संध्याकाळचे रुटीन शुक्रवार चे//वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी//गुळाची खीर recipe
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- #पहाटे5ते10पर्यंतनॉनस्टॉपरुटीन
#dailyroutine
#marathiyoutuber
#मराठीvlogger
#marathichannel
#pranjalshindevlogs
#मराठीvlog
#dailyvlog
#maharashtravlogger
#indianyoutuber
#पहाटेलवकरकसेउठावे
#morningroutine
#earlymorningroutine
Cleansol तांबा, पीतल और स्टील की सफाई और शाइन लिक्विड -250mL amzn.in/d/0j9D...
आजचा शाळेतील दिवस खुप धावपळीचा होता . खुप थकवा जाणवत होता .व त्यात माझी स्टुडंट इ.10वीची अचानक पिरिअड चालु असताँना चक्कर येवुन बेंच वरुन खाली कोसळली.आम्ही ताबडतोब गाडी काढुन हाॕस्पिटलाइज केलेय.अतिशय मनावर प्रेशर त्यामुळे डाॕ.म्हणाले असे झालेय .मला फार टेंशन आले .मन उदास होते पण आजचा तुझा घरी आल्यानंतर पूजेचा व्हिडिओ पाहिला आणि मन प्रसन्न झाले .मातेला विनंती केली माझ्या विद्यार्थी नीला आई बरे कर ग.धन्यवाद डिअर तुझा व्हिडिओने मनावरचे टेंशन गेले.खुप छान समजावुन सांगतेस .मला फार आवडते.आई वैभव लक्ष्मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो .❤❤श्री स्वामी समर्थ !!
अग ताई ऐकून खूपच वाईट वाटलं गं कारण थोडं फार किटोच्या वयाचीच येत आहे असू शकतं ताई तिच्या मनावर काहीतरी दडपण पण मला तुमचं काम खूप आवडलं तुम्ही एक शिक्षिका म्हणून राहत नाही तर तुम्ही एक मैत्रीण आई मावशी शिक्षिका एवढी सगळी कॅरेक्टर निभावता कारण शाळेपुरतं मर्यादित नसून तुझ्या मध्ये खूप माणुसकी आहे म्हणून तर तू लक्ष्मी मातेला प्रार्थना करत आहे की तिला बरं वाटू दे होईल ग ताई तुझं मन चांगला आहे त्यामुळे तुझ्या इच्छा कधीचा अपूर्ण राहणार नाहीत पुन्हा एकदा तुझ्याबद्दल ताई माझ्या मनात खूप खूप मोठा अभिमान निर्माण झाला की तू मला मिळालीस आणि तिची काळजी करू नको हे वय असतं काहीतरी दडपण असतात मुलींवरती बऱ्याच वेळेला त्या सांगत नसल्या की आतल्या आत घुटतात आणि मग याचा परिणाम त्यांच्यावर होतो तो थोडसं त्यांच्या घरी सांग की मुलीकडून मनमोकळ करून घेण्यासाठी मैत्रीचा नातं ठेवा जेणेकरून ती मनामध्ये प्रेशर घेणार नाही बाकी तुझे भरभरून मनापासून आभारी काळजी घे ताई मोठी ताई या हक्काने मी तुला मोठी ताई म्हणते
😊❤
ताई श्रावणातील पहिल्या शुक्रवार पासून वेभव लक्ष्मी व्रत सुरू केले तर चालेल का
जय वैभवलक्ष्मी माता
Tai Tula dress khup sunder dist ahe ❤ very beautiful 😍
मनाला आनंद होतो आहे, पूजा बघून असेच सगळे आनंदात राहू या, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👃🌹🍎🍓🍑🍊🥭
ताई तुला असे ड्रेस खूप छान दिसते
वैभव लक्ष्मी पुजा छान गुळाची खिर छान आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ सोनाली
श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न तुझी पूजा करून माझं मन एकदम प्रसन्न होते पाण्याचा व्हिडिओ खूप छान होता आणि मला खूप आवडतात
सागर चा दुसरा मुलगा सेम तुझ्या आई सारखा दिसतो,तुझे व्हिडिओ खूप छान असतात,मी रोज बघते,गेले वर्ष झाले बघते,तुझे संघर्ष बघितलं,कमाल आहे तुझ्या सहनशीलतेची
आजचा वलॉग छान. तुला ड्रेस छान दिसतोय. ड्रेसमुळे तू बारीक व वयानी लहान वाटतेस.
आयती भाजी भाकरी खाण्याचा आनन्द वेगळाच असतो न सोनाली❤नशीबवान आहेस तू, पूजा बघून तुझ्या जुन्या घराची आठवण झाली, तू नेहमीच म्हणायची जागा कमी पडते, बघ आता मातेने तुला छान जागा दिली आहे, तुझे व्रत वैकल्य करायला❤❤
🌹🙏
Khup chan 👌 💖jay Vaibhav Lakshmi Mata 🙏🙏🙏
Vaibhav laxmi poojan khupch mast 👌👌💐🙏❤... dress mast 👌👍 nice vlog dear 💓🏠
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Jai laxmi mata...shree swami samarth...dress chan ahe आजचा..
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
ताई तुला ड्रेस खुप छान दिसत आहे. खुप छान पुजा ❤
Shree vaibhav matachi pooja bhagun mann prasana chan vatal.
श्री स्वामी समर्थ महाराज....❤
सुरेख पूजा केली ताई मन प्रसन्न झाले, ड्रेस सुंदर दिसत आहे , श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami samarth,,जय श्री वैभव लक्ष्मी माता ❤❤🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏
Khup chan pooja mandli sonali,khup lucky ahyes Swami ni Tula sagal kahi Dil ahy
श्री वैभव लक्ष्मी माता जय 🙏🏻🌹
Pujja chan mandli 🙏🙏 Vaibhav Lakshmi mata ki Jay
Tai tuzhy sarv echya purn hovu dhyt
Khup chan pooja keli tai prasnn vatat ahe shri swami samarth
👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
खुप छान पुजा सांगितले thanku tai Shree Swami samarth🙏🙏
Dress bhari dosto sonali
Puja१ number shree Swami samartha 🙏🌺🙏🙏❤
Khup chan video zala 🎉
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ dress khup chaan disat aahe baki vlong mast ❤puja chaan 👌
पूजा नेहमी प्रमाणे मस्तच👌👌,ड्रेस छान दिसत आहे ताई.. आई माता सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना.👌🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न
श्री स्वामी समर्थ ताई पुजा खूप छान आहे आणि विडीओ पण
Shree Swami Samarth 🙏 जय माता वैभवलक्ष्मी 🙏❤️🌹🌺🙏
खूप छान...... 👍 👍 🌹🌹🌹
Hi tai nice blog ड्रेस छान दिसतोय 💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
जय श्री वैभवलक्ष्मी माता 🌹🙏🙏🌹
श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न 🙏Tai tula dress khup chan dist ahe 👌
जय श्री गणेशा स्वामी समथ ताई गाडी चालवताना बेलेंस ठेवायचा मनजे परफेक्ट शिकत सावकाश चालवत जा पहिल बाकि एकदम परफेक्ट खुपखुपछान खुपशिकणासारख आहे ताई तुझाकडुन जय अंबे माताlove you family take care
Shri Swami Samarth Tai khoob chhan distance❤
Khup chan puja manle tai ..Jay vaibhv Lakshmi Mata 🙏
Khup chan❤❤
मस्त देवपूजा केली आहे
ताई ड्रेस मस्त दिसतो.
Shree Swami Samarth 🙏🌺
Om ye shree vaibhavlakshmi mata, nice vlog tai,khup chan distes
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 Jay Vaibhav Lakshmi Mata ❤❤ 🙏❤❤
Very beautiful sweet tai Good evening
Khup chan ❤👌👌👌🙏🙏
जय माता दी 🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth 🙏
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा❤
Khup bhari dist aahe tai srw dress
श्री स्वामी समर्थ ताई ☺🙏 गुळाची खीर खुप छान केली शुक्रवारची पुजा माहिती खुप सुंदर सांगितली देवघर सुंदरच
Shree Swami samarth 🙏🌹🙏
ताई विडीओ भारी एकदम पण
सर्वात जास्त ड्रेस काय मस्त दिसत होता
तुला
Nice video.👌
Shree Swami samartha
छान व्हिडियो आहे आजचा
श्री स्वामी समर्थ
ताई उत्तर पूजा छान सांगितली 🙏
Shree Swami Samarth Tai
Tai khup positive vibes🎉
Shree swami samarth 🎉🎉Tai ❤
Shree Swami Samarth Tai 🙏
Tai khup Chan distes nice ❤
👌
Thank you tai khup chhan padhatin savistar pajya dakhavli tai shree Swami Samarth 🙏
Sonali maja sudda pahilach shukrvar hota me sudd same hyach paddatine puja keli tuji puja khup chan keli hotis ❤❤❤❤
ताई ड्रेस खूप छान दिसतेस कलर मस्तच आहे
Sonali tai dress khoop 👌👌disat aahe fiting yakdam perfect ahe
❤❤Shri Swami Samarth❤❤
Shri Swami Samarth 🙏
Tai khup chan video mast. Poja keli khupkhup prasan watle🙏🙏🙏
Shree Swami Samarth tai 👃👃👃😀
श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🏻🙏🏻🌹🌹
जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई नवीन ड्रेस खूप छान दिसतात कालचा आणि आजचा ड्रेस सुंदर दिसत आहे माझी ताई खूप भारीच आणि ब्युटीफुल आहे♥️♥️♥️♥️♥️
आजची वैभवलक्ष्मी व्रताची पूजा एकदम छान प्रकारे सर्व माहिती समजावून सांगितले आहेस ताई .मन प्रसन्न झाले पूजा बघून वैभवलक्ष्मी मातेला माझा साष्टांग नमस्कार🙏🏻🙏🏻🌹🌹
माझ्या ताईदादांच्या सर्व इच्छा पूर्ण होवू दे हिच प्रार्थना श्री वैभवलक्ष्मी माता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीं प्रार्थना 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺
👌👌👍👍❤️❤️💖💖
Shree Swami Samarth 🌺🙏
Vaibhav Laxmi Mata ki jai 🌺🙏
Tai mi pan kal pasun suruvat keli ahe khup chan vatal katha khup chan ahe mala vachtana angavar kate yet hote shree swami samarth
😊❤
First comment 👌👌👌
😍🥰You looking nice in pinc dress
जय श्री वैभव लक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻 ताई पुजा 👌👌❤️❤️ माहिती छान सांगितली
😊😊 सोनाली
555 वा लाईक माझा !
पुजा उत्तम
उत्तरपूजा छान
लेकरांना चांगले वळण लागत आहे
🌹🙏🙏🌹
पुजा खूप छान मांडली 🌸🌷🙏🙏
Tai Dress 👗👗 khup khup Chan Chan aahe g😘🥰👌👌👍👍
हाय सोनाली...आज आमचे पण वैभव लक्ष्मी मातेचे दर्शन झालं. सोनाली हा ड्रेस मस्तच.आहे..मन खूप प्रसन्न झाले पूजा बघून.,जय महलक्ष्मी माता
Tai ,u are looking so nice in dress. Pl keep such Panjabi dresses for ur shoots
श्री स्वामी समर्थ ताई ड्रेस छान
दिसतोय वैभव लक्ष्मीची पुजा मन प्रसन्न झाले मी माझ्या मिस्टराच्या फोन वरून ताई कमेंट केलेय
Nice vlogs dear chhan distey aahe ❤️😍🤩🙌
🙏🙏😊
🙏🙏🌺🌺
Tai Tula dress 👗 khup sunder dist ahe very beautiful khup Chan Pooja Tai nice vlog Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai and Dada vaibhav Laxmi poojan khupch mast tai Love you Tai 💕❤️💖😅👌👌👌👌👌😋😋😋😋😋😘🥰🧿🧿🧿🧿🧿👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth Dada Tai
Khup chan diste aaj najar kadh sonali❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
वैभव लक्ष्मी माता की जय 🙏🌹
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय वैभव लक्ष्मी माता देवी माझ्या ताईच्या सर्व इच्छा पूर्ण कर ही तुझ्या चरणी प्रार्थना