येसुवहिनी सावरकर। ह.भ.प. रेशीमताई खेडकर। KirtanVishwa ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2024
  • येसुवहिनी सावरकर - ह.भ.प. रेशीमताई खेडकर
    २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. स्वा. सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ऐका त्यांच्या वहिनी येसूबाई सावरकर यांचे चरित्र.
    सरस्वतीबाई उर्फ येसूबाई गणेशपंत सावरकर या स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या वाहिनी म्हणून येसूवहिनी या नावाने सामान्यपणे ओळखल्या जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग नसला तरीही आपले पती गणेशपंत सावरकर (बाबाराव) आणि दीर विनायक सावरकर तसेच नारायण सावरकर यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आत्मनिष्ठ युवती संघाची केलेली स्थापना, कवी गोविंदांच्या कवितांचे केलेले जतन आणि वेळोवेळी प्रसंगावधान दाखवून मित्रमेळा (अभिनव भारत) या क्रांतिकारी संघटनेतील अनेक सदस्यांना केलेलं सहकार्य हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
    Vinayak Damodar Savarkar
    Veer Savarkar Charitra
    Swatantryaveer Savarkar
    Marathi Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa
  • Hudba

Komentáře • 51

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před 5 dny

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 Před 29 dny

    डोळ्यांत अश्रु आणणारं येसुवहिनी चरित्र अगदी डोळ्यांपुढे उभं राहिलं अंगावर शहारे आले ताई आम्हांला चरित्र ऐकवलत खुप खुप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 Před měsícem

    खूप सुंदर झाले कीर्तन येसुवहिनींना साक्षात उभं केलंत डोळ्यासमोर

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Před měsícem +1

    अप्रतिम सादरीकरण.सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला।.ताईनां नमस्कार

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před měsícem +1

    नमस्कार ताई वा ईतकं सुंदर, बोधप्रद निरुपण, सादरीकरण खुप सुंदर, वा जय हो, धन्यवाद सर

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před měsícem +2

    ह भ प रेशीम ताई नमस्कार खूप छान कीर्तन आवाज गोड सादरीकरण खुप खूप धन्यवाद नमस्कार ❤🎉🎉

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před měsícem

    किर्तन विश्वचे येशुवहिनी त्यागमुर्तीचे सुप्ररणादायक किर्तन ऱ्हदयस्पर्शी..!!! पुर्वीच्या काळी त्याडनिष्ठ व्यक्तीत्त्वे होती कारण तसे उत्तम सुसंस्कार जाणीवपूर्वक केले जायचे. कलियुगात त्याग , दया शुद्ध प्रेम भक्तीभाव लोप पावले आहेत. सुख साधने भरपूर आहेत पण कौटुंबिक सुखाची ईच्छा च नाही. चौकोनी कुटुंब पद्धत रुढ केली गेली , गोतावळा नको. ह.भ.प. सौ रेशीमताई खेडकर यांनी कथा सुरसमय रंगविली. सौ . रेशीमताईंंच्या चरणी सद्गुरुं क्रुपे त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत्..!!! सहयोगाची आणि सहिष्णुतेची कथा मानस ऐश्वर्यसंपन्नतेची होती. जुन्या लोकांना च किर्तन श्रवण मनापासून आवडते. हल्लीच्या पिढीला आवडत नाही. संस्मरणीय किर्तन झाले.
    😊😊😊😊💐😂😂😂😂
    👍👌👍👌❤👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 Před měsícem

    खूप छान हृदयाला घर पाडणारे किर्तन

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před měsícem

    श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग आणि येसू वहिनींचे चरित्र आख्यान अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 Před měsícem +2

    खूप छान कीर्तन झाले

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 Před měsícem

    येसु वहीनी त्यात तुमच सादरीकरण खुपच छान

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před měsícem +2

    🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी! जय जय रघुवीर समर्थ!🪔🌿☘️🌹🌷🚩🙏 😍 👌🏾👍

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 Před měsícem

    महान त्यागी माउली ला साष्टांग नमस्कार ताई भावपूर्ण सांगितली कथा

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před měsícem

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 Před měsícem

    अप्रतिम सादरीकरण रेशिमताई .उत्तररंग ऐकताना डोळे आणि मन भरून आल.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před měsícem

    अप्रतिम झाले कीर्तन शब्द अपुरे पडतात डोळ्यातील पाणी हटत नव्हते रेशीम ताईंना नमस्कार

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před měsícem +2

    अप्रतिम किर्तन

  • @monikathengdi3696
    @monikathengdi3696 Před měsícem

    रेशीम ताई खरंच खूप ज्वलंत कीर्तन झालं.

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před měsícem +2

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @JanhaviJoshi-zs5go
    @JanhaviJoshi-zs5go Před měsícem

    उत्तर रंगाला साजेसा पूर्व रंगातील अभंग आणि येसू वहिनींचा चरित्र फारसं कुठे होत नाही हे सादर खूप सुंदर प्रकारे केला आहे

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 Před měsícem

    वा अप्रतिम कीर्तन सेवा.

  • @sheetalthuse9603
    @sheetalthuse9603 Před měsícem

    खूप सुंदर रेशिमताई. तुमचा आवाज इतका सुंदर आहे की सगळ्या भावभावनांचे उत्कट सादरीकरण ऐकून डोळ्यां समोर तो प्रसंग जिवंत उभा राहतो.अशीच सेवा घडू दे.

  • @sonalpachpute3034
    @sonalpachpute3034 Před měsícem

    Reshim tai kirtan khupch Sundar...

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před měsícem +1

    अप्रतिमच.
    शब्दच सुचत नाहीत.
    एक अत्यंत ज्वलंत आणि जाज्वल्य अस कथानक सांगतांना आपणही भावविभोर झालात रेशीम ताई.
    पूर्वरंगातील समर्थांचा अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण श्लोक घेऊन त्याला साजेसा उत्तररंग, सगळेच अगदी शब्दातीत.
    संगीत साथही अप्रतिम.
    कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद.
    सगळ्या साथीदारांना नमस्कार.
    🎉🎉👌👌🌹🌹

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Před měsícem

    खुप छान किर्तन सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार निःशब्द

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Před měsícem

    खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार।प्रसंग ऐकून घळ घळ आश्रु आले।

  • @gurugatha
    @gurugatha Před měsícem

    खूप छान. अप्रतिम सादरीकरण. भावपूर्ण मांडणी.

  • @vbjoshi990
    @vbjoshi990 Před měsícem

    अप्रतिम कीर्तन

  • @user-fu5xl8jk2c
    @user-fu5xl8jk2c Před měsícem +1

    खूप छान कीर्तन झाले.उत्तरार्ध अप्रतिम.

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před měsícem

    शब्दा नाही सुंदर कीर्तन

  • @urmilapatil3796
    @urmilapatil3796 Před měsícem

    खरंच अप्रतिम...👌🙏

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Před měsícem

    खूप खूप धन्यवाद. खूप छान.

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před měsícem

    जय श्रीराम

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před měsícem

    ❤uttam kirtan

  • @alkakesari7578
    @alkakesari7578 Před měsícem

    अप्रतिम.. 🙏🙏

  • @supriyaphatak898
    @supriyaphatak898 Před měsícem

    Sundar kirtan

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před měsícem +1

    देशभक्त सावरकर घरांतील सर्व लक्ष्मींचीं कथा ऐकावयास मिळेल तर धन्य होऊ आम्हीं.. ऐकून..आपल्याकडून.. ऐकतच भान हरपून फक्‍त डोळ्यातून गंगा वाहत होती खूपच वेळ डोळ्यातून धारा वाहत होत्या..आपण कसे करुणरसाने भरलेले चरित्र कीर्तनद्वारे सांगत होतात..काहीच कळत नाही. धन्यवाद!❤🙏👌🏾👍🙏🚩🪔☘️🌿🌷जय जय राम कृष्ण हरी! जय हिंद जय भारत🚩🇮🇳 🙏

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Před měsícem +1

    Ram Krushna Hari Govind.

  • @savita-th7bg
    @savita-th7bg Před měsícem

    Khoop chhan 🎉🎉

  • @aniketdani4632
    @aniketdani4632 Před měsícem

    खूप छान आख्यान

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před měsícem +4

    वा!अप्रतिम सेवा!श्री रामदासस्वामी सर्मथ यांच्या मनाच्या श्र्लोकावर प्रभावी पुर्वरंग व त्याला साजेसे धाडशी येसुवहिनींचे चरित्र आख्यान सादर करणारा उत्तररंग.दोन्ही अप्रतिम.वादक कलाकारांच्या साथीने हा धाडसी प्रयत्न खुपच प्रभावी झाला.सर्व कीर्तनविश्र्व टिमचे ही खुप कौतुक.

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před měsícem +1

    🙏🙏🙏

  • @Deshmukh84
    @Deshmukh84 Před měsícem

    Aakhyayanat kanth datun aala

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 Před měsícem

    खुप छान देश भक्ती चे कुटुंबाला एकत्र ठेवणारी माऊलीला सलाम

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Před měsícem

    Very nice 👌 👍 👏 😀 ☺️ 😊 👌 👍 👏

  • @alkakesari7578
    @alkakesari7578 Před měsícem

    खुप छान कीर्तन .. सावरकरांचे चरित्र माहिती होते, पण.. येसुवहिनीचे कार्य माहिती नव्हते
    खरच पावनगंगा येसुवहिनी.. 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 Před měsícem

    🙏🙏