवडून येत नाहीत किंवा इतर कोणत्याही सदस्यांना निवडून आणू शकत नाहीत..
    हे ज्ञान सांगत आहेत..
    नैतिक जबाबदारी म्हणून यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि कोले travels ने पुण्याला कोलले पाहिजे

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 2 lety

    सदाभाऊ खोत
    हर्षवर्धन पाटील
    चित्राताई वाघ
    पंकजा मुडे
    विनायक मेटे
    भरपूर लोकांना तिकीट पाहिजे आता कोणा कोणाला दयायच हाच मोठा प्रश्न आहे .
    पण मिळेल प्रत्येकाला काही न काही जबाबदारी मिळेल वाट पाहवी लागेल .

  • @rameshpalve6655
    @rameshpalve6655 Před 2 lety

    पंकजा ताई नी लवकर नवीन पक्षाची घोषणा करावी राष्ट्रीय संघर्ष सेना

  • @premajitele4142
    @premajitele4142 Před 2 lety

    Tai jage ho

  • @santoshteli999
    @santoshteli999 Před 2 lety +1

    पंकजा मुंडे यांना तिकीट मिळू नये म्हणून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस प्रयत्न केले आहेत.💐💐

  • @shishirghayale944
    @shishirghayale944 Před 2 lety +3

    ताई महाराष्ट्र च्या अडवाणी 😊

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 2 lety

    पंकजा मुंडे यांना डावलले हे खूप चांगले कार्य केले आहे !!!

  • @madanjakhadi6224
    @madanjakhadi6224 Před 2 lety

    पंकजाला ताई तिकीटं मिळायलाच हवे होते.🙏🏼🙏🏼🙏🏼पण वरीष्ठांच कांही तरी वेगळचं (चांगल्या विचाराच)पूढच गणित असेल ही.ते मुद्दाम टाळणार नाहीत. चांगली बातमीची अपेक्षा पंकजाताई बद्दल.

  • @kpark857
    @kpark857 Před 2 lety

    पुढच्या वेळेस फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना

  • @deelipbhuktare1610
    @deelipbhuktare1610 Před 2 lety +1

    पंकजाताईच राजकारण पूर्णपणे संपल

  • @akshaykulkarni2479
    @akshaykulkarni2479 Před 2 lety +11

    पंकजाताई आॅलरेडी राष्ट्रीय सचिव पदावर आहेत कार्यकर्त्यांनी गैरसमज करु नये..त्यांच्याकडे आधीच मोठी जबाबदारी आहे आणि आमदार पेक्षा मोठ पद आहे 👍

    • @subhashkendre1301
      @subhashkendre1301 Před 2 lety

      00

    • @pandurangghuge343
      @pandurangghuge343 Před 2 lety +6

      तुम्ही मुके बसा रे😠😠😠तुम्हाला काय बा्महण निती आहे तुमची😠😠😠😠😃

    • @akshaykulkarni2479
      @akshaykulkarni2479 Před 2 lety

      @@pandurangghuge343 tai ni already aadhich sangitley mala vidhanparishad milali nahi tari chalel maz pad moth ahe tyapeksha 👍

    • @santoshsirsath520
      @santoshsirsath520 Před 2 lety

      Tarbuz n swatachi layki dakhvali 😁

    • @am7814
      @am7814 Před 2 lety +1

      @@akshaykulkarni2479 ase ek padh Fadanavis yanna dya Ani CM naka Karu chalel ka

  • @rushikeshjoshi2716
    @rushikeshjoshi2716 Před 2 lety

    ह्या 'लोकल' निवडणूका आहेत, त्यामुळे कदाचित संधी मिळाली नसेल.

  • @rameshingole9719
    @rameshingole9719 Před 2 lety

    वंजारी समाज यांनी वंचित पक्षात प्रवेश करून योग्य निर्णय घ्यावा

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 Před 2 lety

    राज्यात सध्या संकुचित नेतृत्व आहे त्या मुळेच अपेक्षा नाहीत!

  • @haridound6500
    @haridound6500 Před 2 lety +1

    मोदीसाहेबाना तरी वाटत आसेल आता पंतप॔धान पद नको ताई ला ङावलणे मग बरोबर भाजप सतेबाहेर जातो आणी खरेतर आता भाजपचे दिवस पण भरले आहेत भारतभाऊ दादापाटिल दौंङ पैठण

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 Před 2 lety +14

    टरबूज तुझ्या बायकोला दे की एक जागा

    • @vaibhavagate1713
      @vaibhavagate1713 Před 2 lety

      औरंगजेबाचा गू चाटून चाटून खा म्हणजे तुझ्या बायकोला पण जागा मिळेल

  • @chandrakantkarlekar8477

    पंगजाताईनी सारख मला मला करू नये , वाघीनी सारखं विधानसभेवर निवडून यावं त्याना पुढील करीअर साठी ज्यास्त फायद्याचे ठरेल. संयमाचे फळ चांगले राहील , सतत पक्षाला आडचनीचे ठरु नये

  • @rahulpatil7082
    @rahulpatil7082 Před 2 lety +1

    सदा एकला चलो

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 Před 2 lety +1

    कोणत्या पक्षात जावे,? मुख्यमंत्रीपद बुकिंग आहे.... भाजप..फडणवीस, सेना.. आदित्य, ncp अजित पवार,सुप्रिया,जयंत पाटील, cong थोरात, चव्हाण, पाटोले..

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 Před 2 lety

    फिक्स शिवसेनेत प्रवेश करा हेंच लय बघीतल आता शिवसेनेत प्रवेश कराच